अत्यंत भाव विभोर करुन टाकते हे विरह गीत. असे ऐकतो की 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात सुरेश भटांचा मित्र धारातीर्थी पडला. ती दुखःद बातमी घरी पोचली. या सैनिकाचे लग्न होऊन काही दिवस ऊलटले होते. नववधू ऐन जवानीत विधवा झाली. तिला धीर देण्यासाठी कवी गेले होते. त्यावेळी त्यांच्या मनात त्या वीर पत्नी च्या वतीने आलेले विचार म्हणजेच हे अजरामर गीत🙏🙏🙌🙌
एक अजरामर भावगीत. मंत्रमुग्ध करणारे. गीत संगीत आणि गायिका , ह्या तिघांची सादरीकरण अतिशय उत्कट आहे ह्यात प्रश्नच नाही. पण हे गीत ज्या प्रसंगावर आधारित आहे तो खूप हृदय द्रावक आहे.

itki detail , you are great
@shawn_magnum He tasa mhanu shakto apan pn hi baatmi kadachit khari asel
he gaane sainikasathiche nahi.He pranay geet aahe. ya babat panditjini khulasa kelay
panditji he pan mhanale ki hi ek gazal ahe mhanun@@amodprabhudesai4464
तरीही ही माहिती योग्यच
आशाताईंना शतशः सलाम, प्रणाम फार मोठी तपस्या आहे.धन्य माऊली, तुमच्या आवाजाला पुन्हा एकदा प्रणाम.
mi 20varshacha hoto tevhapasun mi
he geet aikat aalo
teech godi aajhi kayam aahe
Aabhar Aashatai
Aaj mi 65vayacha aahe
शब्दच नाहीत ❤❤❤❤❤
Fantastic . Heavenly .
अप्रतिम भावगीत आशा दीदींना लाख लाख सलाम❤
हृदय पिळवटून टाकणारे मर्मस्पर्शी गाणे
एक अजरामर भावगीत. मंत्रमुग्ध करणारे. गीत संगीत आणि गायिका , ह्या तिघांची सादरीकरण अतिशय उत्कट आहे ह्यात प्रश्नच नाही. पण हे गीत ज्या प्रसंगावर आधारित आहे तो खूप हृदय द्रावक आहे.
Divine Voice...... Hya ganyat Mi Ani ti Fakt as janatana distaa.
Asha's superhit romantic song
❤awesome
Beautiful song and music.
All time favourite
Aprateem singing ani composition
सुंदर 👌👌👌
अप्रतिम भावगीत
सुंदर गाणे
Masta gana.
अप्रतिम...❤
My favourite song
मस्त
👍👍
Ya mag.
Lyrics pl send
No.1 voice and ❤😂