गावाकडच्या गंमती जंमती - कोकणातील गवत काढणी🥰

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 7

  • @dipakgotadvlogs269
    @dipakgotadvlogs269 4 วันที่ผ่านมา +2

    ❤👌

  • @vikasoak9382
    @vikasoak9382 3 วันที่ผ่านมา +1

    अंग मेहनत खूप आहे, परवडत नाही पण घरच ते घरच,सलाम दादा

  • @rajendrakambli9548
    @rajendrakambli9548 3 วันที่ผ่านมา +1

    दादा,
    हया गवताचं काय करता ?

    • @kokanwari
      @kokanwari  3 วันที่ผ่านมา

      गुरांना

    • @sadanandkate
      @sadanandkate 3 วันที่ผ่านมา +1

      भावा मस्तच ओरिजिनल गावाचो गवात काढताना चो विडिओ दाखवला... 1980सलची माझी आठवणं जागी केलंस. असंच खूप लांब डोंगरातून वरंडी आणलाव. आता परदेशात असून पण तू माझी आठवणी करून दिलंस आभारी आहे 🙏💐. लग्न तुझा पण वैत... चांगली कोकणातला चेडू भेटत 😃

    • @kokanwari
      @kokanwari  3 วันที่ผ่านมา +1

      लग्नाला याल ना ❤​@@sadanandkate

    • @sadanandkate
      @sadanandkate 3 วันที่ผ่านมา

      @kokanwari पत्रिका पाठव 💐