माझ्या माग कोणी उभं राहिलं नाही परंतु लांडे साहेब खंबीर उभे राहिले म्हणत महिलेला अश्रू अनावर..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 22

  • @ravindramundhe2415
    @ravindramundhe2415 4 หลายเดือนก่อน +8

    ज्यांना समाज हिताचं चांगलं काम करायचं असेल तर खुशाल करावं.लाडे साहेब आपलं सामाजिक काम अतिशय सुंदर आहे.

  • @ShivajiBorhade-s5v
    @ShivajiBorhade-s5v 4 หลายเดือนก่อน +6

    गोरगरिबांचे कैवारी देवराम लांडे साहेब.

  • @gauravtalpe8161
    @gauravtalpe8161 4 หลายเดือนก่อน +5

    गोर गरीब जनतेच आधारकार्ड ❤️🌎

  • @omkardavkhar9301
    @omkardavkhar9301 4 หลายเดือนก่อน +1

    सल्ला च नाही तर शेवट पर्यंत दिलेल्या शब्दाला जागून साथ दिली साहेब खुप खुप आभार

  • @vilasgondake1187
    @vilasgondake1187 4 หลายเดือนก่อน +1

    जिथं विषय गंभीर तिथे आदिवासी वादळ खंबीर...जय जोहार.

  • @gaikwadm604
    @gaikwadm604 4 หลายเดือนก่อน +7

    पत्रकार तुम्ही या बातम्या आधीच व्हिडिओ शूटिंग नियोजन करता का

  • @आदिवासीसेवकमिराबाईमहाले

    जय आदिवासी

  • @BhagujiDumbre-vq9dn
    @BhagujiDumbre-vq9dn 4 หลายเดือนก่อน +2

    Otur

  • @SunitaMalunje
    @SunitaMalunje 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान साहेब

  • @VinitLoke
    @VinitLoke 3 หลายเดือนก่อน

    आलय आदिवासी वादळ आमच

  • @shikantgade609
    @shikantgade609 3 หลายเดือนก่อน

    Vadal adva

  • @eknathbhangare8295
    @eknathbhangare8295 3 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @pankajmahale4012
    @pankajmahale4012 4 หลายเดือนก่อน +10

    पुढच्या निवडणुकीत मोठे पैकेज घ्या म्हणजे नवीन गाडी घेता येईल आणि ही गाडी ambulance म्हणून वापरता येईल

    • @Official_Broken_Heart_lofi
      @Official_Broken_Heart_lofi 4 หลายเดือนก่อน +1

      😅😂

    • @rameshnaryangawari1045
      @rameshnaryangawari1045 4 หลายเดือนก่อน +1

      लांडे साहेब एक नंबर माणूस आहे प्रतेकाच्या मदतीला धावून जातात

    • @sureshmundhe6288
      @sureshmundhe6288 4 หลายเดือนก่อน +3

      नलयका जे मदत करतात त्याना नावे ठेवता ka

    • @gauravtalpe8161
      @gauravtalpe8161 4 หลายเดือนก่อน

      तुला सवय च आहे वाटत बळ बोट घालून वास घ्यायची
      आरे जे गोर गरीब जनतेची मदत करत त्यांना तरी करुदे तू बस घरात टेकून टेक्या कुठल्या

    • @rahulsawant8670
      @rahulsawant8670 4 หลายเดือนก่อน

      बरोबर😅😅

  • @BhagujiDumbre-vq9dn
    @BhagujiDumbre-vq9dn 4 หลายเดือนก่อน

    Samjota Tikha Tari Prawas Kalajiprvk Karava

  • @sureshmundhe6288
    @sureshmundhe6288 4 หลายเดือนก่อน +3

    आदिवासी वादळ देवराम लांडे देवमाणूस 🙏👏👏👏👏👏👏👏👏