आनंद संघ: परमहंस योगानंद | Ananda Sangh : Paramhans Yogananda

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 13

  • @shakuntalaadhav7820
    @shakuntalaadhav7820 24 วันที่ผ่านมา +1

    ज्यांनी योगानंद यांचे पुस्तक वाचले आहे लाहिरी महाशय वाचले आहे त्यांना हे आवडणार आणि पटणार च

  • @sureshsabale3589
    @sureshsabale3589 22 วันที่ผ่านมา +1

    अमीतजी मी एक क्रियाबान आहे मला आपल्याला भेटायचे आ हे प्लीज कोठे भेट होईल पता द्या

    • @DevMajha
      @DevMajha  22 วันที่ผ่านมา +1

      Ananda Sangha Pune
      083084 01111
      g.co/kgs/unJrdMz

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 25 วันที่ผ่านมา +2

    मुंबईत यांची शाखा नाही का?

    • @DevMajha
      @DevMajha  25 วันที่ผ่านมา +1

      anandaindia.org/ananda-india-centers-and-groups/

  • @vishalmohite6715
    @vishalmohite6715 24 วันที่ผ่านมา

    बरेच जण जादूची कांड्याची वाट बघत बसलेत काम धंदा काय करायचे नाहीत 😮😮😮😮😮😮

    • @DevMajha
      @DevMajha  24 วันที่ผ่านมา

      त्यालाच तर संचित पुण्य कर्म म्हणतात.

  • @vishalmohite6715
    @vishalmohite6715 24 วันที่ผ่านมา

    चर्चा लावून नका डोळे पांढरे करून काहीतरी करून दाखवा 😮😮😮😮

    • @DevMajha
      @DevMajha  24 วันที่ผ่านมา

      तुमच्या दोन्ही पोस्ट जोडून पाहिल्या. कृपया असे काही लिहू नये ही विनंती 🙏

  • @Milindji-ry4su
    @Milindji-ry4su 25 วันที่ผ่านมา

    पण आनंद संघ यांना yss रांची मधून परवानगी दिलेली नाही . यांना ( तुम्हाला ) वेगळी संस्था स्थापना करायची काय गरज होती . तूम्ही शेवटी योगानंद यांचीच पुस्तके वाचून दुसऱ्याला ज्ञान देणार. तुमच्यातला एखादा तरी दया मा सारखा पारंगत आहे का ? तर नाही . तूम्ही business करत आहात .

    • @pratappatil80
      @pratappatil80 25 วันที่ผ่านมา

      गुरु परंपरा आणि क्रिया योग ही काय YSS ची मक्तेदारी नाही.YSS योगानंदनची लिगसी समर्थपणे पुढे नेऊ शकली नाही त्याच्यातनं आनंद संघाचा जन्म झाला आहे.

    • @DevMajha
      @DevMajha  25 วันที่ผ่านมา +1

      We as individuals who are curious about spirituality are here to seek knowledge.
      period.
      We approached Ananda Sangh, they were warm and helpful and have plans for 5 episodes right now.
      Devmajha is a platform so if YSS gives us the same opportunity and treatment we would love to do different episodes with them.
      Our humble request is to stop the argument right here and simply focus on the guru's teachings and how we can enrich our life. 🙏

    • @Milindji-ry4su
      @Milindji-ry4su 25 วันที่ผ่านมา

      @@pratappatil80 yss ची मक्तेदारी नाही महणणे . म्हणजे तुमचा ही लवकरात लवकर क्रिया योगा वर पोड कॅस्ट येणार तर .😴