दिसला गं बाई दिसला (लावणी) | Disla Ga Bai Disla | पिंजरा | Sandhya, Shriram Lagoo | Marathi Songs
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 มี.ค. 2023
- सुपरहिट मराठी गाण्यांच्या लिस्ट साठी NH Marathi Music चॅनेल ला नक्की सुब्स्क्रिब करा आणि बेल icon वर क्लिक करा. @nhmarathimusic
MALA LAGALI KONACHI UCHAKI| Marathi Marathi song from the movie Pinjara.
Star Cast: Sandhya Shantaram, Shreeram Lagoo, Nilu Phule, Bhalchandra Kulkarni, Vatsala Deshmukh, Usha Naik, Sarala Yeolekar, Maya Jadhav, Govind Kulkarni, Ganpat Patil, Krishnakant Dalvi
Release Date: 31 March 1972
Written By: Shankar Babaji Patil
Director: V. Shantaram
#marathi #song #pinjra #marathi #song #Sandhya #ShreeramLagoo #MarathiGaani #MarathiSongs #Marathi #Gaani #SuperhitSongs #SuperhitMarathi #SuperhitGani #romanticsongs - เพลง
2024 ❤. कोण कोण ऐकत आहे
मी
❤@@BGGORE
Mee
आमच्या वडिलांचा आवडता चित्रपट, कोविड मध्ये वडील सोडून गेले...जेंव्हा लहान होतो तेंव्हा दुर्लक्ष केलेला किंवा त्या वयाला न समजणारी ही अजरामर कलाकृती आज बघितली तेंव्हा समजलं जुनी चित्रपट आणी त्याची समज असणारी प्रेक्षक मंडळी किती सुजाण होते..वारंवार डोळे पानावत राहिले..जुन 2024 ❤❤
😢😢😢
आज २०२३ मध्येही हि आजरामर लावणी कोन कोन ऐकत पाहत आहे❤❤
Me
@@pranaliatram3454 Good 👍
Khupach cchan lavani
Aahe baba.
Me pan❤❤❤❤
Me
ओहो
ज्वानीच्या आगीची मशाल हाती
आले मी अवसच्या भयाण राती
काजवा उडं किरकिर किडं रानात सुरात गाती
काजवा उडं किरकिर किडं रानात सुरात गाती
दिलाचा दिलबर जिवाचा जिवलग हो
दिलाचा दिलबर जिवाचा जिवलग
कुठं दिसंना मला गं बाई-बाई कुठं दिसंना मला
कुठं दिसंना तिथं दिसंना
कुठं दिसंना तिथं दिसंना
शोधु कुठं शोधु कुठं शोधु कुठं
दिसला गं बाई दिसला
दिसला गं बाई दिसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
दिसला गं बाई दिसला
दिसला गं बाई दिसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
गडी अंगानं उभा नी आडवा
त्याच्या रूपात गावरान गोडवा गं
त्याच्या रूपात गावरान गोडवा
गडी अंगानं उभा नी आडवा
त्याच्या रूपात गावरान गोडवा
तेजाळ मुखडा सोन्याचा तुकडा
तेजाळ मुखडा सोन्याचा तुकडा
काळजामधे ठसला गं बाई-बाई काळजामधे ठसला
काळजामधे काळजामधे काळजामधे
दिसला गं बाई दिसला
दिसला गं बाई दिसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
माझ्या राजाचा न्यारा डौल
डाव्या डोळ्याचा देतोय कौलं हो
माझ्या राजाचा न्यारा डौल
डाव्या डोळ्याचा देतोय कौलं
लहरी पटका मानेला झटका ओ
लहरी पटका मानेला झटका
भाला उरी घुसला गं बाई-बाई भाला उरी घुसला
भाला उरी भाला उरी
दिसला गं बाई दिसला
दिसला गं बाई दिसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
अंगा अंगाची करते अदा
आग आगीवर झाली फ़िदा
गं बाई आग आगीवर झाली फ़िदा
अंगा अंगाची करते अदा
आग आगीवर झाली फ़िदा
उडलं भडका चढायला धुंदी
उडलं भडका चढायला धुंदी
जीव जीवात फसला गं बाई-बाई जीव जीवात फसला
जीव जीवा जीव जीवा जीव जीवा
दिसला गं बाई दिसला
दिसला गं बाई दिसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
दिसला गं बाई दिसला
दिसला गं बाई दिसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
मला बघून गालात हसला गं बाई हसला
Tumhi tar sagla gana lihila va fatastic
Old is gold
मस्त ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
मराठी चित्रपट म्हणजे एक जगण्याची आशा आहे त्याच्यात जो गोडवा आहे तो कशातच नाही
माझ्या जन्माच्या अगोदरची लावणी. मी आज ऐकतोय वर जेव्हा म्हातारा होईल तेव्हा पण ऐकणार.
tharki
एक ते लहानपण होतं,पिंजरा चित्रपट लागला की आम्ही बोअर चित्रपट आहे म्हणून उठून जायचो , आणि आज हा चित्रपट मी 3 दीवसात तब्बल 6 वेळा बघीतला मास्तर आणि चंद्र कला यांची प्रेमकथा खुपच मस्त होती,पण त्यांचा अंत खूपच ह्रदयद्रावक झाला,त्या काळातच नव्हे आजपण हा चित्रपट अविस्मरणीय आहे..
Mi tr khup radale 😢 hote ha movie पाहिल्यावर last last seen la aani majhe pappa mala बघून हसत😂 होते
Zavada aahe tu
संध्या फक्त महाड नाहीतर अख्या महाराष्ट्राची शान होती
V.शांताराम यांचे अजरामर दिग्दर्शन...dr. लागू,निळूभाऊ, आणि संध्या जींचा अप्रतिम अभिनय या सर्व जुळून आलेल्या chemistry ला तोड नाही ....
अप्रतिम अभिनय
Anjali your progress with childhoods
Baalpan Athavale ❤😢 arth samjat navta pan aajoba he gaane gaayche , aani mi tyanchya maage !! 😂😂 miss you aajoba 😭
20100 kon aaekanar❤
या अशा अप्रतिम गाण्यामुंळे समजते माझ्या मराठी भाषेची श्रीमंती. अप्रतिम ❤💖💗
फारच छान लावणी
असे चित्रपट व लावण्या पुन्हा होणे नाही. पिंजरा चित्रपट पुन्हा पुन्हा पहावा असा वाटतो. डॉक्टर श्रीराम लागू यांची भूमिका खूप भावली.
आम्ही सावळे ghratle❤
❤❤❤❤
Old is gold
अशा लावण्या आता ऐकायला मिळत नाही
मराठीतील एक आदर्श सिनेमा
मास्टरपीस
खरोखर आजरामर कलाकृती, अफलातून लावणी सुंदर गाणी, 👌👌👌
Pp
@@blatha9066ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp
@@blatha9066 .ĺ. 😊
Beautiful ❤️
आपली मराठी संस्कृती खूप सुंदर आहे
आमच्या महाड मधील संध्या देशमुख
तुमचं महाड का..!!??😂😂🎉🎉
वत्सला देशमुख त्यांची बहिण आणि रंजना ची मावशी संध्या.
तुमच्या महाड मधील पोरीच चिकण्या आणि संस्कारी आहेत सर 🙏🙏🙏🙏
Great actress sandya. No one can challenge her art today also.
मला ह्या गाण्याचे गीतकार, संगीतकार, आवाज, नृत्य दिग्दर्शन खूप खूप खूप खूप आवडत. आम्ही नशीबवान आहोत आम्हाला ह्यासारखी अनेक गाणी ऐकायला मिळाली.🙏🙏🙏🙏🙏🙏🥰🥰🥰🥰🥰🥰
Good morning Swati mam ☕️ ...gele te divs..rahilya tya Athvni
❤ ओल्ड इज गोल्ड मराठी
MY heart Touch song
युटूब वाल्या मित्रा ला मानाचा मुजरा 🌹🌹🌹🙏🙏👌🏃♂️🏃♀️🏃♂️🏃♀️
A very nice, beautiful song.
Jai.bhim
कुणाला आज हे गाणं आठवलं 🙂
Vardini gaikar
The entey 🔥🔥🔥
आज सुद्धा आमच्या सारख्या वरिष्ठ नागरीकात नव चयतण्याचा ऊत्साह वर्धक हर्ष मानसी दरवळतो.
दिग्गज कलाकारांची जत्रा.. Absolutely great. यांच्या बुद्धीला तोड नाही.. 🙏🙏🙏
खुप छान गण आहे पण गाण्याचे चीत्रिकर देखील उत्तम आहे.. गाण्यातील घुगरांचा आवाज आणि त्याचे चित्रीकरण अगदी बरोबर आहे.
Absolutely beautiful song and beautiful voice of Lata Mangeshkar ❤❤❤
This song takes you in a different world.
खूपच सुंदर लावणी 👌
SANDHYA THAI LAJAWAB 👌🙏 jai maharashtra.
2050 made mi aaekat ahe nice. Song ❤❤❤❤❤❤
Aisa gaana aisi lawni aisa bek graun danc jabardast 💯💯💯💯💯👌👌👌👌👌🙏🙏
2070 made mi aaekanar ❤❤❤
pinjra chitrpat lavni 2024 madhy aaj hi nice
♥ ♥ ♥
In 2024 ...for ram kadam .. Jagdish khebudkar .. v.shantaram...dr lagu and sandya all diamond 💎
अप्रतिम अजरामर गाणे
मी अजूनही जुनी गाणी आवर्जून बघतो
2050 made pan aaeku aamich❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
22, 6 ,2024 कोन कोन आईकत आहे
Mi 1975 la 20 वेळे picar bagitala
पुणेरी श्री राम लागू (दादा) अप्रतिम
❤ अफलातून ❤
Simply Great 👍
राम कदम 🙏🙏🙏🙏
आज 2050 मध्ये ही अजरामर लावणी कोण कोण पाहत आहे
अप्रतिम गाणी...❤
अशा अजरामर कलाकृती लावणी सादर करणं सोपं नाही हा चित्रपट माणसाला काय तरी सांगुन गेला
pinjra is re released....with real 4k resolution.....but not avalible on internet....if possible upload here !
Mala jya velhi Marathi bhasha samajat navhte tya velhi ha film me teen vela pahilo hoto,atha pan you tube var pahat asto,V Shantaram ji cha production ani direction madi kelela ek Sundar chitra ahet, Sandhya Tayincha Tamacha hya nritya khoob gazlet, sagle kalakaranna Dhanyavad.
Star Cast: Sandhya Shantaram, Shreeram Lagoo, Nilu Phule, Bhalchandra Kulkarni, Vatsala Deshmukh, Usha Naik, Sarala Yeolekar, Maya Jadhav, Govind Kulkarni, Ganpat Patil, Krishnakant Dalvi IS STAR CASTING IS BEST PINJARA BEST MOVIE 70'S YEAR
Loved this movie so haunting and this song is last great ! In fact all the songs are great of this movie
Love music वेड लावणारी गाणी
Deserves an Oscar!
Cent percent! True
Well done with a lot. Music.
खुप सुंदर गाणं
अप्रतिम अभिनय❤👌👌👌
ऐसा दोबारा नहीं
Nostalgia Grammy doesn't needed this song and Grammy want them ❤
खूप छान
खुप सुंदर लावणी ❤
मंत्रमुग्ध गान
Lai bhari krantikari jaibhim aahe
पषञ कल परऋ
@@bhagwankhandagale5205 h to the world and 221111111111q1111
Beautiful lawani
संगीत खूपच छान आहे
Evergreen song ❤
29,6,2024,, मधे कोन कोन आयकत आहे सॉन्ग 🎉🎉
Sandya is Great Artist.
❤
❤❤अजरामर ❤❤कलाकृती.❤❤
Let's beginning how much far away see soon
Ek no acting aani sagle superstar jaberdast pa sagle dr shree ram lagu, nilu pule aani sandhya madam ch nav ghetat pan tya movie madhil khalnay sakarnare sir n ch koni naav pan ghet nahit tyanchi acting pan ekdam kadk aahe baki jabardat movie
My fvrt song main roj ye song sunti hoon❤❤❤
Only Lata can sing this !
Old is Gold my favourite is Marathi Jay Maharashtra
ञञञ
ङण
Great v.shantaram ji & संधायाजी🎉
Song and CHOREOGRAPHY is very good do not compare other cinema
Great ram kadam sir.......miss u
Jai shree Ram ❤
ye geet sun ker ghr ke saamne se raat 12 bja ganpati jaate the hum neeind se jaagkr dakhte the
💯💯💯💯👌
Evergreen songs ❤❤❤❤❤
2024 madhe he gan kon ikattha ahe
Superstar sandhya
4June special.... Liberty dance
Old is Gold
Ek number....
Aaj hi man purpulit karte angawar Aaj hi katte ube ratthth sarwotum gane Ani tyath sandeyji super woman
Excellent lavani
Mashal song,kata divti
❤❤
❤❤disla. Ga bai❤❤
❤old is gold
❤❤❤❤❤❤ I like song