अनिल देसाई याना प्रथम कॉल करा कारण ते राहण्या साठी कणकवली ला आहेत त्यान्हा फार्मवर पोहोचण्या साठी वेळ लागतो. no 7588456254 पुण्या वरून स्वतःच्या कार ने येत असाल तर कराड मलकापूर मार्गे मुंबई गोवा वर यावे लागेल , त्यातून पुढे कणकवली पर्यंत नंतर कणकवली ते आचरा आणि मग पोयरे . गूगल मॅप ची लिंक दिली आहे maps.app.goo.gl/keTEPYRHPn6RRiak6
काळी मिरी (पाइपर निग्रम एल.) हे एक पीक आहे जे जास्त पाऊस आणि आर्द्रता असलेल्या दमट उष्णकटिबंधीय हवामानात चांगले वाढते. काळी मिरी 23-32 डिग्री सेल्सिअस तापमानात उत्तम वाढते, आदर्श तापमान सुमारे 28 डिग्री सेल्सियस असते. ते 10-40°C दरम्यान तापमान सहन करू शकते आणि 75-80% सापेक्ष आर्द्रता पसंत करते. काळी मिरी 5.5-6.5 पीएच असलेल्या मातीच्या विस्तृत श्रेणीत वाढू शकते, परंतु लाल लॅटराइट मातीत ते चांगले होते. जर तुम्ही पॉलीहाऊस मध्ये करत असाल तर शक्य आहे.
छान माहिती 🙏👌👍
धन्यवाद
सजग राहून काम करत आहेत,निसर्गातून शिकत
सलाम देसाई साहेब
धन्यवाद
Khupch chaan n informative video jhalay.
धन्यवाद
सुंदर नाँलेज सरांच
धन्यवाद
खूप छान माहिती. Please background music नको
धन्यवाद
फार छान माहिती
धन्यवाद
अनिल देसाई सर I say you have excellent knowledge. 👌
🙏Tnank 🙏
Sanjay kunnure, kolhapur.
धन्यवाद
धन्यवाद
आपण भाग ४ चा व्हिडिओ पाठविलेला नाही
th-cam.com/video/KIJsZLIYPcQ/w-d-xo.html
Desai sarancha purn address dya aani punyavarun Kasey jayche te pan sanga
अनिल देसाई याना प्रथम कॉल करा कारण ते राहण्या साठी कणकवली ला आहेत त्यान्हा फार्मवर पोहोचण्या साठी वेळ लागतो. no 7588456254
पुण्या वरून स्वतःच्या कार ने येत असाल तर कराड मलकापूर मार्गे मुंबई गोवा वर यावे लागेल , त्यातून पुढे कणकवली पर्यंत नंतर कणकवली ते आचरा आणि मग पोयरे .
गूगल मॅप ची लिंक दिली आहे maps.app.goo.gl/keTEPYRHPn6RRiak6
सर, विदर्भात काळी मिरी होऊ शकते का ?
काळी मिरी (पाइपर निग्रम एल.) हे एक पीक आहे जे जास्त पाऊस आणि आर्द्रता असलेल्या दमट उष्णकटिबंधीय हवामानात चांगले वाढते.
काळी मिरी 23-32 डिग्री सेल्सिअस तापमानात उत्तम वाढते, आदर्श तापमान सुमारे 28 डिग्री सेल्सियस असते. ते 10-40°C दरम्यान तापमान सहन करू शकते आणि 75-80% सापेक्ष आर्द्रता पसंत करते. काळी मिरी 5.5-6.5 पीएच असलेल्या मातीच्या विस्तृत श्रेणीत वाढू शकते, परंतु लाल लॅटराइट मातीत ते चांगले होते.
जर तुम्ही पॉलीहाऊस मध्ये करत असाल तर शक्य आहे.
Background music?
प्रॉब्लम नोटेड, धन्यवाद
Planting sathi plants miltil ka
डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये नंबर आहे ,धन्यवाद
काही नैसर्गिक घटक वापरुन कमी खर्च होतो हे पहा
धन्यवाद