कास पठार 😍 सातारा 🪴 Valley Of Flowers | Kaas Pathar Satara | Kaas Plateau Vlog|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #कास_पठार
#vlog #trending
#kaaspathar
#Kaas_Plateue
#kaspathar
#satara
#sagar_madane_creation
#sagar_madane
#vlogger #vlogs
#KaasPathar2023
#2023 #marathi_vlog
#कासपठार_सातारा
#valleyofflowers
#valleyofflower
#new #marathi
अती सुंदर,मनमोहक छान.आभारी आहोत.
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सागर भाऊ तुम्ही खूपच सुंदर अश्या ठिकाणांची जी काही माहिती सांगता ती खूपच व्यवस्थित ऐकण्यात मिळते आणि तुम्ही बनविलेल्या व्हिडिओची क्लियारिटी ही खूप सुंदर अशी असते सर्व काही व्यवस्थित पाहण्यास मिळते तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमचा प्रत्येक प्रवास हा सुरक्षित व्यवस्थित होवो. त्या साठी शुभेच्छा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.🙏🚩
@@travellingtime7844
खुप छान👌👌
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय सातारा जय महाराष्ट्र सागर भाऊ
खूप छान आहे 👌👌👌👌👌👌👌👌
🚩🚩 अप्रतिम खूपच सुंदर 🚩🚩
Kup day zal vat bgt hoto amhi video chi 😍🤩kup mast❤🥰
com.from.dhanashree
खुपच मनमोहक आहे कास पठार माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
Video far chhan aahe.
सागर जी फारच सुंदर नयनरम्य कास पठार पुष्प दर्शन सहल
जय शिवराय. जय महाराष्ट्र
Nice....
Manmohak.Ati.Sunder💞
खुप सुंदर निसर्गरम्प ठिकाण आपल्यामुळे बघायला मिळले तेही घरी बसुन
खुप खुप धन्यवाद सर🙏🚩
अति सुंदर... दादा ❤
👌👌जय शिवराय 🙏🙏🚩🚩
🥰🚩
खूप छान 👌👌👌
🚩जय शिवराय🚩
Very Nice bhaya
खूप सुंदर सागर मदने सर, असेच व्हिडिओ आम्हाला दाखवून मार्गदर्शन करत जा अशी अपेक्षा करतो.
🙏🙏🙏🙏🙏🙏👌👍
Nice
दादा vido खूप खूप आवडला खूप चागली माहिती दिलीसLove you dada❤️
very nice kas pathar
👌👌👌
Khupch chaan mahiti 👌👌
🥰👌👌
Khup sundar
Very Beautiful Kans Pathar !
🎉🎉🎉
Sagar ase vatte swargar alo ahot
Jai shivrai ❤❤
खूप छान होता video 👌🔥
Your clear voice and details information,I salute you bro
खुप सुंदर
Love you Dada 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
Very nice video dada ❤❤❤❤❤😊😊😊😊🎉🎉🎉🎉❤❤❤
खुप छान व्हिडिओ केला अपलोड केला आहे
आम्ही पण गेल्या वर्षी गेलो होतो आम्हाला पाहू शकलो नाही पण जवळच बामोनोली धबधबा आहे व कास तलाव आहे
फुले असती तर अजून छान वाटले असते🎉🎉
, खुप छान सुंदर आहे विडिओ माहिती पण अप्रतिम नजारा दिसतो
छान भेट भाऊ
Nice video sir 😊
जय शिवराय जय जिजाऊ 🎉🙏
❤
Nice video ❤❤😊
खुप छान सागर दादा मितर तुझा फॅन झालो
नमस्कार सागर भाऊ🙏🙏🙏
आपण खुपचं छान व्हिडिओ बनवता व पर्यटन स्थळांची अगदी छान माहिती देता जणु असा काही भास होतो की आपण प्रत्यक्षात तेथेच आहोत.......
आमची एक अशी इच्छा आहे की आपण सप्तश्रृंगी गड वणी नाशिक या ठिकाणाला भेट देऊन तेथील ऐतिहासिक या स्थळाची सविस्तर माहिती ही आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवावी
अशी आपणास विनंती ......
धन्यवाद
नक्की प्रयत्न करेन ☺️👍🏻
छान माझे गाव आहे कास❤❤
खूप छान आहे पण एकदा रायगड किलल्यांवर जा❤😊
यापेकश्या आमच्या गावाच्या माळा वर छान वाटतंय 💐💐💐
Viumcreations
सागर, बरेच दिवसानी बनवला व्हिडीओ? कुठे गायब होता? छान माहितीपूर्ण व्हिडीओ आहे. धन्यवाद
Masaepdarkhaupchanahepanala
har har mahadev juna kal kharach lay bhari hota mi junya kalatla naahi bhau pan maz vay 17 aahe mala juna kal lay aavdto chatrapati shivaji maharajancha kal tar laych bhari juni mans. changli mans mala morden jamana avdt naahi kharach juna kal lay bhari hota bholi bhabhdi mans hoti pan aata sagli mans vait aahet 😢
Sagar video khoop chhan zalay. Chhan vatle. Mandle, Badlapur.
दादा तू एकदा विजयदुर्ग व सिंधुदुर्ग किल्ला याचा विडिओ banav शिवरायाचे आरामार कळूदे आपल्या ग्रुप ला . 🌸 जय शिवराय 🌸
Chaskar Wada var pan ek vedio kara 👍
Kas pathar Ani tatsam jaga drone camaryane dakhvavi
दादा पुढच्या वर्षी दाखवा
How is it in Jan ? any idea
Khuapkhuapchanthanks
August September मधे का नाही गेलात?
सागर, छ.संभाजीमहाराज यांची कन्या भवानीबाई ची माहिती,व त्यांच पुढे काय झालं? यावर एक व्हिडिओ बनवला तर बरीच माहिती मिळेल. व समाधी कुठे आहे का? ते ही समजेल? बघा जमलं तर
बनवला आहे मी व्हिडीओ....
युट्युब वर सर्च करून नक्की पहा 🙏🏻
Kahich navht aamhi aalto oct madhye😢
July August sept madhe ja
आत्ता डिसेंबर पहिल्या आठवड्यात पाहायला मिळेल का दादा
नाही 😐
अजिबात फुले नसतील या दिवसात (सप्टेंबर महिन्यात भरपूर फुले असतात)
Link asel tar psthava online book karnyasathi
Video का येत नाही तारिख 2-12-2023
सागर पुढच्या वर्षो फुले दाखवा
डिसेंबर मध्ये असतील का फुले ?
नाही
❤❤❤
Nice
Nice
Nice