Rupe Sundar Sawala Ge Maye (Suresh Wadkar)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • Rupe Sundar Sawala Ge Maye From The Marathi Devotional Album Omkar Swarupa.
    Singer : Suresh Wadkar
    Music : Shridhar Phadke
    Lyrics : Sant Eknath- Traditional.
    Video Director : Hemant Shakhapure
    Circle Us on G+
    plus.google.co...
    For more Entertainment Like Us On FACEBOOK :-
    / venusentertainment
    For more Entertainment Follow Us On TWITTER :-
    / venusmovies .

ความคิดเห็น • 650

  • @jyotipatil5784
    @jyotipatil5784 ปีที่แล้ว +32

    मी तर अक्षरशः वेडी आहे या भक्ती गीताची ... अप्रतिम... शब्द च नाही तर .गाणं , धुन, गायक , ...सगळं अप्रतिम.. अक्षरशः डोळ्यातन पाणी येते...

  • @niranjanpandit5439
    @niranjanpandit5439 ปีที่แล้ว +65

    भजनच इतकं मनमोहक आहे तर कृष्ण कसा असेल ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @SantoshPatil-ks7mr
    @SantoshPatil-ks7mr 2 ปีที่แล้ว +604

    खूप आठवणी आहेत या गाण्याच्या मागे, सकाळी लवकर उठून कॉलेज ला जाण्याची तयारी, आई स्वयंपाक करण्यात व्यस, वडील देवपूजा करण्यात आणि लहान भाऊ मात्र हांतरुणात साखर झोपेत आणि त्यानंतर चहा चपातीचा आस्वाद आणि बाहेरच्या खोलीतून हे मधुर गीत, काय दिवस होते, आता फक्त अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी येत...

  • @diegolorenzo5684
    @diegolorenzo5684 2 ปีที่แล้ว +19

    आदरणीय श्रीधर फडके + सुरेश वाडकर...काय बोलावं अजून? ❤️

  • @dnyaneshwarkhandebharad350
    @dnyaneshwarkhandebharad350 ปีที่แล้ว +3

    Radhe Radhe Radhe Radhe Radhe Radhe Radhe Radhe Radhe Radhe Radhe

  • @shrirangkale4609
    @shrirangkale4609 2 ปีที่แล้ว +58

    गोड बासरी आणि तितकाच गोड वाडकरांचा आवाज. तसाच प्रिय श्रीकृष्णाचा गाईचारण्याचा उपक्रम. सर्वच गोड आणि आनंद दायी आहे.

    • @mukeshwani3677
      @mukeshwani3677 10 หลายเดือนก่อน

      संत एकनाथ महाराजांची सुमधुर रचना केवळ अवर्णनीय!

  • @sureshkadam6120
    @sureshkadam6120 ปีที่แล้ว +11

    सुरेश सर तुमची सगळी भक्ती गीते ऐकताना ,, डोळ्यात पाणी उभ राहत ,, आणि त्या अश्रुमध्ये तुम्हाला भेटण्याची आस असते,, तुमचं दर्शन घडाव एकदा तरी,, आयुष्यभरात ,, साक्षात भगवंत भेटल्याच समाधान मिळेल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajuchander3619
    @rajuchander3619 ปีที่แล้ว +5

    Suresh sir ki awaz jiska koi tod nahi meri paidaish mumbai ki hai mai 20 salo tak mumbai raha hu ganpati utsav me suresh sir ki awaz har taraf gunzti thi muzhey ab bhi yaad hai bhagwan inki awaz ko aise hi banaye rakkhey

  • @anitaphulwade8774
    @anitaphulwade8774 2 ปีที่แล้ว +10

    पहिल्यांदाच ऐकले हे गाणे, पण....मन भरून आले.
    आणि कृष्णाची आकर्षक छवी डोळ्यांसमोर उभी राहिली...
    सुरेश वाडकर यांची आवाज खूपच मनमोहक आहे.

  • @amitparab5172
    @amitparab5172 ปีที่แล้ว +5

    रूपें सुंदर सांवळा गे माये
    सांवळा गे माये
    रूपें सुंदर सांवळा गे माये
    सांवळा गे माये
    वेणु वाजवी वृंदावना
    वेणु वाजवी वृंदावना
    वृंदावना गोधनें चारिताहे
    सांवळा गे माये
    रूपें सुंदर सांवळा गे माये
    सांवळा गे माये
    सांवळा गे माये सांवळा गे माये
    सांवळा गे माये
    रूपें सुंदर सांवळा गे माये
    सांवळा गे माये
    रुणझुण रुणझुण रुणझुण रुणझुण
    रुणझुण रुणझुण
    रुणझुण रुणझुण वाजवी वेणु
    रुणझुण रुणझुण
    रुणझुण रुणझुण वाजवी वेणु
    वेधीं वेधलें
    वेधीं वेधलें आमुचें तनमनु वो माये
    सांवळा गे माये
    रूपें सुंदर सांवळा गे माये
    सांवळा गे माये
    सांवळा गे माये सांवळा गे माये
    सांवळा गे माये सांवळा गे माये
    गोधनें चारी हातीं घेऊनि काठी
    गोधनें चारी हातीं घेऊनि काठी
    वैकुंठीचा सुकुमार
    वैकुंठीचा सुकुमार गोपवेषें जगजेठी
    वैकुंठीचा सुकुमार गोधनें चारिताहे
    सांवळा गे माये
    रूपें सुंदर सांवळा गे माये
    सांवळा गे माये
    सांवळा गे माये सांवळा गे माये
    सांवळा गे माये
    रूपें सुंदर सांवळा गे माये
    सांवळा गे माये
    एका जनार्दनीं भुलवी गौळणी भुलवी गौळणी
    एका जनार्दनीं भुलवी गौळणी भुलवी गौळणी
    भुलवी गौळणी भुलवी गौळणी
    एका जनार्दनीं भुलवी गौळणी भुलवी गौळणी
    एका जनार्दनीं भुलवी गौळणी
    एका जनार्दनीं भुलवी गौळणी
    करिती तनुमनाची वोवाळणी वोवाळणी वोवाळणी वो माये
    सांवळा गे माये
    रूपें सुंदर सांवळा गे माये
    सांवळा गे माये
    रूपें सुंदर सांवळा गे माये
    सांवळा गे माये
    वेणु वाजवी वृंदावना
    वेणु वाजवी वृंदावना
    वृंदावना गोधनें चारिताहे
    सांवळा गे माये
    रूपें सुंदर सांवळा गे माये
    सांवळा गे माये
    रूपें सुंदर सांवळा गे माये
    सांवळा गे माये
    रूपें सुंदर सांवळा गे माये

  • @sheshraoshelke8058
    @sheshraoshelke8058 ปีที่แล้ว +5

    लहानपणापासून मी हे भक्ती गीत ऐकत आहे, कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते.

  • @vaibhavdreams4u
    @vaibhavdreams4u 2 หลายเดือนก่อน +3

    इतके अप्रतिम आणि भक्तीमय भाव... मग साक्षात भगवान कसे असतील ❤️🙇🏻

  • @AngelicGamer3
    @AngelicGamer3 ปีที่แล้ว +2

    Khup sundar aavaj v gane pan sundar

  • @rajendrashahane6231
    @rajendrashahane6231 3 ปีที่แล้ว +51

    गुरूवर्य सुरेश जी वाडकर यांच्या आवाजातील खुप छान सुंदर भजन अप्रतिम गायन ऐकुन खुप आनंद वाटतो
    जय हरी विठ्ठल .🙏🙏🙏🎉🎉🎉🌈🌈🌈

  • @sanikawalse1662
    @sanikawalse1662 2 ปีที่แล้ว +7

    पहाटे उठून हे गाणे ऐकल्यावर मन खूप प्रसन्न होते.सर्व वातावरण अध्यात्मिक होते
    रामकृष्ण हरि

  • @ashathakur3595
    @ashathakur3595 10 หลายเดือนก่อน +5

    हे गाणे ऐकून भगवान श्रीकृष्णांची भक्ती जागृत झाली

  • @vasudevphadkekhernekar1357
    @vasudevphadkekhernekar1357 3 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम मनमोहक
    श्रीधर फडके सुरेश वाडकर म्हणजे मन तृप्त करणारे मेजवानी.
    खुप सुंदर

  • @laveshtambe8950
    @laveshtambe8950 ปีที่แล้ว +26

    अप्रतिम!, पवित्र अशा भक्तिमय वातावरणात कोणीही हरवून जावे अशी बासरीची धुन आणि सुरेशजी चा स्वर्गीय स्वर... अहाहा सुंदरच..

  • @anantkulkarni3405
    @anantkulkarni3405 4 ปีที่แล้ว +33

    या गीता साठी शब्द च नाहीत..खूपच अप्रतीम....
    वाडकर सर👌🙏

  • @ankitkumardas8923
    @ankitkumardas8923 4 หลายเดือนก่อน +2

    Ye sundar sa gaana mai shirdi mai Saibaba ke mandir mai Mahasnan ke baad aarti ke waqt sunna ❤❤kitna sundar lag raha tha...Omm Sairam

  • @tarachandabhang8527
    @tarachandabhang8527 2 ปีที่แล้ว +2

    Suresh sir ekch no.

  • @tarachandabhang8527
    @tarachandabhang8527 2 ปีที่แล้ว +2

    १ ch no. श्रीधर जी आणि सुरेश जी vov.

  • @viveknarve4039
    @viveknarve4039 4 ปีที่แล้ว +3

    एकच नंबर

  • @satishwalse4317
    @satishwalse4317 3 ปีที่แล้ว +3

    Atishay sundar

  • @ravikantware8637
    @ravikantware8637 4 ปีที่แล้ว +5

    पंडित सुरेश वाडकर कृष्ण सख्या फारच सुंदर आ वाज आहे धन्यवाद

  • @deepakmohite389
    @deepakmohite389 9 หลายเดือนก่อน +4

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻अप्रतिम

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 4 ปีที่แล้ว +3

    अभिनय ऐसा है की लगता है विरुद्ध गा रहहै.सुरेशची की ये सारे भजन मै सतत सुनहूँl

  • @dhananjaydahiwal3599
    @dhananjaydahiwal3599 3 ปีที่แล้ว +7

    खरंच आवाज खूप सुंदर आहे अप्रतिम या आवाजाला तोडच नाही। वाडकर सर ग्रेट

  • @dilipthorat5327
    @dilipthorat5327 3 หลายเดือนก่อน +2

    खरंच तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया पाहून की हे भजन किती सुंदर मनाला प्रसन्न आणि मंत्रमुग्ध करणारा आहे असं वाटतं की ऐकतच राहावं

  • @meenadeshpande4508
    @meenadeshpande4508 9 ปีที่แล้ว +8

    मन तृप्त झाले.

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 4 ปีที่แล้ว +2

    पांडुरंग हरी वासुदेव हरी

  • @sayyadmulani5980
    @sayyadmulani5980 9 หลายเดือนก่อน +2

    स्वर्गीय सूख देणारा सुरेश जींचा आवाज

  • @pramodkulkarni4318
    @pramodkulkarni4318 ปีที่แล้ว +1

    सुरेश वाडकर जी आणि गाणे मस्तच....ग्रेटच...

  • @ShrikantHulsurkar
    @ShrikantHulsurkar ปีที่แล้ว +1

    अप्रतिम भजन आणि तितकाच सुंदर सुरेश वाडकर यांचा आवाज व श्रीधर फडके यांचे संगीत सगळेच उत्तम अप्रतिम

  • @KIDSMOVIES635
    @KIDSMOVIES635 8 หลายเดือนก่อน +1

    Khupach sundar

  • @Dalaji1818
    @Dalaji1818 6 ปีที่แล้ว +3

    असा तबला वादक जगात शोधूनही मीळणार नाही.

  • @anirudha2031
    @anirudha2031 4 ปีที่แล้ว +25

    खूप गोड आवाज पंडीत सुरेश वाडकरची आपला!! मनःपूर्वक धन्यवाद आणि नमन ! अतिशय सुंदर आणि भावपूर्वक अभंग, जय संत एकनाथ महाराज! जय जय राम कृष्ण गोविंद!!

  • @maza_sakha_pandurang_
    @maza_sakha_pandurang_ 5 วันที่ผ่านมา

    रूपें सुंदर सांवळा गे माये । वेणु वाजवी वृंदावना गोधनें चारिताहे ॥१॥
    रुणझुण रुणझुण वाजवी वेणु । वेधीं वेधलें आमुचें तनमनु वो माये ॥२॥
    गोधनें चारी हातीं घेऊनि काठी । वैकुंठीचा सुकुमार गोपवेषं जगजेठी ॥३॥
    एका जनार्दनीं भुलवी गौळणी । करिती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥
    जय जय राम कृष्ण हरी...🪷🌸🐚✨

  • @hjom1895
    @hjom1895 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी

  • @seemaacharya9782
    @seemaacharya9782 ปีที่แล้ว +2

    Apratim Bhajan 👌👌👌Suresh Wadkarji ni apalya madhur awajat khoop khoop chaan gayale ahe. Tyanche kautuk karave tevadhe thodech ahe. Hats off to Suresh Wadkarji 👏👏👏👏👏

  • @kunalshimpi3603
    @kunalshimpi3603 5 ปีที่แล้ว +43

    अप्रतिम!!!स्वर्गीय आवाज!! वाडकर सर

  • @arvindwagh6522
    @arvindwagh6522 ปีที่แล้ว +1

    जय हरी विठ्ठल.. राम कृष्ण हरी 💐

  • @paddyM994
    @paddyM994 2 ปีที่แล้ว +5

    सरांचा आवाज म्हणजे एक श्वास. खुप भारी गाणी गायली आहेत. I like it sir

  • @sunilb5098
    @sunilb5098 2 ปีที่แล้ว +1

    Radhe Radhe Krishna

  • @anilkulkarni374
    @anilkulkarni374 2 ปีที่แล้ว +2

    👌👌आंनदाचा मेळा च ...सावळा गे माये 🙏🙏

  • @sarangcutie388
    @sarangcutie388 5 ปีที่แล้ว +30

    One of my favourite bhajan and magical voice of wadkar kaka

  • @pramodsathe2520
    @pramodsathe2520 3 ปีที่แล้ว +8

    मन प्रसन्न करणारे गीत.....अप्रतिम आवाज....👌

  • @dineshtarfe3726
    @dineshtarfe3726 4 ปีที่แล้ว +24

    रूपे सुंदर सावळा गे माये ..... गाण्‍या अगोदरची जी बासरी वाजवली आहे.ती मनाल एकदम प्रसन्‍न करते. असे वाटते त्‍या बासरीच्‍या धुदीत नाहून निगावे व गीत तर मनाला भावणारे आहे .त्‍यामुळे नेहमी सकाळी हे गाणे ऐकावेसे वाटते.

  • @ravinashinde1387
    @ravinashinde1387 ปีที่แล้ว

    Khup man mohak aahe . Koanacha aanand kute asel ... Yat tr brach aanad milto 🥰🙏

  • @omkarchivelkar7826
    @omkarchivelkar7826 2 ปีที่แล้ว +15

    venu vajavee vrundavana ..line extra heart touch and double extra devotional😍 1 n only wadkarji

  • @saurabhgohane7698
    @saurabhgohane7698 3 ปีที่แล้ว +1

    Suresh satkar song v nice

  • @vilasujgaonkar
    @vilasujgaonkar 10 วันที่ผ่านมา

    स्वर्गीय स्वर आणि संगीत. अविस्मरणीय, अवर्णनीय.👏👏

  • @sandhyanishikantkohok843
    @sandhyanishikantkohok843 6 ปีที่แล้ว +50

    sakali ekda aikle ki poorna divas gaane manaat gholat rahate, sunder divas jaato ! atishay sunder!!dhanywaad!!!

    • @arunatodkar5132
      @arunatodkar5132 5 ปีที่แล้ว +4

      खुप सुँदर आहे देवाच गाणे

    • @abhijeetborse
      @abhijeetborse 4 ปีที่แล้ว

      5:41 लफडी ही दाखवली तो येडा तबलजी आणि 💃🤷😜🥴🥴🥴🥴🥴

    • @pandurengwaghmare1347
      @pandurengwaghmare1347 4 ปีที่แล้ว

      राम कृष्ण हरी

  • @krishna7240
    @krishna7240 5 ปีที่แล้ว +7

    Tabla harmonium singer's acting ......lol..... amazing...... Oscar deserved

  • @vitthalpawar-jz4dg
    @vitthalpawar-jz4dg 3 ปีที่แล้ว +15

    जय श्री कृष्ण 🙏, it's my favourite

  • @laxmanbhure4681
    @laxmanbhure4681 3 ปีที่แล้ว +39

    This is one of the most beautiful devotional songs I've ever heard.Very soulful singing by Sureshji - God gifted Voice.

    • @latagudulkar2841
      @latagudulkar2841 3 ปีที่แล้ว +1

      अप्रतिम आवाज व अभंग

    • @shubhadabhadbhade6214
      @shubhadabhadbhade6214 2 ปีที่แล้ว

      @@latagudulkar2841 9o99

    • @123सोङ्स्
      @123सोङ्स् 2 ปีที่แล้ว +1

      विठ्ठलाचे सावळी मरते पण किती सुंदर गोड दिसतात आणि माणूस काळा असला तर त्याला किती नाव काळामान सारखा दिसतात काळे कपडे घातले मला हेच उत्तर द्या

  • @laxmanmore8816
    @laxmanmore8816 หลายเดือนก่อน

    Bhagvan shri krushna ani Ganpati bappa n chi khup athvn yete he gan aiklyavr 😢

  • @omgayaki
    @omgayaki ปีที่แล้ว +1

    सरांचा आवाज म्हणजे मनाला सुखाचा सहवास

  • @Simmi658
    @Simmi658 2 ปีที่แล้ว +2

    Bahot sundar .....mann ko Choo jany vala baba ka bhajan

  • @vrushaliekbote1272
    @vrushaliekbote1272 11 วันที่ผ่านมา

    ॐ नमो भगवते वासुदेवाय

  • @atuldhagedhage3231
    @atuldhagedhage3231 3 ปีที่แล้ว +5

    सुंदर आवाज आणि सुंदर गाण 👌🙏

  • @Umeshbhosle-mb7ik
    @Umeshbhosle-mb7ik 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @Sourules
    @Sourules 5 ปีที่แล้ว +20

    Tabla vadakala Oscar award dila paahije.. kaay jabardast acting kartoy... Acting peksha jyaast paise milale vatata... 😆
    Ani ti baai Tanpura evaji Sitar gheun basli aahe... 😆😂
    Jabardast picturization!!!

    • @MangeshPainjane
      @MangeshPainjane 5 ปีที่แล้ว

      jabri aahe mhanayacha saglach

    • @vrushaltawade4332
      @vrushaltawade4332 5 ปีที่แล้ว

      😂😂😂😂

    • @abhijeetborse
      @abhijeetborse 4 ปีที่แล้ว +4

      5:41 लफडी ही दाखवली तो येडा तबलजी आणि 💃🤷😜🥴🥴🥴🥴🥴

    • @dadasahebugale152
      @dadasahebugale152 4 ปีที่แล้ว

      haaaaaaaaaaaaaaaaahaaaaaaaaaa

    • @vaishnavivrao6372
      @vaishnavivrao6372 4 ปีที่แล้ว

      Ha 😂

  • @rajratnaadsul9387
    @rajratnaadsul9387 5 ปีที่แล้ว +21

    Wadkarji is one of the most talented classical artists 🙏👏

  • @jayshreeutekar5099
    @jayshreeutekar5099 ปีที่แล้ว

    Hoy sir same filing ajunahi angavar shahare yetat. Yikale junya athavani datun yetat.khup sunder 👌👌👌🙏🙏🙏❤❤❤

  • @ashathakur3595
    @ashathakur3595 10 หลายเดือนก่อน +1

    भगवान श्रीकृष्णापेक्षा सुंदर कोणीच नाही🙏🙏

  • @balirambhoir5088
    @balirambhoir5088 6 ปีที่แล้ว +47

    आपले उपकार या जन्मी फेडु शकत नाही

  • @mithranayak751
    @mithranayak751 3 ปีที่แล้ว +9

    Eight years back. Same tune. Not changed now also.thank u.super.

  • @dhananjayshisode6042
    @dhananjayshisode6042 ปีที่แล้ว +3

    खूप छान आवाज 👌👌

  • @akhorne8646
    @akhorne8646 4 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आवाज कौतुक करावे तितके थोडे आहे मी रोज सकाळी aayekto

  • @vrushalikhanvilkar6393
    @vrushalikhanvilkar6393 5 ปีที่แล้ว +4

    Khup Sunder ani Goad aavaj

  • @parshurampirankar1165
    @parshurampirankar1165 8 วันที่ผ่านมา

    Atishay Sundar Ase Manmohak Bhakti Geet 💝🌺🌷💐👋👍

  • @swapnilmore4872
    @swapnilmore4872 4 ปีที่แล้ว +6

    Suresh wadkarji is great singer all time

  • @swpnalimanke3503
    @swpnalimanke3503 2 ปีที่แล้ว +3

    खरच खुप मनाला मोहून टाकणार गाणं 🙏

  • @9623643968
    @9623643968 2 ปีที่แล้ว

    आजी च्या कुशीत पहाटे अर्धे झोपेत असताना रेडिओ वर रोज रोज लागणारे हे भक्तीगीत आज जुन्या आठवणीत घेऊन जातो

  • @rajendrabatale5984
    @rajendrabatale5984 3 ปีที่แล้ว +1

    Msat

  • @rukhminikhupchankulthe1262
    @rukhminikhupchankulthe1262 ปีที่แล้ว +1

    Aprateem Aavaj 👌👌👏

  • @chandrashekarkadri4903
    @chandrashekarkadri4903 2 ปีที่แล้ว +3

    Marvellous compose devine voice of Vadkar Sir beautiful accompaniment and korus thank you Sir

  • @adityapalde5097
    @adityapalde5097 2 ปีที่แล้ว +6

    ॐ नमो नारायणा ♥️

  • @rahulhekare9713
    @rahulhekare9713 4 ปีที่แล้ว +11

    हृदयस्पर्शी आवाज........
    वाडेकर काका 💕💕💕💓

  • @pramodkulkarni4318
    @pramodkulkarni4318 ปีที่แล้ว

    तबलजी मस्तच कॉमेडियन ...

  • @rakeshmokal5270
    @rakeshmokal5270 6 ปีที่แล้ว +6

    Mauli Khup chhan Agadi huruday sparsh karanari gaulan...
    Jay Jay Ram krushn hari

  • @gorakshasonawane7134
    @gorakshasonawane7134 6 ปีที่แล้ว +1

    खुपच सुदंर मन प्रसन्न झाले वा वा वा सुदंर

  • @smitajoshi1541
    @smitajoshi1541 2 ปีที่แล้ว

    Mazya divsachi suruvatach sureshwadkar chya avazane hote god gift avaz🙏🙏🙏

  • @yuvrajpawar1646
    @yuvrajpawar1646 2 ปีที่แล้ว

    सुरेश वाडकर सर यांचा आवाज खूप गोड आहे. परंतु विडीओ शुटींग मध्ये तबला वादक दाखविले ते पाहून वाईट वाटते

  • @dilipmane9699
    @dilipmane9699 3 ปีที่แล้ว

    या गो sड गाण्याला तबला छान वाजवत आहेत.

  • @jaganrathod1489
    @jaganrathod1489 3 ปีที่แล้ว +1

    Apratim............

  • @संतश्रीपादबाबावारकरीगृप

    जय हरी, खूपच सूंदर भजन आहे..... धन्यवाद सुरेश wadkar sir

  • @sakharamkhadapkar464
    @sakharamkhadapkar464 2 ปีที่แล้ว

    Bahut sunder hari bol dandavat pranam

  • @pranavlanjewar6756
    @pranavlanjewar6756 5 หลายเดือนก่อน

    रूपें सुंदर सांवळा गे माये ।
    वेणु वाजवी वृंदावना गोधनें चारिताहे ॥१॥
    रुणझुण रुणझुण वाजवी वेणु ।
    वेधीं वेधलें आमुचें तनमनु वो माये ॥२॥
    गोधनें चारी हातीं घेऊनि काठी ।
    वैकुंठीचा सुकुमार गोपवेषें जगजेठी ॥३॥
    एका जनार्दनीं भुलवी गौळणी ।
    करिती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥

  • @milindkakodkar4995
    @milindkakodkar4995 3 ปีที่แล้ว +8

    The divine flute of Lord Krishna.

    • @hari_78
      @hari_78 3 ปีที่แล้ว

      Hare Krishna 🙏🏻😊

  • @anilwange3626
    @anilwange3626 4 ปีที่แล้ว +5

    जय हरी 🙏 🙏 🙏 आवाज छान आहे 👌

  • @ganeshwaghmare988
    @ganeshwaghmare988 4 ปีที่แล้ว +4

    जय हरी श्री स्वामी समर्थ

  • @sandippise3984
    @sandippise3984 4 ปีที่แล้ว

    Very solemn and serene song of Lord Krishna.Lord Krishna is a supreme God in Hindu religion.We all should love and worship him.He is against injustice,atrocity and untruth.we should read "Bhagwadgita"once in our life and also compel our brothers,sisters ,friends and relatives.we read scriptures when we are 70 or 80 but by that time we may have done sins,bad deeds and bad karmas. Since it teaches how one should behave in life ,we must read it in early young age.Look at Muslims and Christian's they read Quran and Bible but we Hindus don't read "Bhagwadgita".It is totally shameful.

  • @kunalmahajan8712
    @kunalmahajan8712 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम असा आवाज,स्वतःचे मन लाऊन ऐकाल तर खूप च छान खूप गोड असे आहे

  • @kasturehome9857
    @kasturehome9857 ปีที่แล้ว

    ❤❤❤❤❤❤खूप छान

  • @shitalgangane1743
    @shitalgangane1743 ปีที่แล้ว

    खूप छान आणि मधूर संगीत

  • @mithranayak751
    @mithranayak751 ปีที่แล้ว

    Khithana bharasa hoo Gaya tho bhi ur tune and sang we loves verymuch.

  • @Rajeshbandre7310
    @Rajeshbandre7310 5 หลายเดือนก่อน

    मनमोहक भजन ❤🎉

  • @MukeshGorde-x8s
    @MukeshGorde-x8s หลายเดือนก่อน

    खूप छान गाणं आहे हे❤❤