NILESH LANKE साध्यासुध्या आमदाराचं घर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • साध्यासुध्या आमदाराचं साधंसुधं घर ! पाहा... फक्त Top 20 न्यूज चॅनेलवर
    पारनेरचे आमदार नीलेश लंके यांचं साधंसुदं घर... पाहा फक्त
    Top 20 न्यूज चॅनेलवर
    आमदाराचं असं घर तुम्ही पाहिलंय का कधी ?
    एकमेकांना जोडलेल्या 6 × 8 च्या दोन-तीन खोल्या आणि छोटंसं अंगण
    आमदारांची पत्नी म्हणतेय,' त्यांनी स्वतःला जनतेसाठीच वाहून घेतलंय.'
    आमदाराची बच्चे कंपनी म्हणतेय,' आम्हाला भेटायला बाबांना वेळच नाही'
    आमदार मुलाच्या कौतुकाबाबत विचारल्यावर आई-वडील झाले भावुक
    मोठा भाऊ म्हणतो, 'तू तालुका सांभाळ मी घर सांभाळतो...'
    ►Subscribe to our TH-cam channel here: www.youtube.co...
    Social Media Handles:
    ►Website: www.top20news....
    ► Like us on Facebook: / top20news.in​
    ► Follow us on: / top20news.i...​
    ► Follow us on Twitter: / top20newsonline

ความคิดเห็น • 1.6K

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 3 ปีที่แล้ว +36

    साध राहीलामुळे आजारी लोकाचा मन जिंकून इतिहास घडविला खुपच चांगला निर्णय आहे या भावाला खूप खूप धन्यवाद

  • @jagannathbhagat818
    @jagannathbhagat818 3 ปีที่แล้ว +47

    हे आमदार साहेब स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या तालमीत तयार झालेला शिवसैनिक आहे याचा कार्याला सलाम जय जवान जय किसान जय महाराष्ट्र

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 4 หลายเดือนก่อน

      Balasahebancya pramanech property jamaa karun thevalya ho marathi lokana chutya banavale

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 3 ปีที่แล้ว +157

    वहिणी साहेब या पाठीमागे खरी अर्धांगी म्हणून श्रेय तुमचेच, शुभम तेचसला शुभेच्छा

    • @bhartibhosale8080
      @bhartibhosale8080 3 ปีที่แล้ว +3

      वहिणी तुमची साथ आहे म्हणु साहेब आज तिथ कोविड सेंटरला राहू शकत आहेत साहेब नाईस वहिणी तुम्ही आहात

    • @ashokdhadwad7639
      @ashokdhadwad7639 3 ปีที่แล้ว

      आज नगरसेवक 5 कोटींच्या घरात राहतात.आमदारांचे विचारूच नका. निलेश लंके साहेबांचे 10 टक्के गुण घेतले तरी खूप होईल.

    • @rajendrabagul155
      @rajendrabagul155 3 ปีที่แล้ว

      वहिनी साहेबाना मनापासून धन्यवाद 🙏

  • @SattaMatka-jk2br
    @SattaMatka-jk2br 3 ปีที่แล้ว +16

    Dislike करणारे 501 लोक एकाच बापाचे आहेत की कुणाच्या मदतीने पैदा झालेत, याचाही शोध घ्यावा बतमीदाराने आणि अशीच बातमी टाका youtube वर

  • @yashashridhamdhere5674
    @yashashridhamdhere5674 3 ปีที่แล้ว +693

    आमदार लंके न मधील १० टक्के गुण जरी इतर आमदारांनी घेतले तरी महाराष्ट्रात स्वर्ग अवतरेल.

  • @bfhyXxswgg
    @bfhyXxswgg 3 ปีที่แล้ว +16

    जो माणूस गरीबीतून येतो तो कधीच आपल्या परीस्थिती ला लाजत नाही... माणसाला फक्त माणुसकीची जाण असली पाहिजे..... धन्यवाद साहेब..

  • @hanumanthenge2246
    @hanumanthenge2246 3 ปีที่แล้ว +1

    आमदार साहेब तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद उपतालुका प्रमुख हनुमान ठेंगणे सर काळजी घ्या

  • @umajiborhade1117
    @umajiborhade1117 3 ปีที่แล้ว

    साधी राहणी आणि मन शुद्ध असे आमचे दादा निलेश लंके साहेब आपणास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @poonamsalekar7963
    @poonamsalekar7963 3 ปีที่แล้ว +7

    खरच आसे आमदार जलमाला यावया पाहिजे तर आणि तरच महाराष्ट्र देश संम्रृध होईल उदंड आयुष्य लाभो आशा आमदार ला

  • @arjunpawar7583
    @arjunpawar7583 3 ปีที่แล้ว +1

    धन्य माता पिता तयाचीया....🙏🙏🙏 साष्टांग दंडवत....असेच लोकप्रिनिधीं हवे

  • @marotibavdane643
    @marotibavdane643 3 ปีที่แล้ว +12

    आसा आमदार महाराष्टाला भेटणे म्हणजे महाराष्टातील पारनेर तालुक्याचे खरे भाग्य

  • @carfitaccessories8992
    @carfitaccessories8992 3 ปีที่แล้ว +33

    सगळ्या आमदारांनी लंके साहेबांचा आदर्श घ्यावा….राहणीमानाचं जाऊद्या पण निदान काम तरी लंके साहेबां सारखं करा

  • @ajitharal1846
    @ajitharal1846 3 ปีที่แล้ว

    खुप छान काम लंके साहेब.

  • @kashinathsalunkhe5950
    @kashinathsalunkhe5950 3 ปีที่แล้ว +1

    Great

  • @ramizrajashaikh486
    @ramizrajashaikh486 3 ปีที่แล้ว +5

    Salute Saheb 🙏🙏😇🙏🙏

  • @manojlagad3622
    @manojlagad3622 3 ปีที่แล้ว

    खरंच खूप अभिमान आहे आमदार लकेंसाहेबचं. त्यानंतर बच्छुभाऊचा आम्हला अभिमान वाटतो खरंच खूप मोलाचं कार्य केले जनतेसाठी

  • @bhaskarsangule69
    @bhaskarsangule69 3 ปีที่แล้ว +13

    सलाम या माता पीतांना...कि त्यांनी असा रत्न जन्माला घातला...तो पण माझ्या महाराष्टात मला "अभिमान" आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक कार्यकरता आहे कारण "लंके साहेब" सुद्धा याच पक्षाचे नेते आहेत...💐💐👋👋👍👍👍

  • @सचिनसेंडीसोनावणे

    लंके साहेब तुम्ही अत्यंत सुंदर कार्य परंतु याच अहमदनगर जिल्ह्यात बीड असे ड्रायव्हर आणि चालक मालक त्यांना तुमच्या मदतीची गरज कारण शेतकऱ्यासाठी आर्मी साठी सगळे आवाज पण गाडी चालक मालक यांच्यासाठी कुणीही आवाज उठवत बच्चु भाऊ च्या नंतर तुमच्यामध्ये ते आशेची किरण म्हणून तुम्हाला विनंती आमच्यासाठी पण काहीतरी करावे एक खरा शिवभक्त सचिन सोनवणे तालुका आष्टी जिल्हा मुक्काम पोस्ट वेल्तुरी साहेब तुमच्या पाया पडून विनंती आमच्यासाठी काही तरी खूप हॉल हाल

  • @rajpawarrj8971
    @rajpawarrj8971 3 ปีที่แล้ว +2

    Great work 💯💯

  • @hemantrakate2840
    @hemantrakate2840 3 ปีที่แล้ว +3

    असा आमदार पलुस कडेगांव मतदार संघात हवा आहे.....👍👍👍

  • @vamanbelhekar716
    @vamanbelhekar716 3 ปีที่แล้ว

    खूप धन्यवाद। साहेब

  • @dadamahanor5239
    @dadamahanor5239 3 ปีที่แล้ว

    साहेब खूप खूप चांगले काम करतात तुम्ही असेच करत राहा

  • @gaikwadanandraoraghunathga7515
    @gaikwadanandraoraghunathga7515 3 ปีที่แล้ว

    मा, लंके साहेब हे दुसरे आर,आर,आबा आहेत,दादांनी राष्ट्रवादी साठी हिरा शोधला । लंके साहेब सलाम तुमच्या कमला

  • @gauravpatil3232
    @gauravpatil3232 3 ปีที่แล้ว +1

    Ek number neta🔥🔥

  • @sameersutar89
    @sameersutar89 3 ปีที่แล้ว

    असा आमदार होणे नाहीं, ना भूतो ना भविष्य 👍👍👍 खूप छान, असे काम केल्यास लवकर देश महासत्ता होइल.

  • @बाळुपांडूरंगनामदास

    पवार साहेब महाराष्ट्रात चांगली करण्यासाठी लंके साहेबांना उपमुख्यमंत्री करा देव माणूस आहे गोरगरिबांचे नेतृत्व करण्याची ताकद या माणसांमध्ये आहे आतातरी चांगला निर्णय घेऊन उपमुख्यमंत्री करा

  • @spg7623
    @spg7623 3 ปีที่แล้ว +10

    गरीब माणसालाच गरिबाची जाण असते. पैसे वाले फक्त पैसे गोळा करत असतात.

  • @businessmanentrepreneur9988
    @businessmanentrepreneur9988 3 ปีที่แล้ว

    खरा मुख्यमंत्री लाभेल महाराष्ट्रराज्याला❤💯

  • @shivshankarzavarepatil2771
    @shivshankarzavarepatil2771 3 ปีที่แล้ว

    दमदार आमदार. जाणता राजा.

  • @pawanp3980
    @pawanp3980 3 ปีที่แล้ว +4

    Nice aamdar

  • @santoshjadhao4659
    @santoshjadhao4659 3 ปีที่แล้ว +5

    सँलुट आहे निलेश भाऊंना

  • @mohanbandgar7917
    @mohanbandgar7917 3 ปีที่แล้ว

    Great work sir

  • @dhyaneshwarharne4867
    @dhyaneshwarharne4867 3 ปีที่แล้ว

    आमदार असावा तर आसा .खरच देव माणूस.

  • @charujundale8856
    @charujundale8856 3 ปีที่แล้ว

    1no आमदार साहेब . तुम्ही पण काळजी घ्या

  • @S_D_P933
    @S_D_P933 3 ปีที่แล้ว +282

    हा विडियो जरा बाकीच्य आमदारांना दाखवा समाज सेवा काय आसती त्याना समजल तर खूप बर होईल

  • @manishajadhav0033
    @manishajadhav0033 3 ปีที่แล้ว +100

    आई वडीलांच्या डोळ्यात पाणी आलेल पाहून खरच पहिल्या वाईट वाटले आणि रडू ही आले की आपल्या देशात दुसऱ्या साठी जीव ओतून काम करणारे आमदार आहेत असेच सवँ आमदारांनी आपापल्या तालुक्यात काम केले तर जनतेचे कधीच हाल होनार नाहीत सलाम तुमच्या कामाला साहेब मनापासून अभिनंदन

    • @surajjadhav2737
      @surajjadhav2737 3 ปีที่แล้ว

      माऊली🙏🙏👌👌👌

  • @nileshpaldhe2955
    @nileshpaldhe2955 3 ปีที่แล้ว +310

    असे सर्व राजकारणी असतील तर देश महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही.
    आपल्या कार्याला अनेक अनेक शुभेच्छा ...

  • @prof.pravinsonawane4335
    @prof.pravinsonawane4335 3 ปีที่แล้ว +38

    अशाच आमदारांची गरज आहे... We proud of you saheb... काळजी घ्या... मन जिंकले

  • @swarajbangar7193
    @swarajbangar7193 3 ปีที่แล้ว +61

    मला गर्व आहे मला व आमच्या परनेरकरांना असा देवासारखा कोणत्याही वेळेकाळेला धावून येणारा आमदार मिळाला...कोणालाच माहीत नसेल पण आमच्या नेत्याने मुंबईवरून 3000 रेमडीसीविर आणले होते...पण सुजय विखे सारखी आमच्या साहेबाने कधीच publicity नाही केली...👍👍
    अरे आमचा आमदार रात्री 3 वाजता सगळा राउंड करून झोपतोय..प्रत्येक pateint चे oxygen ऑक्सिमीटर स्वतः लावून चेक करतो...
    समजा जर एखाद्याची oxygen level कमी आली उदा. 80 आली तर आमचा आमदार तो रुग्ण घाबरू नये म्हणून स्वतः बोलतो की माझीच 75 येत आहे oxygen level.. असा आहे आमचा आमदार...
    आमचा आमदार तिथेच राहतो ...तिथेच जेवतो..
    कोणालाच माहीत नसेल पण एखादी महिला बरी होऊन चालली असेल तर तो प्रत्येक महिलेला 2000 रु ची नोट काढून देतो..पुढच्या खर्चासाठी...असा आहे आमचा साधा आमदार..
    तुम्हाला माहीत नसेल पण आमच्या आमदाराने रुग्णांच्या मनोरंजनासाठी 20 × 20 sq ft ची मोठी स्क्रीन लावली आहे...👍👍💪🙏
    आपल्या महाराष्ट्राला दुसरे RR आबा भेटले आहेत...
    आमचे भाग्य आहे आम्हाला असा आमदार मिळाला...👍👍 ✋⏰🏹

    • @sachinpatil9402
      @sachinpatil9402 3 ปีที่แล้ว +1

      Sahebanch 1no milel ka

    • @kapiljadhav4362
      @kapiljadhav4362 3 ปีที่แล้ว +2

      गर्व आहे आमच्या महाराष्ट्राला असा आमदार लाभला....

  • @nikhilborale3061
    @nikhilborale3061 ปีที่แล้ว +6

    लकें साहेब तुम्हाला नरेंद्र ‌मोदी पन‌ पराभुत करु शकत नाहीत

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 3 หลายเดือนก่อน

      असं काही नाही दुसरे पण व्हिडिओ बघा आणि प्रतिक्रिया द्या.याचे बरेच कारनामे दिसुन येतील.हे दाखवायसाठी पवार साहेबांनी ठेवायला सांगितले आहे लोकांच्या सहानुभूती करिता अजुन बरेच व्हिडिओ आहेत ते बघा आणि मग ठरवा.स्वांतत्र भारतात लाल बहादूर शास्त्री च्या नंतर फक्त मा श्री.मधु दंडवते होऊन गेले.बाकी कोणी असुच शकत नाही.तहसिलदाराची बदली का आणि कोणत्या कारणास्तव केली ते जाणुन घ्या.हे सगळं पवार साहेब पत्रकार लोकांना मॅनेज करुन जनतेला दाखवुन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.हे सत्य आहे.कोविड मद्दे काम केले आणि इतरही काही उद्योग यांनी केले आहेत ते पण माहिती घेऊन जाणुन घ्या मग श्री.मोदींना हरवतिल अशी अतिशयोक्ती करु नका.यांचे खायचे वेगळे दाखवायचे वेगळे फाॅरच्युन गाडीतुन फिरतो तो म्हणजे समजुन जा दिसतं तसे नसते म्हणून आपल्या सारखी प्रामाणिक जनता फसते

  • @pradiptajne2844
    @pradiptajne2844 3 ปีที่แล้ว +443

    आमच्याकडे तर सरपंचाचे घर 4 मजली आहे स्वतःचा फायदा करून घेतात असे नालायक लोक आहे ... सॅल्यूट लंके साहेबाला

    • @shubhamjagtap5351
      @shubhamjagtap5351 3 ปีที่แล้ว +11

      सरपंचाच काय घेऊन बसला साहेब
      त्याच्या सोबतच्या लोकांनी सुध्दा हात धुवून घेतले आहे त

    • @yogeshsawant9209
      @yogeshsawant9209 3 ปีที่แล้ว +3

      Great hai saheb

    • @rameshjadhav8343
      @rameshjadhav8343 3 ปีที่แล้ว

      @@shubhamjagtap5351 and hi and thank God that you can 🥫🥫🥫

    • @rameshjadhav8343
      @rameshjadhav8343 3 ปีที่แล้ว

      @@shubhamjagtap5351 that the other side

    • @jothimanisaranvj1950
      @jothimanisaranvj1950 3 ปีที่แล้ว

      @@shubhamjagtap5351 iopp

  • @Vinodrajput-pi8ew
    @Vinodrajput-pi8ew 3 ปีที่แล้ว +77

    Top 20 न्युज ला धन्यवाद एवढ्या महान व्यक्तीची ओळख करून दिल्या बद्दल . बाकीचे न्युज वाले पैसे दिल्याशिवाय हे दाखवणार नाहीत.

  • @vivekmutyalwar876
    @vivekmutyalwar876 3 ปีที่แล้ว +9

    पिच्चर पाहल्यासारख स्टोरी आहे खरच आमदार साहेब तुम्ही काळजी घ्या जनतेला तुमची गरज आहे.. जपून रहा राजकारणी लोक तुम्हाला जगु देणार नाही....

  • @futureofficer1080
    @futureofficer1080 3 ปีที่แล้ว +146

    आज जर लंके साहेब मुख्यमंत्री असते तर दृष्ट लागावी असा माझ्या शिवबांचा महाराष्ट्र घडला असता माझ्या छत्रपतींच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना चे कसले तुम्ही मावळे रे मावळा असावा तर लंके साहेबां सारखा साहेब सलाम तुमच्या कार्याला

    • @anilshiravadekar4487
      @anilshiravadekar4487 3 ปีที่แล้ว +2

      खरच आसे आमदार असतात जर सर्वांनीच यातील 50% जरी काम केले तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल पारनेरकर जनतेचे नशीब थोर आहे

  • @AGNYCHAVANRD
    @AGNYCHAVANRD 3 ปีที่แล้ว +11

    मला हा व्हिडिओ बघतांना R.R पाटील (आबा) यांचीच आठवण आली. खरचं अशी राजकीय नेते खुप कमी आहेत.

  • @veerthelabra3016
    @veerthelabra3016 3 ปีที่แล้ว +192

    सर तुमच्या सारखे सगळेच आमदारांनी कामे केली तर आपला महाराष्ट्र कोरोना मुक्त होईल

    • @balasahebgadge9202
      @balasahebgadge9202 3 ปีที่แล้ว +3

      कोरोना मुक्त नाही तर भ्रष्टाचार मुक्त सुध्दा होईल

    • @balajidalve8727
      @balajidalve8727 3 ปีที่แล้ว

      @@balasahebgadge9202 लरज्ञज्ञज्ञलध

  • @amarp341
    @amarp341 3 ปีที่แล้ว +18

    सलाम लंके साहेबांच्या कार्याला... आणि ही असते एकत्र कुटुंबाची ताकत..लक्ष्मणासारखा भाऊ पाठीशी आहे... त्यांचे आणि पूर्ण कुटुंबाचे आभार 🙏🙏

  • @maheshzanje8224
    @maheshzanje8224 3 ปีที่แล้ว +254

    हे जर आज मुख्यमंत्री असते तर, मला नाही वाटत महाराष्ट्रा मध्ये एवढ्या लोकांचा मृत्यू झाला असता....👍👌🇮🇳🙏🚩😊

  • @arunkulkarni8042
    @arunkulkarni8042 3 ปีที่แล้ว +184

    आमदार साहेब स्वताला संभाळा. घरच्यांना पण वेळ द्या.एवढ चांगल नसत कोणी साहेब.

    • @vijaymoin344
      @vijaymoin344 3 ปีที่แล้ว +1

      खुप छान साहेब

    • @jaymaharashtra1981
      @jaymaharashtra1981 3 ปีที่แล้ว +4

      महात्मा गांधी.... शहीद भगसिंग ह्यांनी जर असा विचार केला असता तर देश स्वत्रत्य जाला नसता.. सीमेवर असणार्या जवानांनी काय करावं मग घरी निघून यावं का.. लोकप्रतिनिधी आहेत ते त्यांचं कामच्च आहे...

    • @govindkavale2745
      @govindkavale2745 3 ปีที่แล้ว

      @@vijaymoin344 आहे

    • @thegodfather8135
      @thegodfather8135 3 ปีที่แล้ว +1

      ते पण भ्रष्टवादी पार्टी मधे.😀 आमदार साहेब स्वतःला संभाळा 🙏 r r पाटील नंतर भ्रष्ट पार्टी मधे तुम्ही आवडले 👍

  • @rohitgadepatill9097
    @rohitgadepatill9097 3 ปีที่แล้ว +11

    खरच देवमाणूस भेटला पारनेर तालुक्याला💎😎हिरा+हिरो आहेत निलेश सर😍😍❤❤✨✨💎🐅🐅🐅👑

  • @geetapatale9657
    @geetapatale9657 3 ปีที่แล้ว +278

    धन्य ते माता पिता असा पुत्र जन्माला घातला

    • @bhartibhosale8080
      @bhartibhosale8080 3 ปีที่แล้ว +1

      Nice mullala Janam dellya te aievadil kharch mhyan

    • @vasantpawar9507
      @vasantpawar9507 3 ปีที่แล้ว +1

      Dhanya Mata Pita Asha Putra chal Mala ghatla

  • @rp4630
    @rp4630 3 ปีที่แล้ว +20

    Real meaning of आमदार word = लंके saheb ❤️🇮🇳
    अशा social worker लोकांनाच साहेब हा शब्द वापरणं योग्य आहे.

  • @DilipKumar-sq2ve
    @DilipKumar-sq2ve 3 ปีที่แล้ว +44

    यालाच म्हणतात जनतेचा खरा सेवक
    लंकेश साहेबांना आभार वक्त करायला शब्द कमी पडत आहेत. 🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashshinde4819
    @prakashshinde4819 3 ปีที่แล้ว +175

    घर" छोटे का होईना, पण वाघाचं "मन "मोठं आहे, 🙏🙏

  • @digvijayrajdhangare3330
    @digvijayrajdhangare3330 3 ปีที่แล้ว +14

    शब्दच उरले नाही
    कौतुक करायला👍👌

  • @marutiabhangabhangmaruti5102
    @marutiabhangabhangmaruti5102 3 ปีที่แล้ว +35

    मी पाहिलेले आमदार जो भटकंती करणाऱ्या धनगर समाजाला फोन करून आदराने विचारपूस करणारा खरा माणूस

  • @जयश्रीराम-प6ढ
    @जयश्रीराम-प6ढ 3 ปีที่แล้ว +7

    असे आमदार मिळण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन लोकांना निवडून द्यावे त्यामधून एखांदा लंके सारखा आमदार निघेल

  • @gajananmisalvlogs506
    @gajananmisalvlogs506 3 ปีที่แล้ว +94

    हा व्हिडीओ दुसर्या आमदार खासदाराला पण दाखवा...🙏🙏🙏

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 3 ปีที่แล้ว

      bght pn astil ani tyanchya kanavr pn lankeshsaheban
      bddl he srv jat asalch. as asun pn tyanna as kahi sucht nahi hech durdyv ahe.
      tyanni hya paiki 10%
      kam kel tri khup jhal pn tehi hotana dist nahi.
      pn tyapaiki kahi jn ajun ashya kalathi ghanerd rajkarn krnyatch mgn ahet.
      aso lanke sahebanchya kamala salam ahe.

  • @पैलवानपैलवान-स7श
    @पैलवानपैलवान-स7श 3 ปีที่แล้ว +2

    आमदारसाहेबांची दोन मुलं पण किती छान आहेत नाहीतर दुसर्या आमदारांची नुसती माजलेली बोकडं

    • @vK-qv7wh
      @vK-qv7wh 3 ปีที่แล้ว +1

      o bhai bhai....

  • @dhanajidhokare6315
    @dhanajidhokare6315 3 ปีที่แล้ว +213

    आई वडिलांना हात जोडून नमन

  • @krishnamalve5201
    @krishnamalve5201 3 ปีที่แล้ว +216

    साधी राहणी, उच्च विचारसरणी.

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 3 ปีที่แล้ว +26

    लंके साहेबांना मुख्यमंत्री केल तर आणखी खूप सुंदर काम करतील यात शंकाच नाही सलाम तुमच्या कार्याला

  • @ravirajphapale337
    @ravirajphapale337 3 ปีที่แล้ว +12

    👌आमदार असावा तर असा, पुढील कार्यास शुभेच्छा ,खरा जनतेचा सेवक देव माणुस 🙏

  • @gopinathsananse5414
    @gopinathsananse5414 3 ปีที่แล้ว +5

    कुळी कन्या पुत्र होती जे सात्त्विक,तयाचा हारीक वाटे देवा, पक्ष मायने ठेवत नाही काम बोलते, धन्यवाद लंकेजी

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 3 ปีที่แล้ว +36

    पारनेर ही संत निळोबाराय यांची कर्मभूमी आहे... तिथे अशी मानसे जन्म घेनारच....

  • @maheshpagar5593
    @maheshpagar5593 3 ปีที่แล้ว +13

    काका खरच खुप चागला मुलगा आहे तुमचा खुप सुदर कार्य करत आहेत लंके साहेब

  • @surendrasawant7747
    @surendrasawant7747 3 ปีที่แล้ว +52

    असेच आमदार पाहिजेत. Dhandhandage आमदार यांचे वेगवेगळे उद्योग धंदे असले तरी ते सरकारच्या प्रत्येक योजनेतील पैसे कसे खायला मिळतील ते बघत असतात त्यामुळे लंके सारखेच आमदार सरकार मध्येच पाहिजेत.लंके सरकार आपल्याला आणि आपल्या कामाला सलाम.

  • @manoharpandit1982
    @manoharpandit1982 3 ปีที่แล้ว +19

    धन्य माता पिता, देव जन्माला आला . कोटी कोटी नमन आई तुम्हाला 🙏

  • @pandurangwanjare40
    @pandurangwanjare40 3 ปีที่แล้ว +69

    आता तरी बाकीचे ईतर आमदार खासदार. स्वताचे घर भरणारे जरा सूधरतील काय ? ...
    लंके साहेबाचे मनापासून धन्यवाद .ईश्वर आपनास खूप शक्ती देवोत .जनकल्यानासाठी 👑👑

    • @udaygawade4597
      @udaygawade4597 3 ปีที่แล้ว +1

      हे आमदार खासदार मुख्यमंत्री पंतप्रधान गृहमंत्री सुधारणारे असतें तर जनता उपाशी राहिली नसती आणि लूट झाली पण नसती 🙏🙏

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 3 ปีที่แล้ว

      he rktat asav lagt.

  • @quickmusicpro6622
    @quickmusicpro6622 3 ปีที่แล้ว +8

    आपण एक आदर्श व्यक्तीमत्व आहात आपला आदर्श संपूर्ण आमदारांनी वा राजकारणांनी घ्यावा एवढीच अपेक्षा साधी राहणी व उच्च विचारसरणी असे फक्त म्हणीतच ऐकलं होतं पण आज तुमच्या रूपाने प्रत्यक्षात पाहायला मिळाले.आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.आपल्या हातून खूप वर्षे अविरत जनसेवा घडो🙏

  • @pradeeppatil7728
    @pradeeppatil7728 3 ปีที่แล้ว +37

    खरचं आमदार असावा तर असा. साधा सुधा गरिबांचा कैवारी!great

  • @ramkrushnaacademykhupati4611
    @ramkrushnaacademykhupati4611 3 ปีที่แล้ว +187

    आमदार असावा तर आसा निलेश लंकेसारखा...

  • @avinashlagad8814
    @avinashlagad8814 3 ปีที่แล้ว +2

    😁😁😁😁😁😁 जनतेचा राजा हा जनतेतचं असावा नुसता खुर्चीवर नाही लंके तुम्ही फारचं महान आहेत 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

  • @ravipatil1538
    @ravipatil1538 3 ปีที่แล้ว +95

    खरच डोळ्यात पाणी आले आमदार साहेबांचे काम पाहून

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 3 ปีที่แล้ว +13

    खरचं आमदार असावा तर असा
    त्यांच्या कार्यास माझा सलाम🙏🙏🙏🙏

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 ปีที่แล้ว +39

    कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक , तयाचा हरिख वाटे देवा.
    कोणत्याही आईबापाला आणि कुटुंबियांना अभिमान वाटावा असच काम आहे.
    देवा आमदार साहेबांची काळजी घे तु.

  • @शिवशंभू-ह9भ
    @शिवशंभू-ह9भ 3 ปีที่แล้ว +2

    महान आणि महान कार्य आहे साहेब 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻👍👍👍👍👍👍👍🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 तुम्हाला खूप खूप खूप आयुष्य लाभो✌✌✌✌✌✌✌✌✌🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @hiteshdhadve4432
    @hiteshdhadve4432 3 ปีที่แล้ว +30

    खरंच डोळे भरून आले 😭 खरं खुप चांगला काम करतात तुम्ही ❤️😘❤️

    • @narayangaikwad8296
      @narayangaikwad8296 3 ปีที่แล้ว +2

      सलाम साहेब तुमच्या कार्याला जय महाराष्ट्र जय हिंद

  • @Avc143
    @Avc143 3 ปีที่แล้ว +19

    चांगल बातमी कव्हर केली 20 न्युज🤘🤘🤘

  • @krushnakatphale1593
    @krushnakatphale1593 3 ปีที่แล้ว +57

    या देवरुपी माणसाला कोटी कोटी सलाम धन्य ते माता पिता ज्यांनी जन्म दिला लंके साहेब तुम्हा...

    • @shivajipowar8716
      @shivajipowar8716 3 ปีที่แล้ว

      "आमदार असावा तर असा
      सा-यांनी घ्यावा त्यांचा वसा."
      आम.लंकेच्या कुटुबियांना धन्यवाद व पुढील कार्यास आभाळाएवढ्या शुभेच्छा.

  • @dattagilbile409
    @dattagilbile409 3 ปีที่แล้ว +14

    साहेब तुमचे खुप खुप अभिनदंन.आमदार असावा तर असा अनेक आमदार बघितले पण तुमच्या सारख आमदार होने नही.
    छत्रपती शिवस्वराज्य सेना-राष्ट्रीय उपाध्यक्ष-श्री.दत्तात्रेय बाळु गिलबिले तसेच माझ्या सर्व पदाधिकारी यांच्या कडुन आपाणस मानाचा मुजरा

  • @manishganvir5656
    @manishganvir5656 3 ปีที่แล้ว +6

    खरा आमदार व सच्चा माणुस. संविधान चा हा विजय आहे. आमदार साहेब आपल्या आरोग्याला जपा. तुमच्या सारखे समाजसेवक समाजाला हवेत.

  • @ranraginiladybouncerdeepap5301
    @ranraginiladybouncerdeepap5301 3 ปีที่แล้ว +1

    Great work ashi sewa kara are nete great manacha mujara Dada9623018435

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 3 ปีที่แล้ว +14

    खरोखर कौतुक आहे अशा लोकप्रतिनिधीच. आमदार लंकेसाहेब आपल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. स्वतःची काळजी घ्या.

  • @अबकीबार400पार-ल7छ
    @अबकीबार400पार-ल7छ 3 ปีที่แล้ว +5

    लंके ना मुख्यमंत्री करा, अशी माणसे मोजकीच असतात ,त्यांना योग्य व्यासपीठ मिळाले पाहिजे, पैसे नाही म्हणून शिवसेनेने त्यांना तिकीट दिले नाही,त्यांना मुख्यमंत्री करा

  • @shivanshkalekar4480
    @shivanshkalekar4480 3 ปีที่แล้ว +3

    काही लोक बोलतात प्रसिद्धी साठी करतात पण ते जरी केलं तरी चांगलाच आहे,,,,,,

  • @gajanankhodke8947
    @gajanankhodke8947 3 ปีที่แล้ว +72

    दर्जेदार लोक प्रतिनिधी असावा तर आमदार लंके साहेबासारखा.god bless you 🙏.

    • @sujatabhagat3455
      @sujatabhagat3455 3 ปีที่แล้ว

      सलाम लंके साहेब

  • @rushipansambal377
    @rushipansambal377 3 ปีที่แล้ว +4

    2024ला निलेश भाऊ लंके यानां नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ उमेदवारी दिली पाहिजे आणि ते 100%निवडुन येणार

  • @vijayraut135
    @vijayraut135 3 ปีที่แล้ว +1

    आमदार आहे ते तूमच्या पेक्षा वय जास्त आहे त्याचं हा आमदार तो आमदार याच्या पेक्षा हेआमदार शब्द वापरा

  • @Fire-uv9no
    @Fire-uv9no 3 ปีที่แล้ว +6

    सरपंच चा ४ मजलि बिल्डिंग असते बाक़ी आमदराच त्याच्या पोरनकड़े लैंडक्रूज़र फ़ॉर्चूनर वगरे असते हा विडीओ बाक़ी आमदाराना दाखवा लंके साहेब कालजी घ्या असा आमदार होने नाही

  • @poojabhosle9995
    @poojabhosle9995 3 ปีที่แล้ว +1

    मुलं खूप छान आहेत साहेबांची 👨‍👩‍👦‍👦

  • @swami1797
    @swami1797 3 ปีที่แล้ว +37

    आमदार साहेब तुम्हाला घरच्यां खुप मोठा आधार आहे प्रथम मी घरच्याचे आभार मानतो समाज सेवा हि रक्तात असावी लागते तुमच्या कडे तर ती खानदानी आहे खरच तुम्ही महान आहात तुमच्या सर्व वाटचालीला मनापासून शुभेच्छा

  • @KiranJadhav-hg3fh
    @KiranJadhav-hg3fh 3 ปีที่แล้ว +8

    भाऊंनी केलेल काम पाहून सलाम आई तुलजा भवानी आपणास ऊदंड आयुष्य देवो 🙏🙏🙏

  • @agriculturefarming6041
    @agriculturefarming6041 3 ปีที่แล้ว +5

    आमदार साहेब तुम्ही भावी मुख्यमंत्री fix आहात

  • @ahemadshaha2010
    @ahemadshaha2010 3 ปีที่แล้ว +1

    आमचे आमदार एकदा नीवडुन गेले का भगंले आनी मोठमोठयागाडया त फीरतात फीरुन मतदारसगांत ढोकुन सुधा पहात नाही आमचे आमदार बागड़े नाना माजी वीधान सभा अध्यक्ष सारे रस्ते खढयात गेले औरंगाबाद फक्त 1/कीलोमीटर आहे तो पन रस्ता नीट नाही भेटले त सागां त्यांना

  • @shivrajjadhav4290
    @shivrajjadhav4290 3 ปีที่แล้ว +118

    आमदार असावा तर असा.. साहेब तुम्ही खरंच देव मानूस आहात..

  • @tsmvivek550
    @tsmvivek550 3 ปีที่แล้ว +16

    आमदार निलेश लंके सारखीच प्रेरणा प्रत्येक आमदारांनी घेतली पाहिजे

  • @abhijeetsankpal8132
    @abhijeetsankpal8132 3 ปีที่แล้ว +5

    Amchya kolhapurla nagrsevkanche 4 floor che building aste hats of korona various Nilesh lankhe (saheb)👍✌💯

  • @govrdhandarkunde9465
    @govrdhandarkunde9465 3 ปีที่แล้ว +11

    आमच्या पाचपुते साहेबांनी सुरवातीला लोकांच्या करडई बदडल्या करडई बदडता बदडता कधी हवेली बांधली कळलंच नाही

  • @bhauk678
    @bhauk678 3 ปีที่แล้ว +13

    असे आमदार प्रत्येक मतदारसंघाला लाभले तर रामराज्य यायला किंवा भारत सोने की चिढीया हायला वेळ लागणार नाही.धन्य माता पिता तयाची हे.लंके साहेब तुम्हाला शतशः नमन

    • @liyakatshaikh5360
      @liyakatshaikh5360 3 ปีที่แล้ว +1

      १४एप्रिल पासून सेंटर चालू आहे
      परंतू अजूनतरी. असा दुसरा आमदार काही तयार झालेला दीसत नाही
      एकमेव एकच आमदार
      निलेश भाऊ लंके सर ⭐⭐⭐⭐⭐