Swarajya Janani Jijamata - स्वराज्य जननी जिजामाता - Ep - 451 - Full Episode - 15th May, 2021

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 460

  • @satishnavale3306
    @satishnavale3306 2 ปีที่แล้ว +46

    शुर वीर बाजी प्रभु रायाजी बादल, शिवा काशीद आणि सर्व बादल विरांना भावपूर्ण श्रद्धाजंली मानाचा मुजरा

  • @sagarbjadhav695
    @sagarbjadhav695 2 ปีที่แล้ว +149

    आजही डोळ्यांत पाणी आलं राजं 😭
    लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे🙏⛳
    धन्य ते विर बाजीप्रभू आणि धन्य ती बांदल सेना या विरांना त्रिवार मानाचा मुजरा🙏⛳🦁☘️❣️

    • @tejasaher1867
      @tejasaher1867 ปีที่แล้ว +8

      रात्र भर वीसरांती नाही तरी पण शत्रू शी एव्हड्या जोशाने लढले धन्य ते बाजी प्रभु

    • @ChandrakantKondlkar
      @ChandrakantKondlkar 8 หลายเดือนก่อน

      ❤❤​@@tejasaher1867

    • @bhupendragharat2886
      @bhupendragharat2886 7 หลายเดือนก่อน +4

      जय शिवराय

    • @VishnuPatil-bc5eo
      @VishnuPatil-bc5eo 4 หลายเดือนก่อน

      ​😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

    • @VishnuPatil-bc5eo
      @VishnuPatil-bc5eo 4 หลายเดือนก่อน

      ​😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @sudipshirsath9947
    @sudipshirsath9947 2 ปีที่แล้ว +19

    सर्वात महान कर्तव्य स्वराज्यात बाजी प्रभुचे. राज्यांनी स्वराज्य जरी अमर केले आहे पण ते वाचवण्यात बाजींचा मोटा हात आहे. वीर बाजींना लाख लाख मानाचा मुजरा.

  • @manojdhole1879
    @manojdhole1879 3 ปีที่แล้ว +192

    स्वराज्यासाठी रक्त सांडणाऱ्या वीर बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या रायाजी बांदल सैन्याला मानाचा मुजरा 🙏🙏🙏 धन्य ते बाजीप्रभू देशपांडे आणि धन्य ते बांदल सेना💐💐💐 जय भवानी🚩 जय शिवराय🚩 जय शंभुराजे🚩

    • @virbhadradeshmukh9773
      @virbhadradeshmukh9773 2 ปีที่แล้ว +4

      बाजीप्रभु देशपांडे आपले रक्त जा जागी साडले ते जगा पावन झाले

    • @vaibhavkale8720
      @vaibhavkale8720 ปีที่แล้ว

      ​आताआ

  • @ganeshambekar1076
    @ganeshambekar1076 2 ปีที่แล้ว +26

    हा भाग पाहताना यांच शॉर्य आणि राजे च्या चरणी असलेली निष्ठा पाहून दहादा डोळ्यात पाणी आल. धन्य ते बाजी आणि धन्य ते बांदल

  • @vishuu86
    @vishuu86 3 ปีที่แล้ว +128

    धन्य ते शिवाजी राजे...! मी नशीबवान आहे जो प्रमावश्वराने मला या शिवरायांच्या स्वराज्यात जन्माला घातलं...! मुजरा राज ..!

  • @prashantpatil8820
    @prashantpatil8820 3 ปีที่แล้ว +96

    वीर बाजीप्रभूं देशपांडे आणि रायाजी बादल , वीर मावळ्यांना मानाचा मुजरा🙏🚩

  • @pradiphatote5501
    @pradiphatote5501 3 ปีที่แล้ว +50

    लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे, असे म्हणाले बाजीप्रभू देशपांडे व रायाजी बांदल व तीनशे बांदल या विर योग्याला त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩🚩

  • @iasaspirant01
    @iasaspirant01 8 หลายเดือนก่อน +7

    3:05 वीर बाजीप्रभू देशपांडे,रायाजी बांदल आणि इतर सर्व मावळ्यांना हृदयाच्या तळापासून मुजरा 🙇🏻🚩🙏🏻

  • @user-oh3pm7xk8o
    @user-oh3pm7xk8o 3 ปีที่แล้ว +299

    काश असेच लोक संभाजी महाराज सोबत असते 🥺

    • @santukadhage6482
      @santukadhage6482 3 ปีที่แล้ว +18

      भाऊ असे लोक संभाजी महाराजांन सोबत सुद्धा होते, पण शिवरायांच्या राज्यभिषेका नंतर लोकांची महत्वकांशा वाढली, पण दुःख कि ......

    • @one12121
      @one12121 2 ปีที่แล้ว +23

      कवी कलश होते ना शेवट पर्यंत🙏

    • @dheerajjoshi8410
      @dheerajjoshi8410 2 ปีที่แล้ว +12

      Mitra anaji panta sarkhe vait lok hotech pan kavi kalash, khadu bhallal, nilopant peshwe, rayappa mahar. Ase barech saatidar sambhaji maharajan barobar hote. Jay shivrai🚩

    • @khairnaranushk3007
      @khairnaranushk3007 2 ปีที่แล้ว +11

      @@dheerajjoshi8410 ek.naav rahila na hambirmama mohite

    • @dheerajjoshi8410
      @dheerajjoshi8410 2 ปีที่แล้ว +5

      @@khairnaranushk3007 Ho ho hote te pan.

  • @gajananmahalle7504
    @gajananmahalle7504 2 ปีที่แล้ว +25

    खरचं कसा असेल हो माझा राजा
    आणि कसे अस्तीन ते मावळे
    जीवाची पर्वा न करता लढले जिद्दीने

  • @शिवभक्तवीरपाटील
    @शिवभक्तवीरपाटील 3 ปีที่แล้ว +83

    लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, असे म्हणणारे बाजीप्रभू यांचे एक स्वराज्यासाठी बलिदान. आणि बांदल यांचे एक बलिदान स्वराज्यासाठी...
    त्रिवार मानाचा मुजरा 🙏

  • @ketkik1008
    @ketkik1008 2 ปีที่แล้ว +8

    बाजीप्रभू...नरवीर शिवा काशिद...रायाजी आणि बांदल सेना 😭🙏 तुमच्या मुळे स्वराज्य वाचलं आमचे राजे वाचले ....या त्यागाला तोड नाही 😭

  • @parmeshwarchalge39
    @parmeshwarchalge39 3 ปีที่แล้ว +27

    श्री छत्रपती शिवाजी राजे व विर बाजी प्रभू देशपांडे व सव॔मावळला मानाचा मुजरा 🙏🙏⚘⚘⚘

  • @sagarraymale9305
    @sagarraymale9305 2 ปีที่แล้ว +13

    अशेच लोक छत्रपती संभाजी महाराजान सोबत संगमेश्वरत हवी पाहिजे होती

  • @vedantravte4448
    @vedantravte4448 3 ปีที่แล้ว +132

    वीर बाजीप्रभू देशपांडे रायाजी बांदल व 200 बांदल यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @abhishekghodke7395
    @abhishekghodke7395 3 ปีที่แล้ว +30

    स्वराज्यासाठी रक्त सांडणार्‍या बाजी प्रभू देशपांडे बांदल व त्यांचे साथीदार यांना विनम्र अभिवादन

  • @dadaluhar7430
    @dadaluhar7430 3 ปีที่แล้ว +13

    वीर बाजी प्रभू देशपांडे ,वीर बांदल ,वीर शिवा काशीद , वीर शंभू सिंग जाधव यांना मनापासून मुजरा

  • @dnyneshvarmadke8767
    @dnyneshvarmadke8767 2 ปีที่แล้ว +131

    संभाजी महाराजांच्या सोबत असे मानस असायला पाहिजे होते

    • @shubhamborudegraphicsdesig2785
      @shubhamborudegraphicsdesig2785 10 หลายเดือนก่อน +9

      Ho dada

    • @guddis.7128
      @guddis.7128 2 หลายเดือนก่อน +2

      Aagdi barobar

    • @Shindefarm
      @Shindefarm หลายเดือนก่อน +2

      मग तर दिल्लीवर भगवा च होता

    • @BalajiSuryawanshi-x7r
      @BalajiSuryawanshi-x7r 16 วันที่ผ่านมา

      Barobar ahe bhaiya

    • @YashBorakhade
      @YashBorakhade 4 วันที่ผ่านมา

      Pan koni koni hote jaise hambirrao , kondaji baba ,kavi kalash, bahirji naik aani kup lok hote

  • @vishnupalve6019
    @vishnupalve6019 3 ปีที่แล้ว +128

    पन्हाळगडाच्या मोहीमेत महाराजांनी किती रत्न💎 गमावले धन्य ते वीर 🙏🙏

    • @dnyaneshwarkorake1002
      @dnyaneshwarkorake1002 3 ปีที่แล้ว +3

      th-cam.com/video/lUr5af_J05M/w-d-xo.html

    • @Prathamesh_8799
      @Prathamesh_8799 ปีที่แล้ว +1

      धन्य धन्य ते वीर 🚩🚩🚩

  • @krushnamate8722
    @krushnamate8722 3 ปีที่แล้ว +20

    मानाचा मुजरा बाजी प्रभू अन् बांदल बंधू😢😢😢👏👏👏🚩🚩🚩

  • @mugulunage7955
    @mugulunage7955 ปีที่แล้ว +10

    ಧನ್ಯೋಸ್ಮಿ..❤
    ಭಾಜಿ ಪ್ರಭುವಿನ
    ಸ್ವಾಮಿ.ನಿಷ್ಠೆ
    ಶೌರ್ಯ..
    ಕೀರ್ತಿ.
    ಮುಂದಿನ ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಜನಾಂಗಕ್ಕೇ ಸ್ಫೂರ್ತಿಯಾಗಲಿ...❤

  • @pandurangtekale2746
    @pandurangtekale2746 2 ปีที่แล้ว +14

    शब्द ही कमी पडतात राजे यांच्या जीवनातील या सर्व परकक्रापुढे

  • @deshmukh411
    @deshmukh411 3 ปีที่แล้ว +51

    बाजीप्रभू देशपांडे आणि रायाजी बांदल या विर योध्याना विनम्र अभिवादन.

  • @royal...1013
    @royal...1013 3 ปีที่แล้ว +73

    लाख मेले तरी चालतील ,
    पण लाखांच्या पोशिंदा मात्र
    जगला पाहिजे
    जय जिजाऊ, 🙏🙏
    जय शिवराय,🙏🙏
    जय बाजी प्रभु देशपांडे🌹🙏🌹

    • @rameshshejol9211
      @rameshshejol9211 3 ปีที่แล้ว

      ौनऔौ नो औ ओं ौऔौऔऔौऔऔौऔौौौऔऔौ

  • @DM.Greenarmy
    @DM.Greenarmy 3 ปีที่แล้ว +38

    महाराज जेव्हा बोलतात तेव्हा शक्ती येते शहरे येतात अंगावर
    हर हर महादेव
    जय भवानी जय शिवराय

  • @ruteikbabar4993
    @ruteikbabar4993 3 ปีที่แล้ว +6

    विर बाजीप्रभू देशपांडे आणि विर रायाजी बांदल विर शंभूसिंग जाधव व बांदल सेनेला माणाचा मुजरा 🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @Roshanshewale123
      @Roshanshewale123 2 ปีที่แล้ว

      वीर शिवा काशीद ना मानाचा मुजरा

  • @kumaryadav9683
    @kumaryadav9683 3 ปีที่แล้ว +23

    मला त्या काळात,जगायला आवडेल जय भवानी जय शिवाजी महाराज

  • @umeshpatil8965
    @umeshpatil8965 3 ปีที่แล้ว +18

    जय भवानी जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र

  • @kishorkashid8601
    @kishorkashid8601 3 ปีที่แล้ว +38

    मुजरा बापाला 😭😭

  • @umeshpatil8965
    @umeshpatil8965 3 ปีที่แล้ว +29

    जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @dattatraykorekar9435
    @dattatraykorekar9435 3 ปีที่แล้ว +26

    स्वराज्य जननी जिजामाता भाग 452 पाठवा ही विनंती करतो जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @shivanisuradkar2210
    @shivanisuradkar2210 10 หลายเดือนก่อน +2

    छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा

  • @vedantravte4448
    @vedantravte4448 3 ปีที่แล้ว +18

    वीर बाजीप्रभू देशपांडे यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏

    • @शालिवाहनन्युज
      @शालिवाहनन्युज 3 ปีที่แล้ว +3

      वीर बाजीप्रभू देशपांडे व 200 बादल यांना मानाचा मुजरा

  • @akashkank1109
    @akashkank1109 3 ปีที่แล้ว +6

    विर ते बाजीप्रभु देशपांडे आणी वीर ते बांदलयांना लाख लाख मुजरा 🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @virbhadradeshmukh9773
    @virbhadradeshmukh9773 2 ปีที่แล้ว +3

    🚩🚩वीर बाहदुर प्रराकमी बाजीप्रभु देशपांडे रायाजी बांदल मावळे 😔आखेरचा श्वासा परणंत लढत राहेले ●■>बाजीप्रभु देशपांडे रायाजी बांदल मावळाना मानाचा मुजरा 👏👏हर हर महादेव 🚩🚩🙏

  • @himangshusharma7462
    @himangshusharma7462 3 ปีที่แล้ว +11

    वीर बाजीप्रभू देशपांडे , Aap ki jai ho. Jai Bhawani Jai Shivaji.

  • @vinodkosme1199
    @vinodkosme1199 3 ปีที่แล้ว +8

    वो बाजी देशपांडे और वो 300 वीर मावले के खुन से घोडखिंड पावन हुई

  • @shreyashedits5224
    @shreyashedits5224 2 ปีที่แล้ว +6

    माज नशीब आहे मी महाराष्ट्र मध्ये जन्माला आलो.... जय शिवराय जय भिम... 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @isaaqshikh2236
    @isaaqshikh2236 2 ปีที่แล้ว +3

    बाजीप्रभू देशपांडे यांना विशाळगड जिंकल्या बद्दल मानाचा मुजरा हर हर महादेव

  • @umeshpatil8965
    @umeshpatil8965 3 ปีที่แล้ว +15

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हर हर महादेव भाऊ

  • @ajaychavan715
    @ajaychavan715 2 ปีที่แล้ว +3

    धन्य ते बाजीप्रभू देशपांडे, धन्य ते रायाजी बांदल व धन्य ती बांदल सेना.
    आपल्या स्वराज्य निष्ठेला स्वामीनिष्ठेला मानाचा मुजरा...🙏🙏🙇🧡🚩🕉️💐
    निःशब्द.....🙏 🙇💐🚩🚩
    जय शहाजीराजे,जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे...❤️

  • @kiranshinde5629
    @kiranshinde5629 3 ปีที่แล้ว +40

    आशा थोर व्यक्तीला कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र

    • @kiranshinde5629
      @kiranshinde5629 3 ปีที่แล้ว +5

      राजांविषयी आदर अशा लोकांना कोटी कोटी प्रमाण जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @smartshop2822
      @smartshop2822 3 ปีที่แล้ว

      🙏⛳

  • @Yug_Bhukwar
    @Yug_Bhukwar 2 ปีที่แล้ว +3

    🚩🚩वाघ शिवबा अन् छावा संभाजी 🚩🚩👑👑👑👑👑👑👑👑
    🚩बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩जय शिवराय 🚩जय शंभूराजे जय महाराष्ट्र या 2शूरवीर भोसले घराण्यातील राजांना मानाचा मुजरा
    हिंदवी स्वराज्य

  • @trisharanwaghmare4784
    @trisharanwaghmare4784 3 ปีที่แล้ว +5

    बाजीप्रभू देशपांडे वरायजी बांदल व मावळे याना मानाचा मुजरा🚩🚩🚩🚩🚩

  • @nandinikandlgavkar3059
    @nandinikandlgavkar3059 3 ปีที่แล้ว +5

    बाजीप्रभू देशपांडे आणि रायाजी बांदल यांना मानाचा मुजरा🙏🙏

  • @yuvrajsonawane7721
    @yuvrajsonawane7721 2 ปีที่แล้ว +3

    डोळ्यातून अश्रु थांबत नाही
    🚩राजे मानाचा मुजरा 🚩

  • @rdgaming8959
    @rdgaming8959 ปีที่แล้ว +3

    Jai shivray

  • @udaygurav4662
    @udaygurav4662 3 ปีที่แล้ว +5

    जय शहाजीराजे जय जिजाऊ माता जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव आई तुळजाभवानी 🙏🙏

  • @tlp012-singhshubham2
    @tlp012-singhshubham2 2 ปีที่แล้ว +2

    Baji prabhu jaisa ajtak paida nhi hua 🙂🙂naman h is maratha ko ankhe bhar ayi meri🥺🥺

  • @babusawant6110
    @babusawant6110 2 ปีที่แล้ว +1

    🚩🚩🙇‍♂️🙏वीर बाजीप्रभू देशपांडे रायाजी बांदल व 200 बांदलाना त्रिवार मानाचा मुजरा🙏🙇‍♂️🚩🚩

  • @karthikeyanrathinavelu5065
    @karthikeyanrathinavelu5065 3 ปีที่แล้ว +6

    Har Har Mahadev 🙏🙏🙏
    Jai Bhavani 🙏🙏🙏
    Jai Shivaji 🙏🙏🙏
    Jai Veer Maatha jijabai🙏🙏🙏
    Jai Bajiprabhu Deshpande 🙏🙏
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    Love from Tamilnadu 🙏🙏🙏

  • @gopikalal4173
    @gopikalal4173 ปีที่แล้ว +2

    Salute everyone who died for Swarajya, 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rahulchandgude2832
    @rahulchandgude2832 3 ปีที่แล้ว +2

    माझा प्राण शिवबा माझा जिव शिवबा
    साक्षात शिव शंकराचा अवतार

  • @sagarbjadhav695
    @sagarbjadhav695 2 ปีที่แล้ว +4

    तोफे आधी न मरे बाजी 🙏⛳🦁☘️❣️

  • @pawarbhushan3841
    @pawarbhushan3841 3 ปีที่แล้ว +2

    धन्य ती माय भूमी ज्या भूमीत असे वाघ जन्माला आले.

  • @VarshaGaikwad-bm4mj
    @VarshaGaikwad-bm4mj 6 หลายเดือนก่อน +1

    ❤😢जय शिवराय जय शंभुराजे 🚩🫅

  • @chandrahasrautvideos6916
    @chandrahasrautvideos6916 3 ปีที่แล้ว +2

    स्वराज्य जननी जिजामाताच्या पेक्षा मला ३३कोटी% स्वराज्य रक्षक संभाजी पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हा बघायला आवडतो......!

  • @udaygurav4662
    @udaygurav4662 3 ปีที่แล้ว +7

    वीर बाजीप्रभू देशपांडे वीर रायाजी बांदल
    वीर २०० बांदल वीर शिवा काशिद यांना मानाचा मुजरा 🙏🙏

  • @jyotichavhan1186
    @jyotichavhan1186 3 ปีที่แล้ว +6

    खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @umeshpatil8965
    @umeshpatil8965 3 ปีที่แล้ว +21

    हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्री ची ईच्छा होती

  • @pavanpingle6518
    @pavanpingle6518 2 ปีที่แล้ว +1

    काश असेच लोक संभाजी महाराजां सोबत असायला हवे होते

  • @sharadwarunkshe843
    @sharadwarunkshe843 2 ปีที่แล้ว +4

    Mujra bajiprabhu Deshpande Ani rayaji bandal🙏🙏

  • @ashmore7098
    @ashmore7098 3 ปีที่แล้ว +5

    बांदल होते म्हणून स्वराज्याचा राजा... ग्रेट बांदल घराणे

  • @gemig4873
    @gemig4873 3 ปีที่แล้ว +6

    जय शिवराय 🚩🚩🚩👑👑👑👑👑👑👑❤️

  • @sunildevkate8279
    @sunildevkate8279 3 ปีที่แล้ว +5

    बाजी प्रभू देशपांडे 👑🐅🐆👍👌🏻

  • @adityapatil479
    @adityapatil479 2 ปีที่แล้ว

    बाजीप्रभू,फुलाजी,रायाजी बांदल आणि
    समस्त बांदल सेना तुम्ही
    होता म्हणून आम्ही आहोत 🙏🙏

  • @yogeshh_18
    @yogeshh_18 2 ปีที่แล้ว +1

    राजे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे
    धन्य ते बाजीप्रभू देशपांडे
    आणि धन्य ते शिवाजी महाराज ज्यांना अशे मावळे मिळाले

  • @kailasjadhav9565
    @kailasjadhav9565 3 ปีที่แล้ว +2

    बाजी प्रभुंना मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम जय हरी

  • @dipalipatil6391
    @dipalipatil6391 2 ปีที่แล้ว +4

    मुजरा तुम्हाला शिवराय

  • @marathistatus7513
    @marathistatus7513 3 ปีที่แล้ว +2

    हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @avdhutparab2526
    @avdhutparab2526 3 ปีที่แล้ว +2

    बाजीप्रभु💥⚔💪🏻👌🏻

  • @SunilSunil-tg5xn
    @SunilSunil-tg5xn 2 ปีที่แล้ว +7

    Only baji

  • @khemrajninave6700
    @khemrajninave6700 3 ปีที่แล้ว +6

    जय राजमाता जिजाबाई साहेब
    जय छत्रपती शिवाजी महाराज

  • @parmeshwarchalge39
    @parmeshwarchalge39 2 ปีที่แล้ว

    स्वराज्य मावळे विर भाजीप्रभु देशपांडे यांचा लाख मोलाचा संदेश राजे तुम्ही निघा लाख मेले तरी चालेल पण लाखाचा फोशीदा वाचला पाहिजे सव॔ मावळे त्रिवरा मनाचा मुजरा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @chaitanyasukalikar4143
    @chaitanyasukalikar4143 ปีที่แล้ว

    धन्य ते बाज़ी, काशीद व इतर सेनानी, सर्वाना लाख मुज़रे, आजच्या कालात देख़िल असे लोक पाहिजेत( श्रीकांत सुकलीकर)

  • @4narendra
    @4narendra 3 ปีที่แล้ว +9

    Baandal he naav Far Mothe Aahe💪

  • @arjundongare2978
    @arjundongare2978 9 หลายเดือนก่อน +1

    बाजीप्रभू देशपांडे व रायाजी बादल यांना मानाचा मुजरा

  • @krushnamate8722
    @krushnamate8722 3 ปีที่แล้ว +2

    धन्य स्वामिनिष्ठ😭😭😭😭😭

  • @DipaliParsekar-x4g
    @DipaliParsekar-x4g 8 หลายเดือนก่อน +1

    Veer Bajiprabhu Deshpande swrajache mavla manacha mujra🙏🙏🙏🙏🙏

  • @mahadevpatil2388
    @mahadevpatil2388 3 ปีที่แล้ว +5

    🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩

  • @gautamkhela4541
    @gautamkhela4541 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🌹🌹🌺🌺 Baji prabhu manacha mujra 🌺🌺🌹🌹🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @SantoshDPatil
    @SantoshDPatil 3 ปีที่แล้ว +6

    🙏 जय शिवराय 🙏

  • @59prathameshpatkar48
    @59prathameshpatkar48 3 ปีที่แล้ว +6

    Jaberdast 👍👍❤️❤️

  • @premasclasses350
    @premasclasses350 2 หลายเดือนก่อน

    बाजीप्रभू देशपांडे आपल्या ला मुजरा 👌🌹👃👍👍.🌹👃. अप्रतिम शोर्य.शिवबा राजे विषयी निष्ठा.अप्रतिम.

  • @aadeshnathji6077
    @aadeshnathji6077 3 ปีที่แล้ว +3

    अस इनाम लाख मुजरा बाजी तुमाला

  • @vishnupalve6019
    @vishnupalve6019 3 ปีที่แล้ว +7

    किती भावुक प्रसंग आहे ५:४२

  • @शिवशंभू-ह9भ
    @शिवशंभू-ह9भ 2 ปีที่แล้ว +1

    जय जय जय जय जय शिवराय🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @Vrushalilakisare14
    @Vrushalilakisare14 2 ปีที่แล้ว +5

    Aaj Pawankhind movie pahun alyavar punha ha scene pahava vatla 😊

  • @shashwatdey5861
    @shashwatdey5861 3 ปีที่แล้ว +5

    Jai baji prabhu deshpande kii

  • @Mauryaji_9
    @Mauryaji_9 ปีที่แล้ว +1

    Jai bhavani 🚩🚩🚩🚩 jai Siva ji⛳⛳⛳⛳⛳

  • @sumedhmakhare5841
    @sumedhmakhare5841 2 ปีที่แล้ว +1

    वीर बाजीप्रभू देशपांडे यांना मानाचा मुजरा

  • @VitthalSatakal
    @VitthalSatakal 3 หลายเดือนก่อน

    बाजीप्रभू यांचा मावळ्या मानाचा मुजरा 🦁🦁⚔️⚔️🙏🙏🌹🌹🌹

  • @bharatsuryawanshi8636
    @bharatsuryawanshi8636 2 ปีที่แล้ว

    वीर रायाजी बांदल , आणि 300 बांदल बांधवाना कोटी कोटी नमन 😢😢💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @kanchanchaudhari8552
    @kanchanchaudhari8552 2 ปีที่แล้ว +8

    *इतिहास पहायला छान वाटतो,वाचायला शौर्य दाटत पण आज जो गडकिल्ल्यांचा अपमान होतो त्याकडे कोणी पाहत नाही*

  • @ghruhinispecial1792
    @ghruhinispecial1792 2 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय धन्य ते बाजीप्रभू राज मुजरा

  • @santoshkawlepatilkawle7481
    @santoshkawlepatilkawle7481 11 หลายเดือนก่อน

    विर बाजीप्रभू देशपांडे आणि रायाजी बांदल वाघ होते वाघ 🐅🐅🐅 तुम्हाला माझा मानाचा मुजरा 🙏🙏🙏

  • @sureshmore164
    @sureshmore164 3 ปีที่แล้ว +9

    जय भवानी जय शिवराय कपडे चिखलात भरलेले दाखवायला पाहिजे होती 🙏🏼🙏🏼

  • @dnyaneshwarpawar9719
    @dnyaneshwarpawar9719 ปีที่แล้ว +1

    शाबास रे माझ्या मावळे..

  • @harishdalavi4274
    @harishdalavi4274 3 ปีที่แล้ว +12

    ⛳🙏🏻 *जगदंब जगदंब* 🙏🏻⛳