Maharashtra कापसाचे उत्पन्न जास्त प्रमाणत आहे.म्हणून what app गृप बनवने आवश्यक आहे.. आणि आपल्या Channel वरचा कपूस video काही माहिती निट समजत नाही आहे. कापूसा बद्दल गृप बनला पाहिजे. जेने करून शेतकरी ला लवकर मद्द्त होयील आपल्या विंनती आहे कि लवकरात लवकर गृप बनला पाहिजे सर. धन्यवाद 🙏🏻
खूप छान माहिती आहे, आपल्या सर्वांचे आभार 🙏
खुप छान माहिती मिळाली
आतापर्यंत आसी माहिती कधीही मिळाली नाही खुप छान सर
Wonder Full information ....Please share the word copy for all page
खूप छान मार्गदर्शन करतात आहेत सर
खूपच सुंदर माहिती आहे.
भविष्यात निश्चितच शेतकरी अभ्यासू पने शेती करतील.
जबरदस्त
खुपचछान माहिती
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
आपले या नोंदवही उपक्रम राबविले गेल्या ने शेतकरी शास्त्रज्ञ तयार होऊन शेती मध्यें आमूलाग्र बदल घडून येतील अशी आशा व्यक्त करतो.धन्यवाद🙏👍
Nice information
तुमची सांगण्याची स्टाईल लय भारी आहे साहेब
Sharda pise pardi sa kup chan margdarsen sir very nice👌👌👌
शेतीच्या नियोजन व खर्च बाबत चिकित्सक झालो व त्याप्रमाणे उपाययोजना केल्या तरच खऱ्या अर्थाने शेती शेतकरी समृध्द होण्यास वेळ लागणार नाही खूप छान माहिती 👍
स्तुतित्य उपक्रम पाणी फौंडेशन च्या कार्याला सलाम अतिशय चोख मांडणी यामुळे महाराष्ट्रतील शेतकरी आपला ऋणी राहील
मालाला भाव कसा भेटल हे सागा
Maharashtra कापसाचे उत्पन्न जास्त प्रमाणत आहे.म्हणून what app गृप बनवने आवश्यक आहे.. आणि आपल्या Channel वरचा कपूस video काही माहिती निट समजत नाही आहे. कापूसा बद्दल गृप बनला पाहिजे. जेने करून शेतकरी ला लवकर मद्द्त होयील आपल्या विंनती आहे कि लवकरात लवकर गृप बनला पाहिजे सर.
धन्यवाद 🙏🏻
Nondwahi jar app madhech uplabdh krun dili tr?
बब्बु टि अजनेरिया मु चिचखेडा ता चिखलदरा जि अमरावती हकिगत में सोयाबीन उत्पन्न मे वाढ होगी और पुरे पानी फाँडेशन टिम का आभार