संपूर्ण गहू लागवड तंत्र

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 542

  • @arvindkapse3784
    @arvindkapse3784 ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @ashoknagare9579
    @ashoknagare9579 วันที่ผ่านมา

    जाधव सर उत्कृष्ठ विषलेशन.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  วันที่ผ่านมา

      धन्यवाद दादा

  • @bharatkadam1167
    @bharatkadam1167 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती धन्यवाद सर

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ ,आपले पण धन्यवाद..🙏

  • @balajiclass5689
    @balajiclass5689 4 หลายเดือนก่อน

    वा वा गुरुजी काय सुंदर मार्गदर्शन केले खूप महान आहे तूम्ही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @KandeAmar
    @KandeAmar 2 ปีที่แล้ว +2

    Thanks For information

  • @manojsakunde7888
    @manojsakunde7888 3 ปีที่แล้ว +1

    आले साठी सुद्धा हवीत औषद

  • @navnathzate1183
    @navnathzate1183 4 ปีที่แล้ว +1

    सर आपण खुप चांगली माहीती देतात,व आपली समजुन सांगण्याची भाषा खुप चांगली आहे, सर आम्हाला सध्या ऊस लावायचा आहे तरी आपल्याला माझी विनंती आहे की आपण पुर्व हंगामी ऊस शेती विषयी आपल्या विडियो मध्ये ऊस शेतीची संपुर्ण माहीती द्यावी

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, ऊस व्यवस्थापनाचा हा व्हिडीओ पाहावा
      th-cam.com/video/VlOhIjTZz08/w-d-xo.html
      th-cam.com/video/0FbUzv3Dtxw/w-d-xo.html

  • @AkshayPatil-gd3ei
    @AkshayPatil-gd3ei 2 ปีที่แล้ว +1

    he is a knowlegeble person

  • @ganeshbhunjerajput928
    @ganeshbhunjerajput928 4 ปีที่แล้ว +2

    एकदम छान मार्गदर्शन केल सर तूम्ही धन्यवाद 🙏

  • @balajiclass5689
    @balajiclass5689 4 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही देवाचे रूप आहात

  • @rameshkhanal1529
    @rameshkhanal1529 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @Ramesh Khanal भाऊ धन्यवाद

  • @rahulnanaware1855
    @rahulnanaware1855 3 ปีที่แล้ว +1

    सर, आपण दिलेली माहिती निश्चितच खूप उपयोगी असते. तुम्ही या व्हिडिओ मध्ये सांगितलं की तुम्ही जाहिराती लावत नाही. आणि का लावत नाही हेही सांगितलं. तुमच्या माहितीचा फायदा आम्ही वेळोवेळी घेत असतो. तुमच्याविषयी आदर आधीपासूनच होता, तो आज आणखी वाढला. खूप धन्यवाद !!

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, आपले आभार 🙏🙏

  • @prakashkulkarni7194
    @prakashkulkarni7194 4 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती मिळाली सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @Prakash Kulkarni भाऊ धन्यवाद

  • @yogeshsonawane4919
    @yogeshsonawane4919 3 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद जाधव सर. सखोल माहितीचे ,संपूर्ण माहितीचे पहिले यूट्यूब चॅनल पाहिले.

  • @samadhanshinde3451
    @samadhanshinde3451 3 ปีที่แล้ว +3

    प्रत्येक शब्द महत्त्वाचा

  • @mohandharrao1233
    @mohandharrao1233 4 ปีที่แล้ว +1

    जाधव साहेब ,अतिशय सुंदर मार्गदर्शन केले.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @Mohan Dharrao भाऊ धन्यवाद

  • @raviberiya6849
    @raviberiya6849 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली भाऊ 😃👍🙏

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏🙏

  • @gopalgulajkarpatil6983
    @gopalgulajkarpatil6983 4 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहीती दीली सर धन्यवाद जय जवान जय किसान...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ 🙏🙏

  • @gajananwaghmare-ng5rs
    @gajananwaghmare-ng5rs หลายเดือนก่อน +1

    गहू किती तरकीला पेरणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, थंडी वाढल्या नंतर गहू पेरणी करा

  • @amitstorm500
    @amitstorm500 4 ปีที่แล้ว +1

    KHUP CHAN AANI DETAILED MAHITI

  • @anilrawateanilrawate9314
    @anilrawateanilrawate9314 4 ปีที่แล้ว +2

    अतिशय महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @अनिल भाऊ
      धन्यवाद 🙏🙏🙏

  • @ashishkharode8791
    @ashishkharode8791 4 ปีที่แล้ว +1

    सुंदर माहीति सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      आशिष भाऊ
      धन्यवाद 🙏🙏

  • @santoshjagtap5505
    @santoshjagtap5505 4 ปีที่แล้ว +1

    धंन्यवाद साहेब खुप चागली माहीती दिल्याबदल जय महाराष्ट्र

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, आपले खूप खूप धन्यवाद, असेच सहकार्य करत रहा.
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      th-cam.com/users/whitegoldtrust

  • @bandutawar7137
    @bandutawar7137 4 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती देताय आपण..धन्यवाद..!!

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      आपले सुद्धा धन्यवाद

  • @Ganeshpatil-wm4dv
    @Ganeshpatil-wm4dv 4 ปีที่แล้ว +11

    आपली सर्व माहिती दमदार असते.

    • @atmaramsadatkar8074
      @atmaramsadatkar8074 4 ปีที่แล้ว

      Sir you are information is useful and good need for the farmer

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      गणेश भाऊ धन्यवाद 🙏🙏🙏

    • @raosahebgagre3141
      @raosahebgagre3141 4 ปีที่แล้ว

      Livocin treatment is very important trick for this year.

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 3 ปีที่แล้ว +1

    Beat infomation thanks sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏

  • @vijayranit1540
    @vijayranit1540 4 ปีที่แล้ว +1

    खुपच उपयुक्त माहिती दिली आहे सर. आपले व्यवस्थापन व मार्गदर्शन मोलाचे आहे. धन्यवाद

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, आपले खूप खूप धन्यवाद, असेच सहकार्य करत रहा.
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      th-cam.com/users/whitegoldtrust

  • @mayurpawar4664
    @mayurpawar4664 4 ปีที่แล้ว +5

    Thanx sir याचीच वाट बघत होतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      मयूर भाऊ धन्यवाद 🙏 🙏

  • @shamsundarsirsat5813
    @shamsundarsirsat5813 4 ปีที่แล้ว +1

    सर बरं झालं गहु पिकाचा व्हिडीओ बनवला . तुमचे मनापासुन आभार

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर, आपले खूप खूप धन्यवाद, असेच सहकार्य करत रहा.
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      th-cam.com/users/whitegoldtrust

  • @amrutathakur9451
    @amrutathakur9451 4 ปีที่แล้ว +1

    👌

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @Amruta Thakur भाऊ धन्यवाद

  • @nivruttibhadane4047
    @nivruttibhadane4047 4 ปีที่แล้ว +15

    धन्यवाद,जाधवसर ,
    आपल्या अनमोल मार्गदर्शनाच्या व्हिडीओची वाट पाहत होतो.!!!!

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद निवृत्ती भाऊ आपले असेच प्रेम राहू द्या

  • @arunwankhede7369
    @arunwankhede7369 4 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद जाधव सर आपला खुप खुप आभारी.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      अरुण भाऊ धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @menkavithule6203
    @menkavithule6203 3 ปีที่แล้ว +1

    very good information sir, aapla video pahunach gahoo kela aahe, khup chan result aahe,thank you so much.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      आपले सुद्धा धन्यवाद ताई .

  • @rambidve7922
    @rambidve7922 4 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहिती देता हो तुम्ही...,
    सर ,आमच्या भागात आपले प्रॉडक्ट भेटण्याची व्यवस्था करण्याची विनंती करतो,
    आमच्या भागातील शेतकरी बांधवांचा ग्रुप तयार करण्याची जबाबदारी माझी राहील सर, मी स्वतः शेती करतो सर.,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      सर आपल्या भागात उत्पादने मिळण्यासाठीचे, व्यवस्थेचे नियोजन आम्ही करीत आहोत, कृपया आपले सहकार्य अपेक्षित आहे. धन्यवाद!

  • @bhimakatude352
    @bhimakatude352 4 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      सर आपले सुद्धा धन्यवाद

  • @anandaute3285
    @anandaute3285 4 ปีที่แล้ว +2

    अत्यंत उपयुक्त माहिती धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      आनंद भाऊ धन्यवाद 🙏🙏🙏

  • @arjunlengule8372
    @arjunlengule8372 4 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर खूप छान माहिती 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      अर्जुन भाऊ धन्यवाद 🙏🙏🙏

  • @ramkishanmujmule6366
    @ramkishanmujmule6366 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @Ramkishan भाऊ धन्यवाद 🙏🙏

  • @amolwankhade263
    @amolwankhade263 4 ปีที่แล้ว +1

    धनयवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      अमोल भाऊ 🙏🙏🙏

  • @ashishsawant5864
    @ashishsawant5864 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली आहे सर👍

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @Ashish Sawant भाऊ धन्यवाद

  • @parashuramkale5297
    @parashuramkale5297 4 ปีที่แล้ว +2

    फारच उपयुक्त माहिती. मनापासून धन्यवाद सर जी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @Parashuram भाऊ धन्यवाद आपले प्रेम असेच राहू द्या

  • @ultimatefighter5409
    @ultimatefighter5409 4 ปีที่แล้ว +1

    Thank u so much Very good information sir

  • @vinodpawar7408
    @vinodpawar7408 4 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद भाऊ याचीच वाट पहात होतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @Vinod भाऊ धन्यवाद

  • @gajananmarkande3546
    @gajananmarkande3546 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद।।🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @Gajanan भाऊ धन्यवाद

  • @dnyaneshwarbhongade3025
    @dnyaneshwarbhongade3025 4 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद गजानन जाधव साहेब .खूप चांगली माहिती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @Dnyaneshwar भाऊ धन्यवाद

  • @manikmore1635
    @manikmore1635 4 ปีที่แล้ว +3

    उमरी तेल्हारा धन्यवाद सर. गव्हाबद्दल अमुल्य माहिती. मी तुमच्या शिफारस नुसार शेती करतो.🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏 धन्यवाद भाऊ

  • @kailashgulhane1126
    @kailashgulhane1126 4 ปีที่แล้ว +2

    अति उत्तम सर,I salute

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว +1

      कैलास भाऊ धन्यवाद

  • @prabhudevkate3084
    @prabhudevkate3084 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान अभ्यासू मार्गदर्शन🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @PRABHU भाऊ धन्यवाद

  • @nileshpatil6090
    @nileshpatil6090 4 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर 🙏 खूप मस्त माहिती दिली

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @Nilesh भाऊ धन्यवाद

  • @pratibhasawarkar8020
    @pratibhasawarkar8020 4 ปีที่แล้ว

    Gahu pikasathi 1st favarni ky ky vaprave

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर . मावा असल्यास रिहांश २० मिली फवारू शकता

    • @pratibhasawarkar8020
      @pratibhasawarkar8020 4 ปีที่แล้ว

      Thank u sir

    • @pratibhasawarkar8020
      @pratibhasawarkar8020 4 ปีที่แล้ว

      Sir rihansh yevji thiamithoxzime 30% dry shevly form chalel ky & kiti pramanat

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 4 ปีที่แล้ว +3

    Sir best 👍💯

  • @parmeshwarugale5503
    @parmeshwarugale5503 4 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद

  • @rathodsarjerao475
    @rathodsarjerao475 4 ปีที่แล้ว +4

    अत्यत मौल्यवाम माहिती दिल्या बद्ल हा.आभिनंदन👍👌💐💐💐💐💐

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว +1

      सर्जेराव भाऊ धन्यवाद

  • @abhig1281
    @abhig1281 2 ปีที่แล้ว

    Decomposer konta ghyave sir?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ, गाझियाबाद चा वापरावा

  • @nitinmedilwar6500
    @nitinmedilwar6500 4 ปีที่แล้ว

    साईनाथ कृषी केंद्र करंजी
    येथे उपलब्ध आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      भाऊ तालुका व जिल्हा कळवा धन्यवाद

  • @manikmore1635
    @manikmore1635 4 ปีที่แล้ว +2

    उमरी तेल्हारा धन्यवाद सर. गव्हाबद्दल अमुल्य माहिती दिल्या बद्दल आभारीआहे. मी तुमच्या शिफारस नुसार शेती करतो.🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @Manik भाऊ आपले असेच प्रेम राहू द्या धन्यवाद

  • @chandrakantshejul7555
    @chandrakantshejul7555 4 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर आतिशय उत्क्रष्ट माहिती दिल्या बदल शेजुळ च्ंद्रकांत नेवासे अहमदनगर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @Chandrakant भाऊ धन्यवाद 🙏🙏🙏

  • @vikasawkalepatil9160
    @vikasawkalepatil9160 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली जाते साहेब ,परंतु आपण सांगितले ले औषधे आमच्या तालुक्यात (जाफराबाद)उपलब्ध नसते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @vikas भाऊ
      खालील दुकानात चौकशी करा
      माहोरा - आदित्य कृषी सेवा केंद्र 9503355353
      भोकरदन - राजेंद्र कृषी सेवा केंद्र 9422927356
      भोकरदन - राजपूत कृषी सेवा केंद्र 9422607777
      केदारखेडा - संगम ऍग्रो 9049714762
      धन्यवाद

  • @abhishekjadhav7443
    @abhishekjadhav7443 4 ปีที่แล้ว

    Sir aapan gavala perni nantar potash deu shakti ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @Abhisek Jadhav भाऊ आपण पेरणी सोबत कोणते खत दिले आहे किंवा देणार आहे
      नंतर पोटॅश देण्याची गरज नाही

    • @abhishekjadhav7443
      @abhishekjadhav7443 4 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust sir 18_46 12 bag

  • @AartiShinde-hr1vl
    @AartiShinde-hr1vl 4 ปีที่แล้ว +5

    नमस्कार सर एकदम छान माहिती दिली. तुमचा आवाज खूप छान आहे बोलल्याल व्यवस्थित समजत. 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🙏🙏

  • @santoshkhandagale7515
    @santoshkhandagale7515 4 ปีที่แล้ว +1

    Nice sir

  • @krishnashinde9592
    @krishnashinde9592 4 ปีที่แล้ว +1

    Sir ग हूं khup पातल आहे फुटवा shathi kay upay piz

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      भाऊ पोटऱ्यात येण्याच्या आधी १० किलो रेती + २०० मिली लिहोसीन
      प्रति एकर प्रमाण किंवा फवारणी साठी ४० मिली घेऊ शकतात धन्यवाद

    • @krishnashinde9592
      @krishnashinde9592 4 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust 25divs zale ahet jamn ka ata

    • @krishnashinde9592
      @krishnashinde9592 4 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust सर lioshin नाही चमत्कार जमन का

  • @prankworld7697
    @prankworld7697 4 ปีที่แล้ว +6

    Thank you so much for unvaluable information 👍

  • @abhishekihare3326
    @abhishekihare3326 4 ปีที่แล้ว +2

    Namaste Jadhav saheb

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว +1

      @Abhishekनमस्कार दादा

  • @pratibhasawarkar8020
    @pratibhasawarkar8020 4 ปีที่แล้ว

    Sir zinc chi gahu pikasathi garaj aahe ky

  • @sharadpawar2461
    @sharadpawar2461 2 ปีที่แล้ว

    श्रीराम सुपर 303 गव्हाची जात कशी आहे sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, या जातीचा आम्हाला अनुभव नाही , माहिती घेऊन कळवू

  • @shivajizanzurne6367
    @shivajizanzurne6367 4 ปีที่แล้ว +3

    Best Information.Thank you Sir

  • @pachfuleram3979
    @pachfuleram3979 4 ปีที่แล้ว +1

    Thanks sir🙏🙏🙏

  • @anantraobanait3442
    @anantraobanait3442 3 ปีที่แล้ว

    Sir Tumhi Far Sunder Va Upayogi Ma hiti Sangitali Parantu Rehansh Sarakhya Product Madhe Konte Kitaknashak Kiwa Burashinashak Vaparale Ahe He Sangat Nahi Krupaya Hi Mahiti Dyavi

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , रिहांश मध्ये थायमोथॉक्झाम घटक आहे धन्यवाद

  • @kisankipathshala01
    @kisankipathshala01 3 ปีที่แล้ว

    Mahuco 7070 24kg

  • @sunilrathod-ve6hi
    @sunilrathod-ve6hi 4 ปีที่แล้ว

    खोड किड साठी औषिध सांगा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , खोड किडीचा नियंत्रणासाठी रिहांशची बीज प्रक्रिया करू शकता

  • @vitthalthorat5086
    @vitthalthorat5086 4 ปีที่แล้ว +1

    Thanks sir for vidio specialy without ad

  • @Iam.ziahan07
    @Iam.ziahan07 4 ปีที่แล้ว +1

    far chan mahite sir thanks

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      राजू भाऊ धन्यवाद 🙏🙏🙏

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 3 ปีที่แล้ว

    Sir GA फवारनी केल्यावर जवारी दाने फुगणयासाठी किती दिवस लागतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 ปีที่แล้ว

      भाऊ GA चे प्रमाण किती घेतले
      साधारणतः ८ ते १० दिवस लागतील धन्यवाद 🙏🙏🙏

  • @mayurwakte849
    @mayurwakte849 3 ปีที่แล้ว +2

    उत्कृष्ठ सर ...
    पण लागवड पद्धती मध्ये काही नवीन आहे काय ?

  • @amoljadhav8835
    @amoljadhav8835 4 ปีที่แล้ว

    सर रीहांश भेटत नाही वाळूज कडे?? औरंगाबाद मध्ये वाळूज आणि गंगापूर भागात कुठे भेटेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว +1

      गंगापूर - नवकार ऍग्रो 9404069031
      कायगाव - गोदावरी कृषी सेवा केंद्र 9421666414
      कायगाव - साक्षी कृषी सेवा केंद्र 9527777785
      भाऊ वरील दुकानात चौकशी करा
      धन्यवाद

    • @amoljadhav8835
      @amoljadhav8835 4 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust ani Aurangabad madhe kuthe bhetel??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      जुना मोंढा - महावीर फर्टीलायझर 9423780210
      चित्तेपिंपळगाव - संतोष कृषी सेवा केंद्र 9890022440

  • @sunilbarse4117
    @sunilbarse4117 3 ปีที่แล้ว

    अकोल्या मुर्तिजापू मधे रिहांश कुठे मिळेल

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा ,मूर्तिजापूर - महेश अग्रो ,मूर्तिजापूर - प्रकाश कृषी सेवा केंद्र

  • @diliprawal4666
    @diliprawal4666 4 ปีที่แล้ว

    गहु पेरण्या अगोदर किती वेळ बीज प्रक्रिया करावी

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार दिलीप सर, गहू पेरणी अगोदर रिहांश व लिओसीन याची एक वेळा बीज प्रक्रिया करावी .

  • @rashidpinjari1139
    @rashidpinjari1139 4 ปีที่แล้ว +1

    सर गवा मध्ये उंदीर कसे कंट्रोल करावे कृपया सांगावे

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 4 ปีที่แล้ว

      झिंक फॉस्फेट उंडयात टाकून टाकून

  • @nkale4591
    @nkale4591 4 ปีที่แล้ว +3

    Thanks sr

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      निलेश भाऊ धन्यवाद

  • @vilasrasve5504
    @vilasrasve5504 2 ปีที่แล้ว

    Mukut gahu kaisa hai

  • @riteshthool605
    @riteshthool605 4 ปีที่แล้ว

    तुम्ही सांगीतलेली बिजप्रक्रीया करुनही सोयाबीनवर खोडळी आणि चक्रभुंग्याचा मार बसला.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @Ritesh Thool भाऊ किती % नुकसान वाटते कळवा

  • @manishpadghan6532
    @manishpadghan6532 2 ปีที่แล้ว

    नमस्कार सर, खाजगी कंपनी चे जास्त फुटवा काढणारे एखादे वाण सुचवा🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, लिहोसीन ची बीज प्रक्रिया करावी याने फुटे चांगले निघतात

    • @manishpadghan6532
      @manishpadghan6532 2 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust ok

  • @vasant3002
    @vasant3002 3 ปีที่แล้ว

    23 गोल्ड गहु उत्पादन बद्दल माहिती मिळेल का?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, काय माहिती पाहिजे

    • @vasant3002
      @vasant3002 3 ปีที่แล้ว

      @@satishgadve2971 पेरणी करताना कुठले खत वापरावे?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      @@vasant3002 १०:२६:२६ १ बाग + रायझार जी ५ ते १० किलो

  • @nileshadsule4276
    @nileshadsule4276 3 ปีที่แล้ว

    साहेब दाणे भरण्याची अवस्था किती दिवसाची असते.
    आणि भरारी च मार्केट नाव कोणतं.
    या बद्दल माहिती द्यावी.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, गावाची दाना भरण्याची अवस्था १५ ते २० दिवस असते.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 ปีที่แล้ว

      भरारी मध्ये ब्रासिनोलाईड घटक आहे हे उत्पादन भरारी किंवा डब्ब्ल नावाने मिळते . धन्यवाद

    • @nileshadsule4276
      @nileshadsule4276 2 ปีที่แล้ว

      फोन केला तर तुमच्या प्रतिनिधी बरोबर बोलणे होत नाही.
      फोन केल्यानंतर माहिती झाल्यावर 1 नंबर दाबल्यानंतर फोन आपोआप कट होतोय.

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 2 ปีที่แล้ว +1

      @@nileshadsule4276 काहींत तांत्रिक अडचणीमुळे होऊ शकते, आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नसल्यास आपला नंबर पाठवा कॉल माहिती देऊ. धन्यवाद

  • @balajiindrajit7332
    @balajiindrajit7332 4 ปีที่แล้ว +2

    Great sir

  • @rameshjundale2565
    @rameshjundale2565 4 ปีที่แล้ว

    रिहॉस कुठे मिळेल ता मंगळवेढा सोलापूर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @ramesh jundale
      खालील लिंक ला क्लिक करा या वरून आपण ऑनलाईन मागावू शकतात धन्यवाद
      th-cam.com/video/uzCg9JvcQnQ/w-d-xo.html

  • @manojsakunde7888
    @manojsakunde7888 3 ปีที่แล้ว

    सातारा मध्ये औषध कुठे भेटील सर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, सातारा सातारा - आदर्श शेती विकास केंद्र 8379905790

  • @kunalnarkhede4024
    @kunalnarkhede4024 4 ปีที่แล้ว

    सर पेरणी नन्तर गेहू पिक मधे जास्त फुटवे करता कोणता स्प्रे करायचा आनी किती दिवसा वर करायचा

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      पेरणी अगोदर बीज प्रक्रिया करताना आपण लिओसीनची शिफारस केली होती,
      आता करू शकत असाल तर , १० किलो रेतीला २५० मिली लिओसीन लावून दुसरे पाणी देण्याचा आधी २०-२२ दिवसांनी पाण्यासमोर रेती फेकू शकता ,

    • @kunalnarkhede4024
      @kunalnarkhede4024 4 ปีที่แล้ว

      @@satishgadve2971 सर लिहोसिन ची फवारणी केली तर चालेल का..किती दिवसा वर करु फवारणी?

  • @tanajishinde4617
    @tanajishinde4617 3 ปีที่แล้ว

    सर दाना भरण्याच्या अवस्थेत जे आम्हला भरारी ची फवारणी करायची आहे ती गहू पोटऱ्या तुन बाहेर आल्यावर फवारणी करायची आहे का ?

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , ओंबी मध्ये जीव पडल्या नंतर करावी धन्यवाद

  • @dipakchaudhari7229
    @dipakchaudhari7229 4 ปีที่แล้ว

    गहू पेरताना 16:16:16 खत टाकलं आहे आता कोणतं खत टाकलं पाहिजे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @Dipak chaudhari भाऊ १६:१६:१६ एकरी किती दिले होते व गहू पेरून किती दिवस झाले आहे हे कळवा धन्यवाद

    • @dipakchaudhari7229
      @dipakchaudhari7229 4 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust एकरी 1 बॅग टाकली आहे व 15 दिवस झाले आहे पेरून

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @Dipak chaudhari भाऊ आता अजून ५ ते ६ दिवसांनी युरिया २५ किलो द्या धन्यवाद भाऊ

    • @dipakchaudhari7229
      @dipakchaudhari7229 4 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust thank you sir

  • @pramodnaik280
    @pramodnaik280 3 ปีที่แล้ว

    B

  • @kunalnarkhede4024
    @kunalnarkhede4024 4 ปีที่แล้ว

    सर गेहू वर लिहोसिन ची फवारणी केली तर चालते का आणि किती दिवसांनी करायची फवारणी लिहोसिन ची

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , गव्हावर लिओसीन फवारणीची शिफारस केलेली नाही. आता दुसऱ्या पाणी देण्याअगोदर १० किलो रेतीला २५० मिली लिओसीन लावून शेतात फेकून पाणी सोडावे .

    • @kunalnarkhede4024
      @kunalnarkhede4024 4 ปีที่แล้ว

      @@satishgadve2971 सर यूरिया फास्फेट सोबत फेकल तर

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      @@kunalnarkhede4024 हो चालते

  • @krushnasormare1083
    @krushnasormare1083 4 ปีที่แล้ว +1

    Nice information sir ji

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏

  • @nikhilpatil4680
    @nikhilpatil4680 4 ปีที่แล้ว +1

    व्हिडीओ पहायच्या आधी like करून दिले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      निखिल भाऊ धन्यवाद

  • @ranjitsinghthakur9681
    @ranjitsinghthakur9681 4 ปีที่แล้ว

    रिहनश कोठे मिलते

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 4 ปีที่แล้ว

      नमस्कार सर , आपला जिल्हा तालुका कोणता आहे

  • @abathorat5843
    @abathorat5843 4 ปีที่แล้ว

    फवारणिसाठि बुरसिनाशकासाठि नँटिओचि फवारनि केलि तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @Aba Thorat भाऊ गरज नाही फवारणी ची गहू या पिक्कावर फक्त तांबेरा येतो त्यासाठी बुरशीनाशक m -४५ किंवा z -७८ घेऊ शकतात धन्यवाद

  • @raghumaske1816
    @raghumaske1816 3 ปีที่แล้ว

    2189 vidyalaya chi jat kasi. Olkavi

    • @satishgadve2971
      @satishgadve2971 3 ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, हो हि सुधारित जात आहे

  • @shailabhangale6517
    @shailabhangale6517 4 ปีที่แล้ว

    नमस्कार सर भाजीपाला शेतीची सुद्धा माहिती सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 ปีที่แล้ว

      @Shaila भाऊ काय माहिती पाहिजे आपल्याला कळवा
      कोणता भाजीपाला आहे आपल्या कडे
      धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sonalpatil2704
    @sonalpatil2704 3 ปีที่แล้ว

    Pashim Maharashtra sathi chapati sathi konte van uttam

    • @pawankale6423
      @pawankale6423 3 ปีที่แล้ว

      नमस्कार भाऊ,तुमच्या अनुभवा नुसार गव्हाच्या वाणची निवड करा..