घाटवाटेवर कोरीव पायऱ्या मिळणे दुर्मिळच.. सावळ घाटातील पायऱ्या गत वैभवाची इतिहासाची साक्ष देतात. सावळ घाट ते देवकुंड करून भिरा गाठून हिर्डी मार्गे अंधारबन असा सुंदर ट्रेक करता येतो.
हो आहे.. Wild Trek Adventure.. गेल्या एक वर्षापासून आम्ही ट्रेक अरेंज केलेले नाहीत.. आमच्या फेसबुक पेज भटकंती सह्याद्रीच्या कुशीत वर सर्व येणारे updates मिळू शकतील
प्रसाद..मस्त व्हिडिओ..खूप छान कव्हर केला आहेस पूर्ण मार्ग.. सावळ घाट एक झकास घाट मार्ग आहे कोकणात जायला.. उन्हाळ्यात जंगल असल्या मुळे सोयीचा..आणि पटकन खाली घेऊन येतो..kundalika दरी छडून वर आलात.. awaiting the next video👍 Please share your number..PM..my number is 9881264422
Very nice video and info
लय भारी प्रसाद , धन्यवाद
धन्यवाद
खूप छान ट्रेक होता
धन्यवाद 🙏
Masta
dhanyawad
Khup bhari hota trek ..maja keli khup
एकच नंबर प्रसाद भाऊ...😍😍
thank you
सह्याद्रीत भटकंती करताना खूप चागला अनुभव येतो आनी आसा दमदार ट्रेक करताना खुप मजा येते त्या ठिकाणाचा नजारा जणू स्वर्ग च जसा
घाटवाटेवर कोरीव पायऱ्या मिळणे दुर्मिळच.. सावळ घाटातील पायऱ्या गत वैभवाची इतिहासाची साक्ष देतात. सावळ घाट ते देवकुंड करून भिरा गाठून हिर्डी मार्गे अंधारबन असा सुंदर ट्रेक करता येतो.
How time did it take to climb and then up?
I had not gone down.. Instead went till opposite side view of Devkund from Savlya Ghat
Tumcha trekking group ahe ka ? Asel tar kiti gheta fee ?
हो आहे.. Wild Trek Adventure.. गेल्या एक वर्षापासून आम्ही ट्रेक अरेंज केलेले नाहीत.. आमच्या फेसबुक पेज भटकंती सह्याद्रीच्या कुशीत वर सर्व येणारे updates मिळू शकतील
@@मीसह्याद्री i m not on Facebook... Any whatsapp group ?
@@kaushik8538 no WhatsApp group.. we will update upcoming treks on our website once situation permits. wildtrekadventure.com/