सर तुम्ही सत्य परिस्थीती सांगितलीत असं कोणी सांगत नाहीत नुसते आकडेवारी फुगवून सांगतात आणि शेतकरी कर्जबाजारी होतो असं खरी माहिती सांगितली पाहिजे Kolhapur shetakari
सर , पुढील माहिती मिळाली तर माहितीत भर पडेल : 1. लागवड कधी करावी २. पाणी किती लागते 3. निगा कशी राखावी 4. कुठल्या कीटकांचा उपद्रव होतो व त्यांवर इलाज काय करावा 5. कुठल्या महीन्यात पीक येऊ लागते ६. पावसाळ्यात काही विशेष काळजी घ्यायला पाहिजे काय 7. ह्या वेली किती काळ टिकतात . धन्यवाद .
*श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.* ,आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे, नारळ आंबा,फोरेमोन नारळावर चढायची शिडी ,सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स साठी संपर्क श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978 अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा
अतिशय सुंदर माहित दिल्याबद्दल आभार धन्यवाद परंपरेनुसार कोकणातील शेतकऱ्यांनी विचर बदलल्यास कोकणातील शेतकरी व्यापारी तत्वावर शेती केली तर कोकणातील शेतकरीवर्ग आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल.
Dear Mr. Thakur First of all I really appreciate with your sincierity, this is really helpful for young generation, who can start at primary level during collage tenure, thanks for the information.
सर.नमस्कार.मी शेगांव जिल्हा बुलढाणा (विदर्भात राहतो माझे कडे सद्याकेळीची बाग आहे काळीमीरी , जायपत्री/जायफळ वेलदोडे/दालचिनी ची लागवड करायची आहे तरी रोपं कोठे मिळेल क्रृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
काही प्रश्न... वेल वर्गीय बाबत - 1. एका गुंठ्यात किती वेल बसतात 2. दोन वेल मधे किती अंतर असते 3. एका झाडावर किती वेल (रोपे )चढवावेत 4. एका वेलला 4 थ्या आणि 10 व्या वर्षी किती kg मिरी होईल...
नमस्कार, आपण वस्तुस्तूती धरून माडनी करून लोकांना मार्गदर्शन करता, बरीच लोक आकडेवारी फुगवून सागतात त्यामुळे भविष्यात लोक भ्रमनिरास होतात, बाजारभाव व नियोजन याची योग्य सागंड घातल्यास आपण शेतीला खऱ्या अर्थाने न्याय देऊ .
माझ्या बंगल्याच्या आवारात दहा गुंठे जागा आहे जुनी हसन, किंदलाची मोय ची झाडे होती ती मी दहा फूट अंतरावर तोडून टाकली आणि मिरीचे वेल पाऊस पडल्यावर लावले दहा लावले तर सहा जगतात परत ते दहा फुटांवर कट करून झाडाच्या मुळात लावले काजी, देव चाफा चांदवड वर सोडले काही चार वर्षे काही तीन वर्षे धरायला सूर वात झाली अंदाजे चार किलो मिरी मिळतात,फक्त शेणाचा सुका भुसा,थोडे खात माती पाला पाचोळा पावसाळ्यात घालावे ऐक दिवस आड करून पाणी घाला वेडे पीक आहे कीटक, माकड खात नाहीत प्रत्येकाने चार पाच झाडावर सोडली तर मिरी मिळेल
तुमच्या रोखठोक सल्ला देण्याची पद्धत तुमचा
प्रामाणिक स्वभाव दाखवतो. छान माहिती.
सर तुम्ही सत्य परिस्थीती सांगितलीत
असं कोणी सांगत नाहीत
नुसते आकडेवारी फुगवून सांगतात आणि शेतकरी कर्जबाजारी होतो
असं खरी माहिती सांगितली पाहिजे
Kolhapur shetakari
सर , पुढील माहिती मिळाली तर माहितीत भर पडेल : 1. लागवड कधी करावी २. पाणी किती लागते 3. निगा कशी राखावी 4. कुठल्या कीटकांचा उपद्रव होतो व त्यांवर इलाज काय करावा 5. कुठल्या महीन्यात पीक येऊ लागते ६. पावसाळ्यात काही विशेष काळजी घ्यायला पाहिजे काय 7. ह्या वेली किती काळ टिकतात . धन्यवाद .
Great sir देशाची गरिबी नक्की हाटेल
👍👍प्रामाणिक पने माहिती दिली भावा धन्यवाद
सर तुम्ही फार छान माहिती देतात , सर तुम्ही विलायची आणि कोको (चॉकलेट) झाडा विषियी कृपया माहिती द्याल
छान उपक्रम सर्व रोपे कुठे मिळतात व शेतकरी मित्रांसाठी मार्केट ची पण माहिती द्यावी.
मिरी लागवड बाबतची छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
सर मिरी प्रक्रिया बाबत माहिती देतेस विनंती आहे.
*श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.*
,आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे,
नारळ आंबा,फोरेमोन नारळावर चढायची शिडी ,सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स साठी संपर्क
श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978
अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा
Very true and factual analysis . Lakhs of income is a day light dream. So friends , be careful and do so carefully.
अतिशय सुंदर माहित दिल्याबद्दल आभार धन्यवाद परंपरेनुसार कोकणातील शेतकऱ्यांनी विचर बदलल्यास कोकणातील शेतकरी
व्यापारी तत्वावर शेती केली तर कोकणातील शेतकरीवर्ग आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल.
वेडे पीक आहे जितकी झाडे असतील ती दाहा फुटावर तोडा आणि वेलं लावा कोकणात मिरी भरपूर पिकवतात पाचशे रुपये
रुपये किलो दराने विक्री होते
बरेच लोकं आता पिकवतात मासाल्या पुरती कमावतात
लवंग , दालचिनी लवंग दालचिनी तेजपत्ता वेलची पण होतें जायफळ पण होतें
प्रत्येकाने ऐक झाड तरी प्रत्येकी लावले तरी स्वता पुरते मिळेल
खरी वस्तूस्थिती सांगितली सर
Very practical and very useful information. Thanks lot.
खूप छान सत्य सांगितल्या बदल
Khup chan mahiti milali. Thank you. 🙏🌹
सर, मला हा व्हिडिओ आवडला. मी पुण्यात रहातो. बागेत एकाच मिरीचा वेलं आहे.
Kasa lavla vel?
खूप छान माहिती सांगितली
खूप छान माहीती दिलीत सर
Good stay touch फ्रेन्ड
ठाकूर सर, अजुनही मश्जिदबंदरला मुंबई येथे घाऊक बाजारात मिरी 25००ते3००० पेक्षाही महाग आहेत. काही चूक तयार काय ते बघा.
Mire ole astana {hirve } ₹ 500~400 bhetat 1 kg la pan sukawala { kali mire} tar rate wadto pan 6 kg ole miri sukwla tar 1 kg kala miri tayar hote
Dear Mr. Thakur First of all I really appreciate with your sincierity, this is really helpful for young generation, who can start at primary level during collage tenure, thanks for the information.
mi devgad cha aahe.. mazi 10 gunthe jamin aahe.. mla miri lagvad kraychi hoti.. tumcha salla ky aahe... konti miri lagvad best rahil
Sir very nice information it's helpful and good to knowledge
सर खूप छान माहिती दिली
Thank-you so much sir.... Dishabhul karnare khupjan aahet. Tumhi je khar kay aahe Te sagitalat
Terracewer miri kasa lau shakto? Pot madhe. Kiti vershat miri yeil? Khat organic sanga.
सर मिरी लागवड नारळाच्या झाडावर केली तर नारळाच्या झाडाला काही प्रॉब्लेम होतो का, जस जसं की नारळ उत्पादन कमी होणं.
मांडव घालून आपण मिरीची वेल लावू शकतो का
सर सातारा जिल्ह्यात कोणती variety लावता येईल
याची बाजारपेठ मिनिमम किती किलो विकली तर फायदा होईल यासंदर्भात माहिती देऊ शकाल का
Punya chya javal yeyil ka Pollyhous madhe...
धन्यवाद सर खुपछान रोप कुठे मिळतील
कुठल्या महीन्यात काळी मिरीच रोप लावायच ते सांगा
सागाचा सेती मध्ये मिरी वेलवर्गीय लागवड वाशिम महाराष्ट्र फाईदेसिर होईल का
Sir Jirenium chi sheti Sawntwadi Aros Padlos
Yethe howoo shakate ka, fatadeshir ahe ka, oil bhatti jawal ahe ka please
Vdo banawa
काढल्यावर गरम पाण्यात डुंबत ठेऊन सुकावयाची नंतर तेल लावायचे का pleaae कुणाला माहीत असल्यास लिहावे
सर.नमस्कार.मी शेगांव जिल्हा बुलढाणा (विदर्भात राहतो माझे कडे सद्याकेळीची बाग आहे काळीमीरी , जायपत्री/जायफळ वेलदोडे/दालचिनी ची लागवड करायची आहे तरी रोपं कोठे मिळेल क्रृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
*कलम,रोपांच्या विक्री दरपत्रक* जून - 2024 🌳🌲🌴
**हापूस कलम* 1, वर्ष 80 रु 1.5 वर्ष 150 रु 2 वर्ष 180 रु 3 वर्ष 300रु (रेग्युलर)
*केशर कलम* - 1 ते 2 फुटी कलम-80,150रु
2.5 ते 3 ते 4 फूट 180रु
*Early Harvesting devgad Mango* *देवगड (कातळी)हापूस* -1वर्ष 130 रु 2(वर्ष)250 रु 3 वर्ष 380 रु(6 ते 7 फूट)
*देवगड (कातळी)केशर* 1 वर्ष 110रु 2 ते 2.5 फूट 180 रु
3 ते 4, फूट उंची (कातळी केशर) 250 रु
3 वर्षचे 5 ते6 फूट कलम 380 रु
*थाई ATM आंबा* ( वर्षभर लागणार ) - 500 रु 2.5 वर्ष 550 रु
*बारामासि* (रुमानी)- 400 रु
*इतर जाती आंबा* - पायरी ,तोतापुरी ,रत्ना,सिंधू, गोवामाणकुर ,राजापुरी, दशेरी 200रु (आम्रपाली - 5( फूट)250 रु )
*काजू वेंगुर्ला* - 4, व 7,नं
1,2,3,वर्ष- 70,120,150 रु
*वेंगुर्ला 9* -( 2वर्ष)140 रु
*नारळ बुटकी जात*
लोटन - 2 /3 वर्ष रोप- 300 रु 350
बोना -300 ते 350 रु
ऑरेंज/ग्रीन डॉर्फ -300 ते 350रु
चौघाटी ग्रीन- 330रु
चांद्रराज 300 रु
सिंगापुरी - 280 रु
*सेमी उंच नारळ रोपे*
टी x डी - 350रु
गंगा बोडम - 300 ते 350रु
हजारी - 300 (3.5 फूट )350 रु (4 फूट)
लक्षद्वीप - 300 ते 350रु (4 फूट)
प्रताप - 300 रु
बाणवली - 150 ते 180रु
चंद्रकल्प (ऑर्डीनरी) 280 रु
गौतमी गंगा 300रु
व्हिएतनाम - 350 रु *सुपारी -* मंगला,(2 ,3 वर्ष)120, 180 रु
सुमंगला 120 ते150 रु
विठ्ठल,150 180 रु
मोहितनगर,(डॉर्फ)140 150 रु
सागर डॉर्फ सुपारी 140रु
श्रीवर्धनी - 100 ते 120 रु
विठाई 400 रु
*बुश पेपर* - (लहान रोप) 150 ,180 रु
मोठी 1.5 फुटी 250 रु
*वेल मिरी* - पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु ते 100रु
दालचिनी - 180रु200रु
लवंग - 180रु
जायफळ -(कोकण सुगंधा) 250 रु व 350रु
ऑलस्पायसेस - 180 ते 250रु
वेलची ,120रु
*जांभूळ कोकण बहाडोली-* 200 रु 3वर्ष कलम 300रु
व्हाईट जांभूळ 250 रु
कोकम - (अमृता)मोठे 230 रु
लहान -150 रु
तसेच
*सोनचाफा* 4 फूट सौदर्य चाफा/बारमाही/वेलणकर
200 ते 250 रु
*चिक्कू* कालिपत्ती - 200रु
,पेरू (पिंक)/सरदार (लखनऊ 49),- 200 रु
1kg पेरू 250 रु स्ट्रॉबेरी पेरू 300 रु
लिंबु,साई सरबती- 200 ते,250,रु कोकण लेमन - 180 रु
शेवगा (O.D.C.) -150रु
*निरफणस* (ब्रेडफ्रुट )- 500,600रु,700रु 1000 रु
कँसर फ्रूट 200 ,चेरी,200 रु
पपई 100रु केळी G 9 120 रु लालकेळी 150 रु
*फणस* (गम कापा) 250 रु
फणस (गमलेस कापा)300रु
ब्राझिया फणस 350 रु
हजारी फणस 400 रु
Atm फणस 450 रु
रेड फणस 430 रु
पांढरा चंदन - 150रु
रक्त चंदन -150 रु
बांबू (ब्लकोआ) 140 रु
बांबू माणगा 250 रु साग 100
अगरवूड - 180 रु रामफळ,सीताफळ,हनुमानफळ 200रु स्टारफ्रुट 200रु आवाकोडा 250 रु रेड करवंद 180 रु जास्वंदी,तगर,गुलाब.
केळी,धूप,स्ट्रॉबेरीपेरू ,सीताफळ,संत्री,चिंच,केळी, मोसंबी आवळा, बोर अंजीर,जाम (पांढरा, लाल,हिरवा) ,वगैरे कलमे मिळतील
*संपर्क -
*श्रद्धा रोपवाटिका* (शासन मान्य)वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.
*संपर्क*
श्री.विकास-(ऑफिस) - 7588523978 , 9420785972
W App No - 9767059488
( सूचना - पैसे देऊन बुकिंग केल्यावर एप्रिल मध्ये 20 दि.मे मध्ये 15 दि.जून मध्ये 5 दि.पर्यंत झाडे राखून ठेवली जातील. )
_( _*_जर वेंगुर्ला ते अहमद नगर या रूट वर झाडे हवी असतील तर_*_ )_
*सतीश जाधव पुणे*
टाटा आयशर mh014dm 0758
फोन - 8999092601,
9763518532
ही गाडी महिन्यातून 4 वेळा पुणे गोवा करते कोकणातून जाताना नर्सरी/झाडे नेते ज्यांना आमच्या नर्सरीरील कलमे 50,ते 500 हवी असल्यास यांच्याशी संपर्क करा ते पोच करतील.
*आंबा,काजू,नारळ व इ.फळझाडे,*
नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स साठी व
*लागवडी विषयी हे मोफत व्हिडीओ पहा* व 👇
शेती व शेती पूरक उदयोग साठी मोफत व paid स्वरूपात.E.पुस्तक 📖 (PDF) Digital स्वरुपात. play Store ▶️ वर App link ही 👇 play.google.com/store/apps/details?id=co.lynde.ssiil&pcampaignid=web_share
नर्सरी झाडे - 2024
th-cam.com/video/UROQwK8THHQ/w-d-xo.htmlsi=csNslM7XJumzLaIm
महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
th-cam.com/video/mcy9R5JX1Qs/w-d-xo.html
नारळ झाडास इंजेक्शन देणे
th-cam.com/video/QuLQlmBQVXQ/w-d-xo.html
नारळ गंगाबोडम उत्तम जात
th-cam.com/video/GYUEXxNrl40/w-d-xo.htmlsi=7kEN-tRpmJTkMHDr
नारळ काढणी यंत्र (शिडी)
th-cam.com/video/u4BP--LcY_s/w-d-xo.htmlsi=4Z7u_Actn_EySv5U
नारळ लागवड
th-cam.com/video/_pNYlUNyPRs/w-d-xo.html
*फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)* 👇
facebook.com/groups/1345411445881892/?ref=share
*यू ट्युब लिंक* 👇
th-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
*instagram* लिंक
instagram.com/vinayak4426?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==
या मसाला पिकांची कुठे कुठे बाजार पेठा उपलब्ध आहेत..सर..
सर सांगली जिल्ह्यात खानापूर तालुक्यात लागवड करता येईल काय?
रायगड जिल्ह्यात वेलवर्गीय मिरीची रोपे कुठे मिळू शकतील
काही प्रश्न... वेल वर्गीय बाबत -
1. एका गुंठ्यात किती वेल बसतात
2. दोन वेल मधे किती अंतर असते
3. एका झाडावर किती वेल (रोपे )चढवावेत
4. एका वेलला 4 थ्या आणि 10 व्या वर्षी किती kg मिरी होईल...
Miri chi pan pujesathi lagtat ti astat ka ?
छान माहिती ,मिरी रोपे कशी तयार करायची
Sir mi sheet ghetana midi satin kiti bhandwal chi awashykta aahe
Khup Chan mahiti sangitli tumhi,sir tumcha contact number send kara.
Sir eka ropechi kimmat kiti ahe ani te rope pawasalyat lawle tr chalel ka.
खुप छान
वीलचीची रोपे पाहीजेत
मीरीची रोपे पाहीजेः
PVc pipe मातीने भरताना खते कोकोपीट आणि इतर वस्तू किती प्रमाणात आणि कसे भरावे याचे मार्गदर्शन करावे
लवंग बाबत सुद्धा व्हिडीओ आहे का
Khup chaan mahiti
सर काळीमिरीला माकड खातात का किंवा काळीमिरी यांची पान गुर खातात का
सर कळी मिरी घाट माथ्यावर येईल का?
Sir Varshatun kiti vela miri yete
काळीमिरी लागवड साठी अनुदान मिळत का
Sir, mirichya paanaanchaa kahi upyog aahe ka ? Dhanyawad.
सर यावर काही रोग येतो का आल्यास कुठले कीटक नाशक वापरावे
आंबा बागेत काळीमिरी लावता येईल का?
सर सागाच्या झाडावर काळी मिरीची लागवड करु शकतो का? आणी कशी?
Sir hey training retired lokanna gheta yete ka ?
miri bush pepper, dalchini che rope kuthe miltil
Kajuchya zadavar miri vel sodu shskto ka
सर नमस्ते मला मिरी,लवंग,दालचिनी, 5किलो मिळेल
नमस्कार, आपण वस्तुस्तूती धरून माडनी करून लोकांना मार्गदर्शन करता, बरीच लोक आकडेवारी फुगवून सागतात त्यामुळे भविष्यात लोक भ्रमनिरास होतात, बाजारभाव व नियोजन याची योग्य सागंड घातल्यास आपण शेतीला खऱ्या अर्थाने न्याय देऊ .
Vertical miri chya eka jhadala kiti miri utpadan hote
मिरी ची लागवड कोणत्या महिन्यात करावी
श्रीवर्धन तालुक्यातील समुद्राच्या जवळ नारळ सुपारीच्या बागेत कोणत्या जातीची काळी मिरी लावावी? लागवड काॅलम पद्धतीने करायची आहे.
मी खुप वेळा बाजारात शोधत आहे मला ही रोप मिळत नाहीत तर मला कुठे मिळतील ही बियाणे
साहेब मा.कडे शेड नेट आहे मी शेड नेट मध्ये काळी मीरिचे उत्पादन घेवु शकतो का मी विदर्भात राहणारा आहे.कळवा
हो
मिरी ची कोणती फांदी लागवडी साठी निवडावी
सर मला मिरीची रोपे पाहिजेत ती कुठे मिळतील
Sir monkey khup yetat zadanchi nasadi kartat tya var kay upay aahe
खुप छान
चालू वातावरण मधली योग्य चागली माहिती दिली
सर काजू च्या झाडा टाकू शकतो का
माझ्या बंगल्याच्या आवारात दहा गुंठे जागा आहे जुनी हसन, किंदलाची मोय ची झाडे होती ती मी दहा फूट अंतरावर तोडून टाकली आणि मिरीचे वेल पाऊस पडल्यावर लावले दहा लावले तर सहा जगतात परत ते दहा फुटांवर कट करून झाडाच्या मुळात लावले काजी, देव चाफा चांदवड वर सोडले काही चार वर्षे काही तीन वर्षे धरायला सूर वात झाली अंदाजे चार किलो मिरी मिळतात,फक्त शेणाचा सुका भुसा,थोडे खात माती पाला पाचोळा पावसाळ्यात घालावे ऐक दिवस आड करून पाणी घाला वेडे पीक आहे कीटक, माकड खात नाहीत
प्रत्येकाने चार पाच झाडावर सोडली तर मिरी मिळेल
परागभवन कसे होते मिरी चे
Mala ashwagandhachi sheti karaychi
ahe. Naringre Deogad. Kahi margdarshan Kara.
Khat vyvsthapan kase te sanga
Sir I m from satara I wish to plant black paper eighther on pipe or on custerd apple plant pl guide me
I liked this video
Can I plant Black Paper Nashik District. Can you supply plantion material.
Mala 100rop pahije kothe miltil.
बेलाचे झाडाला वाढ होणेसाटी काय उपाय करायचा
Lavang badal pan sanga sir
Sir mi pune zilla ambegaon tal.madhun ahe. Mala bush paper kali miri wa jayfal lagwadi wishayi margdarshan karal ashi apeksha karato
ही बाग कुठे आहे
Khup chan 👌
बुश पेपर रोपे तयार करण्यासाठी जंगली पिंपळी च्या बिया कोठे मिळतील. कृपया कॉन्टॅक्ट नंबर देणे.
मसाला वेलची आणि खसखस लागवाडीची माहिती देऊ शकाल का ?
खस खस लागवड आपल्याकडे नाही करत बेकायदेशीर आहे .. खसखस हे अफिम ( अफू)चे बिया आहेत ते राजस्थान हरियाणा मध्ये सरकार चे देखरेखी खाली शेती केली जाते
वेलचि लागवड आपल्या देवगड विभागात कशी करावी रोपे कशी उपलब्ध होऊ शकतात कृषि विभाग कशी सहाय्य करू शकेल
आर्थिक गणित कसे असेल
Maze kade miri lagavad ahe velachi sathi jaga keli ahe velachi anali ahe kashi karayachi mahiti dhya
हा माणूस फक्त व्हिडिओ तयार करतो
काही माहिती विचारली तर याला वेळ नसतो
Contact करून बघा येईल अनुभव
@@pratham4610 😂😂
वानरा पासून रक्षण कसे करावे
पुराचे पाणी आल्यास मिर वेल मरते का
सर परभणी साठी लागवड रोपे काळी मातीत लागवड मार्केट information काळी मिरी 🙏
Eka Ropachi kimat Kay hai
ही बाग कुठे आहे व पाहायला मिळेल का
बाजारात आजघडीला काळीमिरी जवळपास 1000 रुपये किलो आहे. मग शेतकऱ्यांना किती मिळतात ???
₹ 500~600
Sir Green pepper process kashi parasite sanga please
औरंगाबाद महाराष्ट्र मधे आम्हाला रोप कुठे भेटतील याबाबत आम्हाला माहीती द्यावी ही विनंती
मला कणकवली तालुक्यातील कुभवडे येथे करायची आहे. मार्गदर्शन कराल का. तुमचा फोन no. द्या.
मिरी काढल्या ऩंतर त्या वर प्रक्रीया कशी करावी
Sir current market rate ky ahe ....black papper cha ?
Sir very nice explanation
Rop kuth milel