Raj Thackeray आणि एकनाथ शिंदेंचं का जमेना? मनसे फॅक्टर महाराष्ट्रात कुणाकुणाचं गणित अवघड करणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • #rajthackeray #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    दसरा मेळाव्यांचा माहोल सुरु असताना आणि विधानसभेच्या निवडणुका कुठल्याही क्षणी घोषित होतील अशी परिस्थिती असताना राज ठाकरेंचं मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह होणं बरंच काही सांगून जाणारं आहे. राज ठाकरेंची आज पेपरला आलेली आणि बरंच काही सांगून जाणारी जाहिरात. त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी राज ठाकरेंचा एक पॉडकास्ट प्रसारित होणार आहे. याची देखील मोठी चर्चा आहे. लोकसभेला जरी मोदींचं नाव घेत महायुतीला राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी लोकसभेनंतर मात्र राज ठाकरेंचा मूड बदलला आहे. विधानसभेला मनसे पूर्ण ताकदीनं मैदानात उतरेल असं एकंदरीत दिसून येतंय. त्यामुळं लोकसभेला पाठींबा दिल्यानंतर आता राज युतीतून बाहेर जाण्याची ऑफिशियल घोषणा कधी करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता ठाकरे सरकारला वारंवार निशाण्यावर घेत असल्याचं देखील घेत आहेत. त्यामुळं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना खासकरुन हे अडचणीचं ठरणार आहे. ठाकरेंच्या भूमिकेनं शिंदेंना नेमका काय फटका बसणार? शिंदे आणि राज ठाकरेंचं का जमत नाहीय याचा उहापोह करण्याचा प्रयत्न या व्हिडीओच्या माध्यमातून करुयात.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 25

  • @amitrao2601
    @amitrao2601 4 ชั่วโมงที่ผ่านมา +46

    यंदा मनसे फॅक्टर चालणार किमान 20 ते 25 आमदार यातील.

  • @prashantdandgole5684
    @prashantdandgole5684 4 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    राज साहेब ठाकरे विरोधकाची बँड वाजवणार

  • @121vaibhav
    @121vaibhav 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    यावेळी फक्त राजसाहेब 🔥🚩

  • @thenextlevelagriculturegro5086
    @thenextlevelagriculturegro5086 4 ชั่วโมงที่ผ่านมา +48

    देशात मोदी जी योगी जी
    तर महाराष्ट्रात राज साहेब ठाकरे
    सरकार व्हायला पाहिजे

  • @vickythete1441
    @vickythete1441 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    मनसे सरकार...

  • @Rdaaaaa123
    @Rdaaaaa123 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    This time only mns

  • @sanjaygurav9547
    @sanjaygurav9547 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    राज साहेब काय करणार आहे काय नाही करणार आहे आमचा पक्ष आम्ही बघून घेऊ

  • @Kkjkkjjkkj
    @Kkjkkjjkkj 4 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    राज ठाकरेंनी युती कधी केली होती ,काहीपण बोलू नका,

  • @swapnilborsephotogrphy2390
    @swapnilborsephotogrphy2390 4 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    💯❤️🚩

  • @sanjaygurav9547
    @sanjaygurav9547 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    किती लोकांना पोटामध्ये घोडा आला आहे छान आहे

  • @hindustani7913
    @hindustani7913 15 นาทีที่ผ่านมา

    राज ठाकरे एक वादळ 🔥🔥🔥🔥

  • @rkiranpatil1481
    @rkiranpatil1481 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    लोकमत , मुंबई तक आग लावे चेनेलस आहेत फक्तं राजं ठाकरे ना बदनाम करणे हाचं उध्दव ने दिलेला अजेंडा चालवत आहेत.

    • @sagarmokal913
      @sagarmokal913 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ekdam Barobar..... Tyacha Potat Raj Thakrey Ya Navanech JalJal Hote.

  • @sohamingole7784
    @sohamingole7784 ชั่วโมงที่ผ่านมา

    MNS 🔥🚩

  • @mangeshghume8396
    @mangeshghume8396 14 นาทีที่ผ่านมา

    Only Raj Saheb Manse pahije bas ❤❤❤

  • @sanjaygurav9547
    @sanjaygurav9547 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुंबईत तुम्ही पहिलं राज साहेब ठाकरे यांचे शब्द लोकसभेचे ऐकून परत घ्या शकता काय बोलले काय नाय बोलले ते आणि तुम्ही काय बोलताय हे चूक आहे तुमची

  • @sandipnathe1367
    @sandipnathe1367 26 นาทีที่ผ่านมา

    Uhut dupari ghe supari

  • @swapnilnagarale531
    @swapnilnagarale531 ชั่วโมงที่ผ่านมา

    राज ठाकरे ला मराठा मुख्यमंत्री नको आहेत. त्यांना, फडणवीस, जोशी, पाठक, गडकरी, पुरंदरे, हेच चालतात

  • @sagarughade2678
    @sagarughade2678 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Abe न्यूज valya raj saheb thakre he yutit nahi ahe त्यांनी मोदी la पाठिंबा दिला होता

  • @amolpawar7870
    @amolpawar7870 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    राज ठाकरे आज परेंत शेतकरी लोकांना भेट दिली नाही

    • @amy-dl1tj
      @amy-dl1tj 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      नाशिक मध्ये दिली होती भेट 2012

    • @121vaibhav
      @121vaibhav 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      दिली आहे.. माहिती घेऊन कंमेंट् कर

  • @jayartphotographywadile2472
    @jayartphotographywadile2472 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bolaychi padhat sambhal mol mhanaje kay to sambhal mool kharb nako karus