मुस्लीम कीर्तनकार ह.भ.प.ताजुद्दीन महाराज शेख यांचे जबरदस्त कीर्तन ! Tajodding maharaj Shekh Kirtan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 46

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 3 ปีที่แล้ว +2

    कितन छान केले आणि आता तुम्ही आम्हाला सोडून गेलात बाबा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण बाबा जीवनात आपण आपल्या महत्वाकांक्षा जगाला दाखवून दिले जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली माऊली ताजुहिनबाबा की जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठलाची चरणी प्रार्थना करीत आहे कायम तुम्ही आमचा खुप खुप शुभेच्छा दिल्या

  • @tukaramsawase9059
    @tukaramsawase9059 4 ปีที่แล้ว +5

    खुप आनंद झाला महाराज तुमचं कीर्तन आयकुन

  • @dilipmore1365
    @dilipmore1365 2 ปีที่แล้ว

    जय हो महाराज परत या

  • @bhagwanrane841
    @bhagwanrane841 4 ปีที่แล้ว +2

    Maharaj tumachya kirtan manala mohun taknar y ahay kupach sunder

  • @vipinkale7173
    @vipinkale7173 2 ปีที่แล้ว

    छान बाबा आपण सदैव महान संत होते जे असताना कळलेलं नाही👌संत होते तुम्ही

  • @vitthalharade2938
    @vitthalharade2938 5 ปีที่แล้ว +6

    खूप छान कार्यक्रम सादर केला महाराज

  • @shobhaauti2521
    @shobhaauti2521 3 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर किर्तन

  • @sunilsky2904
    @sunilsky2904 3 ปีที่แล้ว +1

    तजुद्दिन महाराजांचे कार्य सदैव अव्याहत चालू ठेवणे , ही खरी श्रद्धांजली !. ||राम कृष्ण हरी||

  • @shobhaauti2521
    @shobhaauti2521 3 ปีที่แล้ว +3

    किती गोड आवाज आणि स्पष्ट काल्याचे किर्तन सारखे ऐकावसे वाटते

  • @sandipghuge4262
    @sandipghuge4262 5 ปีที่แล้ว +2

    जय हरी महाराज

  • @ambadasgore9812
    @ambadasgore9812 5 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर कीर्तन झाले

  • @ashwinithorat2058
    @ashwinithorat2058 3 ปีที่แล้ว

    बाबा तुमच्या सारखे महात्मा पुन्हा होने नाही

  • @shobhaauti2521
    @shobhaauti2521 7 หลายเดือนก่อน

    लोक टाळ्या वाजवत नाही महाराज सांगितले तरी ऐकत नाही काय लोक आहेत

  • @Jagdaleshubham
    @Jagdaleshubham 4 ปีที่แล้ว +7

    सुंदर अप्रतिम

  • @amietreisen308
    @amietreisen308 4 ปีที่แล้ว +2

    रामकृष्ण हरि

  • @parasanttarate1482
    @parasanttarate1482 5 ปีที่แล้ว +2

    जय हरि महाराज किर्तन छान आहे

  • @savitabadhe7105
    @savitabadhe7105 4 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी

  • @गणेशकदम-ज4त
    @गणेशकदम-ज4त 5 ปีที่แล้ว +2

    🚩🚩जय हरी जय हो🚩🚩

  • @ह.भ.प.सुंदरमहाराजकरझनिकर

    बाबा.तुमच जेवङ कौतुक करावं तेवढं कमीच. तुम्ही वारकरी संप्रदायच भुषण जय.हारी

  • @bhagwanrane841
    @bhagwanrane841 4 ปีที่แล้ว +2

    Aikatrhavysay vatt

  • @omymusicstudio3972
    @omymusicstudio3972 3 ปีที่แล้ว

    किती गोड काल्याचे किर्तन सांगितले बाबांनी खरच आसे संत परत होनार नाही देवा 🙏🙏🌹🌹

  • @babasahebshinde1173
    @babasahebshinde1173 4 ปีที่แล้ว +2

    Nice caal

  • @rushisurashe5872
    @rushisurashe5872 3 ปีที่แล้ว +2

    भावपूर्ण श्रद्धांजली बाबा🙏🙏🙏

  • @manoharangre9845
    @manoharangre9845 5 ปีที่แล้ว +4

    very nice kirtan

  • @abhaysalvi2880
    @abhaysalvi2880 4 ปีที่แล้ว +1

    Hi

  • @atishk6773
    @atishk6773 5 ปีที่แล้ว +3

    महाराज तुमचे किर्तन खुप चांगले असते...पण इथ तुम्हाला म्हणावं तशी साथ मिळत नाहीये.....माझ आयोजकांना सांगण आहे की उगाच एवढ्या मोठ्या महाराजांना बोलवून त्यांचा अपमान करु नका...काय गायक नाही वा नाही कोनी वादक चांगला...

    • @shivshahimarathiofficial
      @shivshahimarathiofficial  5 ปีที่แล้ว

      बरोबर बोलत आहात माऊली तुम्ही

    • @shivshahimarathiofficial
      @shivshahimarathiofficial  5 ปีที่แล้ว

      तरी पण महाराजाणी किर्तन फार सुश्राव्य जबदस्त

    • @gajananshinde9055
      @gajananshinde9055 5 ปีที่แล้ว

      बाबांचा नंबर मिळेल का

    • @munjadube4635
      @munjadube4635 5 ปีที่แล้ว

      Nice,maharaj

  • @shobhaauti2521
    @shobhaauti2521 3 ปีที่แล้ว

    वादक गायक साथ नाही व्यवस्थीत महाराज च किर्तन चांगले आहे

  • @sachinwarpe8024
    @sachinwarpe8024 3 ปีที่แล้ว

    तो

  • @dattatarydashrathe956
    @dattatarydashrathe956 ปีที่แล้ว

    किर्तन फार चांगले आहे

  • @vitthalpanchal2899
    @vitthalpanchal2899 3 ปีที่แล้ว +2

    भावपुर्ण श्रद्धांजली महाराज