बाजारसारखे परफेक्ट खुसखुशीत समोसे बनवण्याची सर्वात सोप्पी पद्धत । पोह्याचे आणि मुग मटकीचे समोसे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
    Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
    Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
    For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
    पोह्याचे समोसे :-
    साहित्य - ५ उकडलेली बटाटी, २५० ग्रॅम जाडे पोहे, १०० ग्रॅम हिरवा वाटाणा, ३ tblsp तूप, ४०० ग्रॅम मैदा, १ tsp चाट मसाला, १ tsp हळद, १½ tblsp कुटलेले धणे, ½ tblsp जीरा पावडर, ½ tblsp कुटलेले जीरे, ६ कडीपत्त्याची पाने, १ tsp आमचूर पावडर, १ tsp घरगुती गरम मसाला, १½ tblsp आले-लसूण पेस्ट, ५ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, ½ tsp हिंग, ½ tblsp कसुरी मेथी, ½ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ½ tblsp लिंबाचा रस, ½ tblsp ओवा, १½ tblsp साखर, चवीनुसार मीठ, ७ tblsp तेल फोडणीसाठी आणि सामोसे तळण्यासाठी गरजेनुसार तेल.
    कृती - परातीत मैदा चाळून घ्यावा. मैद्यामध्ये कुटलेले जीरे, ओवा थोडा हातावर चोळून घालावा आणि चवीनुसार मीठ घालावे. फोडणीच्या भांड्यात तूप हलके गरम करून मैद्यात सोडावे. आता सर्व मिश्रण एकजीव करावे आणि त्यात थोड्या थोड्या साध्या पाण्याचा वापर करून चपातीच्या पिठापेक्षा हलका घट्ट गोळा मळून घ्यावा. आता हा गोळा ३० मिनिटे झाकून मुरवत ठेवावा. आता पोहे १ पाण्यात धुवून घ्यावे. एका मोठ्या भांड्यात तेल गरम करून त्यात मिरची, कडीपत्ता, हिंग घालून फोडणी परतून घ्यावी. आता यात कुटलेले धणे घालावे. धने फोडणीत परतून घ्यावे. परतून झाल्यावर हळद घालावी, हलकी परतावी. आता यात वाटणे घालावे आणि फोडणीत एकजीव करून घ्यावे. आता यात गरम मसाला आणि २ tblsp कोथिंबीर घालून चांगले एकजीव करून घ्यावे. एकजीव झाल्यावर यात पोहे आणि बटाटी कुसकुरून किंवा फोडी करून घालाव्यात. मिश्रण एकजीव करून घ्यावे. एकजीव झाले कि यात साखर, जीरा पावडर, आमचूर पावडर, चाट मसाला, कसुरी मेथी हातावर चुरून घालावी, उरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य चांगले एकजीव करून घ्यावे. आता वर झाकण ठेवून ५ मनात वाफ काढावी. फोडणी पासून ते अगदी शेवट पर्यंत गॅस मंद आचेवरच ठेवावा. ( ५ मिनिटांच्या आत मध्ये मध्ये परतून घ्यावे. ) ५ मिनिटांनी पोह्याचं मिश्रण चांगले परतून घ्यावे आणि गॅस बंद करावा. पोह्याचा मिश्रण थोडं थंड होऊ द्यावे. आता मुरवत ठेवलेल्या पीठाचे मध्यम आकारात गोळे तयार करावे आणि पुरीच्या दुप्पट आकारात पारी लाटून घ्यावी. एका पारीचे दोन समांतर भाग करावे. आता वरील व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सामोसा तयार करून घ्यावा. गरम तेलात मध्यम आचेवर सर्व सामोसे तांबूस रंगावर तळून घ्यावे. गरमागरम पोहा सामोसा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता. धन्यवाद !
    मुगडाळ आणि मोड आलेल्या मटकीचे समोसे :-
    साहित्य - २ कप मोड आलेली मटकी, १½ कप ४ तास भिजवलेली मुगाची डाळ, २ उकडलेली बटाटी, १¼ tblsp लाल मिरची पावडर, १ tsp जीरा पावडर, १ tsp चाट मसाला, १ tsp आमचूर पावडर, १ tblsp धणे पावडर, १ tsp घरगुती गरम मसाला, ¼ tsp हिंग, १ tsp साखर, ४ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, २ tblsp बारीक चिरलेली मिरची, १ tsp ठेचलेले जीरे, ५/६ चिरलेले काडिपत्ते, १ tblsp ठेचलेले आले लसूण, ३½ tblsp शुद्ध साजूक तूप, १ tsp कसुरी मेथी, ½ लिंबाची फोड, सामोसा पारीसाठी ½ tsp मीठ, भाजीसाठी चवीनुसार मीठ, फोडणीसाठी ४ tblsp तेल आणि सामोसे तळण्यासाठी तेल.
    Red Chilli Powder Recipe - • मिरची पावडर वर्षभर टिक...
    Sajuk Tup Recipe - • Sajuk Tup Recipe | Pur...
    Garam Masala Recipe - • घरगुती आणि पारंपरिक पद...
    कृती - परातीत मैदा घालून त्यात ठेचलेले जिरे, मीठ आणि तुपाचे मोहन घाला. पीठ एकजीव करून त्यात थोडे पाणी घालून चांगले घट्टसर आणि मऊसर असे मळून घ्या. पिठाला ३० मिनिटे मुरवत ठेवा. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात चिरलेले काडिपत्ते, बारीक चिरलेली मिरची, ठेचलेले आले लसूण घालून परतून घ्या. परतून झाल्यावर यात सर्व मसाले एकत्र घाला. मसाले परतून घ्या. आता यात भिजवलेली मुगडाळ आणि मोड आलेली मटकी घाला. परतून घ्या. आता वर झाकण ठेवून १० मिनिटे मंद आचेवर वाफ द्या. त्यानंतर यात लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि उकडलेली बटाटा कुसकुरून घाला. मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. आता वर झाकण ठेवून २ मिनिटे वाफ द्या. त्यांनतर पुन्हा सर्व मिश्रण चांगले एकजीव करून थंड करून घ्या. आता मुरलेला पिठाचा गोळा चांगला पुन्हा मळून घ्या. छोटे छोटे गोळे तयार करून त्याच्या पाऱ्या लाटून घ्या. आता प्रत्येक पारी फोल्ड करून त्यात भाजी भरून घ्या. सर्व सामोसे गरम तेलात मंद आचेवर सोनेरी तांबूस रंगावर तळून घ्या.
    #samosa #howtomakesamosa #parfectsamosarecipe
    👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾
    1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
    2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद...
    3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिक...
    4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची ...
    5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri ...
    6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authent...
    7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala ...
    8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pur...
    9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - • Rice Roti Recipe | Tan...
    If you liked the video, Please Like & Share.

ความคิดเห็น • 182

  • @seemaagrawal2461
    @seemaagrawal2461 ปีที่แล้ว +3

    दादर में छबिलदास के यहाँ पौहे के समोसा खाते थे। तीस साल हो गये। मौसी की रैसिपी देखकर वो दिन याद आ गया।धन्यवाद

  • @shamiratalwar9779
    @shamiratalwar9779 2 ปีที่แล้ว +1

    Both the samosa made by you are superb sooo delicious 😋 👍⭐⭐⭐ thanks Aai and bhau for sharing your recipe. 👏🙏

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  2 ปีที่แล้ว

      Thank you so much your love & support❤🌹🤗😊

  • @darshanapatil6736
    @darshanapatil6736 4 ปีที่แล้ว +1

    Yekdam super recipe agdi barik sarik trik javalchya mansane sangavya tashich aae sangate agdi manapasun thanks aae n dada 🙏😍

  • @supriyakatkar8405
    @supriyakatkar8405 4 ปีที่แล้ว +1

    Superb. Excellent job 👌👌🙏🙏

  • @geetadeshmukh6923
    @geetadeshmukh6923 ปีที่แล้ว

    खूपच छान समोसा. भरण आणि समोसा रेसिपी👌👍

  • @vidyavatinair6327
    @vidyavatinair6327 3 ปีที่แล้ว +1

    Very good method of preparing samosas. Thanks a lot for sharing such wonderful snacks recipes.

  • @Myshineart-h4f
    @Myshineart-h4f 4 ปีที่แล้ว +2

    नमस्कार दादा आणि आई तुमच्या सर्व रेसिपी खूप छान असतात मी पण घरी करून पहिल्या खूपच मस्त झाल्या रेसिपी धन्यवाद अश्याच अजून छान छान रेसिपी देत राहा

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  4 ปีที่แล้ว +1

      खूप छान, अशाच रेसिपी ट्राय करत रहा. धन्यवाद

    • @Myshineart-h4f
      @Myshineart-h4f 4 ปีที่แล้ว

      @@GharchaSwaad धन्यवाद

  • @swapnils8278
    @swapnils8278 4 ปีที่แล้ว +2

    आगदी मना पासून धन्यवाद....हवीच होती recipe. 🙏घरचा स्वाद🙏

  • @nileshdevkar826
    @nileshdevkar826 4 ปีที่แล้ว

    खूप छान,ताई , धन्यवाद 🙏

  • @sheetalchoubal5536
    @sheetalchoubal5536 4 ปีที่แล้ว

    Khup subnder , agdi manapasun recepi samjun sagitali , khup khup dhanyawad aai ..😊

  • @nishaagrawal9947
    @nishaagrawal9947 4 ปีที่แล้ว

    Wow khupch chan recipe 👍👌धन्यवाद आई

  • @dinanathpuranik314
    @dinanathpuranik314 3 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏 Taye Tumcha Recipes Khu Khup Chan

  • @madhukarrokade5384
    @madhukarrokade5384 4 ปีที่แล้ว

    ओहोहो अप्रतिम क्या बात है!!!! 👌👌👌👌

  • @rajendramarne309
    @rajendramarne309 4 ปีที่แล้ว +1

    खूप दिवसांपासून हिच रेसिपी हवी होती
    मनापासून खूप खूप आभार🙏💕🙏💕

  • @aartikamble7945
    @aartikamble7945 4 ปีที่แล้ว +1

    Nice 👏👌😍😍

  • @swarsaaz1169
    @swarsaaz1169 4 ปีที่แล้ว

    Mi Tumche Videos baghto khup avdtat ani khup sadhya paddhtine samjvtat

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !

  • @dhanashreebelwalkar4013
    @dhanashreebelwalkar4013 4 ปีที่แล้ว

    Khoop sunder padadhat aahe sanganyachi tyamule pahayala recipe khoopch majja yete👌👍

  • @rajeshmane8743
    @rajeshmane8743 4 ปีที่แล้ว

    Khup ch chan👌pahun ch tondala pani sutl☺️ I will definitely make it

  • @shraddhayesaji5021
    @shraddhayesaji5021 4 ปีที่แล้ว

    kakudada kharach khup masta masta receipies dakhvta ty dada tuzhi tar majja ahe ashi sugran aai labhliy tula

  • @vaishalikadam5526
    @vaishalikadam5526 4 ปีที่แล้ว

    खूप छान समोसे झाले खूप सोपी रेसिपी आहे मि नक्की करेन धन्यवाद

  • @sharmilabhagat4426
    @sharmilabhagat4426 4 ปีที่แล้ว +2

    Ajchi recipe khup chan v poushtik aahe nakki try karnar 👌👌👍.
    👇
    👇
    आजवर यांच्या रेसिपीस चा घेतला आस्वाद,,😊
    आजवर यांचा रेसिपीस चा घेतला आस्वाद 😊😋,
    अश्या झकास रेसिपीस साठी यांना खूप खूप धन्यवाद !!🙏🙏😍
    अश्या भन्नाट रेसिपीस बनवणारे दुसरे कोणी नसून आपला आवडता,लाडका चॅनेल manjhech``घरचा स्वाद''.😘😍❤️👩‍🍳

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  4 ปีที่แล้ว +1

      व्वा खूप सुंदर मत व्यक्त केलंत आपण. मनः पासून धन्यवाद !

    • @sharmilabhagat4426
      @sharmilabhagat4426 4 ปีที่แล้ว +1

      Aple sudha manapasun abhar🙏 amhala evde chan chan recipes dakhavnyasathi🙏🙏❤️

    • @neeraamde5965
      @neeraamde5965 4 ปีที่แล้ว +1

      समोस्याची रेसिपी 👌👌नक्कीच ट्राय करणार.

  • @bharatisukale5367
    @bharatisukale5367 4 ปีที่แล้ว

    खूपच मस्त....एक नंबर समोसे...

  • @pramilabankar8220
    @pramilabankar8220 4 ปีที่แล้ว

    Thank you khup chan recipe

  • @akshatayele5050
    @akshatayele5050 4 ปีที่แล้ว

    Thanks aai n dada....khupch chan zalet samose......amhi tumche recipe khup try kelet n te sagle successful zale.....plz gharchya ghari cake kasa banvaych he shikav ata

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  4 ปีที่แล้ว

      हो जरूर. धन्यवाद

  • @sandhyamahadik9251
    @sandhyamahadik9251 4 ปีที่แล้ว

    Kup chan aai dhanywad

  • @cheta121
    @cheta121 4 ปีที่แล้ว

    मस्त टम्म फुललेत ़

  • @supriyasawant5989
    @supriyasawant5989 4 ปีที่แล้ว

    रेसिपी सुंदर आहे खूप आवडली 🙏🙏👌👌

  • @truptighadi23
    @truptighadi23 4 ปีที่แล้ว

    मस्त सुंदर छान. 👌👌

  • @manisharcreations5836
    @manisharcreations5836 4 ปีที่แล้ว +1

    आई खुप सुंदर केले आहे...आणि दादा तुमच्या दोघांची ट्युनिंग एकदम भारी...👌🙏

  • @shraddhadhotre6744
    @shraddhadhotre6744 4 ปีที่แล้ว

    Khup chan recipe
    Mast ek no.

  • @studentoflife7135
    @studentoflife7135 4 ปีที่แล้ว

    ओ हो हो जबरदस्त...... 👌👌👌

  • @rushalimahadik6008
    @rushalimahadik6008 4 ปีที่แล้ว

    Khupch mast me try karanar aahe thanks aai

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe283 ปีที่แล้ว

    खरंच खूप छान

  • @monikahatkar393
    @monikahatkar393 4 ปีที่แล้ว

    खुपच मस्त आणि सोपे Tasty 😋😋😋

  • @meenasherkar5751
    @meenasherkar5751 4 หลายเดือนก่อน

    खुपच छान👌👍

  • @pravinkalkutgi6493
    @pravinkalkutgi6493 4 ปีที่แล้ว

    Mast resipy 👌👌👌👌👌

  • @LeelaPrabhakarJadhav
    @LeelaPrabhakarJadhav 4 ปีที่แล้ว

    Khoopach sundar..perfect restaurant style

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !

  • @smitakadam7270
    @smitakadam7270 4 ปีที่แล้ว

    Khupch sunder aahe recipe

  • @hemlataamberkar5075
    @hemlataamberkar5075 4 ปีที่แล้ว

    खूप छान झाले समोसा

  • @savitateli8168
    @savitateli8168 4 ปีที่แล้ว

    Ek number kakuu...mst khupch chhan

  • @ankitamestry3100
    @ankitamestry3100 3 ปีที่แล้ว

    Khuuppp mast receipe krtat kakuu aani dada Pan mast explain krto...

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद. असेच रेसिपी पहात राहा आणि ट्राय सुद्धा नक्की करा.

  • @suchitaambre530
    @suchitaambre530 4 ปีที่แล้ว

    Wowww....अप्रतिम दिसतात, चवीला पण तसेच असणार नक्कीच😋😋

  • @mrunamol5753
    @mrunamol5753 4 ปีที่แล้ว

    Kupach mast... Tumch kitchen khup sundar ahe...👌👌👌

  • @jyotipatil8309
    @jyotipatil8309 4 ปีที่แล้ว

    Woow aajach karnar super duper recepie 😋😋😋😋😋

  • @shreekantthakare1107
    @shreekantthakare1107 4 ปีที่แล้ว

    काकू खूपच छान समोसा

  • @anandtalegaonkar5842
    @anandtalegaonkar5842 4 ปีที่แล้ว

    अतिशय छान काकु खूप दिवसापासून या रेसिपी ची वाट पाहत होतो थँक्स...

    • @veenashejwal9844
      @veenashejwal9844 4 ปีที่แล้ว

      Khup Chan receipee sangitli kaku asach Chan Chan receipee sangat ja

  • @vandanamoghe3567
    @vandanamoghe3567 4 ปีที่แล้ว

    Masta padartha thanks Mavshi Dada

  • @רותגיטקר
    @רותגיטקר 4 ปีที่แล้ว

    फारच छान मावशी लवकरच बनवेन 👍😋

  • @omkarmotors3370
    @omkarmotors3370 4 ปีที่แล้ว

    Khup chan kaki ek dam masta

  • @sonalitatkarenatecollectio9918
    @sonalitatkarenatecollectio9918 4 ปีที่แล้ว

    Mast aahet recepi thanx

  • @manojchitnis3258
    @manojchitnis3258 4 ปีที่แล้ว

    Khup sunder

  • @RamDas-kh8pz
    @RamDas-kh8pz 4 ปีที่แล้ว

    Very very testy, thanks.

  • @arushijadhav6514
    @arushijadhav6514 4 ปีที่แล้ว

    खूप सुंदर आहे रेसिपी

  • @latasonar8525
    @latasonar8525 4 ปีที่แล้ว

    No .1 smosa

  • @shobhawaghmare6581
    @shobhawaghmare6581 4 ปีที่แล้ว

    खुप छान करता रेसिपी

  • @dinitayadav339
    @dinitayadav339 4 ปีที่แล้ว

    Samosa saglyanchya aavadata aani kiti easily dakhavilas aai kahi vela samosa banvitana pari mazi fataychi aata tu chan idea dilis ekdum bhari zale hote garma garam chaha sobat khayla kay majja yeil na aai tuzya saglyachvrecipe mi try. Karte aani mazya friends pn. Sangate tumche channel pahayla aaichya speciality bhaga mhanun aai Tula far motha Salam namaskar 🙏🙏 aani dadala asusual thanks 👍👍👍👍

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  4 ปีที่แล้ว

      व्वा खूप छान. अशाच रेसिपी ट्राय करत राहा आणि हेच प्रेम कायम सोबत असू द्यात. धन्यवाद !

  • @ashana2481
    @ashana2481 4 ปีที่แล้ว

    Aai ekda tumhala pn bghu dya. Kiti sundar bnvta kuthli hi recipe...

  • @sonikajoshi8497
    @sonikajoshi8497 4 ปีที่แล้ว

    👌एकदम मस्त 😋

  • @nilimamore6887
    @nilimamore6887 4 ปีที่แล้ว

    Tumhi asa paper samosa dakhava amchya karjat, badlapurla banvtat pn te lok kahi sangt nahi pn tumi tumchya padhatine dakhava plz tumchya recipe khupch chaan astat aai tumi kharch annapurna aheit

  • @pratikkashelkar8972
    @pratikkashelkar8972 4 ปีที่แล้ว

    Apratim khup chhan 👌 👌 👌 👌

  • @jyotichavan5747
    @jyotichavan5747 4 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही फार छान रेसिपी दाखवतात

  • @shantabansode1840
    @shantabansode1840 4 ปีที่แล้ว

    Very nice recipe I 👌👌

  • @shekharmulye1322
    @shekharmulye1322 4 ปีที่แล้ว

    Yummy yummy yummy...Aie namskar

  • @sych_16_samarthkalamkar85
    @sych_16_samarthkalamkar85 4 ปีที่แล้ว

    Khupach chan yummy

  • @Angle_clouD2667
    @Angle_clouD2667 4 ปีที่แล้ว

    Very very tasty

  • @Badboy_Soul
    @Badboy_Soul 4 ปีที่แล้ว

    Recipe khup chan ahe kaka kaku 😋😋

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 4 ปีที่แล้ว

    Very nice

  • @manseejuwatkar464
    @manseejuwatkar464 4 ปีที่แล้ว

    मस्त 👌👌

  • @leenanadkarni.thank3345
    @leenanadkarni.thank3345 4 ปีที่แล้ว

    आई, भाऊ मी तुमचे आभार मानले तरी मी कमीच पडेन,_खुपच सहजतेने तसेच आपुलकीने दाेन रीतीने पाैष्टिक समाेसे कसे बनवायचे हे दाखवलेत. हे समाेसे नक्कीच चटकमटक व खुसखुशीत लागतील. हा तर मराठमाेळा टच आहे!

  • @allrounderman2829
    @allrounderman2829 3 ปีที่แล้ว +1

    अहो तुम्ही तर अख्खा फॅमिली पॅक तयार केला.....

  • @meghajuvatkar1011
    @meghajuvatkar1011 4 ปีที่แล้ว

    Aaj baher cchan paoos padato ahe ,aani ashat chahabarober aaichya hatche anokhe samose khanyachi maja kahi aurach .😋

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  4 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर.. नक्कीच करून पहा.

  • @sandhyavaradkar7102
    @sandhyavaradkar7102 4 ปีที่แล้ว

    Toooo gooood kaku, thank you🌹😊

  • @satishbendale9500
    @satishbendale9500 4 ปีที่แล้ว

    👍👍🙏🙏 Nice recepe!!

  • @swatiparab4814
    @swatiparab4814 4 ปีที่แล้ว

    खुप छान..Patti samosa recipe pls dakhwa

  • @divyadixit5725
    @divyadixit5725 4 ปีที่แล้ว

    Khup Chan 😋😋

  • @meghatambe2962
    @meghatambe2962 4 ปีที่แล้ว

    Mavshi khup chaan,

  • @ravijumani778
    @ravijumani778 4 ปีที่แล้ว

    Awesome 👍

  • @ashwinibhosale8722
    @ashwinibhosale8722 4 ปีที่แล้ว

    🧀🍞🥘🍥🍫... nice and love you

  • @madhuramalushte3354
    @madhuramalushte3354 4 ปีที่แล้ว

    Mast samose tondala pani sutle pn tumche he june kitchen ahe na

  • @priyanknagangan3056
    @priyanknagangan3056 8 หลายเดือนก่อน

    Mastch

  • @anitatalekar1707
    @anitatalekar1707 4 ปีที่แล้ว

    Ek no..👌👌

  • @sushmapradhan5872
    @sushmapradhan5872 4 ปีที่แล้ว

    Good

  • @sonalitatkarenatecollectio9918
    @sonalitatkarenatecollectio9918 4 ปีที่แล้ว

    South Indian Sambhar nd idli sot tep recepi dakhva na

  • @aniketvaradkar
    @aniketvaradkar 4 ปีที่แล้ว

    Excellent 👌👌 kaku

  • @r.n.lokare
    @r.n.lokare 4 ปีที่แล้ว +1

    Healthy samose....vry nyc...😍😍

  • @KrishnaBurde2011
    @KrishnaBurde2011 4 ปีที่แล้ว

    Ekdum mast Aai!!! Mini samosa tar jhakas aahe!!!

  • @kaveridhurat3243
    @kaveridhurat3243 4 ปีที่แล้ว

    My favorite 😋

  • @smitanarsale4237
    @smitanarsale4237 4 ปีที่แล้ว

    Apratim samosa

  • @vaishaliindulkar656
    @vaishaliindulkar656 4 ปีที่แล้ว

    Ek no. Wat tey..nakki karun pahin

  • @pallvipanchal7996
    @pallvipanchal7996 2 ปีที่แล้ว

    Nice kaki kuthe shiklat jubrdast

  • @hazeldmello5800
    @hazeldmello5800 3 ปีที่แล้ว

    Blessings from New Zealand to Mother and son.

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  3 ปีที่แล้ว

      Hey...thank you so much for your love and support. keep watching stay tune.😃🙏

    • @hazeldmello5800
      @hazeldmello5800 3 ปีที่แล้ว

      @@GharchaSwaad 😊

    • @hazeldmello5800
      @hazeldmello5800 3 ปีที่แล้ว

      Also thanks for giving tips.

    • @emmanuelalexzander304
      @emmanuelalexzander304 3 ปีที่แล้ว

      You probably dont give a damn but does someone know of a way to get back into an instagram account..?
      I was dumb lost the password. I would love any tips you can give me

  • @anugrahkochautari3962
    @anugrahkochautari3962 4 ปีที่แล้ว

    Wow,nice and perfect samosa

  • @pujalende9360
    @pujalende9360 4 ปีที่แล้ว

    Mstch dada

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 4 ปีที่แล้ว

    मस्त... मी पण बनवते 😋

  • @samitashelar2781
    @samitashelar2781 4 ปีที่แล้ว

    khup chaan

  • @nilimamore6887
    @nilimamore6887 4 ปีที่แล้ว

    Aai tumi 1 khade asi changli katachi amti dakhva plz mhanje ti bhatabrobr pn khata yeil va fakt pavas vate as kahi dakhava

  • @kapilpatil2380
    @kapilpatil2380 4 ปีที่แล้ว

    SAMOSE EK NUMBER BHAU BHAIYYA LOKANPEKSHA AAPLE SAMOSE BHARICH AAHET

  • @soniyanalawale5666
    @soniyanalawale5666 4 ปีที่แล้ว

    Mast

  • @shwetar.dhomse
    @shwetar.dhomse 4 ปีที่แล้ว

    Mast khushkhushit samoshe 👌🏻👌🏻👌🏻😋 Nakki try karnar. Chan kaku 👌🏻 Are wa postik samose. Dada he mod alelya matkiche samose ghavachya pithapasun karu sakto na?

    • @GharchaSwaad
      @GharchaSwaad  4 ปีที่แล้ว +1

      हो करू शकता. धन्यवाद

  • @nilimamore6887
    @nilimamore6887 4 ปีที่แล้ว

    Te pn pepar samosa mhanje chapti samosa dakhava