खूप थकलो होतो,जीवनात बाबा करण माझ्या जीवनात फक्त अपयश,अपयश आणी अपयशच,कुठेच दिसत नव्हतं आशेचा किरण,शेवटी आपण 1 पर्याय निवडला आत्महत्या, पण बाबा तिथे पण अपयशच कोणितरी वाचवल.विचार केला जगायच पण आपल्या रंगात जगू लागलो पण माणुस म्हणुन नाही तर एक बेवडा म्हणून,दारु पिऊ लागलो सलग 5 वर्ष मी दारु प्यायला,पण बाबा ज्या दिवशी आपण आपण आपल कीर्तन ऐकल त्या दिवशी जगण्यात काही अर्थ दडला आहे हे लक्षात आले,मी कायमची दारु सोडली ,अता थांबणार नाही आयुष्य भागवत धर्मसाठि वाहुन देईन,आम्हा (सापडले वर्म करु भागवत धर्म)धन्यवाद बाबा फक्त एवढच सांगेन,''याज साठी केला होता अट्टाहास शेवटचा दिवस गोड व्हावा" तुम्हाला वेळ मिळेल तर या पामराला शिष्य म्हणून स्विकारा,(राम कृष्ण हरि)धन्यवाद......माझा मो.नं.7219421683
अउत्सक्यान भरलेल किर्तन समाप्ति जवल आल आहे सुंदर वर्णन आणि फडाचे गायक किती तालमेल सर्वांचे सुंदर पखवाज वादन सर्वच कस व्यवस्थित धन्यवाद 🙏🚩
राम कृष्ण हरी माऊली
साखरे पेक्षा गोड
Satish. 👍💐
महाराज.एकच.नंबर.किर्तन.आह.
किती अत्याचार केल हो विसोबा न किती क्रुर होता तो खेचर ते वर्णन तुम्हीं किती सुंदर आवाजात सांगितल गायल वा शब्द नाहीत आपले किर्तनाबद्दल🙏
जय हरी अप्रतिम महाराज
जय हरि महाराज
Khup sunder kirtan maharaj
Agdi Sundar nirupam babaji.
Maharaj kiti chan
👌Khup ch chan maharaj jabrdst 👌ram krushn hari ⛳⛳⛳
गोड बाबा
जय हरी माउली
खुप छान आहे गुरुजी
🚩🚩🙏🙏👌👌🙏🏼🙏🏼 Khup chan kirtan
महाराज अतिशय सुंदर ज्ञानदान केलं
Bbm
खुपच सुंदर कीर्तन महाराज
RAMKRUSHANA.HARI.
अप्रतिम महाराज
👌👌🙏🏻🙏🏻
सुंदर,माऊली
साखरे महाराज राम कृष्ण हरी तुम्हचं कीर्तन एकदम सुरेख छान,आहे, आवाज आहे
खूप छान बाबा जी🌹👌👌👌😊
Chan 👌👌
महाराज
Good
खुप सुंदर महाराज अरण भेंडी वरून
🌹🌹🌹💐💐
छान बाबा
किर्तन फार छान आहे महाराज राम कृष्ण हरी.
Jay.hari
खूप छान कीर्तन तुमचे कीर्तन म्हणजे एक संजीवनी आहे खूप आनंद होतो सैनिक आई वडील देशसेवा शिवाजी महाराज या विषय खूप छान सांगतात
छान माहाराज जय हिरी
खूप थकलो होतो,जीवनात बाबा करण माझ्या जीवनात फक्त अपयश,अपयश आणी अपयशच,कुठेच दिसत नव्हतं आशेचा किरण,शेवटी आपण 1 पर्याय निवडला आत्महत्या, पण बाबा तिथे पण अपयशच कोणितरी वाचवल.विचार केला जगायच पण आपल्या रंगात जगू लागलो पण माणुस म्हणुन नाही तर एक बेवडा म्हणून,दारु पिऊ लागलो सलग 5 वर्ष मी दारु प्यायला,पण बाबा ज्या दिवशी आपण आपण आपल कीर्तन ऐकल त्या दिवशी जगण्यात काही अर्थ दडला आहे हे लक्षात आले,मी कायमची दारु सोडली ,अता थांबणार नाही आयुष्य भागवत धर्मसाठि वाहुन देईन,आम्हा (सापडले वर्म करु भागवत धर्म)धन्यवाद बाबा फक्त एवढच सांगेन,''याज साठी केला होता अट्टाहास शेवटचा दिवस गोड व्हावा" तुम्हाला वेळ मिळेल तर या पामराला शिष्य म्हणून स्विकारा,(राम कृष्ण हरि)धन्यवाद......माझा मो.नं.7219421683
Chan
काय सांगू आता आईचे,,, उपकार......
I'll
महाराज तुमचा नंबर नाही माझ्याकडे फार कीर्तन छान करता मला नंबर तेवढा पाठवा
👌🏾
खूपच छान महाराज