सर्व महिला हा व्यवसाय घरातुन करु शकता | स्त्रियांसाठी घरगुती व्यवसायाची संधी | संतोष गव्हाणे | HGBK

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • #Hotel_Gavhane_Bandhu #Hotel_Gavhane_Bandhu_Kitchen
    #HotelGavhaneBandhu
    #HotelGavhaneBandhuKitchen
    #startbusiness #startmess #mess #business #startup #messbusiness #selfbusiness #cafeteria #सर्व #महीला #हा #व्यवसाय #घरातुन #करु #शकता #मेस #घरगुती #homemade
    #nevasa #newasa #santoshgavhane #yash_santosh_gavhane
    #yash_gavhane_studio
    〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
    सर्व महीला हा व्यवसाय घरातुन करू शकतात...
    महाराष्ट्रातील सर्व अन्नपुर्णा माता भगिनी साठी घरातुन हा व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णमय संधी..आपल्याला काहीच वेगळे करायचे नाही आपण दररोज आपल्या कुटुंबा करीता जेवन तयार करतोच अगदी तेच जेवन आपण आपल्याला मेस मधुन द्यायचे आहे सर्व सरकरी कार्यालय, हॉस्पिटल,महाविद्यालये येथे शिकण्यासाठी व नोकरी करीता बाहेरून बदली करून आलेल्या नागरीकांना रहाण्याची व जेवनाची व्यवस्था हवी असते म्हणून आपण जेवनाची व्यवस्था सुरू केली तर त्याला उत्तम प्रतिसाद मिळतंच असतो whatsapp, facebook, TH-cam यावर आपल्या रेसिपी व घरगुती मेस बाबद जाहिरात केल्यावर आपल्याला खुप ग्राहक मिळतात आपल्या मैत्रिणीला देखील मॅसेज पुढे शेयर करायला लावणे, जेने करून अनेकांना देखील घरगुती जेवनाची व्यवस्थेचा लाभ मिळाला पाहिजे बाहेरून आनलेले चिकन, मटण,मासे देखील आपण तयार करून देऊ शकतात उद्देश फक्त एकच आहे कि घरा घरातील महीलांनी या व्यवसायातुन उत्पन्न मिळवावा..
    आपली प्रतिक्रिया आपण कमेंट करून किंवा मोबाईल नंबर वर विचारू शकता...
    मोबाईल-9168363961
    संतोष गव्हाणे
    हाॅटेल गव्हाणे बंधू, नेवासा
    जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र
    〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
    Follow On Instagram 👇
    हॉटेल गव्हाणे बंधु किचन / Hotel Gavhane Bandhu Kitchen
    @hotelgavhanebandhukitchen
    www hotel_gavhane_bandhu_kitchen
    संतोष गव्हाणे / Santosh Gavhane
    @santoshgavhane9762
    / santoshgavhanemns
    यश गव्हाणे / Yash Gavhane
    @YashGavhaneStudio
    / yash_santosh_gavhane
    〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
    ignore 👇 keywords
    shivar news 24, agriculture, business ideas, shivar, hotel business plan, hotel business plan marathi, aurangabad hotel, bhojnalaya business, dhaba business plan in marathi, Narayani Snacks Centre, marathi udyojak business, business ideas in marathi with low investment, marathi business success stories, marathi businessman interview, udyojak marathi, business success story
    dreamudyojak, pacers media, कमी भांडवल वाला धंदा, हॉटेल उद्योग संपूर्ण माहिती, हॉटेल कशी सुरू करावी, hotel dhanda mahiti marathi, hotel, हॉटेल उद्योग माहिती, vikramkamat, hotel business, hotel management, institute hotel business, bhigwan macchi, भिगवण मच्छी, आशीर्वाद हॉटेल, Atul raut, pratik katkar, hotelchain
    vaicharik kida, vaicharik, marathi kida, marathi, maharashtra, chalwal, movement, hotel, hotelmanagement, vaicharikkida, motivational, inspiration, hotelchain, hospitality, vikramkamat, buisness, institute
    हॉटेल उद्योग माहिती, मराठी उद्योग, धंदा कौन ता करावा, hotel dhanda mahiti marathi, dhanda mahiti marathi, udyog mahiti marathi, हॉटेल कशी सुरू करावी, मराठी उद्योजक, मराठी लोकांसाठी चांगला उद्योग, हॉटेल उद्योग संपूर्ण माहिती, marathi udyojak, marathi business, hotel business, कमी भांडवल वाला धंदा, कमी भांडवल मध्ये कौन ता धंदा करावा, उधोजक कसे बनावे
    नवीन हॉटेलच नाव काय ठेवायचे?, Navin hotelch nav kay thevayache, new marathi name for hotel, new cafe name marathi, highway hotels, मराठी हॉटेल मार्गदर्शन, hotel consultant, food consultant marathi, pune food consultant, hotel management, hotel, cafe, tea, शाही फोडणी, शाळा curry, bhaijaanz hotel, हॉटेल वाडा, hotel vada, hotel 7 12, कराड, karad, satara, case study, marathi business, marathi motivation, marathi, shahi foodni, hotel name, caligraphy, font style
    Hotel business plan, Hotel business, How to grow hotels, How to build hotel business 2023, How to start hotel business, Rajendar Singh ibc, Ibc Rajendar Singh, Hotel business 2023, hotel business, hotel business 2023, hotel business ideas, HOTEL BUSINESS PLAN, new hotel business plan, new hotel startup, small hotel business plan
    Tech San Marathi, Marathi, सन टेक मराठी, संतोष, Maharashtra, New Business ideas Marathi, Money-Making Business ideas in Marathi, Vavasay Margadarshan Marathi, Small business ideas in Marathi, Navin Vavasay konata karava, Marathi Business ideas, घरातुन कमवा 60 हजार महिना, फक्‍त 700 रूपयाची मशिन, नवीन व्यवसाय, फक्‍त पाच हजारात चालु
    new business ideas 2023, small business ideas, startup ideas, best business ideas, New business, business ideas in hindi, Low Investment Business Ideas, low investment high profit business ideas, business ideas in india with small investment, business ideas in india, new business oppurtunity, No competition business ideas
    Small Restaurant Kitchen Setup, Commercial
    how to start tiffin service, tiffin service, tiffin service business plan, tiffin service business, tiffin service business from home, how to start tiffin service from home, how to start tiffin service business, tiffin service business idea, tiffin service business profit, how to sell food from home, tiffin service business ideas, tiffin service business plan in hindi, how to start tiffin service business from home, how to start tiffin service business at home

ความคิดเห็น • 71

  • @vrundagaikwad-on3mh
    @vrundagaikwad-on3mh 2 หลายเดือนก่อน +6

    गव्हाणे भाऊ तुमचे आभार मी खुप दिवसापासुन बटाटेवडा बनवण्याचा उदयोग,व्यवसाय करण्याचा विचार करत होते् तुमचा हा व्हीडीओ बघितला‌ मला खुपच आनंद झाला मला घरातून हा व्यवसाय करायचा आहे मी वृंदा गायकवाड मी औरंगाबाद मधून बघते

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 3 หลายเดือนก่อน +8

    खुप छान मार्गदर्शन आहे खरं बोलणं आहे

  • @RohiniSagar-zg3ve
    @RohiniSagar-zg3ve 2 หลายเดือนก่อน +5

    खूप प्रेरणादायी माहिती सर धन्यवाद

  • @rajkumarbhosale300
    @rajkumarbhosale300 2 หลายเดือนก่อน +4

    व्यवसाय करण्यासाठी अत्यंत उपयोगी माहिती दिली तर तुम्ही धन्यवाद🙏👍👌

  • @swatinarvekar785
    @swatinarvekar785 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली सर स्वामी तुम्हाला अशीच सद्बुद्धी देवो लोकांचे घर बसल्या धंदा चालू होवो धन्यवाद दादा🙏🌹

  • @kalpanamalode3456
    @kalpanamalode3456 หลายเดือนก่อน

    दादा खूप छान माहिती देत आहात तुम्ही मी आत्ताच तुमचा चैनल बघायला सुरुवात केली आहे तरी खूप गोष्टी बारकाईने तुम्ही सांगत आहात आणि मराठी माणसासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे ते सुद्धा व्यवसायात तुमच्या मार्गदर्शनामुळे उतरत आहे खूप छान तुमचे खूप खूप धन्यवाद असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत राहा तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा

  • @saruchabukswar1871
    @saruchabukswar1871 2 หลายเดือนก่อน +7

    दादा तुमचे बोलणे ऐकून उभारी आली . मी पण खूप वर्षा पासून ह्या उद्योगात पडायचं ठरवल होत पण हिम्मत होत नव्हती.मला तुमच्याकडे रेसिपी शिकायची आहे

  • @swati_pawar_03
    @swati_pawar_03 2 หลายเดือนก่อน +4

    खूप छान माहिती दिली दादा तुम्ही

  • @KishorKamble-c9b
    @KishorKamble-c9b หลายเดือนก่อน +1

    खूप छान मार्गदर्शन केले सर.

  • @PRIYANKA_SALVE_123
    @PRIYANKA_SALVE_123 หลายเดือนก่อน

    तुमचे विडियो वेवसाय करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻

  • @haribhaupandure5682
    @haribhaupandure5682 6 หลายเดือนก่อน +5

    मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @umapednekar903
    @umapednekar903 2 หลายเดือนก่อน +2

    you are really big father of maratha people.who teach how to live with selfrespect.

  • @narharikalekar7880
    @narharikalekar7880 2 หลายเดือนก่อน +4

    गुरुवर्य छान माहिती दिली

  • @chhayajawanjal8713
    @chhayajawanjal8713 2 หลายเดือนก่อน +2

    खुप छान माहिती दिली सर🙏🙏

  • @renukasugur3286
    @renukasugur3286 หลายเดือนก่อน

    Khubchand Dada thank u so Mach Tumi pratishat dila baddal thank you 🙏

  • @AnjanaMore-d8q
    @AnjanaMore-d8q หลายเดือนก่อน

    दादा तुम्ही खूप छान सुंदर माहिती दिली धन्यवाद मि नविन मसाले व्यवसाय करीत आजुन व्यवस्थित मार्केटिंग मिळाली नाही

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 6 หลายเดือนก่อน +3

    Really too good information about meals business.

  • @shivanisuryavanshi2413
    @shivanisuryavanshi2413 6 หลายเดือนก่อน +3

    सर तूम्ही खूप छान प्रतीसाद देत आहा धन्यवाद

  • @VijayChitnis-p4l
    @VijayChitnis-p4l 5 หลายเดือนก่อน +3

    दादा मला तुमचे व्हिडीयो खुप आवडता

  • @aartivijaytodankar2326
    @aartivijaytodankar2326 2 หลายเดือนก่อน +2

    🙏 Jai sadguru 🙏 Dada 🙏👌👍

  • @rahultikande3178
    @rahultikande3178 2 หลายเดือนก่อน +1

    खुपचं सुंदर माहिती दिली धन्यवाद दादा

  • @umeshswabhavane8332
    @umeshswabhavane8332 6 หลายเดือนก่อน +2

    Mast aahe dada

  • @shivanisuryavanshi2413
    @shivanisuryavanshi2413 6 หลายเดือนก่อน +5

    सर तूम्ही खूप छान प्रतीसाद देत आहे व मार्गदर्शन करत आहा खूप खूप आभारी हैं

  • @ChandrakalaDVA
    @ChandrakalaDVA 2 หลายเดือนก่อน +3

    Put on my television thank you

  • @madhurikholam3140
    @madhurikholam3140 หลายเดือนก่อน

    खूप धन्यवाद दादा मी सुद्धा घरा तून डब्बा देते.

  • @ArtiFulare-q2g
    @ArtiFulare-q2g หลายเดือนก่อน

    Good 👍

  • @pravinachavan1051
    @pravinachavan1051 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती आहे

  • @MahendraAdsil
    @MahendraAdsil 6 หลายเดือนก่อน +4

    Nice video 👍

  • @VaishnaviFulamade-ng2oc
    @VaishnaviFulamade-ng2oc 2 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @UmaBerad
    @UmaBerad 2 หลายเดือนก่อน +2

    👍🏻👍🏻

  • @mangalraut5965
    @mangalraut5965 2 หลายเดือนก่อน +5

    माझी मुलगी घरातून व्यवसाय करत आहे दिवाळी फराळ, हिवाळी लाडू केक बिस्कीट लोणचे, इडली ,वडा सांबार दही वडा आम्ही नक्की भेट द्या ला येऊ

  • @varshadhane8944
    @varshadhane8944 2 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏👌👌💐💐

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar2450 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद

  • @ashabagade240
    @ashabagade240 2 หลายเดือนก่อน +3

    लय भारी दादा

  • @haribhaupandure5682
    @haribhaupandure5682 5 หลายเดือนก่อน +3

    🌹🌹🌹🌹🌹

  • @prakashchaudhari1620
    @prakashchaudhari1620 4 หลายเดือนก่อน +2

    मी खांदेशातील..
    दोंडाईचा गाव जि.धळे.
    श्री.प्रकाश काशिनाथ चौधरी,
    खुपच छान मार्गदर्शन आहे आपले
    मीपण हाॅटेल सुरु करण्याचा विचार करत आहे
    पण या क्षेत्रात नविन असल्याने अवघड वाटते मला.
    माझी 14 लाखाची हाॅटेल हायवेवर बनुन तयार आहे.
    आपले मार्गदर्शन असु द्या..

  • @surajdhumal2096
    @surajdhumal2096 4 หลายเดือนก่อน +3

    Good Information sir 🙏

  • @indraynibugde8781
    @indraynibugde8781 6 หลายเดือนก่อน +9

    नमस्कार 🙏 सर मी तुमचे व्हिडिओ पाहते छान मार्गदर्शन करता तुम्ही
    मी सुद्धा कोरोनाचया काळात नाष्टा आणि जेवण गरजेनुसार खूप जणांना दिलं त्या नंतर मला चांगला प्रतिसाद मिळाला आणि मी माझ्या मुलाला डिग्री इंजिनिअर आहे माझा मुलगा त्याला महत्त्व पटवून दिलं नोकरी सोडून व्यवसाय कर मी तुला मदत करीन म्हणून आणि उद्या एकोणतीस तारखेला दोन वर्षे पूर्ण होतील मी छोटस होटेल चालू केलं आहे आणि सध्या तीन पुरुष आणि दोन महिला गरजूंना मी सर्व गोष्टी शिकवल्या व छान चालू आहे आमचं काम काज
    सर तुम्ही एकदा आमच्या कडे या भेटायला

  • @Sunil-yb6jh2re8e
    @Sunil-yb6jh2re8e 2 หลายเดือนก่อน +3

    दादा तुम्ही ऑनलाईन रेसिपी क्लास घेऊ शकता का?
    किंवा मी जर तुमच्याकडे शिकायला आलो तर १ महिना राहण्याची व्यवस्था करू शकता का?

  • @rushipawar7238
    @rushipawar7238 2 หลายเดือนก่อน +4

    खुप छान दादा मि पण नविन चालु केला आहे व्यवसाय वडापाव चहा नास्टा खुप छान असे पदार्थ देते पण भाडे आणि मटेरीयल चे पैसे पण निघत नाही

  • @PadmavatiGiri-xu4kt
    @PadmavatiGiri-xu4kt 4 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद दादा मला शिकायचं मी येणार आहे 🎉❤😊 नांदेड

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 2 หลายเดือนก่อน

      पद्मावती कधी येणार आहे तू रेसिपी शिकायला खूप छान शिकवतात गव्हाणे तुझे हॉटेल आहे का ग

  • @homeshineartcreation7317
    @homeshineartcreation7317 2 หลายเดือนก่อน +1

    Aaai mathato , saavadhan ya lafangyapaasun...bindhast maratha🙏

  • @Komalvlogs-ym6tz
    @Komalvlogs-ym6tz 2 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @RohiniSagar-zg3ve
    @RohiniSagar-zg3ve 2 หลายเดือนก่อน +2

    मला ही व्यवसाय सुरू करायचा आहे

  • @vrundagaikwad-on3mh
    @vrundagaikwad-on3mh 2 หลายเดือนก่อน +3

    मला तुमच्या कडून रेसिपी शिकाचया आहेत वृंदा गायकवाड औरंगाबाद

  • @shashishinde5423
    @shashishinde5423 6 หลายเดือนก่อน +3

    Mast

  • @VanithaKedari
    @VanithaKedari 2 หลายเดือนก่อน +5

    मी 61. वर्षाची महीला आहे. मी घाटी मसाले. मालवनी मसाले. काळा मसाला. विकते एकटीच बनवते 50 , 50 किलोचे बनवते कट्मर बहुतेक आहे

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 6 หลายเดือนก่อน +2

    Guide about marketing more.

  • @jayashreetarihalkar7604
    @jayashreetarihalkar7604 หลายเดือนก่อน

    दादा गावात वेवसाय काय करायचा सूचावा ना

  • @sdoke3382
    @sdoke3382 3 หลายเดือนก่อน +2

    दादा मला यायचं आहे

  • @homeshineartcreation7317
    @homeshineartcreation7317 2 หลายเดือนก่อน +1

    Saaavadh raha, Aai bahinino....ase lafange bhettil...kaakade maahit aahe ka corona kaalcha

  • @sadhanakamble4008
    @sadhanakamble4008 หลายเดือนก่อน

    मसाला दाखवा

  • @vrundagaikwad-on3mh
    @vrundagaikwad-on3mh 2 หลายเดือนก่อน +3

    भाऊ रिप्लाय दया

    • @santoshgavhane9762
      @santoshgavhane9762 2 หลายเดือนก่อน

      शनिवारी दुपारी फोन करावे

  • @amolgiri1687
    @amolgiri1687 6 หลายเดือนก่อน

    250 gm vange madhe 8 plate kashya hotil

    • @santoshgavhane9762
      @santoshgavhane9762 6 หลายเดือนก่อน

      वांगे जर छोटे छोटे असतील तर 10 होतील...करून बघा...एका वांग्याचे चार तुकडे करा..

    • @poojachavan3336
      @poojachavan3336 2 หลายเดือนก่อน

      साधारण 1प्लेट मध्ये 30ते35ग्रॅम भाजी असते.त्यामुळे 8प्लेट बरोबर बसतात.

  • @swapnilvishwasrao530
    @swapnilvishwasrao530 3 หลายเดือนก่อน +2

    250 gr चिकन मध्ये 15 पिस नाही येत

  • @homeshineartcreation7317
    @homeshineartcreation7317 2 หลายเดือนก่อน

    Objection milord😂

  • @saruchabukswar1871
    @saruchabukswar1871 2 หลายเดือนก่อน +1

    दादा तुमचे बोलणे ऐकून उभारी आली . मी पण खूप वर्षा पासून ह्या उद्योगात पडायचं ठरवल होत पण हिम्मत होत नव्हती.मला तुमच्याकडे रेसिपी शिकायची आहे