nilesh devkule
nilesh devkule
  • 220
  • 5 203 088
गायत्री शेलार यांनी गायलं येडेश्वरी देवीचं गीत,येडामाय सोडुन नको जाऊ गं.ढोलकी,निलेश देवकुळे,मुंबई
मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये गायत्री शेलार यांनी गायलं श्री येडेश्वरी देवीचे गीत. येडामाय सोडून जाऊ नको गं.
असे अनेक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी निलेश देवकुळे या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा.
गायत्री शेलार आणि निलेश देवकुळे यांच्या कार्यक्रमासाठी संपर्क:-9975117145
#gaytrishelar
#nilesh_devkule
#Yedeshwarisong
#yedamai_bhakti_geet
#yedamai_new_song
#yedamai
มุมมอง: 1 773

วีดีโอ

Shindeshahi शिंदेशाहीचा बुलंद आवाज.चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात प्रल्हाद दादा शिंदे यांचं
มุมมอง 85221 ชั่วโมงที่ผ่านมา
शिंदेशाहीचा बुलंद आवाज चंद्रकांत दादा शिंदे यांनी गायलं स्वरसम्राट प्रल्हाद दादा शिंदे यांचे अजरामर गीत. गेला हरी कुण्या गावा त्याचा नाही कुणा ठावा. #आषाढी_एकादशी_स्पेशल #shindeshahi #स्वरसम्राट_प्रल्हाद_शिंदे #nilesh_devkule #marathi #trending #music
Majhya anganat khelat माझ्या अंगणात खेळू नको नंदलाला गवळण.नंदकुमार नेटके,सृष्टी नेटके,गायत्री शेलार
มุมมอง 6K21 วันที่ผ่านมา
*निलेश देवकुळे प्रस्तुत* *सांप्रदायिक गवळण* संत नामदेव महाराज यांची गवळण *माझ्या अंगणात खेळू नको नंदलाला* *गायक:-नंदकुमार नेटके* *संगीत संयोजन :- निलेश देवकुळे, सोनू अजमेरी* कोरस :- सृष्टी नेटके, निलेश देवकुळे संकल्पना :- विशाल शेलार विशेष सहकार्य:- अथर्व सुरवसे,हर्षल तेलवडे, आशिष शिंदे, अनिकेत शेलार, मराठी मनोरंजन राहुल शिंदे, दीपक वाघमारे ( कळमन ), रोहित वाघमारे ( कळमन ), महेश शेगर. *रेकॉर्डि...
गायत्री शेलार यांची सर्वात जास्त गाजलेली गवळण. बाई गं पिचली माझी बांगडी, ढोलकी निलेश देवकुळे,
มุมมอง 3.1K21 วันที่ผ่านมา
महाराष्ट्रात सर्वत्र धुमाकूळ घालत असलेली सर्वात गाजत असलेली गवळण. #trending #gaytrishelar #nilesh_devkule #gayatrishelargavalan #pichalibangadi #trendinggavlan
गायत्री शेलार यांच्या आवाजात सर्वात जास्त insta वर वायरल झालेलं चंदन कांबळे यांचं गाणं निलेशदेवकुळे
มุมมอง 1K21 วันที่ผ่านมา
चंदन कांबळे यांचं सर्वात सुपरहिट खंडोबाचं गाणं गायत्री शेलार यांनी गायलं. खंडेराया माझी जिंदगी तुझ्या नावावर. #gayatrishelarnewsong #nilesh_devkule #instatrending #instagram #instareels #chandan_chanchal_don #खंडोबा_माझी_तुझ्या_नावावर.
स्वरसम्राट प्रल्हाद दादा शिंदे यांची अजरामर कव्वाली,उड जायेगा एक दिन पंछी,चंद्रकांत प्रल्हाद शिंदे
มุมมอง 806หลายเดือนก่อน
मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात, स्वर सम्राट प्रल्हाद दादा शिंदे यांची अजरामर कव्वाली, त्यांचे सुपुत्र चंद्रकांत दादा शिंदे यांनी गायली. #gayatrishelarnewsong #nilesh_devkule #shindeshahi #Qawwali
😍गायत्री शेलार यांची सर्वात जास्त गाजलेली गवळण. पिचली माझी बांगडी.🔥ढोलकी :- निलेश देवकुळे
มุมมอง 1.7Kหลายเดือนก่อน
मुंबई येथील कार्यक्रमात गायत्री शेलार यांनी गायली त्यांची सर्वात जास्त गाजलेली गवळण. बाई गं पिचली माझी बांगडी. #nilesh_devkule #gayatrishelarnewsong #trending #trendinggavlan #पिचली_माझी_बांगडी
गायत्रीताई शेलार यांचं वायरल love song❤️ आझाद केलं मला.ढोलकी निलेश देवकुळे.
มุมมอง 22Kหลายเดือนก่อน
पनवेल मुंबई येथील कार्यक्रम. TH-cam आणि insta वर गाजत असलेलं lovesong❤️ पाखरा आझाद केलं मला. #nilesh_devkule #gayatrishelarnewsong #gaytrishelar #पाखरा_आझाद_केलं #trendingvideo #trending #trendingsong
instrumental show, dholak, keyboard, pad.
มุมมอง 259หลายเดือนก่อน
instrumental show, dholak, keyboard, pad.
#बांगडी विकली रमाई न बांगडी सोन्याची,विशाल चव्हाण new song.साजन विशाल कार्यक्रम नाशिक.निलेश देवकुळे
มุมมอง 322หลายเดือนก่อน
साजन विशाल कार्यक्रम नाशिक. विकली रमाईन बांगडी सोन्याची, विशाल चव्हाण यांचं नवीन गाणं #sajanbendre #sajanvishal #nilesh_devkule #बांगडी
भैरवी सुप्रसिद्ध गायकांची जुगलबंदी.संदीप जायले,रणजित खंडागळे,आदिनाथ.तबला,पिंटूबाबा कुडाळकर,निलेश
มุมมอง 544หลายเดือนก่อน
भैरवी गावी तर अशी.संदीप जायले, रणजित खंडागळे, आदिनाथ या तिन्ही दिग्ज कलाकारांनी गायली भैरवी. #nilesh_devkule #pintubabakudalkar #ranjitkhandagale #sandipjayale #tabalavadak #dholki #tabalapleyer #ढोलकीसोलो #भैरवीभजन #भैरवी_अभंग #भरवी_राग #राग_भैरवी #भरवी_गवळण #भैरवी_भजन_मराठी #भैरवी_चाल
गुरुवर्य पिंटू बाबा कुडाळकर, हर्षवर्धन मोरे,निलेश देवकुळे, तबला,ढोलकी,कीबोर्ड सोलो वादन.नक्की पहा.
มุมมอง 3.3Kหลายเดือนก่อน
गुरुवर्य पिंटू बाबा कुडाळकर, हर्षवर्धन मोरे,निलेश देवकुळे, तबला,ढोलकी,कीबोर्ड सोलो वादन.नक्की पहा.
मेरे भिम की दुनिया दिवानी, साजन बेंद्रे यांची प्रसिद्ध कव्वाली. नाशिक येथील कार्यक्रम. साजन-विशाल
มุมมอง 437หลายเดือนก่อน
मेरे भिम की दुनिया दिवानी, साजन बेंद्रे यांची प्रसिद्ध कव्वाली. नाशिक येथील कार्यक्रम. साजन-विशाल
अमोल सकट विवाह,ज्या गाण्यामुळं अमोल सकट याची ओळख निर्माण झाली ते गाणं अमोल नी त्याच्या लग्नात गायलं
มุมมอง 3.3Kหลายเดือนก่อน
अमोल सकट विवाह,ज्या गाण्यामुळं अमोल सकट याची ओळ निर्माण झाली ते गाणं अमोल नी त्याच्या लग्नात गायलं
अमोल सकट याचा शुभ विवाह.नवरदेवाने गायलं येडेश्वरी देवीचं गाणं.साजन बेंद्रे,चंदन कांबळे,विशाल चव्हाण
มุมมอง 23K2 หลายเดือนก่อน
अमोल सकट याचा शुभ विवाह.नवरदेवाने गायलं येडेश्वरी देवीचं गाणं.साजन बेंद्रे,चंदन कांबळे,विशाल चव्हाण
साजन - विशाल कार्यक्रम मुंबई भिमरत्न पुरस्कार सोहळा. सुप्रसिद्ध गायक नागेश मोर्वेकर, निलेश देवकुळे.
มุมมอง 8392 หลายเดือนก่อน
साजन - विशाल कार्यक्रम मुंबई भिमरत्न पुरस्कार सोहळा. सुप्रसिद्ध गायक नागेश मोर्वेकर, निलेश देवकुळे.
ढोलकी वादक निलेश देवकुळे यांचा वाढदिवस साजन-विशाल यांनी मुंबई मध्ये साजरा केला.दादूस, साजन बेंद्रे
มุมมอง 2K2 หลายเดือนก่อน
ढोलकी वादक निलेश देवकुळे यांचा वाढदिवस साजन-विशाल यांनी मुंबई मध्ये साजरा केला.दादूस, साजन बेंद्रे
गायत्री शेलार यांनी गायलं आकाश शिंदे यांच खंडोबाचा गीत. मल्हारी दोन बायकाचा लाडका,ढोलकी,निलेश देवकुळ
มุมมอง 1.8K2 หลายเดือนก่อน
गायत्री शेलार यांनी गायलं आकाश शिंदे यांच खंडोबाचा गीत. मल्हारी दोन बायकाचा लाडका,ढोलकी,निलेश देवकुळ
trendinggavlan कान्हा मला केलं खुळं.गायत्री शेलार, निलेश देवकुळे
มุมมอง 7392 หลายเดือนก่อน
trendinggavlan कान्हा मला केलं खुळं.गायत्री शेलार, निलेश देवकुळे
2024 भीमजयंती स्पेशल माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील.शिवानी कदम, निलेश देवकुळे.
มุมมอง 6362 หลายเดือนก่อน
2024 भीमजयंती स्पेशल माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील.शिवानी कदम, निलेश देवकुळे.
बाबासाहेबांची सही हाय रं.गायिका शिवानी कदम यांच्या आवाजात कडुबाई खरात यांचं सुपरहिट भीमगीत.
มุมมอง 7573 หลายเดือนก่อน
बाबासाहेबांची सही हाय रं.गायिका शिवानी कदम यांच्या आवाजात कडुबाई खरात यांचं सुपरहिट भीमगीत.
trending पिचली माझी बांगडी गायत्री शेलार यांच्या आवाजात त्यांचीच ओरिजिनल गवळण.ढोलकी:-निलेश देवकुळे
มุมมอง 63K3 หลายเดือนก่อน
trending पिचली माझी बांगडी गायत्री शेलार यांच्या आवाजात त्यांचीच ओरिजिनल गवळण.ढोलकी:-निलेश देवकुळे
ज्या गवळणीमुळे गवळणीचा ट्रेन सुरू झाला ती पहिलं गवळण गायत्री शेलार यांच्या आवाजात ढोलकीनिलेश देवकुळे
มุมมอง 8K3 หลายเดือนก่อน
ज्या गवळणीमुळे गवळणीचा ट्रेन सुरू झाला ती पहिलं गवळण गायत्री शेलार यांच्या आवाजात ढोलकीनिलेश देवकुळे
जाते बाजारी जाऊ दे मला.नाना रंदील यांच्या वाढदिवसानिमित्त गायत्री शेलार यांनी प्रथमच हि गवळण गायली.
มุมมอง 7K3 หลายเดือนก่อน
जाते बाजारी जाऊ दे मला.नाना रंदील यांच्या वाढदिवसानिमित्त गायत्री शेलार यांनी प्रथमच हि गवळण गायली.
गायत्री शेलार यांनी सर्वात पहिलं गायलेलं love song. हे गाणं ऐकताना नक्की डोळ्यातून पाणी येणार.
มุมมอง 7K3 หลายเดือนก่อน
गायत्री शेलार यांनी सर्वात पहिलं गायलेलं love song. हे गाणं ऐकताना नक्की डोळ्यातून पाणी येणार.
कान्हा मला केलं खुळं मी झाली दिवानी ज्या गवळणीमुळे गवळणीचा ट्रेंड आला.गायत्री शेलार,निलेश देवकुळे.
มุมมอง 8K3 หลายเดือนก่อน
कान्हा मला केलं खुळं मी झाली दिवानी ज्या गवळणीमुळे गवळणीचा ट्रेंड आला.गायत्री शेलार,निलेश देवकुळे.
महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेली गवळण.पिचली माझी बांगडी, गायत्री शेलार, निलेश देवकुळे सुपरहिट गवळण.
มุมมอง 1.9M3 หลายเดือนก่อน
महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेली गवळण.पिचली माझी बांगडी, गायत्री शेलार, निलेश देवकुळे सुपरहिट गवळण.
कान्हा मला केलं खुळं आणि पिचली बांगडी या दोन्ही गवळणी चे मुळं गायिका गायत्री शेलार आणि ढोलकी निलेश..
มุมมอง 117K3 หลายเดือนก่อน
कान्हा मला केलं खुळं आणि पिचली बांगडी या दोन्ही गवळणी चे मुळं गायिका गायत्री शेलार आणि ढोलकी निलेश..
बोले जय श्रीराम. abhijit jadhav ani amar jadhav live program nashik. nileshdevkuledholki
มุมมอง 4583 หลายเดือนก่อน
बोले जय श्रीराम. abhijit jadhav ani amar jadhav live program nashik. nileshdevkuledholki
संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारी गायत्री शेलार यांनी गायलेली गवळण विशाल मोहिते यांच्या आवाजात.
มุมมอง 7834 หลายเดือนก่อน
संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारी गायत्री शेलार यांनी गायलेली गवळण विशाल मोहिते यांच्या आवाजात.

ความคิดเห็น

  • @narayanjadhav6919
    @narayanjadhav6919 วันที่ผ่านมา

    तुमचा आवाज फार सुंदर आहे पण जे मागच्या बाया नाचतात ते बरोबर नाही

  • @user-lh6kg1vy6x
    @user-lh6kg1vy6x 2 วันที่ผ่านมา

    म्हणजे कान्हा ने असेच कार्यक्रम केले good असेच करा देशाची प्रगती ह्यातच आहे

  • @RavindraKhaire-cc2ow
    @RavindraKhaire-cc2ow 2 วันที่ผ่านมา

    तुमचा प्रो ग्राम पाहीजे असल तर कोना कडे फोन करायचा

  • @shaileshtirlotkar8577
    @shaileshtirlotkar8577 3 วันที่ผ่านมา

    Ase paise udavta mhanun..nantr tumcha var sucide karyachi vel yete...kiti mothe pana..karata rao

  • @akashchapte2178
    @akashchapte2178 3 วันที่ผ่านมา

    👌👌👌👌

  • @vishalmokashi1534
    @vishalmokashi1534 3 วันที่ผ่านมา

    Lay barrii awaja

  • @ganeshbokade5493
    @ganeshbokade5493 4 วันที่ผ่านมา

    एक नंबर चा हलकट पणा 👎

  • @maheshmandare9224
    @maheshmandare9224 5 วันที่ผ่านมา

    हा तर डान्स बार 😔😔

  • @DnyaneshwarJadhav-bl9iw
    @DnyaneshwarJadhav-bl9iw 6 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @onkarnakhate
    @onkarnakhate 6 วันที่ผ่านมา

    जैसे डिमांड वैसा supply होता हैं 😂😂 महाराष्ट्र लोकांना असेच आवडते आताचे उगाच टीका करू नये

  • @kondejalindhar3972
    @kondejalindhar3972 6 วันที่ผ่านมา

    Nandu chan गायला मस्त vatla

  • @piyadesai0722
    @piyadesai0722 6 วันที่ผ่านมา

    ढोलकी 👍😍 दादा एक नंबर 👏👏👏

  • @vishrantikengar5082
    @vishrantikengar5082 6 วันที่ผ่านมา

    ताई तू फक्त स्वतः गाणी म्हणा..बाकी डान्स नको

  • @parasrampawle522
    @parasrampawle522 7 วันที่ผ่านมา

    निव्वळ पैशाचा माज आणखी काही दुसरे नाही

  • @shrikantpandirkar3550
    @shrikantpandirkar3550 7 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @kuldeeppashilkar6910
    @kuldeeppashilkar6910 7 วันที่ผ่านมา

    जेवढ्या गवलीना त्यांनी वाजवल्या आहे हे सिद्ध झाल 🙏

  • @logiclearningeducation
    @logiclearningeducation 8 วันที่ผ่านมา

    He kai marathi sanskruti kuthe geli he barobar nahiye

  • @sqlinmurshad364
    @sqlinmurshad364 8 วันที่ผ่านมา

    👌👌🌹

  • @sakshimorvekar2424
    @sakshimorvekar2424 8 วันที่ผ่านมา

    ताई आवाज छान आहे पण हे काय बरोबर नाही

  • @dayudhapse9250
    @dayudhapse9250 9 วันที่ผ่านมา

    फिल्टर आणि without फिल्टर आवाज बघा... स्टुडीओ मध्ये गाणे रेकॉर्ड केले जाते तेव्हा खूप सारे फिल्टर वापरले जातात आणि खरा आवाज बघा 😂😂

  • @prasadsonawane1236
    @prasadsonawane1236 9 วันที่ผ่านมา

    Nilesh bhau chan ❤❤

  • @baliramambhore9522
    @baliramambhore9522 10 วันที่ผ่านมา

    बोकास

  • @deepakpatole8523
    @deepakpatole8523 10 วันที่ผ่านมา

    Iter Rajya madhe ase culture program rotation thithe owalni che khach padtat ase maharastra ta ka hu shakat nahi

  • @jagtap4184
    @jagtap4184 11 วันที่ผ่านมา

    गौळण छान आहे पवित्र आहे पैसे पाकिट मध्ये भरून त्यावर नारळ ठेवून त्या ताईंना ध्या नाच नको तमाशा नको

  • @MugutraoShinde-h3e
    @MugutraoShinde-h3e 12 วันที่ผ่านมา

    तमाशा......... !

  • @dhanrajbhaugawade7351
    @dhanrajbhaugawade7351 12 วันที่ผ่านมา

    Magcha na cha ya band karalaukar dewacha na was are ass Mai chalnar

  • @dhanrajbhaugawade7351
    @dhanrajbhaugawade7351 12 วันที่ผ่านมา

    Ha tar ladies dance bar ahe

  • @sumitrasanap
    @sumitrasanap 12 วันที่ผ่านมา

    पैसेच कमवायचे तर एखाद फाल्तु गान् निवडायचं टव्ल्यनो गवळन् निवडतांना लाज नाही वाटली

  • @Ganeshwaghmare374
    @Ganeshwaghmare374 13 วันที่ผ่านมา

    ताई मला मनापासून ही गवळण आवडते, पण ताई हा तमाशा नाही सुधारणा करा ,जय हरी, जय मल्हार

  • @user-fx2ys2es9d
    @user-fx2ys2es9d 14 วันที่ผ่านมา

    Super 👌🏻👌🏻

  • @-..1113
    @-..1113 14 วันที่ผ่านมา

    Super 🎉🎉

  • @ganeshtaware8791
    @ganeshtaware8791 14 วันที่ผ่านมา

    दादा मला तुमच्या स्टुडिओ मधे गाण्याची संधी मिळेल का ? 🙏🏻 मी पण एक खूप चांगला कलाकार आहे

  • @tejas.k_0328
    @tejas.k_0328 14 วันที่ผ่านมา

    गवळण चा बार डांस वाटला , अस असेल तर महाराष्ट्राचा बिहार आणि उत्तरप्रदेश व्हायला वेळ नाही लागणार ,😢❤

  • @ssalim2725
    @ssalim2725 14 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @ssalim2725
    @ssalim2725 14 วันที่ผ่านมา

    डुलकी वाले मस्त

  • @MachhindraBhagat-k1h
    @MachhindraBhagat-k1h 14 วันที่ผ่านมา

    Super🎉❤❤❤❤🎉🎉🎉

  • @RaamKumar-yn4vv
    @RaamKumar-yn4vv 15 วันที่ผ่านมา

    best of luck

  • @KailasGaikawad-d4y
    @KailasGaikawad-d4y 15 วันที่ผ่านมา

    करीना काळे hit

  • @namrataapkar689
    @namrataapkar689 15 วันที่ผ่านมา

    पैसे उडवणं बरोबर नाही

  • @shikantgade609
    @shikantgade609 15 วันที่ผ่านมา

    1nbat avj

  • @rajukonde5362
    @rajukonde5362 15 วันที่ผ่านมา

    Nandu bhau eakach no🎉❤❤❤

  • @sachinwadekar6328
    @sachinwadekar6328 15 วันที่ผ่านมา

    भारी

  • @madhavkaranjeofficial7157
    @madhavkaranjeofficial7157 16 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर गायली गवळण अप्रतिम❤❤❤

  • @user-nw1iv1gm4n
    @user-nw1iv1gm4n 17 วันที่ผ่านมา

    Lazy vatat nahi Yedzave mansana

  • @user-nw1iv1gm4n
    @user-nw1iv1gm4n 17 วันที่ผ่านมา

    Manse chapri zale ahe

  • @RamAvgahdemusic
    @RamAvgahdemusic 17 วันที่ผ่านมา

    नाद खुळा गवण निलेश रिधम १ च नंबर गायकी १ नंबर क्या बात है

  • @shrikantkhairnar2263
    @shrikantkhairnar2263 17 วันที่ผ่านมา

    खूप छान निलेश दादा 👌🏻👌🏻

  • @user-ue3rq8oh6u
    @user-ue3rq8oh6u 18 วันที่ผ่านมา

    Gavalan aahe gavlanch sajei vhavi tamasha Nako Aani gavlaniche taal sur lay sare gamavle ya karyakramane ashane femous hote nahi parantu nav rupees ashane sarv kahi jate

  • @AW-ge2pp
    @AW-ge2pp 18 วันที่ผ่านมา

    Kya baat hai

  • @YogeshPujari-ho3xo
    @YogeshPujari-ho3xo 18 วันที่ผ่านมา

    आवाज खुप सुंदर आहे ताई तुंमचा पण माघे नाचनार्यांनी तमाशा करुन टाकला