शिवसेनेविरोधात एकनाथ शिंदे गटाने कसा केला उठाव? सगळे सिक्रेट्स सांगितलेत संजय शिरसाठ यांनी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 418

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 2 ปีที่แล้ว +40

    खूप खूप अभिनंदन!!!

  • @ashishlokhande3085
    @ashishlokhande3085 2 ปีที่แล้ว +64

    शिरसाट साहेब खुप छान आम्ही शिंदे समर्थक

  • @sulakshanabandichhode2958
    @sulakshanabandichhode2958 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान सर🙏🙏🙏🙏

  • @rahulmane7605
    @rahulmane7605 2 ปีที่แล้ว +111

    शिंदे साहेब अभिनंदन आपल्या भावना मनातील वेदना या कार्यक्रमातून आम्हाला समजू द्या उत्तरोत्तर महाराष्ट्राची प्रगती करून दाखवा तरच आपले बंड सफल झाले हे लक्षात येईल

  • @sparshgangan8912
    @sparshgangan8912 2 ปีที่แล้ว +3

    Love u sir !
    Hatsupp.

  • @shankerjadhav9298
    @shankerjadhav9298 2 ปีที่แล้ว +6

    छान माहिती दिली साहेबांनी

  • @raja_rdx491
    @raja_rdx491 2 ปีที่แล้ว +3

    बरोबर केले साहेब तुम्ही

  • @bharatchavan3989
    @bharatchavan3989 2 ปีที่แล้ว +27

    शिंदे साहेबाची साथ सोडू नका.

  • @smitaswaraj5617
    @smitaswaraj5617 2 ปีที่แล้ว +40

    ठाकरी भाषा फक्त बाळासाहेब यांचिच शांतिप्रिय टरकलाच पाहिजे ते गेले नी महाराष्ट्रा चा कणाच मोडला खवळलेला समुद्र म्हणजे बाळासाहेब नी सोबत भाजपा

  • @rohanhemke6689
    @rohanhemke6689 2 ปีที่แล้ว +15

    Gattu(cement interlocking blocks) संजय साहेबांनी माझा दुकाना समोर बनवणे साठी निधी दिला,
    सोमवारी आम्ही 15 दुकान मालक गेलो अर्ज घेऊन आणि शुक्रवारी काम सुरू झाला, पुढील गुरवारी काम संपलं......, 🙏🙂 Your work is speaking lowder then your words ....... Thanks a lot sir संजय साहेब 🙏🙏🙏

  • @warriorclass..2202
    @warriorclass..2202 2 ปีที่แล้ว +4

    Awesome

  • @vinayhagawane8378
    @vinayhagawane8378 2 ปีที่แล้ว +6

    साहेब तुम्ही ग्रेट आहात ....
    आमचा मनातला मुख्यमंत्री झाला

  • @madhavmorepatil436
    @madhavmorepatil436 2 ปีที่แล้ว +2

    Great 👍 work

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 2 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन साहेब खुप छान झाले... धन्यवाद

  • @shivajikadam3300
    @shivajikadam3300 2 ปีที่แล้ว +5

    साहेब लय भारी जय महाराष्ट्र 🚩🌹🙏🙏🙏

  • @kiranpawar9407
    @kiranpawar9407 2 ปีที่แล้ว +142

    एक कळलं उद्धव ठाकरे थोडा पण सक्षम नाही, सगळं काय ते बापाच्या जीवावर आहे

    • @akashkolapkar1
      @akashkolapkar1 2 ปีที่แล้ว +19

      नको खरं बोलू बाबा काही लोकांना पचणार नाही

    • @kiranpawar9407
      @kiranpawar9407 2 ปีที่แล้ว +3

      @@akashkolapkar1 👍👍

    • @nitinmane6535
      @nitinmane6535 2 ปีที่แล้ว +2

      Rait

    • @makshay
      @makshay 2 ปีที่แล้ว +2

      Te tar ahech, mhanun tar sharad pawar la baap banawl hot ya ghar kombdya ne

    • @kiranpawar9407
      @kiranpawar9407 2 ปีที่แล้ว +1

      @@makshay 😜

  • @ashishuke3925
    @ashishuke3925 2 ปีที่แล้ว +7

    खरच खूप छान...

  • @rajendrashrisat3617
    @rajendrashrisat3617 2 ปีที่แล้ว +6

    खरच सांगतो ग्रेट

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 2 ปีที่แล้ว +28

    शिंदे साहेब म्हणजे माणूस लय भारी. थोडयाच दिवसांत शिंदे साहेब यांचे नेतृत्वात महाराष्ट्र भर ग्राम पंचायत, नगर पालिका, महा पालिका, ZP, पंचायत समित्या मध्ये नंबर १ शिंदे गट असणार..कारण नेतृत्व सर्वांचे चांगले होण्यासाठी झटणारे आहे. मनात घर करतात शिंदे साहेब. पक्ष, संघटना नव्हे त्यांचे कर्तृत्व चांगले आहे.. राजकारणात टिकण्यासाठी मंत्री नव्हे तर पुढील term मधील आमदार होणे महत्वाचे असते..मंत्री झाले नंतर जेवढा विकास करता येत नाही तेवढा सत्ता धारी पक्षात फक्त आमदार म्हणून विकास करता येतो..हाशिंदे साहेब म्हणजे माणूस लय भारी. थोडयाच दिवसांत शिंदे साहेब यांचे नेतृत्वात महाराष्ट्र भर ग्राम पंचायत, नगर पालिका, महा पालिका, ZP, पंचायत समित्या मध्ये नंबर १ शिंदे गट असणार..कारण नेतृत्व सर्वांचे चांगले होण्यासाठी झटणारे आहे. मनात घर करतात शिंदे साहेब. पक्ष, संघटना नव्हे त्यांचे कर्तृत्व चांगले आहे.इतिहास आहे भले भले मंत्री पराभूत होतात पण.. पूर्ण हयात भर आमदार राहणारे आमदार ही असतात..

    • @hindu700
      @hindu700 2 ปีที่แล้ว +2

      Ghya 🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @amkharde
    @amkharde 2 ปีที่แล้ว +19

    Very nice speech saheb 🙏Jai Maharashtra 🚩

  • @prashantchavan9719
    @prashantchavan9719 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान जय महाराष्ट्र साहेब वस्तुस्थिती सांगितली

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 2 ปีที่แล้ว +9

    सर्व सामान्य माणसांचा मुख्यमंत्री म्हणजेच आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब. त्यांना अख्या महाराष्ट्राच्या जनतेकडून हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र.

  • @anilkahandal2271
    @anilkahandal2271 2 ปีที่แล้ว +20

    अतिशय योग्य निर्णय जनतेच्या समोर मांडून गैरसमज दूर झाला धन्यवाद

  • @shubhangiambhore5583
    @shubhangiambhore5583 2 ปีที่แล้ว +7

    Great 👍🏻

  • @sarvadnyavaibhavgadekar3976
    @sarvadnyavaibhavgadekar3976 2 ปีที่แล้ว +13

    सर्वांचे अभिनंदन💐💐

  • @SiDVlogs470
    @SiDVlogs470 2 ปีที่แล้ว +38

    जे केलात ते बरोबर केलात...👍

  • @bhagyalataramavat1176
    @bhagyalataramavat1176 2 ปีที่แล้ว +40

    Hatke plan and hatke CM .
    Congrats Shindeji and whole team.
    All the best.

  • @rajendramahajan2629
    @rajendramahajan2629 2 ปีที่แล้ว +14

    Great job

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 2 ปีที่แล้ว +11

    शिरसाट साहेब, आपण सांगितलेला प्रसंग बघितला तर, शिवाजी महाराज आग्र्याहून औरंगजेबाच्या तावडीतून जसे पेटार्‍यातून निसटले त्या प्रसंगाची आठवण झाली. आणि निसटल्यानंतर ते कसे दक्षिणेच्या दिशेने न जाता उत्तरेच्या दिशेने गेले म्हणजे औरंगजेबाची सेनेला सापडू नयेत. असंच वाटलं.

  • @sameerkesarkar8460
    @sameerkesarkar8460 2 ปีที่แล้ว +30

    शिंदे साहेब 🙏🙏🙏🙏

  • @vasundharalad4234
    @vasundharalad4234 2 ปีที่แล้ว +2

    Khup ch himmat dakhvili tumhi.

  • @sandyugale6113
    @sandyugale6113 2 ปีที่แล้ว +40

    खूप खूप अभिनंदन तुमचे

    • @kiranpawar9407
      @kiranpawar9407 2 ปีที่แล้ว +2

      एक कळलं उद्धव ठाकरे थोडा पण सक्षम नाही, सगळं काय ते बापाच्या जीवावर आहे

  • @vikaskhanolkar7396
    @vikaskhanolkar7396 2 ปีที่แล้ว +2

    ❤❤❤❤💫💫💫🙏🙏🙏🙏

  • @santosh__shelar555
    @santosh__shelar555 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान वाटलं ऐकून....

  • @dattudeore550
    @dattudeore550 2 ปีที่แล้ว +46

    खर आहे साहेब,
    शिंदे साहेब देव माणुस,
    आमदार साहेब, शिंदे साहेब यांच सभागृहातील भाषण चालु असतांनां आमदारच नाही, अनेक शिवसैनिक,🚩रडले,

  • @madhavkulkarni6012
    @madhavkulkarni6012 2 ปีที่แล้ว +1

    Your great

  • @krushnataur6318
    @krushnataur6318 2 ปีที่แล้ว +7

    शिवसेना वाचविण्यासाठी या प्रकारचा निर्णय घेणे हा एकच मार्ग होता...

  • @swamini9151
    @swamini9151 2 ปีที่แล้ว +52

    सर्व आमदारांचे खुप खुप अभिनंदन 💐😟
    शिवसेना आणि शिवसैनिक शिंदे साहेबांकडे सुरक्षित राहील.

  • @avinashpawaskar7154
    @avinashpawaskar7154 2 ปีที่แล้ว +5

    छान साहेब जे केले ते चांगलेच केले
    आता जनतेच्या मना मनात आपले स्थान निर्माण करा.
    जय महाराष्ट्र

  • @sumitchavan1037
    @sumitchavan1037 2 ปีที่แล้ว +26

    🚩अनाथांचा नाथ एकनाथ 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩

  • @santoshgadekar807
    @santoshgadekar807 2 ปีที่แล้ว +10

    जय श्रीराम

  • @manswisawant2994
    @manswisawant2994 2 ปีที่แล้ว +7

    Great Shinde Sir👍👍👍👍

  • @uttammore143
    @uttammore143 2 ปีที่แล้ว +4

    शिरसाट साहेब तुम्ही बरोबर बोलथाय
    शिंदे साहेब तुम्ही ग्रेट आहेत 🙏🙏

  • @nikhildayama4120
    @nikhildayama4120 2 ปีที่แล้ว +2

    Right saheb

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 2 ปีที่แล้ว +56

    रिक्षावाला पण माणूस आहे.आणी माणूसकीचा माणूस आहे.महत्वाचे जनतेसाठी धावणारा पाहिजे. कोणाचा जिवघेवून पैसे गोळा करणारा

  • @deepakreallifemotivation6467
    @deepakreallifemotivation6467 2 ปีที่แล้ว +1

    Shende shahi 🙏

  • @nilkanth7048
    @nilkanth7048 2 ปีที่แล้ว +5

    Good Explanation about experience...

  • @prashanthegde7796
    @prashanthegde7796 2 ปีที่แล้ว +43

    Sanjay Shirsat is Right
    If Eknath Shinde is CM for
    Minimum 2yrs he will be very Successful CM in Maharashtra
    History

  • @bharatjadhav6164
    @bharatjadhav6164 2 ปีที่แล้ว +13

    Shinde saheb 👍💐💐

  • @SamarDhumal-b3h
    @SamarDhumal-b3h 4 หลายเดือนก่อน

    आज संजय शिरसाठ साहेबांचा शब्द एकनाथ शिंदे साहेब खरा ठरवत आहेत,
    एक नंबर cm एकनाथ शिंदे 🚩

  • @santoshnalawade9798
    @santoshnalawade9798 2 ปีที่แล้ว +37

    तुम्ही छान केलं भगवा रंग हिरवा होण्यापासून वाचवला.........

    • @hindu700
      @hindu700 2 ปีที่แล้ว

      Ha guratla vikel Mumbai

  • @anandchilhal2183
    @anandchilhal2183 2 ปีที่แล้ว +5

    गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी घडविलेले शिंदे साहेब यांना सलाम....
    शिंदे साहेब तुमच्या सारखं कोणी नाही....

  • @satishmane4977
    @satishmane4977 2 ปีที่แล้ว +8

    Dighe साहेबांच्या तालमीत तयार झाले आहेत शिंदे साहेब

  • @swapnilkasbekar4496
    @swapnilkasbekar4496 2 ปีที่แล้ว +7

    Ekach saheb eknath saheb

  • @derikobrain5082
    @derikobrain5082 2 ปีที่แล้ว +25

    देव तारी त्याला कोण मारी...आणि शेवटी सत्याला मरण नाही..शिंदे साहेबांची बाजू सत्याची आहे..त्यामुळे त्यांना यश भेटणारच होते

  • @akashkolapkar1
    @akashkolapkar1 2 ปีที่แล้ว +19

    प्रेमाने धरून ठेवता आले नाही ठाकरेंना… दरारा तर लांबच ..

  • @harshanandankulkarni9499
    @harshanandankulkarni9499 2 ปีที่แล้ว +8

    वा वा शेरास सव्वा शेरास भेटलात. प्रतेकानी आपल्या मतदारा संघाचे कामे प्रामानीक पने करा. तुमचा मतदार हमेशा खुश राहीला पहीजे. तर तुम्ही पुन्हा आमदार नक्कीच ह्वाल.

  • @supriyaingale8484
    @supriyaingale8484 2 ปีที่แล้ว +36

    शिंदे साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💪

  • @rahulpithadia4266
    @rahulpithadia4266 2 ปีที่แล้ว +3

    "Jai Maharashtra"🌈

  • @rajendrajedhe5875
    @rajendrajedhe5875 2 ปีที่แล้ว +4

    ग्रेट शिंदे साहेब आम्हाला आपला अभिमान आहे तुम्ही आमच्या सातारचे 🐅 वाघ आहात ते..

  • @politicalkida4215
    @politicalkida4215 2 ปีที่แล้ว +4

    एकनाथ शिंदे साहेब 👑❤🚩

  • @yuvrajatugade2377
    @yuvrajatugade2377 2 ปีที่แล้ว +11

    शिंदे साहेब नवकी 100% महाराष्ट्राला नवीन उॕचीवर घेऊन जातील,.

  • @pratikladge1645
    @pratikladge1645 2 ปีที่แล้ว +20

    Hatss off shinde sir

  • @govindsonwale1022
    @govindsonwale1022 2 ปีที่แล้ว +1

    खुप खुप अभिनंदन साहेब तुम्ही शिंदे साहेबाना पाठिंबा दिला खरा शिवसैनिक मुख्य मंत्री झाला

  • @dr.shivajinikam7150
    @dr.shivajinikam7150 2 ปีที่แล้ว +23

    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @devendragaikwad9639
    @devendragaikwad9639 2 ปีที่แล้ว +7

    Eknath Shinde Saheb 🚩🚩

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 2 ปีที่แล้ว +5

    कांहीं पण करा ,त्यांसी आमचं कांही देणं-घेणं नाही ,पण महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेना जिवंत ठेवा,बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना
    जिवंत असणं आणी मुंबईसह महाराष्ट्र राहणं काळाची गरज आहे , इतकंच ठीक ,

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 2 ปีที่แล้ว

    आपल्या नेत्यावर असलेला विश्वास आणि नेत्याचे आपल्या आमदारांवर असणारे प्रेम ह्याचे दर्शन ह्या सगळ्या निमित्ताने जनतेला झाले.गेल्या अडीच वर्ष वैतागलेल्या जनतेला हे नवे सरकारl नक्की दिलासा देईल ही खात्री आहे.

  • @hemantpathak8472
    @hemantpathak8472 2 ปีที่แล้ว

    छान
    👏

  • @kailashwadurkar8201
    @kailashwadurkar8201 2 ปีที่แล้ว +13

    शिंदे साहेब जिंदाबाद

  • @rajeshsarai2113
    @rajeshsarai2113 2 ปีที่แล้ว +6

    हे अत्यंत निष्ठावान निस्वार्थी असल्याने यांना मंत्रिपद नाही दिले तरी चालेल यांचे खाते ते स्वतःहून दुसऱ्याला देतील असे वाटतं आहे

  • @desigame1281
    @desigame1281 2 ปีที่แล้ว +10

    We r with u and aur MLA Bornare sir

  • @Yuvi12360
    @Yuvi12360 2 ปีที่แล้ว +1

    🚩🙏खूपच छान खर बोलले अन ठोकून बोलले👍👌

  • @pinkeshmakwana1329
    @pinkeshmakwana1329 2 ปีที่แล้ว +60

    God bless you Shinde sir and his team

  • @Pravin7074
    @Pravin7074 2 ปีที่แล้ว +7

    शिंदे साहेब खरच ग्रेट माणूस

  • @dineshshinde813
    @dineshshinde813 3 หลายเดือนก่อน +1

    ईडी साठी पळून गेलेले होते

  • @manudev11
    @manudev11 2 ปีที่แล้ว +4

    Eknath Shinde.. good man

  • @rbk557
    @rbk557 2 ปีที่แล้ว +2

    शिवसेनेविरुद्ध उठाव केला म्हणजे आता शिवसेनेत नाही आहे का एकिकडे म्हणतात आम्ही शिवसेनेचे आमदार आहोत हे गणित काही कळत नाही

  • @sonu-tt8hb
    @sonu-tt8hb 2 ปีที่แล้ว +4

    Eknath shinde great cm

  • @starchild_india
    @starchild_india 2 ปีที่แล้ว +1

    खरंच दिघे साहेबांचा खरा शिष्य असा होणे नाही,खूप दिलदार,आणि मनाने साफ असलेला माणूस ते म्हणजे मान.मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब

  • @rohitkamble144
    @rohitkamble144 2 ปีที่แล้ว +8

    जे केलं ते टीव्ही समोर बोलू पर्यंत करून दाखवा जनतेचा विश्वास घ्या...बेरोजगारी, महागाई वर काम करा जनता डोक्यावर घेईल

  • @siddheshgharat5881
    @siddheshgharat5881 2 ปีที่แล้ว +15

    Great aahet Shinde saheb 🎉🙏
    Jai Maharashtra 👍

  • @ritikabutiya2477
    @ritikabutiya2477 2 ปีที่แล้ว +14

    Shinde Sahab is Real Shiv Sainik...Bala Saheb Thackeray cha Sachcha Shiv Sainik..

  • @sdyadavgh
    @sdyadavgh 2 ปีที่แล้ว

    Nich

  • @powerzone3640
    @powerzone3640 2 ปีที่แล้ว +1

    True

  • @lukasghule7117
    @lukasghule7117 2 ปีที่แล้ว +6

    शिंदे साहेब संधीच सोन करा आम्ही आहोत तुमच्या सोबत..

  • @sanjayhalnor450
    @sanjayhalnor450 2 ปีที่แล้ว +9

    मी संजय हाळनोर संस्थापक अध्यक्ष जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था सर्व पक्षिय, सर्व धर्मीय मोटार चालक - मालकांचे नेतृत्व करतो आहे मणुन मी कुठल्याही पक्षाचा विरोधक वा समर्थक नाहि.
    जो चुकेल त्यांच्या बाबतीत मी बोलेलच. मग तो पक्ष कुठलाही असो.
    केंद्रांने इंधनांचे दर कमी केले व इतर राज्यातील सरकारला पण इंधनाचे दर कमी करावेत तशी विनंती केंद्र सरकारने राज्य सरकारला केली गेली.परंतु महाराष्ट्र सरकारने मागणी नसतांना उच्च प्रतीच्या मद्याचे (दारूचे)दर कमी केले.परंतु मागणी आसतांना देखील डिजेलचे दर कमी केले नाहित.
    जेव्हा जेव्हा डिजेलच्या दरा बाबत आमच्या सारख्या संघटकांनी राज्य सरकारला निवेदन देऊन डिजेलचे दर कमी करण्याची विनंती केली. तेव्हा तेव्हा केंद्र सरकार राज्य सरकारचा GST चा परतावा देत नाहि. त्या मुळे राज्य सरकार अडचणीत आहे.त्या मुळे इंधनाचे दर कमी करता येत नाहित. अशी उत्तरे आम्हाला मीळाली.
    मग GST चा परतावा न मीळता विदेशी दारूचे दर अर्धावर कसे आणता आले?
    एकनाथ शिंदे साहेबांचे बहूमत सिध्द होताच केंद्र सरकारने आपल्या राज्य सरकारला GST चे सर्व थकीत पैसे लगोलग दिले आहेत का?
    जर नसतील दिले तर पहिल्याच कैबिनेट मधे इंधनाचे दर कमी केले जातील आसे नवनर्वाचित मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन कसे काय दिले???
    कारण शरद पवार साहेबांना फक्त केंद्र सरकारला बदनाम करायचे होते.

  • @pratikkolhepatil1993
    @pratikkolhepatil1993 2 ปีที่แล้ว +5

    🔥🔥🔥🔥🔥

  • @ND-me2gf
    @ND-me2gf 2 ปีที่แล้ว +6

    महाराष्ट्राच्या इतिहासातील आजवरचे सर्वोत्तम मुख्यमंत्री श्री एकनाथ साहेब शिंदे बानावेत अशी ईश्वरचरणी प्रार्थना

  • @anildombe575
    @anildombe575 2 ปีที่แล้ว +7

    Shinde saheb great aahe

  • @prakashkakad8226
    @prakashkakad8226 2 ปีที่แล้ว +3

    Shine sir jinda bad jai ho

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 2 ปีที่แล้ว +27

    आघाडी सरकारने कमवलं कमी पडलं म्हणून कोटीच्या हप्त्याची ऑर्डर दिली. कसले तुम्हाला निधी दिला नाही.जाऊ दे होते ते चांगल्या साठी आता इकडे तिकडे बघत जाऊ नका जोमाने कामाला सुरूवात करा.

  • @prasadjavheri1234
    @prasadjavheri1234 2 ปีที่แล้ว +6

    Great man shinde saheb ani sanjay shirsat

  • @swatimhatre1006
    @swatimhatre1006 2 ปีที่แล้ว +87

    Thank you respected Eknath Shinde sir 🙏🚩samany mansachya manatil bhavna tumhi vyakt keli . Jai hind jai maharashtra .chatrapati shivaji maharaj ki jai 🙏🚩

  • @smitshinde3717
    @smitshinde3717 2 ปีที่แล้ว +15

    आम्ही फक्त भगव्याचे शिलेदार
    एक कट्टर शिवसैनिक

    • @Kailashvernekar
      @Kailashvernekar 2 ปีที่แล้ว +2

      Vadapav kha !

    • @hindu700
      @hindu700 2 ปีที่แล้ว +1

      Shivsena 👍👍👍👍👍💯

    • @hindu700
      @hindu700 2 ปีที่แล้ว +1

      @@Kailashvernekar tu kel kha Shinde ni fadvnis ch🤣🤣🤣🤣

    • @surajpatil-pl4os
      @surajpatil-pl4os 2 ปีที่แล้ว +2

      आता खरी शिवसेना शिंदे गटाची .. शिवसेनेचा विजय झाला

  • @arvindjagtap7882
    @arvindjagtap7882 2 ปีที่แล้ว +6

    आम्हि शिंदे समर्थक

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 ปีที่แล้ว +12

    संजय राऊत, बाळासाहेब ठाकरे, यांचे एकनिष्ठ शिवसैनिक. त्यांनी कधीही मंत्री पदासाठी उध्दव ठाकरे यांना दगा दिला नाही.

  • @kantilalbisen6947
    @kantilalbisen6947 2 ปีที่แล้ว

    Nice sir

  • @arvindkulkarni9068
    @arvindkulkarni9068 2 ปีที่แล้ว

    मा. विश्वसनीय मंत्री महोदय हे 2 मुद्दे यासाठी विनंती..
    1.गृहिणीच्या हातात fat मीटर द्या व 7-8 fat ने त्यांना दूध मिळेल व भव 35-40 Rs असावा.
    2.वजन, मोजमाप यातील भेदभाव काढून भारता मध्ये कोकणातून हापूसचे प्लांट लावले गेले व तीच गोडी या आंब्यांना आहे व भाव 150/- असावा
    सोन्याच्या भाव सर्वत्र एक तसा आंब्याला कोकणातील भाव द्या आता वजन kg प्रमाणे आंबे विका आणि दोजोन है मोजमाप बंद करावा या दोन विनात्या आपल्या चरणी गरीब जनतेकडून अर्पण...

  • @shilpasm2045
    @shilpasm2045 2 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद शिंदे साहेबांना 🙏🏻, धन्यवाद त्यांच्या सोबत जाणाऱ्या सर्वांना 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩✔️