Pankaja Munde भडकल्या, 'बीडला बदनाम करण्याचं काम सुरु' | Santosh Deshmukh Case | Beed Case

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 593

  • @gaurishankarchille9935
    @gaurishankarchille9935 14 วันที่ผ่านมา +347

    बीडची बदनामी नाही, आपल्या बंधूचे कारनामे बाहेर येत आहेत 😅😅

    • @jadhavkrishna920
      @jadhavkrishna920 14 วันที่ผ่านมา +2

      😅😅

    • @Dipak-v5c
      @Dipak-v5c 14 วันที่ผ่านมา +6

      बहिणीला वाटते लाज पण भाऊ माझा बिनलाजा 😂😂😂

    • @sachinbhosale6743
      @sachinbhosale6743 14 วันที่ผ่านมา +2

      😂😂

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 14 วันที่ผ่านมา +1

      वंजारी ( उर्फ पख्तुनी / गंधर्व / गांधार ) हे इतकी क्रूर असतात ना तुम्ही अफगाणिस्तान कझाकिस्तान पेशावर मधून आलेले हे लोक ज्या मराठा समाजाच्या उसाच्या शेतांवर मजुरी करून वर आलेत आज त्यांचाच रक्त पित आहेत
      अर्रे कुत्र्याला पण मालकाची दया येते पण हे क्रूर वंजारी समाजाचे लोक , जे कधी काली वंजारा जाती बरोबर ब्लॅकलिस्टेड होते आज पुन्हा माज दाखवताय .
      कुठे गेला 96 कुळी मराठा ? कुठे गेला माझा राजा शिवाजी भोसले ? ज्याने सुरतेची बंगालची खान्देशची माळवा गुजरातची राजस्थानची कांचीपुरम तंजावर ची लूट केली , कुठे आहे तो आज ?
      शिवाजी गाढ झोपेत आहे का , ब्राह्मण समाजाने शिवाजीला 13 व विष्णूचा अवतार मानले ( 14 वे बारामतीचे शरद पवार मोठे आका ) , काय झालाय महाराष्ट्र माझा ?
      रेशन दुकानावर आता पिस्तूल आणि काडतूस वाट जनतेला म्हणजे आम्हाला सुरक्षित वाटेल. बारामती पुण्याच्या पॅटर्न बीड मध्ये राबवला जात आहे . राष्ट्रवादी खंडणी सत्र चालूच आहे आणि भाजप हे मुकाट्याने पाहणार कारण त्यांच्यासाठी हि संधीच आहे त्यात निष्पाप लोक बली गेले तरी त्यांना फरक नाही पडणार

    • @wweuhp1708
      @wweuhp1708 14 วันที่ผ่านมา

      @ Dilipb aare tu bn na chatrapati shiwaji raje Bhosale aadhi aaplya gharapasun suru hou dya ugach lokankade bot dakhavn band kr aani timcha raja tumhi bdl la aahe kalyugin raja sarange pak aahe 😂

  • @vikaspatil7188
    @vikaspatil7188 14 วันที่ผ่านมา +207

    तुम्ही दोन भाऊ बहीणीने कामच तसे केलेत ताई😂😂😂

    • @vilasdhakne102
      @vilasdhakne102 14 วันที่ผ่านมา

      तुमचा जळजळाट दिसून येते आहे

  • @GaneshSambare-x2x
    @GaneshSambare-x2x 14 วันที่ผ่านมา +164

    तुमची कामे शून्य आहे त्यामुळे दुष्काळी भाग आहे तुमचा बीड जिल्हा

    • @maulimisal9578
      @maulimisal9578 14 วันที่ผ่านมา +4

      काम काही करयच नाही बजरंला सांगा काम करायचं आमची आण बान शान तो विकास गेला खड्यात

    • @Krushna1998-m6i
      @Krushna1998-m6i 14 วันที่ผ่านมา

      बरं इथुन मागे तुला शेठ उपटून दिले इतर राजकरनी लोकांनी

    • @SatishSonawane-bi2nh
      @SatishSonawane-bi2nh 14 วันที่ผ่านมา +2

      तुमच्या बज्याने काय केले मग आता पर्यंत

    • @shriramtrivedi2600
      @shriramtrivedi2600 14 วันที่ผ่านมา +3

      सत्य ते सत्य असतं मग ते खूप कडू असतं आणी झोंबतं. पैश्या साठी जीव घ्यायचा हिंदूंचा आणी निवडणूका आल्या की हिंदू मुसलमान करायचं!

    • @swapnilundre4969
      @swapnilundre4969 14 วันที่ผ่านมา

      हिने काय केले आतापर्यंत चिक्की चे

  • @akshayjadhav-qc7pm
    @akshayjadhav-qc7pm 14 วันที่ผ่านมา +49

    भावाचे कारनामे पाहून बहीण बोलायला बाहेर आली😂😂

  • @prasadhure9870
    @prasadhure9870 14 วันที่ผ่านมา +130

    अगोदर बीड मधले सामाजिक पर्यावरण सुधरा मग बाकीचे पर्यावरण बघा 😂😂😂😂

  • @VasantSable-o7w
    @VasantSable-o7w 14 วันที่ผ่านมา +93

    तुम्ही दोघ भाऊ बहीण खरे बदनाम केल बीड ला

    • @Grrrtewfviy
      @Grrrtewfviy 14 วันที่ผ่านมา

      Bakiche dhutlya tandlache aahet ka? laja vatatyat ka tumhala

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 14 วันที่ผ่านมา

      अम्मा देख मुंडा बिघडा जाये 😂😂😂😂

  • @rajendrak6554
    @rajendrak6554 14 วันที่ผ่านมา +152

    आपलेच सहकार्याने बीड च नाव खराब होतय न्थायच नाही 😢

  • @Suhad561
    @Suhad561 14 วันที่ผ่านมา +111

    109 मृतदेह एकट्या परळीत न सापडलेले 200 असतील म्हणजे परळीत रोज एआ

  • @vikaspatil7188
    @vikaspatil7188 14 วันที่ผ่านมา +98

    एकदा ह्या कमेंट दाखवा ताईला 😂😂😂

  • @satishchavan107
    @satishchavan107 14 วันที่ผ่านมา +65

    बिंन्दू नामावली कधी लागू होणार

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav 14 วันที่ผ่านมา +76

    या भाऊ बहीनीन महाजन यांची जमीन लुटली आणि बीड जिल्ह्यात घटना घडली आहे त्यांना न्याय दया

    • @rbxmp4
      @rbxmp4 14 วันที่ผ่านมา

      फाईल बागितली असेल nn धस न सारंगी ला दिलेली 😂😂😂

  • @ShahajiJadhav-e5p
    @ShahajiJadhav-e5p 14 วันที่ผ่านมา +57

    लाज असती तर मंत्रीपद नाकारले असते
    नैतिकता आजिबात शिल्लक नाही . ताई तुमच्याकडे बीड सर्वात डेंजर झोंन तुम्ही केला .

    • @cheeseandpaneermakers9769
      @cheeseandpaneermakers9769 14 วันที่ผ่านมา

      Gap re

    • @Ontheway760
      @Ontheway760 14 วันที่ผ่านมา

      मी काय म्हणतो सगळ्या मराठा मंत्र्याने राजीनामे द्यायला पाहिजे

    • @shivkumargujar3189
      @shivkumargujar3189 14 วันที่ผ่านมา

      Mahiti ghya jra bhaiyaji amhi pn beed mdhe rahto nahak badnami krt ahet beed chi kahi nete...punya peksha beed 10veles changle ahe rastyavr koyta gang firte punya mdhe

    • @macchindrasanap2118
      @macchindrasanap2118 14 วันที่ผ่านมา

      Dada rajakaranamdhe konta jaticha neta corrupt nahi ...mala vatate tuzi buddhi cha vikas ch Kami zala aahe ...na pankja na kontach neta ...eka netyala ka target krta srvana ch target kra himmat asel tr

    • @ganeshjaybhaye40
      @ganeshjaybhaye40 14 วันที่ผ่านมา

      Mg tu hoto ka mantri ata

  • @vishalpatil3353
    @vishalpatil3353 14 วันที่ผ่านมา +48

    गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या मुळे तू नेता आहे 😂😂😂😂😂

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 14 วันที่ผ่านมา +61

    बीड च्या लोकानी आता लोक प्रतिनिधि बदलला पाहिजे ✅
    जिल्हाला पुढे नेणारा

  • @GaneshmahadevShinde
    @GaneshmahadevShinde 14 วันที่ผ่านมา +34

    तुम्ही दोन्ही बहिण भावाने बीड बदनाम केलं

  • @dpatil.
    @dpatil. 14 วันที่ผ่านมา +28

    😂😂 बीड चा बिहार तर भावाने केला😂😂

  • @gjananpatil6342
    @gjananpatil6342 14 วันที่ผ่านมา +38

    संतोष देशमुख यांचे नाव घेत नाही

  • @mahendrashinde7253
    @mahendrashinde7253 14 วันที่ผ่านมา +73

    तुम्ही बदनाम केलं...

  • @Gaming_x_abhi
    @Gaming_x_abhi 14 วันที่ผ่านมา +28

    खर सांगितलं की बदनामी वां 😂

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 13 วันที่ผ่านมา +2

    धनंजय मुंडे बदनाम करतोय आण्णा नाही सुरेश धस सोबत ठाम पणे उभा आहे महाराष्ट्र 🔥✊🚩

  • @pravingore4122
    @pravingore4122 14 วันที่ผ่านมา +28

    तुमच्या कर्नामे बहेर याला लागले आहेत....काय करूं ठेवलं तुम्ही आणि तुमच्या बांधूनी ते बघा अगोदर

    • @macchindrasanap2118
      @macchindrasanap2118 14 วันที่ผ่านมา

      Dusryache karm bghnya adhi swata hapaun survat kra sheth

    • @pramodmaratha5519
      @pramodmaratha5519 14 วันที่ผ่านมา

      सानप साहेब मकोकका टीम मध्ये तुमच्या पप्पा मम्मीचे कल्याण करण्यासाठी जावे आपण...

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 14 วันที่ผ่านมา

      ​@@macchindrasanap2118पूजा खेडकर ची आई पुण्यात येऊन हवेत गोळीबार करते हीच ओळख तुमची 😂😂😂😂

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 14 วันที่ผ่านมา

      👍👍

  • @sunnykhade5388
    @sunnykhade5388 13 วันที่ผ่านมา +1

    पंक्की आणि धन्या म्हणजे बीड नाही,, आज तुमचे खरे चेहरे लोकांना समोर आलेत

  • @keshavtirke2444
    @keshavtirke2444 14 วันที่ผ่านมา +28

    भ्रष्टाचार पण जास्त आहेत

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 14 วันที่ผ่านมา +17

    मुंडे घराणे जबाबदार बीड बदनामी साठी नंगानाच चालू आहे तुमच्या वरदहस्ताने
    लाज वाटू दया बोलताना थोडी

  • @SILVERSTONVLOGS
    @SILVERSTONVLOGS 13 วันที่ผ่านมา +1

    तुमची हुकूमशाही चालते तिथे बीड मध्ये, संतोष देशमुख बद्दल तुम्ही ठाम मत नाही मांडलं

  • @MohanDashrathe
    @MohanDashrathe 14 วันที่ผ่านมา +19

    गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे पंकजाताईचं म्हणणं

  • @govindkounsalye8954
    @govindkounsalye8954 14 วันที่ผ่านมา +12

    पाच आमदार एक खासदार कसकाय बदनाम करू शकतात, एखादी बोलल असत तर वेगळ असत, सर्व बीड जिल्हा बोलत आहे

  • @greenearthplanters4979
    @greenearthplanters4979 14 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही वंजारी समाज, बीड ला स्वतःची जायदाद समजू नका,आणि ह्या पुढे तसा प्रयत्न ही करू नका.तरच बीड मध्ये शांती - सुव्यवस्थापन होईल.

  • @AjayPawar-e4g
    @AjayPawar-e4g 14 วันที่ผ่านมา +2

    धस आण्णा ने जर बीडला बदनाम केले असेल तर तू चिक्की मधुन आणी धन्या आणि कराडने तुमच्या पराक्रमाने बीडचे नाव काय उज्वल केले😂😂

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 14 วันที่ผ่านมา +1

    बीड जिल्ह्यातील आका च सुध्दा प्रदुषण वाढत आहे तेही साफसफाई करून घ्या बाकीचे प्रदुषण जनता साफ करेल.

  • @prashantrawool
    @prashantrawool 14 วันที่ผ่านมา +10

    चिक्कीच्या वेळी बदनाम नाही झाली?

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav 14 วันที่ผ่านมา +18

    देशमुख सरपंच तुमचे कार्यकर्ते होते त्यांचा खुश झाला आहे तरी कार्य करण्याला न्याय दया

  • @Jitendrapatil5577
    @Jitendrapatil5577 14 วันที่ผ่านมา +3

    अहो ताई जरा चिक्की घोटाळ्यात बोला तुमच्या भावा बद्दल बोला काय काय करणार मी चालू आहे करून द्या पंकू ताई जरा लोकांना😅

  • @surajsalunkhe6723
    @surajsalunkhe6723 14 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही खाल्लेलं बाहेर यायला लागलंय त्याला तुम्ही जिल्हा बदनाम झाला म्हणून सांगताय...बीडला तुम्ही बदनाम केलंय. दुसऱ्यांकडे बोटं दाखवू नका

  • @आबासाहेबदातार
    @आबासाहेबदातार 14 วันที่ผ่านมา +10

    आपल्या बंधूचे कारणाने थोडक्यात सांगावे

  • @lostboy5160
    @lostboy5160 14 วันที่ผ่านมา +3

    आता तूजा भावा चे कांड सोमोर येत आहे तर लगेच बीड बदनाम झाला कां चिक्की 🤣🤣

  • @dipteshpawar3013
    @dipteshpawar3013 14 วันที่ผ่านมา +4

    Madam तुम्ही आणि तुमच्या बंधूंनी तुमच्या मामी ची जमीन हडपली ना .
    म्हणजे तुमच्यावर एवढी वाईट वेळ आली आहे की स्वतःच्या नातेवाईक पण नाही सोडले रे तुम्ही म्हणजे सामान्य माणूस तर जीव देईल वाटत त्या बीड मध्ये

  • @Patils92
    @Patils92 14 วันที่ผ่านมา +9

    खोटं बोलेल पण रेटून बोलेन🙏

  • @RatanBhosle-b1b
    @RatanBhosle-b1b 14 วันที่ผ่านมา +1

    कोणचा आढावा घे बाई पन तुपल्या च जिल्ह्यात घे आमच्या कड नकोस एऊ😂😂😂

  • @sunilpadule3810
    @sunilpadule3810 14 วันที่ผ่านมา +4

    तुम्ही आता पर्यावरण मंत्री आहात आता तरी बीड मधील धन्या आणि वाल्या सारखे घान बाहेर काढा आणि प्रदूषण मुक्त करा

  • @Dipak-v5c
    @Dipak-v5c 14 วันที่ผ่านมา +3

    मला नाही लाज म्हणून मी हसून जिरवते 😂😂😂

  • @indianagrotech7985
    @indianagrotech7985 14 วันที่ผ่านมา +1

    तुमचे कारनामे बाहेर काढले म्हणजे बीड बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे अस म्हनायच का तुम्हाला

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj 14 วันที่ผ่านมา +3

    वाल्मीक कराड 2 कोटींची खंडणी मागतो
    😮😮😮 खंडणी मागतो तो चांगला आणि सुरेश धस वाईट

  • @pramodgiri8380
    @pramodgiri8380 14 วันที่ผ่านมา +6

    मागच्या दरवाजा ने आलेली आहे,भिक म्हणून आमदारकी मिळाली तुला तुझ्या कडुन आनखि काय अपेक्षा करायची

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 14 วันที่ผ่านมา +10

    बीडमधील गुन्हेगारी पूर्वीपासून सुरू असताना या मंत्री mahodayani कोणते प्रयत्न केले होते आणि करीत आहेत हे प्रसार माध्यमांना सांगावे म्हणजे जनतेला माहिती होईल.

  • @SurprisedBlackberries-bn9rj
    @SurprisedBlackberries-bn9rj 14 วันที่ผ่านมา +13

    वालमिक कराडशिवाय धनुभाऊ चे पान हालत नाही 😂😂😂😂

  • @jadhavas1323
    @jadhavas1323 14 วันที่ผ่านมา +9

    तुम्हाला बीड च्या जनतेविषयी कळव्ळ असेल अस बोलण्यातून वाटत नाही....

  • @kashinathGhaywat
    @kashinathGhaywat 14 วันที่ผ่านมา +1

    बीडची असली यात काय आहे ही आज दस साहेबांमुळे उघडकीस झाली इतकी दादागिरी बीड मध्ये आहे हे आज कळालं आणि तुम्ही किती लोकांचा जीव घेणार अजून त्याच्यापेक्षा यांना बाजूला करून टाका

  • @rahulmohite9093
    @rahulmohite9093 14 วันที่ผ่านมา +3

    दूर्दैव महाराष्ट्राचं 😌Hopeless situation in Maharashtra, असंवेदनशील नेते😢

  • @Sakshi-qd6jc
    @Sakshi-qd6jc 14 วันที่ผ่านมา +3

    गोपीनाथ मुंडे साहेब हयात असते तर संतोष देशमुख यांच्या बाजुने उभे राहिले असते... तुम्ही तुमच्या फायद्याची भूमिका घेतली आहे जनता तुम्हाला माफ करणार नाही...

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 14 วันที่ผ่านมา +1

    आपले घर भरली आपली पोरं चांगली शिकवली आणि ऊसतोड कामगारांच्या नावावर राजकारण. आणि सगळे गुंड. दहशतीचे वातावरण बीडमध्ये

  • @omprakashdhanvijay2356
    @omprakashdhanvijay2356 14 วันที่ผ่านมา +10

    भाजपच्या काळात हत्येचे प्रमाण वाढले आहेत

  • @HemantChaudhari-ru2sw
    @HemantChaudhari-ru2sw 14 วันที่ผ่านมา +42

    Sunny leoni Palve Tai samarthak ❤

    • @PrasadPhad
      @PrasadPhad 14 วันที่ผ่านมา +11

      Tujhe aai la pan asacha mhanto ka re

    • @HemantChaudhari-ru2sw
      @HemantChaudhari-ru2sw 14 วันที่ผ่านมา +1

      @@PrasadPhad mazi Aai panku Tai ahe ...ani baap manoj jarange ahe ...😬

    • @amolsangle491
      @amolsangle491 14 วันที่ผ่านมา

      Are mantri zhalya mule ka dukhayli

    • @rahuldhas101
      @rahuldhas101 14 วันที่ผ่านมา

      Zatya may bhin nhika tula

    • @007MH-23
      @007MH-23 14 วันที่ผ่านมา

      ​@@PrasadPhad tuzya bapachi bayku hay ka ti.

  • @KurushnatPatil
    @KurushnatPatil 14 วันที่ผ่านมา +3

    मुंडे कुटुंबाच राजकारण शेवटच्या टप्प्यावर आले आहे लिहुण ठेवा लोक अडाणी राहीली नाही

    • @abhikarale8638
      @abhikarale8638 14 วันที่ผ่านมา

      Khar bol le tumi...
      Mobule mule khup kahi lovekr samjat

  • @umeshjadhav5664
    @umeshjadhav5664 14 วันที่ผ่านมา +1

    ह्या बाईने स्वतःच्या सख्ख्या मामीला सोडले नाही आणि ही जनतेचा काय विकास करणार खूपच बीनलाजि आहे बाबा ही.

  • @vrushalipatil60
    @vrushalipatil60 14 วันที่ผ่านมา +6

    ताईंनी कॉमेंट वाचाव्यात.

  • @dadasahebKardile
    @dadasahebKardile 14 วันที่ผ่านมา +5

    अख्खा बीड जिल्हा बदनाम झाला तुझ्यामुळे

  • @vikasjadhav9898
    @vikasjadhav9898 14 วันที่ผ่านมา +5

    बीडची बदनामी नाही खंडणीचोर लोकांचे कारनामे आहेत .....ते मांडत आहेत ते योग्यच आहे .... आम्ही धस साहेबच्या सोबत आहोत

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 14 วันที่ผ่านมา +1

    बिडला कोण बदनाम करतं हे महाराष्ट्राला माहित आहे.

  • @prashantshinde1730
    @prashantshinde1730 14 วันที่ผ่านมา +1

    बीड बदनाम कोणामुळे झालं ते बघितल पाहिजे

  • @ShubhamMali-c1h
    @ShubhamMali-c1h 14 วันที่ผ่านมา +1

    आरोप करणाऱ्यांमुळे बदनामी होते की वाईट कृत्य करणाऱ्यांमुळे व ते वाईट कृत्य करणाऱ्या आरोपींचे समर्थन केल्यामुळे होते ताई ?

  • @krushnapatil4112
    @krushnapatil4112 14 วันที่ผ่านมา +1

    स्वर्गीय संतोष आण्णा देशमुख तुमचे बूथप्रमुख होते तेवढं तरी भान ठेवा पकजाताई

  • @arjunsuryawanshi4957
    @arjunsuryawanshi4957 14 วันที่ผ่านมา +2

    गेल्या काही वर्षात तुम्ही दोघांनी दहशतवाद पोसलाय आणि दुसऱ्या नी बोलायचे पण नाही

  • @navnathtakalkar7943
    @navnathtakalkar7943 14 วันที่ผ่านมา +2

    संतोष भाऊ कधी न्याय देणार हे. बोला

  • @VijayShantaramPatil
    @VijayShantaramPatil 14 วันที่ผ่านมา +2

    डिपार्टमेंट कसे भेटते फक्त शहा साहेबांना आणि तुम्हाला माहिती

  • @BalbhimJagtap-rg8dz
    @BalbhimJagtap-rg8dz 14 วันที่ผ่านมา +1

    पालक मंत्री होण्या vishy रस्सी खेच आहे...पण एका पण भावी पालक मंत्री यांनी देशमुख kutubiyachi भेट घेतली नाही😢

  • @sandippadole8406
    @sandippadole8406 14 วันที่ผ่านมา +1

    यांच्यात बीड जिल्ह्यात असे प्रकरण झाले पण हे किती सिरीयस आहेत बघा

  • @बुद्धीप्रामान्य
    @बुद्धीप्रामान्य 14 วันที่ผ่านมา +1

    बीड अगोदरच बदनाम होत पण ते कुणामुळे होत ते आता जगाला कळलं

  • @bhagwanmethe337
    @bhagwanmethe337 14 วันที่ผ่านมา +1

    बीडला बदनाम करण्याच काम तुम्ही आणि आपल्या भावांनी केलेलं आहे . आता तुम्हाला हटवल्याशिवाय शुद्धीकरण होणे शक्य नाही

  • @arunmhaske8475
    @arunmhaske8475 14 วันที่ผ่านมา +1

    ताई व भाऊ यांना फक्त सत्ता लागते बाकी काही नाही यांना मिळाले की सगळ्या OBC मिळते असे आहे यांचे

  • @chakli88
    @chakli88 14 วันที่ผ่านมา +2

    Walmik Karad cha Prashn aala ki Taai cha Body Language Badalala...

  • @जयहिंद-ह6ङ
    @जयहिंद-ह6ङ 14 วันที่ผ่านมา +2

    ताई साहेब ग्रेट 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Umesh_0007
    @Umesh_0007 14 วันที่ผ่านมา +14

    You should meet Santosh Deshmukh family

    • @Xfqzji
      @Xfqzji 14 วันที่ผ่านมา

      33 दिवस झाले तरीही बाई गेली नाही भेटायला कारण संतोष देशमुख हा वंजारी जातीचा नाही... एक जबाबदार व्यक्ती कसे दाताड काढते ते पहा विशेष म्हणजे जिल्ह्यात निरघृण झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर.... लायकी नसल्यावर असेच होत असते. बाप किती ग्रेट होता

    • @gopalaghav4781
      @gopalaghav4781 14 วันที่ผ่านมา

      Once we see the speech of 12 dec

  • @shashikantnalawade365
    @shashikantnalawade365 14 วันที่ผ่านมา +1

    आमदार धसा मुळे भाजपा प्रतिमा उजळली आहे.

  • @sulbhapawar3405
    @sulbhapawar3405 14 วันที่ผ่านมา +1

    बीड मध्ये इतकी वाईट परिस्थिती आणाल तुम्ही दोघा बहिणभावाने म्हणून बीड बदनाम होते आहे ,

  • @navnathtakalkar7943
    @navnathtakalkar7943 14 วันที่ผ่านมา +1

    आपण फक्त गोपीनाथ मुडे साहेबानं मुळे

  • @Mahesh-vf2xd
    @Mahesh-vf2xd 12 วันที่ผ่านมา

    ताईने ..सध्या बीडमधील पर्यावरण आत्तातरी सुधारण्यासाठी लक्ष द्यावे ...ही विनिंती

  • @maheshvasagade3540
    @maheshvasagade3540 14 วันที่ผ่านมา +1

    बीडचा जो बिहार केला आहे जी वाट लावली मुंडे भाऊ बहीण ने लुट केली आहे ते सुधारा

  • @k.ambore4807
    @k.ambore4807 14 วันที่ผ่านมา +1

    खरं बदनाम मुंडे घरण्यामुळे झाले... बीड

  • @karantambe2107
    @karantambe2107 14 วันที่ผ่านมา +6

    पहिले चक्की खाल्ली आता हवा खा

  • @प्राजक्ता_14
    @प्राजक्ता_14 14 วันที่ผ่านมา +1

    2:50 वाल्मीक कराड बद्दल च्या प्रश्नांची उत्तरे द्यायला किती टाळाटाळ करते.
    हिला आधीच सगळं माहीत आहे म्हणून विचारते तुम्ही प्रश्न बरोबर विचारला का म्हणून 5:05
    5:15 हसू येतंय हिला..

  • @gundalelaxman6891
    @gundalelaxman6891 14 วันที่ผ่านมา +1

    बहीन भाऊ यांचे पान ही हालत नाही कराड शिवाय हे फक्त आपलेच घर भरनार

  • @v.r.gaming9959
    @v.r.gaming9959 14 วันที่ผ่านมา +6

    तुम्ही काही दुसर्यांना मिळु देत नाही,

  • @nivruttisavade3451
    @nivruttisavade3451 14 วันที่ผ่านมา +2

    तुम्हा दोघांवर थुकया लागला महाराष्ट्र तुम्ही काही करू नका उरलं सुरल वाटुळ नका करू

  • @SBS-z1s
    @SBS-z1s 14 วันที่ผ่านมา +1

    आता बीडमधील पर्यावरण सुधारेल 😂

  • @StoryVerse45
    @StoryVerse45 14 วันที่ผ่านมา +6

    बीड ❌ बिहार 💯

  • @SantoshGodase-n4t
    @SantoshGodase-n4t 14 วันที่ผ่านมา +8

    The fake women

  • @chakli88
    @chakli88 14 วันที่ผ่านมา +2

    NIVADNUK HAARUN MANTRI BANLE BINA KARTUTVA NE...RAJINAMA DYA AADI..

  • @shamshinde4424
    @shamshinde4424 14 วันที่ผ่านมา +1

    बहीन भाऊ मिळून आखा महाराष्ट खा

  • @chakli88
    @chakli88 14 วันที่ผ่านมา +2

    Supriya Tai Sule nantar Maharashtra chi dusra number chi Fake Woman Pankaja Tai Munde..

  • @satishshirkande2275
    @satishshirkande2275 14 วันที่ผ่านมา +6

    हे माजलेले आलेच

  • @akshaydipkhadse9080
    @akshaydipkhadse9080 14 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही नाव कमवत रहा,तुम्ही सत्कर्म सोडू नका बाकी जनता येडी आहे

  • @SawantGurudev
    @SawantGurudev 14 วันที่ผ่านมา

    समाज कार्य धुमधडाक्यात चालू आहे

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 14 วันที่ผ่านมา +2

    Parali chi paaru😂😂😂

  • @PradeepPaul-yw7gg
    @PradeepPaul-yw7gg 14 วันที่ผ่านมา

    मुंडे घराण्यानं बीड जिल्ह्याची वाट लावली

  • @Xfqzji
    @Xfqzji 14 วันที่ผ่านมา +7

    कै. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला 33 दिवस झाले तरी तुम्ही भेट दिली नाही ताईसाहेब.... पर्यावरण मंत्री आहात महाराष्ट्राच्या आपण...
    तर फक्त बीड जिल्ह्यातील जातीचे प्रदूषण कमी करा. तुमच्या वडिलांनी असे कधी केले नव्हते. बीड जिल्ह्यात फार जाती प्रदूषण वाढले आहे आणि त्यात तुमचा सिंहाचा वाटा आहे. तुम्ही आणि मनोज जरांगे दोघांनाही हाच विनंती वजा संदेश आहे

    • @smitanile5120
      @smitanile5120 14 วันที่ผ่านมา

      मनोज दादा ची तुलना पन्कजा शी करू नका.तुमच्या सारखे murder खंडणि नाही घेतली मनोज दादा जरन्गे नी

  • @SahebraoWaghole
    @SahebraoWaghole 14 วันที่ผ่านมา

    बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारलाच गेला नाही आजपर्यंत बीड जिल्ह्यातील जनतेने गुंडगिरीबाबत

  • @satishnaphade8073
    @satishnaphade8073 14 วันที่ผ่านมา

    एक बीड आहे, आणि एक दुसरं बीड आहे.

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p 12 วันที่ผ่านมา

    बीड लं लागलेली कीड आहे बहीण भाऊ 😅

  • @MaharashtraNews-y3f
    @MaharashtraNews-y3f 14 วันที่ผ่านมา

    सुरेश धस यांनी बीड जिल्ह्याचे नाव बदनाम केलं