Official Video.बाळ परसु आला मला गं मुराळी, कशी येऊ आंबा तुझ्या रावळी.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2021
  • गायिका :- निताताई देवकुळे
    गीतकार :- शाहीर बापू पवार
    संगीत :- निलेश देवकुळे
    कीबोर्ड :-ओंकार धुमाळ
    साईट रिदम :- साई धुमाळ.
    निर्माता :- श्रीकांत क्षीरसागर, सुमितकुमार देवकुळे.
    कोरस :- गौतम देवकुळे, अविनाश, लखन क्षीरसागर, निलेश देवकुळे.
    संकल्पना :- लखन क्षीरसागर.
    स्वरस्नेह रेकॉर्डिंग स्टुडिओ, कुर्डुवाडी.
    लखन क्षीरसागर.
    व्हिडीओ :- लखन क्षीरसागर
    विशेष सहकार्य :- साई मल्टीमीडिया, सतीश गायकवाड कुर्डुवाडी.
    शुक्राचार्य चौघुले.
    स्वरस्नेह रेकॉर्डिंग स्टुडिओ टीम.
    बाळ परसु आला मला ग मुरळी,
    कशी येऊ सांग आंबा तुझ्या रावळी // धृ //
    माळ कवड्याची कशी तुटली ग बया,
    कोण करेल सांग माझ्या आंबे ची माया
    काय घालू गळ्यात सकाळी सकाळी //१//
    बाण लाटायला आज मी टाकला
    लय गं लबाड माझा दीर घाकला
    नाही बाई ल्याले मळवट कपाळी //२ //
    परडी कुठे ठेवली विसरले बाई
    चुडा माझ्या हातामध्ये भरला नाही
    अंगावरची फाटली या साडीचोळी //३//
    काय सांगू कुणाला या संसाराची रीत
    अंबाबाईनं घडलया माझं एवढं हित
    बापू माझ्या बांधवाला तूच सांभाळी //४//

ความคิดเห็น • 46