ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
अद्भुत ,शब्दातीत ......😢शत् शत् नमन
दिवाळी पाडव्याच्या भाऊबीजेच्या दिनी सद्गुरू चरणी साष्टांग दंडवत 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
पुण्हा ऐसे कोणी होने नाही
दि, ०५/०६/२०२०/च्या गुरु पौर्णिमेच्या निमीत्ताने माझे सद्गुरू बाबा महाराज सातारकर यांच्या चरणी शत शत कोटी साष्टांग दंडवत
पैल तो गे काऊ कोकताहे ।शकूनगे माये सांगतसे ॥१॥उडरे उडरे काऊ तुझे सोन्यानेंमढीन पाऊ ।पाहुणे पंढरीराऊ घरा कैं येती ॥२॥दहिंभाताचीं उंडी लाविन तुझ्या तोंडी ॥जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगीं ॥३॥दुधें भरुनी वाटी लावीन तुझे वोंठी ।सत्य सांगे गोठी विठोयेईल कायी ॥४॥आंबयां डाहाळीं फ़ळें चुंबी रसाळीं ।आजिचेरे काळीं शकून सांगे ॥५॥ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें ।भेटती पंढरीराणे शकून सांगे ॥६॥
खूप सुंदर आणि मनाला भावले , गाणे अर्थात विवेचन सुद्धा
Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏🙏
ह. भ. प. बाबा महाराज वारकरी संप्र दयाचे भूषण आहे
फार गोड आहे...
Ram Krishna Govind ♥️
फार फारच सुंदर हरि ओम
🙏 सद्गुरू 🙏
Far far God Atisundar
नमस्कार
सातारकरांनी गायलेली ही भजने एका Play list मधे एकत्रित करून अपलोड करा प्लीज
Ahaaaa..aprateem
अप्रतिम
🙏🙌
🙏🙏🚩🚩
Great
Va baba Maharaj satarkar greth Kay chal ahe
👌💐🙏🙏🙏💐🙏🙏💐🌹
Samorch disaych band zal Sagal....mauli
छान
🙏🙏🙏🌹
अद्भुत ,शब्दातीत ......😢शत् शत् नमन
दिवाळी पाडव्याच्या भाऊबीजेच्या दिनी
सद्गुरू चरणी साष्टांग दंडवत 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
पुण्हा ऐसे कोणी होने नाही
दि, ०५/०६/२०२०/च्या गुरु पौर्णिमेच्या निमीत्ताने माझे सद्गुरू बाबा महाराज सातारकर यांच्या चरणी शत शत कोटी साष्टांग दंडवत
पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकूनगे माये सांगतसे ॥१॥
उडरे उडरे काऊ तुझे सोन्यानें
मढीन पाऊ ।
पाहुणे पंढरीराऊ घरा कैं येती ॥२॥
दहिंभाताचीं उंडी लाविन तुझ्या तोंडी ॥
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगीं ॥३॥
दुधें भरुनी वाटी लावीन तुझे वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो
येईल कायी ॥४॥
आंबयां डाहाळीं फ़ळें चुंबी रसाळीं ।
आजिचेरे काळीं शकून सांगे ॥५॥
ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें ।
भेटती पंढरीराणे शकून सांगे ॥६॥
खूप सुंदर आणि मनाला भावले , गाणे अर्थात विवेचन सुद्धा
Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏🙏
ह. भ. प. बाबा महाराज वारकरी संप्र दयाचे भूषण आहे
फार गोड आहे...
Ram Krishna Govind ♥️
फार फारच सुंदर हरि ओम
🙏 सद्गुरू 🙏
Far far God
Atisundar
नमस्कार
सातारकरांनी गायलेली ही भजने एका Play list मधे एकत्रित करून अपलोड करा प्लीज
Ahaaaa..aprateem
अप्रतिम
🙏🙌
🙏🙏🚩🚩
Great
Va baba Maharaj satarkar greth Kay chal ahe
👌💐🙏🙏🙏💐🙏🙏💐🌹
Samorch disaych band zal Sagal....mauli
छान
🙏🙏🙏🌹