Shalinitai Vikhe| डिग्रस येथील आदिवासी वृद्धेला शालिनीताई विखे पाटील यांनी दिली भेट..शासकीय मदत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 4

  • @Jayshreeram-n3q
    @Jayshreeram-n3q วันที่ผ่านมา

    व्हिडिओ काळजीपूर्वक टाका आमच्या डिग्रस गावचे सरपंच व्हिडिओमध्ये ठळकपणे दिसतात काळजीपूर्वक व्हिडिओ टाकत जा

  • @Jayshreeram-n3q
    @Jayshreeram-n3q วันที่ผ่านมา

    आणि ग्रामपंचायत सदस्य महिला आहे आमच्या गावातीलजे पुरुष आहे त्यांचे नाव सुद्धा नाही घेतलेले तुम्ही

  • @short1001
    @short1001 วันที่ผ่านมา

    संबंधित व्हिडिओ मध्ये डिग्रस गावचे सरपंच दिसत आहे तरी त्यांचा नाम उल्लेख नाही असे का

    • @rajsattanews
      @rajsattanews  11 ชั่วโมงที่ผ่านมา

      नक्कीच मला तेथून जी नावे मिळाले ते टाकले.. माझी त्यांच्याशी ओळख तसेच नाव माहिती नसल्याने नावे घेतली नाही