SCTवैदीक मिल्क चार्जर भाग -1 काय आहे व कसे काम करते⁉️🐄जनावरांच्या सर्व समस्यांपासून कायमची सुटका ‼️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 186

  • @RavsoPanphare
    @RavsoPanphare 10 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर रिझल्ट आहे मिल्क चार्जरचा मी दोन महिने झाले वापरत आहे गाई समाधानी शेतकरी समाधानी

  • @lalitbhuyar0403
    @lalitbhuyar0403 ปีที่แล้ว +3

    आज सरांनी खूप छान माहिती दिलीय मित्रांनो. ही माहिती आपल्याला प्रत्येक शेतकऱ्या पर्यंत pohchvaychi आहे

  • @shashigupta3846
    @shashigupta3846 ปีที่แล้ว +16

    मिल्क चार्जर वापरल्यामुळे जनावरांची चयापचय क्रिया चांगली होते आणि दुधाची पण वाढ हे माझा स्वतःचा अनुभव आहे

    • @sampadakasar999
      @sampadakasar999 ปีที่แล้ว +4

      तुमचा फोन नंबर द्या माउली

    • @pravinwagre1908
      @pravinwagre1908 ปีที่แล้ว +2

      आपला फोन न. द्या भाऊ 🙏

    • @thakchandkhavale2146
      @thakchandkhavale2146 10 หลายเดือนก่อน

      Q saal​@@sampadakasar999

  • @ramgujar119
    @ramgujar119 ปีที่แล้ว +1

    आपली माहिती ऐकली खुप खुप धन्यवाद सर मी पण हाच प्रयोग करणार

  • @rupeshkukade6605
    @rupeshkukade6605 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली सर
    मिल्क चार्जर चे महत्व हळुहळू शेतकऱ्यांना कळत आहे

  • @ganeshrahate8314
    @ganeshrahate8314 ปีที่แล้ว +1

    अगदी खरोखर खूप मोलाचे मार्गदर्शन.

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 ปีที่แล้ว +2

    मिल्क चार्जरचा जबरदस्त रिझल्ट मनीराम सरांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 ปีที่แล้ว +3

    खूप छान उपयुक्त अनमोल मार्गदर्शन सर 🙏

  • @deelippatil1590
    @deelippatil1590 ปีที่แล้ว +4

    SCT vaidic मिल्कचार्जर खरच जनावरासाठी एक वरदान आहे🙏

  • @prafulakarte8670
    @prafulakarte8670 ปีที่แล้ว +2

    मिल्क चार्जर हे जनावरांसाठी वरदान आहे 👌👌👌

  • @atulzambre8281
    @atulzambre8281 ปีที่แล้ว +4

    🌱☘️🌿SCT वैदिक मिल्क चार्जर शेतकऱ्यांना खूप सुंदर अशी राम सरांनी माहिती दिली त्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏

  • @shalikramkolaskar1767
    @shalikramkolaskar1767 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chan❤❤ahe mi १mahinya pasun vapratya

  • @mukeshsinggurjar9792
    @mukeshsinggurjar9792 ปีที่แล้ว +1

    खूप मोलाचं मार्गदर्शन आहे राम सरांच....
    जय श्रीराम 🌹🌹
    जय sct वैदिक 🌹🌹

  • @ammarmahadikk
    @ammarmahadikk ปีที่แล้ว +3

    उत्कृष्ट मार्गदर्शन

  • @PundlikDeshmukh-ry7fk
    @PundlikDeshmukh-ry7fk ปีที่แล้ว +3

    राम सरांनी मिल्क चाजर चा वापर करून शेती आणि शेतकरी यांना उपादन वाढून सर्व शेतकरी आनंदी आहेत धन्यवाद सर 🙏

  • @surajmadghe2578
    @surajmadghe2578 ปีที่แล้ว +2

    खूप छान मार्गदर्शन केले

  • @डॉसुहासजाधव
    @डॉसुहासजाधव ปีที่แล้ว +3

    100% नैसरगिक टॉनिक
    शेतकऱ्यांसाठी वरदान

  • @gouria.b.9332
    @gouria.b.9332 ปีที่แล้ว +1

    अतिशय उपयुक्त माहिती दिली.

  • @dadaaher5625
    @dadaaher5625 ปีที่แล้ว +5

    बकरी ना पण छान रीपोर्ट मिळाले. खूप खूप धन्यवाद राम सर 👍👍

    • @D.k.harharmadev
      @D.k.harharmadev ปีที่แล้ว

      तुमचा नंबर दया भाऊ

  • @tushardesale5064
    @tushardesale5064 ปีที่แล้ว +2

    मिल्क चार्जर ने माझी गाय ढेकर खुप देते छान

  • @vlogs7808
    @vlogs7808 ปีที่แล้ว +1

    खुप छान मार्गदर्शन मिळाले एस सी टी वैदिक मिल्क चार्जर विषयी गो अमृत कसे तयार करावे याबद्दल सविस्तर माहिती सांगितली

  • @aishwarylande6922
    @aishwarylande6922 ปีที่แล้ว +2

    जय SCT वैदीक 🙏🙏
    खुंच मोलाचे मार्गदर्शन केले सरांनी 👌👌

  • @sopankhandagale9549
    @sopankhandagale9549 ปีที่แล้ว +5

    सर कृपया milk charger कोठे मिळते ते सांगा किंवा ऑनलाईन कसे खरेदी करायचे ते सांगा 🙏

  • @shashigupta3846
    @shashigupta3846 ปีที่แล้ว +1

    मिल्क चार्जर हे जनावरांसाठी संजीवनी बुटी आहे आणि जनावरांपासून भेटणारे दूध हे मनुष्यासाठी अमृत आहे

  • @shahudhande2525
    @shahudhande2525 ปีที่แล้ว +1

    खूप चांगली माहिती

  • @chandrakantpardhi7074
    @chandrakantpardhi7074 ปีที่แล้ว +2

    Milk charger is Best in earth🙏

  • @somnathbaravkar8892
    @somnathbaravkar8892 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @sharadkale1204
    @sharadkale1204 ปีที่แล้ว +4

    गुरुवर्य राम सर संपूर्ण हिंदुस्तान मध्ये गोमातेचे रक्षण जर कोण करतं असेल तर सोईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक आहे

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 ปีที่แล้ว

    मिल्क चार्जर दुग्ध व्यवसाय साठी वरदान आहे
    मिल्क चार्जर ची हामी आजार होणार कमी
    माननीय श्री गुरु राम सरांनी खूप छान मार्गदर्शन केले आहे .

  • @kapilshitole195
    @kapilshitole195 ปีที่แล้ว +4

    प्रत्येक शेतकऱ्यांनी मिल्क चार्जर चा वापर करून गोमातेचे संरक्षण करावे.

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 ปีที่แล้ว +1

    Nice information sirji .

  • @shivanandmage4456
    @shivanandmage4456 ปีที่แล้ว +4

    Milk charger product is not only milk charger but also it is BASIC ANIMAL ALL TYPES OF CHARGER

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 ปีที่แล้ว +1

    Very nice information.

  • @rahujadhav5895
    @rahujadhav5895 3 หลายเดือนก่อน +1

    सर मी व्हिडिओ तुमचा भरपूर बघायला चालू केले आहेत एक व्यक्ती तीन-तीन वेळा कमेंट देतो याचा अर्थ काय सगळी माणसं तुमचीच आहेत

  • @deelippatil1590
    @deelippatil1590 ปีที่แล้ว

    मिल्कचार्जर खरच खूप मोठी क्रांती करनार आहे🙏

  • @yogeshkandhare944
    @yogeshkandhare944 ปีที่แล้ว

    Manchar taluka ambegaon yethe milel ka

  • @arjunshinde531
    @arjunshinde531 ปีที่แล้ว +2

    जय गोमाता जय एस सी टी वैदिक

  • @govindkharde9396
    @govindkharde9396 ปีที่แล้ว +2

    🙏👌👌👌👌👌👍जय sct वैदिक

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 ปีที่แล้ว +1

    SCT VEDIK SUPER 🙏🙏🙏

  • @sandipwakchaure7875
    @sandipwakchaure7875 ปีที่แล้ว +1

    जय एस सी टी वैदिक👌👌💐💐

  • @amarkamble8593
    @amarkamble8593 ปีที่แล้ว +1

    Result kiti diwasane dhakhato mi varat aahe pn result ajun dakhavat nahi shen ajun patal aahe

  • @pundlikdeshmukh3056
    @pundlikdeshmukh3056 ปีที่แล้ว +2

    मिल्क चार्जर हे सर्व पाळीव प्राण्या करिता आहारात देणे किती फायदाचे हे शेतकरी बांधवानी समजावे राम सरांनी मोलाचे मार्गदर्शन केले सर धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @ROHIT_JADHAV_
    @ROHIT_JADHAV_ ปีที่แล้ว +1

    Milk charger 1 number 👌👌👌👌

  • @SATYABHIRR-ir1ei
    @SATYABHIRR-ir1ei ปีที่แล้ว +3

    सर मिल्क चार्जर चा रेट किती आहे
    कराड ला भेटेल का मिल्क चार्जर

  • @sandipwakchaure7875
    @sandipwakchaure7875 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान सर

  • @sachinramdham2260
    @sachinramdham2260 ปีที่แล้ว +2

    मिल्क चार्जर जनावरांना चालु केल तर ... मिनरल मीक्चर पण द्याच का.... सर

  • @shubhamgavade6841
    @shubhamgavade6841 ปีที่แล้ว

    Kashavarun magavaych

  • @ayushdhadse8801
    @ayushdhadse8801 ปีที่แล้ว +1

    JAI SCT VEDIC 🙏🙏
    JAI SHREE RAM🙏🙏

  • @audumbarjadhav9021
    @audumbarjadhav9021 ปีที่แล้ว +1

    किती दिवस द्यायला पाहिजे

  • @rajuchopade6951
    @rajuchopade6951 ปีที่แล้ว +1

    मिल्क चार्जर हे दूध व्यवसायात प्रगती घडून आनेन.

  • @omkarsutar6930
    @omkarsutar6930 ปีที่แล้ว

    Milk charger nahi milat ky karayach

  • @dattatraykashid1714
    @dattatraykashid1714 ปีที่แล้ว +2

    1 नंबर 👌

  • @pandurangdeshwal7373
    @pandurangdeshwal7373 ปีที่แล้ว +2

    Milk charger खिलार खोंडाना दिले तर चालेल काय?

  • @sandeshmugle4558
    @sandeshmugle4558 ปีที่แล้ว +1

    Kuthe milel milk charger

  • @vikasshirsath4849
    @vikasshirsath4849 ปีที่แล้ว +1

    मिलक् चार्जर चांगले आहे परंतु काही पॅकेटमध्ये त्याचा कलर वेगळा येतोय त्यामुळे त्याच्या पॅकिंगवर शंका येते,,,

  • @RahulJadhav-i3m
    @RahulJadhav-i3m 10 หลายเดือนก่อน

    राम,सर,देव, माणूस आहेत राहुल शंकर जाधव जळोली

  • @dattapansare2891
    @dattapansare2891 ปีที่แล้ว

    सर पुणे मध्ये कुंडे मिळतं

  • @pramodchavan1713
    @pramodchavan1713 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी

  • @rajatkumar4213
    @rajatkumar4213 ปีที่แล้ว +2

    चंदगड साठी हे प्रोडकट्स कशे मिळणार आम्हाला हवे आहे विजयकुमार गावडे

  • @maheshkshirsagar1870
    @maheshkshirsagar1870 หลายเดือนก่อน

    कोठे मिळेल

  • @sandipsunilshinde8288
    @sandipsunilshinde8288 ปีที่แล้ว +2

    Viry nice

  • @DipakKoli-d9j
    @DipakKoli-d9j ปีที่แล้ว

    Sar Mala Jalgaon la kuthe middle naahi

  • @Sunil_36955
    @Sunil_36955 ปีที่แล้ว +1

    मिल्क चार्जर ची किमया सर खुप सोप्या पद्धतीने समजू न सागितलं आहे dhanyawad सर

  • @ravindramohite6013
    @ravindramohite6013 ปีที่แล้ว +1

    Sir Milk Charger chi price kiti aahe va kothe milel

  • @KiranTonde-m8h
    @KiranTonde-m8h 3 หลายเดือนก่อน

    Poltry sathi aahe ka sir

  • @Nad_bailgadyacha_447
    @Nad_bailgadyacha_447 ปีที่แล้ว

    Sr he amhala kuthe bhetel online magavayche mhatl trr kas yeil

  • @yuvrajugale1073
    @yuvrajugale1073 ปีที่แล้ว +3

    किंमत काय आहे

  • @panjabshinde5818
    @panjabshinde5818 ปีที่แล้ว +2

    nice

  • @niteshdole6933
    @niteshdole6933 ปีที่แล้ว +1

    माझा अनुभव आहे, अफलातून result आहेत.

  • @hanmanthwadikar4940
    @hanmanthwadikar4940 ปีที่แล้ว +1

    जय sct वैदिक 🙏🙏

  • @atulraut-ot2xy
    @atulraut-ot2xy ปีที่แล้ว

    Fat mdhe kiti divsat Farak disayla lagto

  • @sjcreationchannel631
    @sjcreationchannel631 ปีที่แล้ว

    सातारा जिल्ह्यात कुठे मिळेल

  • @deelippatil1590
    @deelippatil1590 ปีที่แล้ว +3

    Milk char मुळे शेणाची क्वालिटी मिळते

  • @PundlikDeshmukh-ry7fk
    @PundlikDeshmukh-ry7fk ปีที่แล้ว

    राम सरांनी मिल्क चार्ज हे गाय म्हशी चेवनप्राश आहे ही माहिती देऊन आणि मिल्क चार्ज चे दुध हे माणसाच्या आरोग्य साठी किती महत्वाचे आहे सांगितलं आहे धन्यवाद सर 🙏

  • @dipaklende3180
    @dipaklende3180 ปีที่แล้ว

    अमरावती ला मिळेल का

  • @satishnimse2386
    @satishnimse2386 ปีที่แล้ว

    Alephata ethe bhetel ka

  • @uttamlamkhade1580
    @uttamlamkhade1580 ปีที่แล้ว

    मिल्क चार्जर वापरल्याने गाईंचे दूध एकदम म्हशी च्या दुधासारखे मिळते.
    तसेच साई सुद्धा एकदम जाड तयार होते.

  • @snehankkulkarni2083
    @snehankkulkarni2083 ปีที่แล้ว

    लातूर मध्ये कुठं मिळेल

  • @NanasahebShelke-hd4co
    @NanasahebShelke-hd4co ปีที่แล้ว

    हे प्रोडक्ट कोठुन मिळेल

  • @dnyaneshwarshelke6556
    @dnyaneshwarshelke6556 ปีที่แล้ว

    Shelila milk charge vaprta yeil ka sir

  • @sushanthodabe6437
    @sushanthodabe6437 ปีที่แล้ว

    सर आपला पत्ता पाठवा..

  • @nileshpati7677
    @nileshpati7677 ปีที่แล้ว +1

    Sct best technology

  • @pavansuralkar7540
    @pavansuralkar7540 ปีที่แล้ว

    बुलढाणा कोटा मिलते

  • @sagarlande2890
    @sagarlande2890 หลายเดือนก่อน

    गर्भाशय साफ होते का

  • @arvindchougule8557
    @arvindchougule8557 9 หลายเดือนก่อน

    सर मी कोल्हापूर जिल्हा मधील शिरोली पुलाची गावात राहायला आहे हीते कोटे मिळणार हे मिल्क चार्जर

  • @shubhamjagrut5129
    @shubhamjagrut5129 5 หลายเดือนก่อน

    म्हैस गम्हण राहत नाही किती दिवस मिल्क चार्जर द्यावे

  • @satishbade3292
    @satishbade3292 ปีที่แล้ว +1

    जय sct वैदिक

  • @vikramkonde1999
    @vikramkonde1999 ปีที่แล้ว

    Saswad madhe bhetel ka

  • @roshankangate6354
    @roshankangate6354 ปีที่แล้ว

    Milk chrger दूध कडल्या नंतर 1ते दीड tasan del tr chalel ka. आधी देणं शक्य nhi

  • @sharedkhedekar9685
    @sharedkhedekar9685 3 หลายเดือนก่อน

    मी बकेट चालू केले सर गोचीड कमी झाली नाही

  • @SandeepHirade
    @SandeepHirade ปีที่แล้ว

    मिलकिंग चार्ज छत्रपति संभाजी नगर मेल का

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  ปีที่แล้ว

      हो सर मिळेल अधिक माहितीसाठी संपर्क 8669200220

  • @atuluike828
    @atuluike828 11 หลายเดือนก่อน

    Price ky ahe sir v kuth milel

  • @user-tr9ll1do5q
    @user-tr9ll1do5q ปีที่แล้ว

    अकोले तालुक्यात कुठे मिळेल

  • @dhirajpatil4217
    @dhirajpatil4217 ปีที่แล้ว +1

    तुमच्या ऑफिस मधील लोक फोन उचलत नाहीत

  • @nitinsatpute7071
    @nitinsatpute7071 ปีที่แล้ว

    Call recieve nahi karat

  • @dnyaneshwarshelke6556
    @dnyaneshwarshelke6556 ปีที่แล้ว

    Sir milk charge chi kimat kay aahe

  • @anandapawar6631
    @anandapawar6631 ปีที่แล้ว

    ३ ते ४ महीने गाभन गायीला मिल्क चार्जर खाऊ घालायला चालते का❓

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 ปีที่แล้ว

    बकरी साठी देता येईल का काय प्रमाण लहान बोकडे साठी वजन वाढी साठी उपयोग होईल का प्रमाण किती

  • @nalinichoundaj9503
    @nalinichoundaj9503 ปีที่แล้ว

    Sir milk charge kote milel

  • @Ramkrushnahari1-z6q
    @Ramkrushnahari1-z6q ปีที่แล้ว

    नाशिक साठी कोणी डीलर आहे का त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का