beed loksabha | माळी समाजाच्या नेत्याचा व्हीडीओ व्हायरल | marathi maharashtra | sangram dhanve

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 พ.ค. 2024

ความคิดเห็น • 419

  • @sanjayshinde6110
    @sanjayshinde6110 หลายเดือนก่อน +212

    आम्ही सर्व माळी समाज बजरंग बप्पा सोनवणे यांच्या सोबत आहोत

    • @puneinfra
      @puneinfra หลายเดือนก่อน +16

      Thank you brother

    • @jagandarade2156
      @jagandarade2156 หลายเดือนก่อน

      अरे भाऊ मराठा लोक छगन भुजबळांना गावं बंदी केली नाशिक लोकसभेला विरोध केला खालच्या पातळीवर शिव्या दिल्या हे सगळे विसरले

    • @maruthimali160
      @maruthimali160 หลายเดือนก่อน +16

      जय माळी समाज

    • @user-hu3xs8vg6p
      @user-hu3xs8vg6p หลายเดือนก่อน

      माळ गंडरे हो घ्या उरावर.. जारंगे आणि बाप्पा ला 😄😄

    • @p.a.d.4379
      @p.a.d.4379 หลายเดือนก่อน

      तू तर मराठा आहे शिंदे

  • @Mohankendre983
    @Mohankendre983 หลายเดือนก่อน +247

    मी वंजारी पण बजरंगबप्पालाच मतदान.मोदी सरकारच्या 10 वर्षात आख्या भारतात नवीन बुलेट ट्रेन आल्या, मेट्रो ट्रेन आल्या, वंदे भारत ट्रेन आल्या पण बीड च्या दोनी बहिणी दहा वर्षांत आणखीनही रेल्वेच्या पटरीच टाकत आहेत😂😂

    • @amolvighne2447
      @amolvighne2447 หลายเดือนก่อน +11

      Good 👍

    • @sushilakhobragade1744
      @sushilakhobragade1744 หลายเดือนก่อน +17

      बरोबर आहे भावा ,सत्या बरोबर ठाम उभे राहणे , केव्हाही चांगले .

    • @jyotidarade9791
      @jyotidarade9791 หลายเดือนก่อน +1

      Apan kdhi akatr yenar bhava

    • @naikwadinaikwadi5603
      @naikwadinaikwadi5603 หลายเดือนก่อน +5

      मित्रा good save india

    • @Gujuit34
      @Gujuit34 หลายเดือนก่อน +8

      Bhau mi mumbaila ragato beed cha ahe pan yethe gujratacha gaidos asto andh bhaktache Dole ugdavet.

  • @prashantchavanofficial6061
    @prashantchavanofficial6061 หลายเดือนก่อน +136

    बीडचा विकास आज पर्यंत का झाला नाही..? गांभीर्याने विचार झाला पाहिजे मित्रांनो

    • @sandeepk6833
      @sandeepk6833 หลายเดือนก่อน +5

      1995 99 व 2014 ते 19 आणि आता धनू भाऊ अडीच वर्षे येवढाच काळ मुंडे फॅमिली सत्तेत होती आणि जे काही रोड रेल्वे झालेत ते याच काळात बाकी 60 वर्षे आपले पवार काका होते विकास करायला बारामती आणि जातिवाद करायला बीड

    • @nandkishorjoshi-zm7xv
      @nandkishorjoshi-zm7xv หลายเดือนก่อน +3

      जरांगे साठी विकास शिल्लक ठेवला आहे.

    • @HaribhauDhas-ko6gl
      @HaribhauDhas-ko6gl 27 วันที่ผ่านมา +3

      बरोबर आहे आता पाटील यांच्या आदेशाने आमदार होत आहे

  • @rb9527
    @rb9527 หลายเดือนก่อน +119

    मराठा समाज नक्कीच बजरंग बाप्पा च्य पाठीशी उभा राहिला

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 หลายเดือนก่อน +107

    फक्त शेतकरी पुत्र बजरंग बप्पा सोनवणे साहेब फिक्स खासदार 💯🔥👑🚩❤❤❤

  • @Gmp814
    @Gmp814 หลายเดือนก่อน +65

    वा बांधवांनो आसच सर्राना समजल पाहिजे.
    बजरंग सोनवणे ठासून येणार आता विजय आपलाच आहे

  • @abhikatkhade9998
    @abhikatkhade9998 หลายเดือนก่อน +18

    माळी समाज पंकजा ताई सोबत आहे

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 24 วันที่ผ่านมา +1

      आम्ही नाही

    • @easytoremember0105
      @easytoremember0105 24 วันที่ผ่านมา

      ​@@HV-ng1eiतू कोण रे भौ

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 หลายเดือนก่อน +103

    भाज़पची व मोदी शहाची हुकुमशाही वृती हद्दपार करण्यासाठी महाविकास आघाडीच्या बज़रंग सोनवणेला मतदान करा व भाज़प महाराष्ट्रातुन हद्दपार करा सत्यमेव ज़यते

    • @akashDhanure
      @akashDhanure หลายเดือนก่อน +3

      माळी समाज मतदान भाजप ला टाकनार

  • @nawnathpatil2917
    @nawnathpatil2917 หลายเดือนก่อน +52

    शेतकरी 4 जुनला पुर्ण देशात उत्सव साजरा करणार पण कॉग्रेंस जिंकली म्हणून नाही तर शेतकरी विरोधी सरकार सत्तेतून बाहेर गेले म्हणून

    • @shahadevkabade826
      @shahadevkabade826 หลายเดือนก่อน +1

      🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ImranKhan-oi4tt
    @ImranKhan-oi4tt หลายเดือนก่อน +42

    निर्भीड वस्तू स्थिती मांडणारे पत्रकार संग्राम यांना मानाचं मुजरा जे खरं ते खरं बप्पा 13000मतांनी निवडून येणार

    • @Lifechangingblogger
      @Lifechangingblogger 20 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂 1 लाख मतदानाने पडला तो

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 หลายเดือนก่อน +13

    माळी समाजाचे आणि मराठा समाजाचा एकच आहे अभिनंदन

  • @udhavlavhale8238
    @udhavlavhale8238 26 วันที่ผ่านมา +7

    बीडमध्ये माळी समाजाचे दोनच किंग एक सुभाष भाऊ राऊत दोन कल्याण काका आखाडे

  • @user-xv9ih8tj5s
    @user-xv9ih8tj5s หลายเดือนก่อน +75

    मी NTD 😂 जेष्ठ नागरिक आहे. मला गेल्या दहा वर्षांत मोदी सरकार ने फक्त गॅस सिलिंडर व पेट्रोल मध्ये भाववाढ करून सरासरी काढून २,४०,०००/ रू.मोदी सरकार ने लुटले आहे.😅😅😮😢

  • @surybhanbuchale1581
    @surybhanbuchale1581 หลายเดือนก่อน +68

    मी मराठा माझे मतं बजरंग सोनवणे एक मराठा लाख मराठा गुलाल आपलाच

  • @rb9527
    @rb9527 หลายเดือนก่อน +43

    यांदा बजरंग बाप्पा लाच संधी देणार आणि संसदेत पाठवायचे

  • @user-kp1ym7nb7d
    @user-kp1ym7nb7d หลายเดือนก่อน +34

    अख्ख्या महाराष्ट्रामधील एकमेव उमेदवार ज्यांनी जाहीरपणे मराठा समाजाची मागणी संसदेत मांडण्याचा शब्द दिला...!!
    #बजरंग बप्पा सोनवणे🔥💥
    एक मराठा लाख मराठा🚩💪🏼

    • @Thecomrade-007
      @Thecomrade-007 หลายเดือนก่อน +1

      मराठी वाचत येईना तूझ्या बप्पाला आणि स्वप्न संसदेचे 😂

    • @user-kp1ym7nb7d
      @user-kp1ym7nb7d หลายเดือนก่อน

      @@Thecomrade-007 मुंडे जन्मता सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली नाही
      पंकजा ला धडा गिरवायचा शिकविनार आहे
      थोडा धीर धर

    • @user-bn9ee3ur6o
      @user-bn9ee3ur6o หลายเดือนก่อน +2

      ​@@Thecomrade-007भारतात खासदारकीला कोणतीच शिक्षणाची अट नाही. जर अशिक्षित पंतप्रधान होऊ शकतो तर खासदार व्हायला काय अडचण?

    • @anilwagh9495
      @anilwagh9495 28 วันที่ผ่านมา

      ​@@Thecomrade-007tuzya taila lahan mulanchya tondatl chikki khayla pathavto ka sansdet yedzavya😂😂

    • @prashantghule9447
      @prashantghule9447 19 วันที่ผ่านมา

      बोलता तर आले पाहिजे

  • @prabhughadage4752
    @prabhughadage4752 หลายเดือนก่อน +11

    माळी समाज आदरणीय भुजबळ साहेबांच्या सोबत आहे

  • @jayeshraut1784
    @jayeshraut1784 หลายเดือนก่อน +15

    बस संग्रम भाऊ कुठल्या एकदोन प्रतिक्रिया दाखविता आणि माळी समाज 99%पंकजाताई सोबत आहे सर्वच ओबीसी 90%ताईला मतदान करणार ,तुमचे विश्लेषण आता बस झाले नाहीतर चॅनल unscrib करावे लागेल दिशा भुल करणार प्रचार चालला तुमचा मी माळी आहे माझे मत ताई ला

    • @ganeshnagare9922
      @ganeshnagare9922 หลายเดือนก่อน

      हा संग्राम चेकळला आहे खोटे व्हिडीओ बनवून ओबीसींच्या एकजुटीत फूट पाडतो माळी समाज यांना मत देईल का ?यांनी किती त्रास दिलाय भुजबळ साहेबांना आता वेळ आलीय बदला घेण्याची

    • @user-ny3fb5zx2s
      @user-ny3fb5zx2s หลายเดือนก่อน +2

      फक्त सतरंजा उचलण्यासाठी

    • @laxmanaghav6640
      @laxmanaghav6640 หลายเดือนก่อน

      Jay OBC

    • @pravin8845
      @pravin8845 หลายเดือนก่อน

      ​@@user-ny3fb5zx2sतू काय करतो आहेस DNA लोच्या फेक अकाउंट वरून बोलणं बंद कर

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 หลายเดือนก่อน +30

    बीड जाती पातीचे राजकारण मातीत घालणार. लोक हलकट बनली आहेत. जातीसाठी माती खात आहेत. देश प्रथम ही भावना ठेवा. विकास साधा.

    • @eknathtayade9019
      @eknathtayade9019 หลายเดือนก่อน

      तुतारी ले निवडून द्या 🎉🎉🎉🎉🎉

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 27 วันที่ผ่านมา

      @@eknathtayade9019 आता विकास जरांगे करणार
      आरक्षण देणार 😃

  • @sanjaykothimbire8302
    @sanjaykothimbire8302 หลายเดือนก่อน +37

    माळी समाजात मतभेद निर्माण करण्याचा कोणीही प्रयन्त करू नये

  • @user-ik8vk5qe2t
    @user-ik8vk5qe2t หลายเดือนก่อน +23

    काय लावलं राव.मला वाटल कल्याण काका बोलतात की काय.त्या चंद्रसेन राऊतांना नाळवंडीत तरी ओळखायला पाहिजे लोकांनी

  • @ravifartare2898
    @ravifartare2898 หลายเดือนก่อน +29

    फक्त बजरंग बाप्पा सोनवणे खासदार होणार

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly หลายเดือนก่อน +9

    जातीपातीच राजकारण कराल तर मराल खरोखरच सांगतो जो समाजाला बरोबर घेऊन समाजाची काम करणाऱ्यांनाच मतदान करा मग तो कोणत्याही समाजाचा असो जय महाराष्ट्र.

  • @anantdatar1169
    @anantdatar1169 หลายเดือนก่อน +11

    3 जुन च्या आगोदर बजरंग सोनवणेचा विजय साजरा करा. नंतर
    4 जुन ला पंकजा मुंडे च विजय होणार हे निश्चित आहे.
    😂😂🎉🎉

  • @maheboobshaikh3881
    @maheboobshaikh3881 หลายเดือนก่อน +34

    बजरंग बप्पा .तुतारी फक्त

  • @rajkumarzinjurke3405
    @rajkumarzinjurke3405 หลายเดือนก่อน +9

    महागाई, बेरोजगारी, शेतीमालाला भाव नाही. म्हणून हे सरकार नको.

  • @rauteeshwarkumar8482
    @rauteeshwarkumar8482 หลายเดือนก่อน +11

    माळी समाजाचं मतदान फक्त पंकजाताई यांनाच चार लोक स्टेज वर येऊन बोलले म्हणजे सर्व मतदान मिळाले असे समजू नये

  • @madhukarbodkhe5294
    @madhukarbodkhe5294 28 วันที่ผ่านมา +3

    हा पत्रकार तुतारी cha प्रचार करत आहे, याचे भरपूर व्हिडिओ पाहिले आहे

  • @ganeshnagare9922
    @ganeshnagare9922 หลายเดือนก่อน +11

    हा पोट भरण्यासाठी असले व्हिडीओ टाकतो
    माळी समाजाला विरोध करणार्यांनी त्यांचे फायद्यासाठी नाव पण घेऊ नये

  • @vijaypalwe4705
    @vijaypalwe4705 หลายเดือนก่อน +16

    संग्राम तू किती ही विरोधात video टाक पंकजा ताई निवडून च येणार आहेत

  • @uddhavkharmate4787
    @uddhavkharmate4787 หลายเดือนก่อน +27

    कुठल्याही समाजाची मालकी एकाची नाही समाजात समाजात तेढ निर्माण करायचा प्रयत्न

  • @kakasomadane8117
    @kakasomadane8117 24 วันที่ผ่านมา +3

    आरे ओबिसि जर एक होत आसेल तर हि प्रस्थापित व घराणेशाही वाले एकाद येडे घ्यायचा त्या येडयाच कोण मनावर घेणार नाही आम्ही ओबिसि कोणत्याही क्लिप घाबरत नाही आमच्या नेते पकजा ताई आगे बढो हाम तुमारे साथ है गोरगरीब जनतेचं दैवत आहे ताई

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 29 วันที่ผ่านมา +4

    *वैयक्तिक लाभ आणि विकास पाहिजे असेल तर पंकजाताई शिवाय पर्याय नाही* ❤

  • @yogeshghadling8327
    @yogeshghadling8327 หลายเดือนก่อน +12

    पैसे घेतले असेन याने माळी समाज हा पंकजा मुंडे सोबतच

  • @ajinathsangale6465
    @ajinathsangale6465 หลายเดือนก่อน +16

    लोकं पण भरपूर आहेत, सभेला.
    संग्राम , तुझं मुळव्याध बरंय का

  • @prakashhange4650
    @prakashhange4650 หลายเดือนก่อน +6

    एक नंबर पत्रकारिता विश्लेषण, आवाज, मांडणी, रिसर्च,etc सर्वकाही आहे यशाचे शिखर गाठण्यासाठी, फक्त नजर खराब आहे... टार्गेट ठेवून व्हिडिओ बनवता.. त्यामूळे शेवट 0.. तुमची पत्रकारिता गुलाम म्हणून बसेल...

  • @prajwalvanve9837
    @prajwalvanve9837 หลายเดือนก่อน +4

    धनवे तुम्ही पक्षपाती ,राजकारणी पत्रकार अहात हे क्लिअर झाले,आज पर्यंत तुमचे सर्व व्हिडिओ परत पहा एकही व्हिडिओ एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाच्या विरोधी बोलणाऱ्या लोकांचा केला नाही, लोकशाहीचा.चौथा आधारस्तंभ पत्रकारिता आहे ,हे अलीकडील तुमच्यासारख्या पत्रकारात रहिले नाही हेच तुम्ही दाखवून दिले

    • @babanipar9371
      @babanipar9371 23 วันที่ผ่านมา

      येला पत्रार कोणी केल हॆ देशाची वाट लावतील

  • @lalchandpardeshi4165
    @lalchandpardeshi4165 หลายเดือนก่อน +10

    धनवे हा बोलतो ना तो 90 king
    आहे त्याचे काय दाखवता
    धनवे तुम्हाला कोणी सांगितले
    माळी समज मुंडे च्या पाठीमागे नाही म्हणून काही तरी फेका फेकी
    करायची

  • @VKpatil56
    @VKpatil56 หลายเดือนก่อน +22

    भाजप हटाव शेतकरी बचाव

  • @user-cb8ed1ug6f
    @user-cb8ed1ug6f หลายเดือนก่อน +9

    धन्यवाद तुमच्या चैनल चे तुम्ही पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये जातिवादी पेरल्या बद्दल पूर्ण ओबीसी समाज एक केल्याबद्दल

    • @lalchandpardeshi4165
      @lalchandpardeshi4165 หลายเดือนก่อน

      हा धनवे पक्का चाटु आहे
      कोणाची तरी chateत असतो

  • @sushims3942
    @sushims3942 หลายเดือนก่อน +20

    BAJRANG SONWANE. BE A WINNER

  • @ganeshaaglave4579
    @ganeshaaglave4579 หลายเดือนก่อน +8

    तुम्ही कितीही भुकले तरी पंकजा ताई निवडुन येणार आहे

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 10 วันที่ผ่านมา +1

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे ओबीसी समाज एकजुट

  • @loveuzindagi3101
    @loveuzindagi3101 หลายเดือนก่อน +10

    मी मराठा आहे पण लोकसभेला पंकजताई आणि विधानसभेला मनोजदादा जरांगे पाटील पाहिजे

  • @omprakashwaghmare9769
    @omprakashwaghmare9769 หลายเดือนก่อน +7

    माळी समाज पूर्ण पंकजा ताई चया माघे आहे .हे असले सोनवणे ला मानणारे एक दोन असतात .आणि तीच बातमी तुम्ही दाखवता ९९ टक्के माळी समाज पंकजा ताई चया माघे आहे

  • @shriramthorve2975
    @shriramthorve2975 หลายเดือนก่อน +13

    आसे प्रत्येक नेता म्हणतात आसतो । कोणताच मतदार कोणत्याच नेत्याच्या बापाचा नसतो ।

  • @JHON_Cena7
    @JHON_Cena7 หลายเดือนก่อน +12

    90 भेटली वाटतं मामला

    • @Gmp814
      @Gmp814 หลายเดือนก่อน +2

      तुझ्या ताईला भेटली

    • @JHON_Cena7
      @JHON_Cena7 หลายเดือนก่อน

      @@Gmp814 तुजा आई बहिणीला मी भेटलो ते पण ऊसात

  • @user-uo8bo2dm5i
    @user-uo8bo2dm5i หลายเดือนก่อน +7

    बरोबर आहे या मामाच

  • @ashokasbe9126
    @ashokasbe9126 21 วันที่ผ่านมา

    मुंढे वाडी च्या लोकांनी आधी धनंजय मुंडे कडून 5000/- Rs चा दंड वसूल करावा व राजीनामा घ्या, ते अजित पवार मराठ्या सोबत सत्तेत बसले आहेत. 🚩

  • @sandeepk6833
    @sandeepk6833 หลายเดือนก่อน +18

    सर्व दलित , मुस्लिम, धनगर, माळी,साळी, कोळी, वंजारी, लिंगायत सर्व बहुजन समाज पंकजा ताई बरोबर कारण सर्व महाराष्ट्राला माहीत आहे आतापर्यंत गावा गावात बहूजण समाजावर अत्याचार कोणी केले दडपशाही कुणाची आहे.....

    • @anandganvir9684
      @anandganvir9684 หลายเดือนก่อน

      Pankjahataobeedbachavjaishiraijaibheem

    • @jyotibhandwalkar3959
      @jyotibhandwalkar3959 หลายเดือนก่อน +6

      प्रत्येकास जाणीव झाली आहे फक्त निवडणुकी पुरते OBC सर्व आणि नंतर फक्त एकच जात

    • @AviashUgale
      @AviashUgale หลายเดือนก่อน

      🤣🤣🤣🤣

    • @sandeepk6833
      @sandeepk6833 หลายเดือนก่อน +4

      कधी पण वंजारी समाज कुणाचं ऊसन ठेवून घेत नाही जेवढ्या ताकतीने धनगर समाज जानकर यांच्या मागे होता त्यापेक्षा जास्त प्रमाणात वंजारी समाजाने मतदान केलय जानकरांना अकोल्यात भलेही वंजारी समाज थोडा कमी असेल पण सदैव प्रकाश आंबेडकर साहेबांकडून राहिला आहे बंजारा समाजातील प्रदिप नाईक, तूषआर राठोड, मनोहर नाईक यांच्या मागे पण सदैव राहीला आहे पण मराठा समाज दुसर्या समाजाला कधीच मतदान करत नाही सगळीकडे हेच बाकी समाज फक्त यांचा माघ राहायचं का? त्यांना पण महत्वकांक्षा असतील की , का त्यांनी फक्त यांचा सतरंज्या उचलायचा..

    • @1-2-3-a-b-c-d
      @1-2-3-a-b-c-d หลายเดือนก่อน +1

      तुला बहुजन समाज चा अर्थ कळतो का

  • @autesd1516
    @autesd1516 หลายเดือนก่อน +4

    Aamhi marathe 100% Bajrangbappach yenar🎉

  • @madhukarbodkhe5294
    @madhukarbodkhe5294 28 วันที่ผ่านมา +1

    पत्रकार त्या jarange la विचारा आरक्षण काय बीड मध्ये भेटणार होते का, फक्त बीड मध्येच फिरत होते, हे पण सांगा

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 หลายเดือนก่อน +1

    ओबीसी समाज बजरंग बप्पा च्या पाठीमागे आहे अभिनंदन

  • @user-jy6pw4hc8r
    @user-jy6pw4hc8r หลายเดือนก่อน +9

    वाजवा रे वाजवा तुतारी

  • @anandveer62
    @anandveer62 หลายเดือนก่อน +4

    स्वतच्या गावात ग्रामपंचायत त्यानंच्याकडे नाही...देशाच्या नेत्याला गावात पाडल...

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 หลายเดือนก่อน +3

    समाजाचे नावाने राजकारण करतात आणि स्वतःचा विकास करतात हे दूर्दैव आहे

  • @anantdatar1169
    @anantdatar1169 หลายเดือนก่อน +3

    4 जुन पर्यंत थांबा. बजरंग ची हवा जाणार😂. किती पण लढा दया तुम्ही. बजरंग ची हवा जाणारच

  • @shreenathgaikwad3389
    @shreenathgaikwad3389 หลายเดือนก่อน +21

    माळी समाज कल्याण आखाडेच नेते आहे ते मनतील ते करणार समाज

  • @swatibhagwat-xe2mv
    @swatibhagwat-xe2mv หลายเดือนก่อน +5

    बजरंग बप्पा

  • @pradeepshinde1031
    @pradeepshinde1031 20 วันที่ผ่านมา

    चुकीचं आहे, भुजबळ साहेबांचे मावळे ते फक्त ओबीसी समाजाच्याच बाजूने राहणार ..संपुर्ण माळी समाज हा पंकजाताईंच्या पाठीशी आहे ✌🏽✌🏽

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 หลายเดือนก่อน +1

    मी ओबीसी पण बजरंग बाप्पालाच मतदान केले

  • @user-gd3ld4xy9l
    @user-gd3ld4xy9l หลายเดือนก่อน +7

    अरे हा प्रत्येक वेल्स माली सजातिल चुका दाकवत आहे

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc หลายเดือนก่อน +6

    बाप्पा

  • @uddhavkharmate4787
    @uddhavkharmate4787 หลายเดือนก่อน +6

    म्हणजेच समाज सदर व्यक्तीच्या मागे आहे असा दाखवायचं आहे का?

  • @user-cn6hu6zm7g
    @user-cn6hu6zm7g หลายเดือนก่อน +10

    चंद्रशेन राऊत गाओ गाव जाऊन बोला छगनभूजबल माघ पडेल

    • @pravin8845
      @pravin8845 หลายเดือนก่อน

      अरे लवड्या छगन भुजबळ हे माळी समाज हृदय आहे असे किती राऊत आले तरी माळी समाज हा साहेब चा आदेश प्रथम मानतो

  • @RohiniJogdand-rz3cr
    @RohiniJogdand-rz3cr หลายเดือนก่อน +8

    Tutari

  • @sreyashkhedkar1887
    @sreyashkhedkar1887 19 วันที่ผ่านมา

    चिंकी घोटाले के बाद खासदारकि जाती वाद करना नहीं विवाद होता है जयहिन्द जय शिवाजी जय भिम

  • @rsgharge338
    @rsgharge338 11 วันที่ผ่านมา

    सोनवणे बजरंग बप्पा..... सर्व सामान्य जाती धर्माचा पाठिम्बा..

  • @padmakarpagar4567
    @padmakarpagar4567 หลายเดือนก่อน +4

    हा घरका भेदी दिसतो..हा स्वत:च्या स्वार्थासाठीच बोलत आहे.. या मागे समाज आहे कशावरुन.?

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 หลายเดือนก่อน +1

    बप्पा
    सर्व सामान्य चे नेतृत्व आहे
    शेतकरी पुत्र आहेत
    गरीबांचे नेतृत्व आहे
    तडफदार नेत्रुत्व आहे

  • @rajendragarje571
    @rajendragarje571 หลายเดือนก่อน +6

    आपकी बार चंदन तस्कर हद्दपार

    • @gajanangavhane2845
      @gajanangavhane2845 หลายเดือนก่อน

      चिक्की

    • @user-ny3fb5zx2s
      @user-ny3fb5zx2s หลายเดือนก่อน +1

      चिक्की तस्कर
      वाळू तस्कर
      राख तस्कर
      हद्दपार

  • @ashokkhedkar5978
    @ashokkhedkar5978 29 วันที่ผ่านมา +2

    हा पत्रकार व तो नेता मग जमलं!

  • @SunilHodshil
    @SunilHodshil หลายเดือนก่อน +2

    तुम्ही पत्रकार तुतारी वाजवता हे आम्हांला माहीत आहे समजल का 😂

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 หลายเดือนก่อน +3

    Bajrang Bali ki Jay 🌹🌹🌹🌹

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb481 หลายเดือนก่อน +1

    Jai Hari Mauli Jai jawan jai kisan veri veri Good morning sir ji 🙏

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 24 วันที่ผ่านมา

    मुंडे.परीवाराचा.दहशतीचे.राजकारण.चालु.आहे.कलेक्टर.पासुन.ते.तहसीलदार.आणी.पोलीस.अधीकक्षक.सहीत.वंजारी.समाजाचे.अधिकारी.मुद्दामहुन.आनुन.बसवले.मतदानामध्ये.फेरफार.करता.आला.पाहीजे.ध

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 10 วันที่ผ่านมา

    Mazya sarv maali samajane bajarang bappa la matadaan kele,
    Jay joti ❤ jay sawata mali 🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤

  • @rameshwagh1209
    @rameshwagh1209 28 วันที่ผ่านมา

    समाजाच्या आणि जातीच्या नावावर निवडणुका नको. पुढारी बांधव नंतर सगळे एक होतात गावगाड्यात राहून समाज आणि जात कधीही करू नका भावांनो आपण गावगाड्यात राहणारा प्रत्येक जाती धर्माचा लोक बांधवच आहोत

  • @ashokaaa3222
    @ashokaaa3222 หลายเดือนก่อน +10

    जय बजरंग

  • @d.m.5410
    @d.m.5410 หลายเดือนก่อน +1

    बजरंग बप्पा हे एक सर्व सामान्य शेतकरीवर्गाचा कैवारी आहेत

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 หลายเดือนก่อน +3

    Bajrang Bali ki Jay 🔥🔥🙏🏼🔥

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 หลายเดือนก่อน +3

    Bajrang Bali ki Jay 🔥🔥🔥🔥

  • @arvinddongre6974
    @arvinddongre6974 25 วันที่ผ่านมา

    शरद पवार जातीचे राजकारण करतात.त्यांनी नेहमीच मुंडे परिवाराला संपविण्याचा घाट घातलेला आहे.आता शरद पवार संपतील.

  • @sukhdevkhade1516
    @sukhdevkhade1516 18 วันที่ผ่านมา

    संगाराम धन्वये खुप कसवीस होउ नको
    तुला सुपरीछा तुतारीविर् होणार नाहीस्

  • @navnathbodake1982
    @navnathbodake1982 28 วันที่ผ่านมา +1

    भाऊ राजकारणात भाषणात एखाद्या बोलला म्हणजे समाज त्यांच्या मागे अस नाही होत...काही बातम्या दाखवू नका...

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 หลายเดือนก่อน +3

    Bajrang Bali ki Jay 🙏🏼🌹🙏🏼

  • @vitthalraobade5932
    @vitthalraobade5932 หลายเดือนก่อน +2

    सग्राम आपण कीती पैसे घेतलीत बजरंग ची बाजू मांडणेचे

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx หลายเดือนก่อน +2

    Only bajarang bappa

  • @user-uj8qy5zm8r
    @user-uj8qy5zm8r หลายเดือนก่อน +2

    बजरंग बली की जय

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 หลายเดือนก่อน +2

    बप्पा 👍✌

  • @ShekharJagtap-ie5mr
    @ShekharJagtap-ie5mr หลายเดือนก่อน +5

    Chikki pada

  • @navnathbodake1982
    @navnathbodake1982 28 วันที่ผ่านมา +1

    Only one Pankaja tai ❤❤❤

  • @lahuraotandale2867
    @lahuraotandale2867 หลายเดือนก่อน +2

    तुमच्या विषलेशाचा अर्थ समजतो स्वतःला खूप मोठे विषलेशक समजतात

  • @maheshbhagat6638
    @maheshbhagat6638 หลายเดือนก่อน +2

    Only Bappa

  • @amolghule7928
    @amolghule7928 25 วันที่ผ่านมา

    मला अगोदर वाटल होत की तुम्ही चांगले पत्रकार आहेत पण लोकसभेपासून तुम्ही अकाचिक बाजू दाखवत आहेत आस दिसून येत आहे

  • @revengeisback
    @revengeisback 10 วันที่ผ่านมา

    आम्ही पण माळी समाजाचे नागरिक आहोत ओबीसी नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व आत्ता पंकजाताई मुंडे यांचे ओबीसी आरक्षणामध्ये टिकवणे मध्ये फार मोठा वाटा आहे समाजाने याचे भान ठेवले पाहिजे दादांनो बाकीच्या लोकांना आरक्षणासाठी आंदोलन करावी लागत आहेत व आपल्याला मिळालेले आहे त्यामुळे चुकीच्या पद्धतीने पोस्ट करू नका व आपल्या एका कृतीने बीडमध्ये ओबीसी उमेदवार पराभूत झालेला आहे तरीसुद्धा आपल्याला समजत नाही जरांगे पाटील स्पष्टपणे बोलले ओबीसी नेत्याला पाडा तरीसुद्धा आपण असे वागत आहेत

  • @bhivshenshinde9074
    @bhivshenshinde9074 หลายเดือนก่อน +7

    ओन्ली बजरंग बप्पा

  • @ganpatraodhanve4960
    @ganpatraodhanve4960 29 วันที่ผ่านมา

    फक्त ओरडून गोंधळ घालून आरक्षण मिळत नाही कायद्यात बसवून आरक्षणाचे नियम काय याचा अभ्यास असावा लागतो

  • @manojreddy6487
    @manojreddy6487 22 วันที่ผ่านมา

    Amhi sarv obc samaj pankjatai barobar

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 27 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रात 34 +बीजेपी देशात 320/ते 330 बीजेपी +