पिंजरा चित्रपटाचा हा भाग पाहून पुन्हा एकदा मागच्या काळात गेलो . पिंजरा चित्रपट कितीही पाहिला तरी त्याची झिंग कमी होत नाही . जगदीश खेबुडकर डॉ . श्रीराम लागू निळू फुले आणि सर्व या चित्रपटातील लहान मोठे कलाकार खरोखरच मौल्यवान हिरे मराठी चित्रपट सृष्टी तील आणि ते सोनेरी दिवस .
अप्रतिम असा चित्रपट काळजावर घाव करणारा माणूस कितीही चांगला असला तरी मार्ग चुकला की त्याची काय दुर्दशा होते आणि माणसाने चांगलाच मार्ग स्वीकारला पाहिजे हे या चित्रपटातून व्यक्त केली आहे, आणि खूप काही घेण्यासारखे सुद्धा आहे
मी तर ही प्रार्थना माझ्या वहीच्या पानावर आणि मनावर कोरून ठेवलयं... जगदीश खेबुडकरांची शब्दरचना अप्रतिम असते... त्यांच्या जीभेतून साक्षात सरस्वतीच अवतरत होती..
पिंजरा चित्रपटाचा हा भाग पाहून पुन्हा एकदा मागच्या काळात गेलो .
पिंजरा चित्रपट कितीही पाहिला तरी त्याची झिंग कमी होत नाही . जगदीश खेबुडकर डॉ . श्रीराम लागू निळू फुले आणि सर्व या चित्रपटातील लहान मोठे कलाकार
खरोखरच मौल्यवान हिरे
मराठी चित्रपट सृष्टी तील
आणि ते सोनेरी दिवस .
अप्रतिम असा चित्रपट काळजावर घाव करणारा माणूस कितीही चांगला असला तरी मार्ग चुकला की त्याची काय दुर्दशा होते आणि माणसाने चांगलाच मार्ग स्वीकारला पाहिजे हे या चित्रपटातून व्यक्त केली आहे, आणि खूप काही घेण्यासारखे सुद्धा आहे
रम , रमा नी रमी ! माणसाच्या पतनाची प्रमुख कारणं ! बाईचा नादं भल्या भल्यांना यमसदनी घेऊन जाते ! पुर्वीचे मास्तर नी पाटिल देखिल कीती चारीञ्यवान , आदर्शवादि असायचे हे देखिल चिञपटा द्वारे पहायला मिळाले 🙏
आसा चित्रपट आता होणार नाही किती वेळा पाहिले तर मन पुन्हा हा चित्रपट पुन्हा पाहावं असं वाटतं.❤❤😂😂
पिंजरा सिनेमा कितीही वेळा बघा...बघावाच वाटतो..❤
राम कदम यांचं संगीत सुद्धा अप्रतिम
खूपच सुंदर व खुप शिकण्यासारख आहे,...
अप्रतिम कलाकृती धन्य ते कलाकर धन्य तो निर्माता शब्द कमी पडणार
स्वतःवर अती विश्वास सुद्धा ठेवणे चुकीचे आहे,हे या सिनेमातून शिकण्यासारखे आहे
जबरदस्त कलाकृती..
डॉक्टर लागू was 💎
चित्र पती व्ही. शांताराम यांची ग्रेट कलाकृती म्हणजे पिंजरा,, पिंजरा चीं पुनरावर्ती नटरंग
❤आता चित्रपट आता होणार नाही धन्य ते वी शांताराम जगदीश खेबुडकर
3:25
पिंजरा खूप गजले स्टोरी 👌🎉🎉
पिंजरा., मराठी माणसाला पडलेले स्वप्न...
पिंजरा सिनेमा अजबच रसायन आहे बाबाचांदवणकर
एक् शिक्षक शेवटी पर्यंत आदर्शच् राहिले
कधीकाळी हा चित्रपट तयार केला सलाम निर्मात्याला
Very good
असा चित्रपट पून्हा होणे नाही...
हीच खरी कलाकृती
खरी कलकृति❤
Phijara to phijrac ❤❤❤❤❤❤
एक बाई आयुष्याचा तमाशा कसा करते हे समजल
1 number chitarpat
4.35 ते 6.15 अप्रतिम शब्द रचना. हॅट्स ऑफ जगदीश खेबुडकर सर.....
मी तर ही प्रार्थना माझ्या वहीच्या पानावर आणि मनावर कोरून ठेवलयं... जगदीश खेबुडकरांची शब्दरचना अप्रतिम असते... त्यांच्या जीभेतून साक्षात सरस्वतीच अवतरत होती..
@@SunilPatil-cb9wd 😅😮
@@SunilPatil-cb9wd lllllllll
89
😊😊ठ❤❤❤@@SunilPatil-cb9wd
दोघे आपापल्या जागेवर बरोबर आहेत
Excellent brain
गुरूजींनी घेतलेली अनोखी शाळा. म्हणजे पिंजरा
नाही चंद्रकला ने ज्या चौकटीत फसविले तो पिंजरा
@@PranaliLabhe-my4pl❤❤
मास्तर 1❤
Assi Kalakruti hone nahi.
👌👌👏
खूप वेळा बघितले मन भरत नाही खूप काही शिकनीसारखे
बंदी म्हणजे बंदी पाहिजे
Old is gold to day and futhere only take care
आवाहन नसतं ते आव्हान असतं
स्त्री शक्ती महान आहे
अजरामर पिंजरा.
अप्रतिम
चित्रपटातील ह्या भागाने - आठवणींनी त्या काळात नेले !
Xam
@@bharatgaikwad5641 ঞ য
@@bharatgaikwad5641😅
Awesome movie
४.३५ ते ६.१५ ईतका व्हिडिओ Download करता येतो का ?
Ho yeto na
KADHI HI BAGAVA NI SUNDER GANI ASNARA CHITRAPAT .
Sushil swabhav changle vinayshil guruji kase master zale tyana kalale pan nasel bai cha swabhav
छान
Apratim kalakruti
H
The real situation
05/12/2025 मी बगत आहे
❤❤❤
Cg
T. View
पिंजरा चित्रपट आहे का हा.
हो
Goutami patil
Tynchya fans ne ha chitrapat baghaila hawa
❤
😊😊
Mai mau ghodhdee gya😅😅
4:35
Original. Chitrapat
पिंजरा
L jb
गावाची सगळी अ आ इ ई ya चित्रपटात आहे
छान
4:40
छान