Supriya Sule : सुप्रिया सुळेंच्या भाषणात मध्ये बोलणाऱ्याला अमोल कोल्हेंसह समर्थकांनी चांगलंच सुनावलं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2023
  • #abpमाझा #amolkolhe #ncpolitics #sharadpawar
    Amol Kolhe Indapur Sabha LIVE : राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा इंदापूरात| अमोल कोल्हे लाईव्ह ABP Majha
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

ความคิดเห็น • 871

  • @shivbandhannews8070
    @shivbandhannews8070 6 หลายเดือนก่อน +150

    लोकशाही आहे, विरोधकांचा आवाज ऐकला जातोय. धन्यवाद ताई. आपल्याला साहेबांकडून हे बाळकडू मिळाले आहे.

  • @sudhirprabhu4208
    @sudhirprabhu4208 6 หลายเดือนก่อน +282

    जो कोणी बोलत आहे त्यांचे म्हणणे ऐकून घेवून समाधानकारक उत्तर देणे, आणि त्यांच्या समस्येवर तोडगा काढणे हे अतिशय चांगले काम आहे.

    • @anandkarpe2317
      @anandkarpe2317 6 หลายเดือนก่อน +7

      Remember, where Modi Shah Fadanvis allowing people to talk about Social - Economical issses ?
      The democracy is in danger.

    • @DhundMat
      @DhundMat 2 หลายเดือนก่อน

      Fix match😂😂

  • @AAarik415
    @AAarik415 3 หลายเดือนก่อน +28

    डॉ कोल्हे साहेब एक नंबर उत्तर म्हणूनच खासदार 👏 अभ्यासपूर्ण उत्तर.

  • @user-ij1sq1dt2v
    @user-ij1sq1dt2v 6 หลายเดือนก่อน +41

    आतिशय समाधानकारक उत्तर आहे

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 6 หลายเดือนก่อน +192

    भाजपच्या कार्यक्रमात अमरावतीत शेतकऱ्याने प्रश्न विचारला तेव्हा भाजपच्या लोकांनी शिव्या दिल्या होत्या

    • @Savardekar
      @Savardekar 6 หลายเดือนก่อน

      बरोबर केलं त्यांनी... लोकांनी त्यांना मत दिल आहे... तें जे करतील तें लोकांना मान्य असल्यामुळेचं लोकं मत देतात ना?

  • @balma8552
    @balma8552 6 หลายเดือนก่อน +180

    हाच फरक आहे BJP आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मधला,,,,,,
    BJP चे नेते असते तर पोलिस नी उचलून नेला असता कार्यकरताय

    • @mba5313
      @mba5313 6 หลายเดือนก่อน +2

      4.44 la bagh zhatu😂

    • @sunildabhade1138
      @sunildabhade1138 6 หลายเดือนก่อน

      देशात किती तरी लोक भाजप आणि मोदींवर बिनधास्त टिका करतात. पवार गटाचे कार्यकर्ते गावा गावात विकास रथ अडवून मिडियावर व्हिडिओ तयार केले जातात. तरीही कुणीही आक्षेप घेत नाही.
      मविआ च्या काळात केतकी चितळे सारखे कितीतरी जेलमध्ये टाकले गेले. आव्हाडांनी तर एकाला बंगल्यावर नेऊन ठोकले. अगदी केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणेंना जेवताना उचलून नेले.

    • @balma8552
      @balma8552 6 หลายเดือนก่อน

      @@mba5313 आरएसएस ची आवलादी च संस्कार समजले , मनुवादी .....
      तुमची अवस्था कशी झले converted सारखी. झवण्या समजलं का

    • @shivbandhannews8070
      @shivbandhannews8070 6 หลายเดือนก่อน +1

      नाहीतर उचलून तुरुंगात टाकले असते

    • @p.k.rathod3916
      @p.k.rathod3916 3 หลายเดือนก่อน

      खरंय
      माढा मतदार संघात त्या दिवशी काय घडलं? ते महाराष्ट्राने पाहिलंय

  • @NanaShende-ey9tl
    @NanaShende-ey9tl 6 หลายเดือนก่อน +18

    शांत आणि सायमी ताई तुमच नेतृत्व आहे आम्हाला त्याचा अभिमान आहे

    • @nandkumargaikwad3053
      @nandkumargaikwad3053 3 หลายเดือนก่อน +1

      Kaval Mate Milnasathi Nevdnuka Zalaynater Durga Avatar.👎🔱

  • @waghamodenana2323
    @waghamodenana2323 6 หลายเดือนก่อน +47

    सगळ जाऊदया 0 /1 खाजदार आसून त्या ताईंचे संस्कार बघा त्याला बोलूदया आपन गडकरी साहेबांकडे जाऊ इतपर्यंत त्या व्यक्तीला सांगीतल / भाजपच नेता को णी आसता तर दुसऱ्याला आसे बोलू काय उभा पन राहू दिल नसतं

  • @atulsable5670
    @atulsable5670 6 หลายเดือนก่อน +174

    सगळ काँग्रेस मग राष्ट्रवादी कुठे आहे 😂

    • @mahesherande2197
      @mahesherande2197 6 หลายเดือนก่อน +11

      राष्ट्रवादी प्रामाणिक लोकांत आहे. आणि प्रश्र्न मागे congress ने काय केले? असा विचारला जातो. ज्यावेळी पवार साहेब congress मधे होते. म्हणून त्या congress ने काय केले सांगत आहे. इतर पक्ष व नेत्यांसारखे जे केले नाही ते पवार साहेब सांगत नाही.
      बाकीचे म्हणतात सगळं आम्हीच केलं, डुकरांना पिल्ले झाली आमचेच योगदान असे नाही. म्हणत प्रामाणिक लोक 😂👍

    • @anandrao7668
      @anandrao7668 6 หลายเดือนก่อน

      राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस विचार धारा आणि सरकार आघाडी चेच होते पंतप्रधान कॉंग्रेस चेच त्यामुळे त्यांचे श्रेय दोघांना जाते. इतरांच्या केलेल्या कामाचे उद्घाटन निर्लज्ज पणे करणे हे बीजेपी नेतृत्व करू जाणे. फेकू & कंपनी

    • @anandrao7668
      @anandrao7668 6 หลายเดือนก่อน

      अशी माकडे सभेत टरबूज RSS पेरनार पण या सभा चौधरी सारख्या सभ्य शांत लोकांच्या नाहीत. हे लक्षात ठेवावे जबरदस्त उत्तर मिळेल. याची जाण ठेवून वागा चमचे लोग.

    • @sanjaygarud1949
      @sanjaygarud1949 6 หลายเดือนก่อน +6

      ताई कॉन्ग्रेस सगळ करत होती तर राष्ट्रवादीची गरज काय ?

    • @sanjaygarud1949
      @sanjaygarud1949 6 หลายเดือนก่อน +5

      ​@@mahesherande2197जसे मोदी पंतप्रधान झाले तसे प्रत्येज गोष्टीला मोदीच जबाबदार ..... कोणाला पोरं झाली तरी मोदीच जबाबदार अस चित्र विरोधकानी निर्माण केलं

  • @user-cs3jj4ym3l
    @user-cs3jj4ym3l 6 หลายเดือนก่อน +23

    असा जरा bjp मेळव्यात आला असता तर
    पोलिस नी सर्व व्यवस्थित सांगितलं असतं

  • @vishwajeetsavardekar6714
    @vishwajeetsavardekar6714 6 หลายเดือนก่อน +92

    संसदेमध्ये प्रश्न मिळणारे महाराष्ट्रातील फार कमी खासदार आहेत. त्यामध्ये सुप्रिया सुळे येतात

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 6 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂

    • @balasahebkorekar4356
      @balasahebkorekar4356 6 หลายเดือนก่อน

      ताई काॅग्रेसने आणले पण,जनतेच्या पैशानेच आणलेना निम्मे पैसे कामाला निम्मे पैसे....त

    • @vijayshinde3586
      @vijayshinde3586 3 หลายเดือนก่อน

      ​@@balasahebkorekar4356काँग्रेसने निम्मे तरी पैसे लावले बीजेपी वाले सगळेच खातात

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 6 หลายเดือนก่อน +94

    त्याला कोणीही बाहेर काढलेले नाही. त्याची गोची झाली म्हणून तो स्वताहोवून बाहेर गेला.

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 6 หลายเดือนก่อน +32

    अरे माकडा भाजपच्या सभेत असे उभा राहिला असतास तर परत पायावर उभा राहिला नसतास पण या सभेत नेत्यांना शिकवण आहे ❤❤❤❤

    • @aaravpethakar2151
      @aaravpethakar2151 4 หลายเดือนก่อน

      Pan asa ka! pakshya konatahi aso sagalyanna bolayacha hakk sanvidhanane sagalyanna dilay

  • @amargole6886
    @amargole6886 6 หลายเดือนก่อน +128

    ज्यानी दुसऱ्याचा संसार फोडला अशा मतदारांनी आता महायुतीला धडा शिकवला पाहिजे

    • @senavadal.
      @senavadal. 6 หลายเดือนก่อน +3

      तुझ्या आयचा संसार मोडला का

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 6 หลายเดือนก่อน +1

      ​@@senavadal.Tewadhi Himmat aahe ka ?

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 6 หลายเดือนก่อน +3

      ​@@senavadal.कमळीनं कितीजणासंग म्होतूर लावला अन कितीक बोकांडी घेतलं हे तर दुनियेला माहीती आहे की.

    • @sarika685
      @sarika685 6 หลายเดือนก่อน

      लालपुसे चा संसार मोडला का

    • @vijayvarnekar6565
      @vijayvarnekar6565 6 หลายเดือนก่อน +1

      सगळ्यात जास्त संसार कोणी मोडले सांगा पाहू

  • @ajayshinde3461
    @ajayshinde3461 6 หลายเดือนก่อน +37

    खर बोलल तर मिरचि झोंबते 😊😊😊😊

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 6 หลายเดือนก่อน +78

    याला म्हणतात लोकशाही विरोधी पक्षाचा कार्यकर्ता असून पण शांत पने ऐकून घेणे ...मानलं सुप्रिया ताई असाच शहाणं पण मोदी साहेबांच्या भक्तांनी पण दाखवायला हवी

    • @gorakhgole3487
      @gorakhgole3487 6 หลายเดือนก่อน

      Vikas mhanaje baramati an बालेकिल्ला सातारा

  • @saurabhgadekar5665
    @saurabhgadekar5665 6 หลายเดือนก่อน +57

    ताई हा खरोखर जन आक्रोश झाला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @Savardekar
      @Savardekar 6 หลายเดือนก่อน

      त्याचा आक्रोश विरोधी पक्षा विरुद्धच होता... विरोधी पक्ष भाववाढ देईना 🤔 😂😂🤣

  • @s.p.368
    @s.p.368 6 หลายเดือนก่อน +50

    मराठा आरक्षणाचा प्रश्न आजपर्यंत कुणी सोडवला. उत्तर कुनीच नाही.

    • @rajubhau3617
      @rajubhau3617 4 หลายเดือนก่อน

      उलट खुटा ठोकून ठेवला,२०१४ साली यांनी

  • @bharatpatil6595
    @bharatpatil6595 6 หลายเดือนก่อน +53

    चप्पल उचले गुलाम कार्यकर्ते मस्त घोषणा देत आहेत 😂😂😂

  • @kishorkamble6294
    @kishorkamble6294 6 หลายเดือนก่อน +9

    प्रत्येक नागरिकांनी राजकारणी कोणताही असो प्रश्न विचारले पाहिजेत फक्त प्रश्न रास्त असला पाहिजेत...

  • @bandalasha3821
    @bandalasha3821 6 หลายเดือนก่อน +41

    खर बोल की लय राग येतो आरे तुम्हा सर्वांना येक जण भारी पडला

  • @08kunjalchaudhari43
    @08kunjalchaudhari43 6 หลายเดือนก่อน +17

    Whatsapp Congress?????😂😂😂😂😂😂😂
    Anadi kuthche😂😂

  • @sachinpawar7611
    @sachinpawar7611 6 หลายเดือนก่อน +14

    कोल्हे साहेबाना एवढे दिवस शेतकऱ्यांची वाईट अवस्था दिसली नाही काय..?
    आताच काय एकदम एवढं प्रेम शेतकऱ्यांसाठी..!

    • @PandurangWadghule-ub8if
      @PandurangWadghule-ub8if 6 หลายเดือนก่อน +1

      आता निवडणूक जवळ आली आहे.

    • @vaijinathmudgade4766
      @vaijinathmudgade4766 6 หลายเดือนก่อน

      कोल्हे कुई चालू आहे

    • @appakatkar5447
      @appakatkar5447 4 หลายเดือนก่อน +1

      कांदा प्रश्न कोणी मांडला ते पण सांगा दादा

  • @mukundrajput4063
    @mukundrajput4063 6 หลายเดือนก่อน +18

    शाळा सुरु केली वाटत😂😂

  • @dnyaneshwardhotre4558
    @dnyaneshwardhotre4558 6 หลายเดือนก่อน +59

    Only sharad pawar🙏🙏

  • @rajukharskar7528
    @rajukharskar7528 6 หลายเดือนก่อน +23

    मराठा आरक्षण कांग्रेस व राष्ट्रवादी ने घातल

  • @07Vishal.
    @07Vishal. 6 หลายเดือนก่อน +13

    Mai depression me ja raha tha ab comedy dekh ke acha mehasus karne laga hu 😂😂

  • @mayurirahulpatil7d169
    @mayurirahulpatil7d169 6 หลายเดือนก่อน +11

    अमोल कोल्हे साहेब तुम्ही चांगले नट आहात

  • @Ronit.maskepatil3517
    @Ronit.maskepatil3517 6 หลายเดือนก่อน +16

    60 वर्ष jante साठी काय केलं हे जनतेला पण माहित आहे 😂😂😂

  • @ganeshgaykwad1886
    @ganeshgaykwad1886 6 หลายเดือนก่อน +6

    फक्त खरं बोला

  • @jaiho.8772
    @jaiho.8772 6 หลายเดือนก่อน +128

    भ्रष्टाचाराचे जनक कोण...😊

    • @mahesherande2197
      @mahesherande2197 6 หลายเดือนก่อน +20

      शरद पवार साहेब सोडून सगळे ☺️

    • @pradipkambale7024
      @pradipkambale7024 6 หลายเดือนก่อน +10

      Bjp original

    • @shivrudra-96
      @shivrudra-96 6 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂​@@mahesherande2197

    • @anandrao7668
      @anandrao7668 6 หลายเดือนก่อน +17

      70 हजार कोटी पैकी किती हिस्सा दिल्ली करानी घेऊन दादा ला उरावर घेतले???

    • @vinodb385
      @vinodb385 6 หลายเดือนก่อน +13

      सध्या ते भाजप मध्ये आहेत ते सर्व

  • @sudhirshinde2413
    @sudhirshinde2413 6 หลายเดือนก่อน +43

    जो कोणी बोलत होते कमीत कमी त्यांचे म्हणणे तरी ऐकले पाहिजे होते तो कुठल्याही पक्षाचा असेल त्याला बाहेर काढले हे बरोबर नाही

    • @shrikantnimbalkar7986
      @shrikantnimbalkar7986 6 หลายเดือนก่อน +4

      ऐकलं ना

    • @anandrao7668
      @anandrao7668 6 หลายเดือนก่อน

      अंध भक्तां सरळ बघून बोल. उत्तर चोख दिलय. महिला भाषण करताना मध्ये तोंड घालणे ही भजी पाव संस्कृती सोडा. हा महाराष्ट्र आहे उत्तर प्रदेश मणिपूर नाही.

    • @sureshg2470
      @sureshg2470 6 หลายเดือนก่อน

      ​@@anandrao7668हा महाराष्ट्र काय तूझ्या बापाचं नाही 😂😂

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 6 หลายเดือนก่อน +1

      बर झाल बाहेर काढले , हे सौजन्य भाजप दाखवते का ?

    • @asifkazi2782
      @asifkazi2782 6 หลายเดือนก่อน

      मग काय रात्रभर बोलणार का एवढं बोलून दिला मेहरबानी बीजेपी मध्ये बोलला असता तर मंग छडी लागे छम छम

  • @ambajikalel3066
    @ambajikalel3066 6 หลายเดือนก่อน +15

    भाजप अस कोणीतरी बोलताच ताईचा चेहरा पडला मित्रांनो

  • @user-ml1ud4tx4j
    @user-ml1ud4tx4j 6 หลายเดือนก่อน +4

    मी ही एक नारायणगावचा मतदार आहे आजपर्यंत नारायणगाव मध्ये कोणत्या पक्षामुळे प्रगती झाली याचा विचार करा नाहीतर समोर कोणीतरी उभे आहे म्हणून नुसता जय जय कार करायचा सुधरा नारायणगावकर

  • @user-im8ll6kq2p
    @user-im8ll6kq2p 6 หลายเดือนก่อน +19

    त्या.व्यक्तीला.बोलु.दील.सुप्रीयाताई.आगे.बडो.हम.तुम्हारे.साथ.है.महाराष्ट्राची.ताई.वाघीण.आहे.

  • @bhausahebdhumal6259
    @bhausahebdhumal6259 6 หลายเดือนก่อน +4

    Gr8 Tai 👍

  • @jafarbagwan8079
    @jafarbagwan8079 6 หลายเดือนก่อน +4

    Tai 1 no Kam ahe aple ❤

  • @Kumar5-l5k
    @Kumar5-l5k 6 หลายเดือนก่อน +21

    सहकारी बँका कुणी लुटल्या- राष्ट्रवादी, कारखाने कुणी बेजार केले - राष्ट्रवादी

    • @asifkazi2782
      @asifkazi2782 6 หลายเดือนก่อน +4

      अख्खा देश कोण लुटतोय बीजेपी

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 6 หลายเดือนก่อน +2

      भाजप काय वेगळ करतोय, किंबहुना कॉग्स राष्ट्रवादी पेक्षा 100 पटीने जास्तच देश व जनता यांना लुटतो आहे

    • @mumbaikalla2247
      @mumbaikalla2247 5 หลายเดือนก่อน

      To lutasru atta bjp brobr gela ahe

    • @hattarsangshantkumar2508
      @hattarsangshantkumar2508 4 หลายเดือนก่อน

      @parag803 Ajit Dada kuthe ahe mitra
      Mag Modi ha chor ahe re mitra

    • @hattarsangshantkumar2508
      @hattarsangshantkumar2508 4 หลายเดือนก่อน

      Ata bandh kar baba kiti chatugiri karanr

  • @dattatraytemgire5084
    @dattatraytemgire5084 6 หลายเดือนก่อน +15

    Kahi chukiche vicharle ka tyani

  • @user-wy2le2nk7h
    @user-wy2le2nk7h 6 หลายเดือนก่อน +59

    भ्रस्टाचार करून देशाच वाटोळे कोणी केल हे पण जरा विचारा की 👍👍

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 6 หลายเดือนก่อน

      भाजप भ्रष्टाचार्याना बरोबर घेवून सत्ता भोगत आहे

    • @aaliyabagwan8116
      @aaliyabagwan8116 6 หลายเดือนก่อน

      Mhanunach bhrashtachar kela nahi mhanun 400cha

    • @aaliyabagwan8116
      @aaliyabagwan8116 6 หลายเดือนก่อน +1

      Silendar 1000laghetoys

    • @annasopatil9706
      @annasopatil9706 6 หลายเดือนก่อน

      कॉंग्रेस

    • @somnathdighe7718
      @somnathdighe7718 6 หลายเดือนก่อน +2

      मग मोदी साहेब काय करतात कारवाई का केली नाही

  • @sanjaybhusari787
    @sanjaybhusari787 6 หลายเดือนก่อน +13

    दाखवायचे सुळे वेगळे

  • @pramodparade8451
    @pramodparade8451 6 หลายเดือนก่อน +10

    यालाच म्हणतात सतरंज्या उचलणारे..

  • @user-so1jc7lt3l
    @user-so1jc7lt3l 6 หลายเดือนก่อน +12

    पापाची फळ त्या मुळे जण आक्रोश kadav लागतोय ताई

    • @prasadshejwalkar4175
      @prasadshejwalkar4175 6 หลายเดือนก่อน

      BJP it cell?

    • @user-so1jc7lt3l
      @user-so1jc7lt3l 6 หลายเดือนก่อน

      दादा तस नाही सगळे सारखेच कोणाला काय बोलायच सामान्य माणूस मारतोय ह्यांच्या राजकारण मध्ये

  • @user-yd6zj4fm6i
    @user-yd6zj4fm6i 6 หลายเดือนก่อน +4

    Barobar bolala bhai

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 6 หลายเดือนก่อน +21

    पाप नाही केले तर इडी ला घाबरते ,वांगे खूप झाले शेतकऱ्याकडे कसे येवढे वांगे होत नाहीत

  • @user-yb6jj9rp5j
    @user-yb6jj9rp5j 6 หลายเดือนก่อน +5

    Whatsapp congrress mule aali…. He thode atich hotay😂😂

  • @hemachavan9241
    @hemachavan9241 6 หลายเดือนก่อน +2

    👍

  • @d.m.5410
    @d.m.5410 6 หลายเดือนก่อน +3

    मराठा आरक्षण आत्तापर्यंत कुणामळे नाही मिळाले???? तर शरद पवार व पवार घराणेमुळे

  • @dattatraytemgire5084
    @dattatraytemgire5084 6 หลายเดือนก่อน +6

    Tai tumhi 15 year mp aahet ya area che.mag konala vicharnar

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 6 หลายเดือนก่อน +14

    विरोध करणारा पूर्णपणे भटाळलेला आहे.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 6 หลายเดือนก่อน +1

      नाही हो, तुम्हीच जातिद्वेषाच्या दलदलीत बुडालेले आहात.😂

  • @jalinderjagtap3115
    @jalinderjagtap3115 6 หลายเดือนก่อน +6

    Arrr. Arre...4 Koti Chi Vangi Sheti..😅😅😅

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 6 หลายเดือนก่อน +9

    युवा शक्ती एक होत आहे

  • @PramodPatil-rz9hr
    @PramodPatil-rz9hr 6 หลายเดือนก่อน +10

    जाती जाती मध्ये भांडणे कोणी लावली?
    शेतकरी बरबाद कोणी केले?
    सहकार च्या नावाखाली शेतकरी भिकेला कोणी लावला?
    मराठ्यांना भिकारी कोणी केले? असे अनेक प्रश्न आहेत. जे की मांडायला चालु केले तर, तुम्ही स्वार्थी लोक पळायला लागचाल.

  • @संदीपपाटील
    @संदीपपाटील 6 หลายเดือนก่อน +8

    उपकारच केले तुम्ही

  • @pradippatil4175
    @pradippatil4175 2 หลายเดือนก่อน +1

    यालाच संयमी नेतृत्व म्हणतात 🙏

  • @ravikirankshirsagar8442
    @ravikirankshirsagar8442 6 หลายเดือนก่อน +3

    अपेक्षा ठेवल्या पण भंग झाला वा,,,

  • @robinhoodchannel1770
    @robinhoodchannel1770 6 หลายเดือนก่อน +56

    Are लाजा वाटू द्या सर्व सामान्य माणसाला बोलू दिलं जातं नाही

  • @riteshkanade7935
    @riteshkanade7935 6 หลายเดือนก่อน +4

    Zale lagle 500/500 wale bomblaylea tayar....😂😂

  • @santkrupa2275
    @santkrupa2275 6 หลายเดือนก่อน +3

    सगळच जर काँग्रेसनी केल तर राष्ट्र वादीचा जन्म केलाच कशाला

  • @bestthings9318
    @bestthings9318 6 หลายเดือนก่อน +8

    जो किसान की बात करेगा, किसान को न्याय देगा. वहीं देश पे राज करेगा. प्रत्येक मतदाराचे म्हणणे ऐकून घेणे गरजेचे आहे. ऐकून घेतले.

  • @user-nx4cs2dr8o
    @user-nx4cs2dr8o 6 หลายเดือนก่อน +4

    आरे काय 😂😂 बिकट परिस्थिती आहे

  • @chandrakantmohan1019
    @chandrakantmohan1019 6 หลายเดือนก่อน +3

    शेतकरी साठी काय केले ते सांगा

  • @dhonevitthal3919
    @dhonevitthal3919 6 หลายเดือนก่อน +7

    बाप बोलतो तसे वागत नाही नियतीने माफ केले नाही तोंड पाहिल्यावर लक्षात येते

  • @dr.lalitsawaj358
    @dr.lalitsawaj358 6 หลายเดือนก่อน +3

    शरद पवार यांना महाराष्ट्रात 145 जागा निवडून आणून दाखवा
    बाकीची वटवट नको सुस ताई

  • @santoshraut5199
    @santoshraut5199 6 หลายเดือนก่อน +2

    सर्व कार्यकर्त्यांनी वांगे लावा खूप पैसा मिळतो

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 6 หลายเดือนก่อน +2

    मिठाचा खडा घालण्यात बाई तू न.एक आहेस .

  • @indrajitrane2451
    @indrajitrane2451 4 หลายเดือนก่อน

    V v good
    ..
    Hats off

  • @user-dj7ln6he1l
    @user-dj7ln6he1l 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान नाटक
    अभिनय उत्तम 😂😂😂

  • @sandeepchichondikar
    @sandeepchichondikar 6 หลายเดือนก่อน +5

    हीच का लोकशाही ?

  • @balawantsonawane7709
    @balawantsonawane7709 6 หลายเดือนก่อน +3

    महागाई, बेरोजगारी,1500000,कुणी वाढवली,खासगीकरणाचा बोला

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 6 หลายเดือนก่อน

      भारताचा अमेरिका करायचाय, पण खासगीकरण नको होय तुम्हाला?
      तुम्ही जाऊन चंद्रावर बटाट्याची शेती करा. 🤡🤡

  • @tejservices1899
    @tejservices1899 6 หลายเดือนก่อน +26

    भ्रष्टाचार कोणी केला?

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 6 หลายเดือนก่อน +1

      आता लोक तुम्हाला "भट" म्हणतील. 😂😂

    • @musicalwaves5546
      @musicalwaves5546 6 หลายเดือนก่อน

      ​@@DESIBOY-fe7nmजिथे तिथे जातीशिवाय बोलता येत नाही काय

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 6 หลายเดือนก่อน

      @@musicalwaves5546 बाकीचे कॉमेंट वाचा, काही लोकं म्हणत आहेत विरोध करणारा पूर्णपणे "भटाळलेला" आहे.
      अर्ध्या हलकुंडाने पिवळ्या पुरोगाम्यांना आपला प्रत्येक विरोधक जातीवादी/भट/पेशवा/चाट्या वगैरे वगैरे वाटतो. म्हणून मी तसा रिप्लाय दिला आहे.
      शंका असेल तर प्रश्न विचारत जा, उगीच चुकीचे कॉमेंट करून स्वतः चा हशा करून घेणं टाळा.

  • @varkarisevak762
    @varkarisevak762 6 หลายเดือนก่อน +2

    सगळं काँग्रेसने केलं त्याच चुका सुधारण्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाला निवडून आणावं लागतं 😂😂😂

    • @mangeshroham9946
      @mangeshroham9946 6 หลายเดือนก่อน

      ते त्यांचेही बाप निघाले

  • @nileshbankar3223
    @nileshbankar3223 6 หลายเดือนก่อน +1

    खासदार साहेब धन्यवाद

  • @indrajitrane2451
    @indrajitrane2451 4 หลายเดือนก่อน

    V v good response frm tai

  • @jagdishchavan4958
    @jagdishchavan4958 6 หลายเดือนก่อน +2

    1ch bhari

  • @ganeshlokhande1760
    @ganeshlokhande1760 6 หลายเดือนก่อน +24

    Only Pawar saheb

  • @ashti.a
    @ashti.a 6 หลายเดือนก่อน +4

    WhatsApp Congress mule Ali man😂😂

  • @mayurganekar447
    @mayurganekar447 6 หลายเดือนก่อน +6

    पप्पू कुणामुळे आळा 😂

  • @suprabhasuryawanshi2763
    @suprabhasuryawanshi2763 6 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591 6 หลายเดือนก่อน +4

    चांगले धुतले 👍👍

  • @vitthaldalimbkar7710
    @vitthaldalimbkar7710 6 หลายเดือนก่อน +1

    कोणत्या नेत्याने किंवा पक्षाने त्याच्या घरातून किंवा आपल्या पैशातून केले नाही व सर्वांची जरा सुरुवातीला असलेली आर्थिक स्थिती व आज असणारी आर्थिक स्थिती पाहिली की विकास कोणाचा झाला हे सर्वांना लक्षात येईल

  • @nandkumardewne4556
    @nandkumardewne4556 6 หลายเดือนก่อน +6

    छानच !!!!
    गळ्याचे दोरे तुटतील भावांनो घोषना देवुन !!!

  • @bandalasha3821
    @bandalasha3821 6 หลายเดือนก่อน

    हो का

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 6 หลายเดือนก่อน +1

    बर ते १ करोड ची वांगी कशी झाली, ते पण सांगा लोकांना.. त्याचा फायदा गरीब शेतकऱ्यांना पण होईल.☺️😉

  • @user-nx4cs2dr8o
    @user-nx4cs2dr8o 6 หลายเดือนก่อน +9

    ह्यांची काय अवस्था झाली आज ???
    😂

  • @lostboy5160
    @lostboy5160 6 หลายเดือนก่อน +30

    भ्रष्टाचार कोणा मुद्दे आल😂😂😂

    • @sarika685
      @sarika685 6 หลายเดือนก่อน +2

      खांग्रेस

    • @KareenaGhuse
      @KareenaGhuse 6 หลายเดือนก่อน

      ७० hajar ka ghotala kiya aur modi k dibbe mein baith gye 😡😡😡😡

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 6 หลายเดือนก่อน +2

      Rastravadi

    • @mujjamilfakir3211
      @mujjamilfakir3211 6 หลายเดือนก่อน

      ​@@sarika685पि एम फंड मोदी 😅

  • @annasoshendge5286
    @annasoshendge5286 6 หลายเดือนก่อน +10

    हि तर दडपशाही आहे ताईसाहेब ही लोकशाही मार्गाने प्रश्न विचारला जाऊ शकतात

    • @tejupatil7410
      @tejupatil7410 6 หลายเดือนก่อน

      Murkh supriya tai ne bolon dile

  • @namastehindusthanlivenews
    @namastehindusthanlivenews 3 หลายเดือนก่อน

    याला सुनावलं असं म्हणतात काय 😂 ?
    अरे त्याला साधं बोलू दिलं जातं नाही त्याच सगळ ऐकून घेतलं जातं नाही

  • @user-el7hn7yq7w
    @user-el7hn7yq7w 3 หลายเดือนก่อน

    हे संस्कार आहेत सुपरीया सुळे ताईचे

  • @shridharparab8952
    @shridharparab8952 6 หลายเดือนก่อน +4

    आजुन किती लोकांना भार काड नार‌ लोकांनी प्रश्न विचारायचे नाहीत का

  • @samidhabhusawalkar1981
    @samidhabhusawalkar1981 3 หลายเดือนก่อน

    त्याला बाहेर का काढले ते सांगा‌ पहीले.....म्हणे मीठात‌ खडा टाकला.😂😂😂

  • @ganeshbhorade5338
    @ganeshbhorade5338 3 หลายเดือนก่อน

    दादा होते म्हणून तुम्ही खासदार होता

  • @AjitGawari-my4mp
    @AjitGawari-my4mp 6 หลายเดือนก่อน +2

    अमोल कोल्हे घाबरला

  • @birappamote6958
    @birappamote6958 6 หลายเดือนก่อน +11

    काँग्रेसनेच सगळं केलं मग राष्ट्रवादीने काय केलं? का फक्त घोटाळेच केले.

  • @sohamsp5951
    @sohamsp5951 2 หลายเดือนก่อน

    भारी काम केले त्याने 👌👌👌👌🙏

  • @vijaydesai6365
    @vijaydesai6365 4 หลายเดือนก่อน

    हुकूमशाही नाही ही तर लोकशाही आहे.. ताई is great

  • @amolshelake7309
    @amolshelake7309 6 หลายเดือนก่อน +1

    काय ताई तुम्हांला प्रश्न विचारला तर. मिठात खडा टाकला. अहो काय. हे 🙏🙏

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 6 หลายเดือนก่อน +7

    EVM हटाव,, लोकशाही बचाव.

  • @nitinchodhari1088
    @nitinchodhari1088 6 หลายเดือนก่อน

    🔥🔥🔥🔥 ताई

  • @vijayatandale1168
    @vijayatandale1168 6 หลายเดือนก่อน +21

    लोकशाही लोकशाही म्हणतात आणि लोकाचे आवाज दाबता