खरच महाराज तुमचा गर्व वाटते मला की एक मुस्लिम समाजातील मुलगा सुद्धा कीर्तनकार होऊ शकतो .....महाराज तुम्ही खूप पुण्यवान आहे .......पुत्र हुवा एेसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा........खूप सुंदर महाराज जी ....तुमच्या साठी माझ्या कडे काहीच शब्द नाही बोलायला जेवढे बोलले तेवढे थोडेच आहे........खूपच सुंदर......
जय हरी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ह भ प ताजबुद्धीन महाराज शेख की जय आपल्या साठी काय कमेंट्स करावे महाराज आपण खूप मोठी हस्ती आहे 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🙏🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏
आपण किर्तनातून करीत असलेल्या सर्व धर्म भाव, भारतमातेचा प्रसार माझ्या मनाला भावले.माझ्या गावी(रांजणगाव मशीद,ता.पारनेर,जि.अहमदनगर .नगर-पुणे रोडवर सुपा गावापासून १२कि. मीटर) येण्याचे निमंत्रण स्विकारावे.
अरे मंत्री संत्री करोडो रुपये खातात. ईतर फालतू कार्यक्रमाला लाख रुपये खर्च कराल. परंतु चांगल्या कार्यक्रमाला १५००० द्यायची तयारी नाही.. लाज वाटली पाहिजे..या कार्यक्रमाच मोल होऊ शकत नाही.
कोणी म्हणतं की महाराज जास्त पैसे घेता अरे कोठ्यावादी खर्च केला असता तरी ते महाराज कीर्तन कार जाले नसते कारण की शेखे नव्हते की महाराज कीर्तन करतील असं ते मुस्लिम समाजात जन्माला आले
खरच महाराज तुमचा गर्व वाटते मला की एक मुस्लिम समाजातील मुलगा सुद्धा कीर्तनकार होऊ शकतो .....महाराज तुम्ही खूप पुण्यवान आहे .......पुत्र हुवा एेसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा........खूप सुंदर महाराज जी ....तुमच्या साठी माझ्या कडे काहीच शब्द नाही बोलायला जेवढे बोलले तेवढे थोडेच आहे........खूपच सुंदर......
धन्यवाद माऊली
Qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq😊 32:24 32:29 32:29 😊 32:29 32:29 32:30 32:30 32:30 32:30 32:30 😊😊@@shivshahimarathiofficial
ज्या माय बापाच्या पोटी असा महात्मा जन्मास आला धन्य माता पिता तयाचिया
खुपच सुंदर शेख महाराज, देवाने तुम्हाला खुप मोठी देणगी दिली लोकांच्या कल्याणासाठी धन्य धन्य तुमचे!
धन्यवाद माऊली
धन्यवाद माऊली
महाराज खरच तुम्हाला कमेंट काय द्यावी हेच कलेना ,एक मुस्लिम असुन तुम्ही इतका त्याग .खुपच छान किरतन ,जय हरी माऊली .
सप्रेम दंडवत प्रणाम माऊली जय जय राम कृष्ण हरी
खूप छान महाराज तुम्हाला मनापासून धन्यवाद
राम कृष्ण हरी माऊली तुमच्या आवाज सुंदर आहे
धन्यवाद
धन्य धन्य माता पिता तयाचीया. माऊली आपल्या माता पित्याना दंडवत. देह सार्थ झाला.
अतिशय छान भाषाशैली आहे.अभिनंदन महाराज हा हिंदू धर्म खरोखरच खूपचदयाळू व सहनशील असा आहे.ज्याचा कुणालाही अभिमान वाटावा.जय श्रीराम.
id JD I
I'd If
आसा एखादाच,,,महाराज!!🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹जयश्रीराम पूणे,🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान आहे सेख महाराज धन्यवाद माऊली शिवाजी सुर्यवंशी कानडगांव धन्यवाद
परसोडा 9421415475
जय हरी माऊली खूप सुंदर किर्तन आहे महाराष्ट्र भूषण
खूप छान किर्तण आहे
अतिशय सुरेख, राम कृष्ण हरि
शेक माहाराज शिवाजी महाराज्याचा आदारीत कीर्तन आम्हाला आय कायला आवडेल तुमचे खुप अभिनंदन तुमचा आवाज खुप सुनंदर
धन्यवाद माऊली
लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान
Ramkrishna hari maharaj shekh maharaj ki Jay
कोटी कोटी प्रणाम महाराज तुमच्या सेवेबद्दल
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली लय भारी किर्तन
जय हरी
जय हो हिंदू समाज कि
एकदम सुंदर महाराज कीर्तन
राम कृष्ण हरी महाराज
हिंदु फक्त धर्म नाही तर जिवन जगण्याचे एक सुंदर आणि समृद्ध पद्धत म्हणजे हिंदु होय
गर्व से कहो हम हिंदु हे...
🚩जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र🚩
पैसे फार मागता
@@sandipminde9080 मुलभुत सुविधा फुकट द्या मग करतील 11 रुपयांवर ही किर्तन
@@sandipminde9080 ,x
Great Maharaj. All' money have used for proper work
अतिशय सुंदर !!!...
१नंबर
वा महाराज वा एकचं नंबर
Best Bharat matak ke jai
@@nagnathpatil4762 एक नंबर माहाराज जोडनाही तुमाला जय हार
जय हारि
वाह मस्त छान
गोविंद पांढरे नंबर वन महाराज
जय ताज्जोदिन महाराज
जय हिंदुत्व
महाराज खुप सुंदर धन्यवाद
एकचं नंबर
खुपछानमहाराज
मी तुमचे कीर्तन गेवराई मध्ये 2003 ला भेंडटाकळीला ऐकले होते .
धन्यवाद भाऊ
Hbp Tajuddin maharaj is one of the best kirtankar in my district.
हिंदू ही मानवता है।
Ram Krishna Hari Maharaj
🙏🙏🙏🙏💐💐 सुपर
Maharaja aap bahut Achcha Kirtan Karte Hain very nice
Jay hari maharaj tumchya hradya madhech bhagvant avatarla
Salute u Shaikh Saheb tumhala Namaskar
Jai hoo
Jay Hari Mauli.jay Hind
जय शिवराय 🙏
रामकृष्णहरि
Jay hari apratim
जय हरी माऊली देवा
जय हरी
khup khup Chan shek maharaj
🎤Sheikh Maharaj Sundar Kirtan Kela Tumi🎤
जय हरी रामकृष्ण हरी पांडुरंग हरी बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल
ह भ प ताजबुद्धीन महाराज शेख की जय
आपल्या साठी काय कमेंट्स करावे महाराज आपण खूप मोठी हस्ती आहे 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🙏🙏🙏🌹🙏🙏🌹🙏🙏
जय हरी माऊली जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
विष्णू मय जग वैष्णवांचा धर्म !
संत येती घरा तोची दिवाळी दसरा !
जय भवानी माता
जय हो
व्वा मस्त
खूप छान
आपण किर्तनातून करीत असलेल्या सर्व धर्म भाव, भारतमातेचा प्रसार माझ्या मनाला भावले.माझ्या गावी(रांजणगाव मशीद,ता.पारनेर,जि.अहमदनगर .नगर-पुणे रोडवर सुपा गावापासून १२कि.
मीटर) येण्याचे निमंत्रण स्विकारावे.
मी विनंती.
जय हरी महाराज
जय हरी
धन्यवाद माऊली
लय भारी
👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Jay Hind
Super 👌👌👌👌👌
Vaa maharajah
no.1
Naad khula Bharat mata ki jay
Maharaj jaihari
जय हरी
super bro.
Very nice
nice
Pramod
वारकरी संप्रदाय हिंदुपुरता मर्यादित नाही.
Gangadhar का
Khupch chan Maharaj
पैसे फार मागता तुम्ही जर खरोखरच वारकरी संप्रदायातील थोर आहेत तर पैसे हिशोबात घ्यावे धन्यवाद
भारत माता की जय
Bharat mata ki jay 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏
😊😊
महाराज खूप सुंदर किर्तन करता मोबाईल नंबर पाठवा
राम कृष्ण हरी, अर्थ पूर्ण कीर्तन, आपला फोन नंबर मिळाला तर आमच्या जन्म भूमी सतसंग ठेवावा अशी हरी ईच्छा आहे
9421415475 फोन करा नंबर देतो
Nice
तुमच.कीर्तन. ङोमेगाव.ला.पण.झाले ले.आहे
धन्यवाद माऊली संपूर्ण किर्तन महाराजांचे कीर्तन लोकांना शेअर करा जेणेकरून धर्माचा प्रसार होईल
लईच मस्त महाराज जय हारी
धान्य ती माता
अरे मंत्री संत्री करोडो रुपये खातात. ईतर फालतू कार्यक्रमाला लाख रुपये खर्च कराल. परंतु चांगल्या कार्यक्रमाला १५००० द्यायची तयारी नाही.. लाज वाटली पाहिजे..या कार्यक्रमाच मोल होऊ शकत नाही.
Wa tmashala 1divsat 100000 dyala god watt ani pramarthasathi 15000 jad hotat shokantika ahe
जोडा
Aamhi vaarkari channel cha contact no dya
9421415475
🙏🙏🙏
Mharaj tumchi fie kite aahe
फोन करावा
कोणी म्हणतं की महाराज जास्त पैसे घेता अरे कोठ्यावादी खर्च केला असता तरी ते महाराज कीर्तन कार जाले नसते कारण की शेखे नव्हते की महाराज कीर्तन करतील असं
ते मुस्लिम समाजात जन्माला आले
तुम्ही सर्वांनी भरभरून शुभेच्छा व्यक्त केल्या पण हे पैसे फार मागता
Hi
धन्यवाद
एका कार्यक्रमाचे 15000 हजार मागता चुकीचे आहे
Ya jagat free kahich nahi. 15000 suddha kamich ahe bhavu...yach molach hovu shakt nahi
तमाशाला १००००० द्यायला तयार होता ऑर्किस्त ला १००००० द्यायला तयार होता इथे समाजप्रबोधन होते नामस्मरण होते त्याची किंमत करता तुम्ही
खूपच सुंदर किर्तण आहे
Ram Krishna hari maharaj
रामकृष्ण हरी
़़ध
छान महाराज
No 1
Hi