आरं जीवन्या पोरांच्या काळजातले विषय कसे हेरून 1 नंबर चे video बनवतोस बाबा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻लईच मुळावर घाव घातलास कि mpsc च्या पोरांच्या 😂😂😂... अभ्यास कमी अनं लफडी जास्त...
१००% हि खरी गोष्ट आहे, माझे मित्र दोघं पण मुलीच्या नादाने पुण्याला गेले, मुलगी पण गावाकडची होती.मुलगी पुण्यात आहे, पण हे दोघ बरबाद होऊन घरी आले....नाव पण सेम आहे यार🤣😆😂😂😂🫶🔥🔥🤣🤣
@@mvf हो का.. मस्त.. आता हित शिका चांगले मोठे व्हा आणि तुमच्या गावाची तालुक्याची प्रगती करा म्हणजे हितं येणारे लोंढे थांबतील आणि आम्ही पण जरा मोकळा श्वास घेऊ शकू 😃
Jivan dada ek vinanti ahe tumhala combine cha rajyasevepramane ek cutoff lagava mhnun amchi atokat prayatn karat ahot tumhi jase comedy video banvta tasech ekhadya video ya one exam one cutoff var banva tumchyakde kala ahe vyaspeeth ahe yacha kahitari upyog amhala pan karun dya ki tumche nemhmich runi rahu❤
साक्षी आदिवासी हेअर ऑईल ची ब्रँड अंबेसेडर आहे वाटतं😅
आदिवासी नाही... रिफाइन सोयाबीन सनफ्लावर राईस ब्रॅन पाम ऑइल
Olive oil rahile😂@@mvf
मिस वर्ल्ड साक्षी
Khrch ki... 😅
हे पटले😂😂😂
ती साक्षी नाही...साक्षात यमराज दिसत आहे 😂😂😂😂
😂
आरं जीवन्या पोरांच्या काळजातले विषय कसे हेरून 1 नंबर चे video बनवतोस बाबा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻लईच मुळावर घाव घातलास कि mpsc च्या पोरांच्या 😂😂😂... अभ्यास कमी अनं लफडी जास्त...
याचा परत 2 3 4 ...पूर्ण series पाहिजे आता मला 😂😂😂😂original BB peksha bi भारी आहे हे t😅
प्रत्येक अभ्यासीकेत असे ३ ते ४ छपरी असतात 😂😂😂😂 good observation
दोघात तिसरा आणि सगळं विसरा हा सदाशिव पेठेतला खूप मोठा प्रॉब्लेम आहे आम्ही 4 वर्ष जवळून अनुभव घेतला आहे.😂😂
अभ्यास कर रे भाऊ... 4 वर्ष अनुभव च घेतो का?
@@rahulhake4413😅
😂😂😂😅
Sakshi bnlela dada agdi porisarkh krtoy....mst acting keli dada 😂❤
fkt daadhi cut krychi bakie 😅😅
जीवन भाऊला पुढच्या बिग बॉस मध्ये बघायला आवडेल 😂😂😂😂😂😂😂😂😂
साक्षी acting भारी केली 😂😂😂 acting पाहून आजुन मुल प्रेमात पडले
साक्षी ल मधात बसवा..दोन्ही कडून दोघं जन बसवा 😂
जीवन भाऊ कमीत - कमी साक्षी ची दाढी मिशा काढायच्या सांगायच्याना😂😂😅😅😅
अशी साक्षी असेल तर त्या अभ्यासिकेत पण थांबू नको.. 😅😅
१००% हि खरी गोष्ट आहे, माझे मित्र दोघं पण मुलीच्या नादाने पुण्याला गेले, मुलगी पण गावाकडची होती.मुलगी पुण्यात आहे, पण हे दोघ बरबाद होऊन घरी आले....नाव पण सेम आहे यार🤣😆😂😂😂🫶🔥🔥🤣🤣
😂😂😂
हे साक्षीला पाठवा,,, तीला फार गरज आहे
साक्षी la parlar la jaychi garaj ahi bahutak 😅😅😅🤣
साक्षी रॉकिंग performance....😅❤❤
तिच्या बाजूला बसून पुरी जिंदगी गेली 😂😂😂
तुम्ही तीघ पण मधात पडू नका साक्षी फक्त माझी आहे
आधीच सांगून ठेवतो 😂😂😂😂😂
जीवन भाऊ तु लय आघाव आहे राव 😂😂😂😂
# मिशावाली मैत्रीण 😂😂😂
Dadhiwali
4:22 मला वाटलच की चार वाजता साक्षीच येईल 😅😅
पण शेवट unexpected hota😂😂
स्पर्धा परीक्षेची वस्तुस्थिती मांडली आहे.
Mastermind karate jhalet😂😂
छान concept जीवन😂😂😂
जीवन भाऊ समोर ते बिग बॉस पण फेल आहे 😂❤
Aamchya ekde mul muli ch section vegl aahe library mdhe 😊
Best one😂
ये भारी आहे..😂
दादा स्वतःचा अनुभव video तुन देत आहे
अश्या
Experience मुळे समजत आहेत की काय नाही केल पाहिजे mpsc करताना...😂
🤔 ओ जीवन भाऊ मले साक्षी Same to Same Vicky Kaushal सारखी काऊन दिसू राहिली 😅
साक्षी खतरनाक 😂😂😂
Mala bolav jivn mi sakshi peksha changl krte role😅😅😂😂
Ya tumhi pan tumchi audition gheil sakshi 😃
Big Boss 0.2 👌👍
साक्षी zapuk zupuk....😂
Sakshi's level of innocence 🤣🤣
what creativity!!! jivanbhau salute😅
जीवन भाऊ same to same arbaazz..... 😂😂😂❤
जो साक्षीला पार्लर मध्ये घेऊन जाईल आणि तिचा पार्लरचा सगळा खर्च करेल तोच साक्षीजवळ बसेल 😀
साक्षीचे केस लईच भारी 😜😜😂😂😂😂
Sakshi la study tun ajibat vel bhetat nhi parlour madhe janya sathi.....post nigalya vr parlour madhe jnr ahe vatat 😂😂😂😂😂
दाढीवाली साक्षी😂
जावा रे बाबांनो तुमच्या गावाला....... नका गर्दी करू पुण्यात pls
पुण्यात घर घेतलंय दादा आता.. आधार कार्ड वर पुण्याचाच पत्ता आहे
@@mvf हो का.. मस्त.. आता हित शिका चांगले मोठे व्हा आणि तुमच्या गावाची तालुक्याची प्रगती करा म्हणजे हितं येणारे लोंढे थांबतील आणि आम्ही पण जरा मोकळा श्वास घेऊ शकू 😃
Master mind karaate 😂😂
एकच नंबर भारी आहे
Sakshi che acting khupach chan ahe😊😊
Shakshi cha argument lay bhari ahet 😂😂
Kasl bhari yarr jivan dada😂😂😂kharch tu lai bhari rao
Sakshila baghun mla khup mhanje khup hasu yet ahe....😂😂😂😂😂😂❤ Sakshi😂
अभ्यासिकेत जाण्यापूर्वी
सकाळी ८वाजता: जीवन सर साक्षीची वेणी फणी करताना..
साक्षी आदिवासी hair oil😅
EK NUMBER 😊👌
समाधान कोकाटे सर office👌🏻...
एकलव्य अभ्यासिका नारायण पेठ स्टेशन जवळ असच झालं दोन महिन्यापूर्वी
Bharich ......part -2 plz
जीवन भाऊ 😂😂😂😂 🤣🤣🤣💥💥💥💥
Sakshi chya शेजारी बसू बसू भाऊ ची पोस्ट नाही निघाली 😂😂😂 just for fun ❤❤❤
Coordinator AG aahet ka ❤
Pls continue this series 👍
जीवन bhau......लई bhari ...मी तुमच्या तिकडचा hattyacha ahemm..😂...tumche video khip funny astat😂😂
आम्हाला बिग बॉस शो जीवन भाऊ ची मध्ये खरी एन्ट्री😮😊
Sakshi....😂😂😂
जय हो "जीवन" महाराज की 🙏
Sakshine upper lips ani shaving pan karavi, ajun khup mulanchi bhandan hotil bajula basnyasathi 😂😂😂😂😂
आघाव सर 1no रिअल स्टोरी आहे 😊😂
साक्षीची दाढी लेच वाढली 😂😂😂
Language tone❤❤
साक्षी नाही ती साकशा आहे तो😂😂
Chan ahe khup
दाढी मिशी वाली साक्षी 😂😂😂
साक्षी दाढीवाली... 😀चांगली अँकटिंग केली भावान.. 😀😀
साक्षी is the best
Khupe mst video banavala bhau
कडक😂👌🏻
खतरनाक 😂
भारीच 😂😂😂
200 gm ch कडं 😂😂
Lai bhari
😂😂mpsc वाले
हर रिडींग कि कहाणी...😂😂
विषय तुम्ही भारी निवडतात राव... 👌🤣🤣
MPSC BIG BOSS 0.2 💐💐
Ek number 😊😅
😅😅😅 ending
खूप छान 😂
भाऊ भाऊ...😂😂😂😂
Saksha😂😂😂😂😂😂
Ganjwe chowk mde kadlay ha video kokate saranchya library mde 😂mst banvlay dada video 🫶♥️
Samadhan Kokate sir and Bhaske sir free madhe publicity 😂..nice content🤝🔥
कडक
👌👌👌👌👌👌👌❤❤❤
कहाणीमे twist 😅😅😅😅😅😅
साक्षी त भारी डेंजर आहे😂
Jivan dada ek vinanti ahe tumhala combine cha rajyasevepramane ek cutoff lagava mhnun amchi atokat prayatn karat ahot tumhi jase comedy video banvta tasech ekhadya video ya one exam one cutoff var banva tumchyakde kala ahe vyaspeeth ahe yacha kahitari upyog amhala pan karun dya ki tumche nemhmich runi rahu❤
दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ...😅😅
😂😂😂😂
Khoop chan
😂😂😂sakshi bhari ahe
Sakshi kiti varshapasun abhyas kartey😂 dadhi ,mishi aaliy😂
जिवन भाऊ.... अर मी काय म्हणतोय....तो डोण्या अन् एम्या कुठं हाय पाहय ना..... डोण्या त वाचला म्हणा😂😂😂 पण एम्या कुठं हाय....
Jivan aaghav attitude like 😂
साक्षी नाव😂
Group discussion karto👌
🎉🎉🎉🎉