Dr Babasaheb Ambedkar family : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वात जवळचे वंशज आणि त्यांचा इतिहास

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 49

  • @SantoshJumade
    @SantoshJumade 5 หลายเดือนก่อน +19

    आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी कोणताही निर्णय घेतलेला आम्हाला मनापासून मान्य असतो

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 4 หลายเดือนก่อน +1

      बरं बरं 😁😁😂😀😁😁😂

  • @prashantm7587
    @prashantm7587 3 หลายเดือนก่อน +7

    आम्ही सदैव "आंबेडकर" घराण्याशी एकनिष्ठ राहू. आमची येणारी पीढी सुद्धा. जय भिमराय। 🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺

  • @BhumiRamtake
    @BhumiRamtake 5 หลายเดือนก่อน +10

    आम्हाला बाबासाहेबांच्या घराण्या बद्दल आदर आहे. जय भिम

  • @rajmahadekar4627
    @rajmahadekar4627 5 หลายเดือนก่อน +6

    🎉 आमचा आई-बाबा कुलदैवत गुरू साहेब सरकार राजा फक्त आंबेडकर घराणे फक्त जयभिम 🎉

  • @yogeshbnarvade5820
    @yogeshbnarvade5820 2 หลายเดือนก่อน +2

    Jay bhim 💙 खूप छान माईती 😊

  • @PrakashMohite-ws7qx
    @PrakashMohite-ws7qx 5 หลายเดือนก่อน +3

    जय भीम.

  • @ganeshsawale9875
    @ganeshsawale9875 4 หลายเดือนก่อน +3

    खुप छान माहिती दिली सर तुम्ही

  • @AbhayDandge-qe5bn
    @AbhayDandge-qe5bn 5 หลายเดือนก่อน +2

    Jay bhim 💙💙💙💙

  • @vishnuaghame5360
    @vishnuaghame5360 5 หลายเดือนก่อน +5

    Jaybhim

  • @sandeshkalamkar8815
    @sandeshkalamkar8815 5 หลายเดือนก่อน +2

    अगदी बरोबर दादा आम्ही मंडणगडकर आहोत

  • @rambhauwankhede6916
    @rambhauwankhede6916 2 หลายเดือนก่อน

    डाॅ बाबासाहेब आंबेडकर याचे घराण्याशी एकनिष्ट आहेत .पूढे ही एकनिष्ट राहाणारच

  • @sandhyaingle6562
    @sandhyaingle6562 2 หลายเดือนก่อน +2

    जयभीम साहेब
    अगदी वंशावळ बरोबर सांगितली
    आहे.
    विश्वरत्न भिमराव रामजी सकपाळ
    हे पुढे
    विश्वरत्न भिमराव रामजी आंबेडकर
    झाले आहेत
    बाबासाहेबांचा मुलगा
    यशवंतराव भिमराव
    आंबेडकर
    यशवंतरावांचे चार मुलं
    प्रकाश यशवंतराव
    रमा यशवंतराव
    आंबेडकर तेलतुंबडे
    भिमराव यशवंतराव
    आनंदराज
    यशवंतराव आंबेडकर

  • @sangeetkasbe4768
    @sangeetkasbe4768 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहीती.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  ปีที่แล้ว +2

      Thank for watching video

    • @ashokshinde5913
      @ashokshinde5913 5 หลายเดือนก่อน +1

      ​@@RajendraBhosale😂🎉😢😮😅😊

  • @symbolofknowledge1529
    @symbolofknowledge1529 5 หลายเดือนก่อน +1

    Chhan ❤

  • @anandghate7625
    @anandghate7625 หลายเดือนก่อน

    आदरणीय प्रकाश आंबेडकर. आहेत. करणं बाबासाहेब बोले. कि माजा वारसा. सर्व समाजासाठी. मी एक. प्रकाश.

  • @BhagwanSalve-gx7wh
    @BhagwanSalve-gx7wh 27 วันที่ผ่านมา

    Welcome sir good.best super

  • @rajendrahiwrale4871
    @rajendrahiwrale4871 27 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @brightman1398
    @brightman1398 หลายเดือนก่อน +1

    बाबासाहेबांचे सर्वात जवळचे वंशज म्हणजे भिमराव आंबेडकर ! म्हणून दलितांच्या सर्व संघटना बरखास्त करून एकच रिपब्लिकन पक्ष स्थापन करा व त्याचा चीफ भिमराव आंबेडकर यांना बनवून टाका

  • @suhasjamdar5577
    @suhasjamdar5577 6 วันที่ผ่านมา

    आंबेडकरी जनतेचे जवळचे कोण ....

  • @mayurkasture9579
    @mayurkasture9579 5 หลายเดือนก่อน +5

    अरे पहिले डॉ बाबा साहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहलेले चरित्र वाचा म्हणजे खरे वारस कोण आहे, व डॉ बाबा साहेब यांनी स्वतःचे भविष्यातील वारसानंबद्दल काय सांगितले ते पण वाचा

    • @AnaesthesiaIndia
      @AnaesthesiaIndia 4 หลายเดือนก่อน

      Name of that book?

    • @Siddhartha7575
      @Siddhartha7575 หลายเดือนก่อน

      डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुकुंदरावावरच का प्रेम केलं आणि त्याच्यावरच विश्वास का ठेवला याचे उत्तर द्यावे.....

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 2 หลายเดือนก่อน +3

    MK
    आपलं नाव हे कस
    संपूर्ण नाव लिहीत चला.
    आपण केव्हाच
    वंचित बहूजन आघाडी
    बाळासाहेब आंबेडकर साहेब
    यांना मत दिलेले नाही.
    त्यामुळे आपणास
    हिनव ने चा
    अजिबात अधिकार नाही.
    MK
    आपल्या देशात कमालीचा
    जातीवाद आहे.
    आपण बाळासाहेबांबद्दल
    माहिती करून घ्या.
    ते किती
    बुध्दीमान आहेत.
    आपण तिरस्कार करीत
    असल्याने ते करणारच नाही.
    संपूर्ण महाराष्ट्रात स्वबळावर
    ते एकटेच निवडणूक
    लढतात.
    अकोला
    बाळासाहेब आंबेडकर साहेब
    एका बाजूला आणि
    दूसरा बाजूला नेहमी
    काँग्रेस
    राष्ट्रवादी काँग्रेस
    भाजपा
    शिवसेना
    काँग्रेस 48 पैकी मुस्लिम सीट
    अकोला देत आली आहे.
    तरीही बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना
    पावणे तीन लाख मत पडलीं.
    उदाहरणार्थ
    तुम्ही किंवा तुमचा नातेवाईक
    बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या जागी उभा असता तर
    किती मत पडली असती.
    देशासाठी साहेबांचा उपयोग करून घ्या.
    बाबासाहेब आंबेडकर साहेब
    यांना ही निवडून येवू दिले नाही या तुमच्या भावंडांनी.

  • @shirishkolekar8745
    @shirishkolekar8745 5 หลายเดือนก่อน

    🙏 Jay Bhim 🙏
    🙏 Jay Shivray 🙏

  • @MrVikasSonkamble
    @MrVikasSonkamble หลายเดือนก่อน

    आंबेडकर हे नाव कुण्या शिक्षकानी नाही दिली गावावरून आहे

  • @Siddhartha7575
    @Siddhartha7575 หลายเดือนก่อน

    डॉ बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर त्यांच्या रक्तातल्याल्यांनी काय दिवे लावले ते समाजाला सांगण्याची गरज नाही. हे तर त्यांचे रक्तातले नातू आहेत पण आम्ही चळवळीचे नातू आहोत... त्यांच्या नातवांचा पॉलिटिक्स पणाचा पराक्रम आम्हाला सांगायला लावू नका तो बाबासाहेबांचा अपमान होईल सप्रेम जय भीम

    • @SanjayKadam-m6h
      @SanjayKadam-m6h หลายเดือนก่อน

      भडव्या तुझी लायकी आहे का? तु कोण तुझी अवकात आहे का?

  • @user-pg2ff2sm3e
    @user-pg2ff2sm3e 4 หลายเดือนก่อน +1

    Bhimai Sankalp ?
    Ramji ambedkar ?
    B.R. Ambedkar ?

  • @jiteshwagh8688
    @jiteshwagh8688 4 หลายเดือนก่อน

    Vanshaj he jartutvane ani vicharane asawet janmane kon vanshaj hyas ugach jast mahtva seu naye karan tyane kartutva shunya vanshaj sampoorna mivement mhanaje swatachi khajagi makmatta samajtat je phar ghatak aahe

  • @ashwinishahare7979
    @ashwinishahare7979 5 หลายเดือนก่อน +1

    Babasaheb ha nave tynche teacher ni nhi dil tyncha gawavarun tyncha nav padla

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 3 หลายเดือนก่อน

    MIM पक्षातून यांनी स्थानिक नगरपरिषद लढवावी.

  • @gajanandudhate1896
    @gajanandudhate1896 3 หลายเดือนก่อน

    बाळा साहेब यांच्या विषयी माहिती मिळत नाही

    • @sandhyaingle6562
      @sandhyaingle6562 2 หลายเดือนก่อน +1

      बाळासाहेब उर्फ प्रकाश यशवंतराव आंबेडकर
      अंजली ताई प्रकाश आंबेडकर
      सुजात प्रकाश आंबेडकर.
      बाळा साहेब
      म्हणजेस प्रकाश आंबेडकर आहेत.
      ही माहिती नोटबुक मध्ये लिहून
      ठेवा.

  • @user-ravilpmum
    @user-ravilpmum 3 หลายเดือนก่อน

    Sir, ambedkar he mastanni nahi aadnav dile, ref Rajratna ambedkar.....

  • @abhaybhitre
    @abhaybhitre 5 หลายเดือนก่อน

    Babasaheb punarjanma Gheun Aale Aaste Tari Tyani EVM La Khatam Kele Aste Pan Tyanche Vanshaj Kahich Kamache Nahi Tyanchya Vanshjapaiki Ekanehi EVM Virodhat Andolan Kele Nahi

    • @Adkmkp
      @Adkmkp 5 หลายเดือนก่อน

      तुला किती माहिती आहे .त्यांच्याबद्दल कधी मत दिले का ? तसे माहिती न घेता बोलत जाउ नको .

    • @अमितगायकवाड-ग1ल
      @अमितगायकवाड-ग1ल 5 หลายเดือนก่อน

      मुर्खासारखे बोलत आहेस तु

  • @anandsonawane3583
    @anandsonawane3583 5 หลายเดือนก่อน

    थापा मरतोय

    • @thesouloflife.9318
      @thesouloflife.9318 4 หลายเดือนก่อน

      तुम्हाला काय त्रास???

  • @MadhukarShinde-k2t
    @MadhukarShinde-k2t หลายเดือนก่อน

    आपले आजोबा हे काही कामाचे नाही फक्त आंबेडकर सर्वांनीच आंबेडकर नाव लावून ऊद्धार करून घ्या

  • @shuddhodhoanhivarale-db5cd
    @shuddhodhoanhivarale-db5cd 5 หลายเดือนก่อน +3

    Jaybhim