Nitesh Karale Indapur Sabha: सुप्रिया सुळेंसाठी नितेश कराळे मास्तरांचं बारामतीत भाषण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
- #supriyasulefc #niteshkarale #loksabhaelection2024
सुप्रिया सुळेंसाठी नितेश कराळे मास्तरांचं बारामतीत भाषण
इंदापूर येथे महाविकास आघीडीची जाहीर प्रचार सांगता सभा पार पडली. यावेळी सभेत बोलताना नितेश कराळे मास्तरांनी जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी सरकावर टीका देखील केली.
nitesh karale | Supriya Sule | Ajit Pawar | LokSabha Election | Sharad Pawar | Rohit Pawar |
EPK92 | PAA-96
my mahanagar live | Loksabha Election 2024 | marathi news live | marathi news | marathi news live today | marathi news live | marathi news live today latest | marathi news headlines today | marathi news latest | marathi news live | marathi news today | marathi news live | marathi news live today
Subscribe to My Mahanagar here:
Follow Us
Facebook : / mymahanagar
Instagram : www.instagram....
website : www.mymahanaga...
TH-cam : www.youtube.co...
twitter : / mymahanagar
शिकलेला माणूस निवडून द्या कराले मास्तर सत्य बोलत आहेत
धन्यवाद सर आपले खूप खूप अभिनंदन
कराळे मास्तरचा नाद खुळा
कराळे सर धन्यवाद
सुप्रिया ताई सुसंस्कृत नेतृत्व 💯🚩🚩🚩🎷🎷✌️✌️
बहुजन समाजातील लोक सुधारा, डोळे उघडुन मतदान करा,INDIA ल जिंकावा
कराळे मास्तरांना महाराष्ट्र भर सभा घ्यायला पाहिजेत, हलक्या फुलक्या विनोदी शब्दात योग्य भाषण म्हणा किंवा जनजागृती करतात लोकांना मुद्दा पटवून देण्यात या माणसाचा हातखंडा आहे 😀 इंडिया आघाडीला शंभर टक्के फायदा होईल 🎉🎉
हो ना राजकारणात जोकर ची कमी होती ती ह्या मास्तर मुळे पूर्ण होणार आहे
😅
Great sair
खुप छान सर
राजकारणात मागासवर्गीय समाज कधी येणार
फिक्स खासदार सुप्रिया ताई साहेब
Great sr
Congratulations Karale Master
एक नंबर भाषण अमोल कोल्हे आणि कराळे सर 🔥🔥🔥
Keen study karale Sir nice sppech
Good 👍👍
He's very talented person....!! Bright future
Karate sir,Lai bhRi
Nice speech karale Sir. Congratulations
सर बेकार धुतले
MVA zindabad❤❤❤❤🎉🎉🎉
सुप्रिया ताई फिक्स खासदार 🎉🎉🎉🎉
Only Tutari
🌱🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
बाकी तुम्ही काय पण करा या पुरोगामी महाराष्ट्रात
एकच नंबर कराळे सर 🚩🚩🚩🚩🚩💯💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराष्ट्रात यावेळी महाविकास आघाडीचे 35 ते 40 उमेदवारी येतील. सर 100%
मजा aali
Jaihind Karale sir nice speaking Lay bhari❤❤
❤कराळे सर लय भारी❤
कराळे सर खुप छान... सुप्रिया सुळे ताईना.. वंचित ने पाठिंबा दिला आहे... अभिनंदन..
पण अजितदादा ना भाजपा मध्ये पाठवणायच कारणच.. शरद पवार साहेब आहेत.. २०२२ लाच यांच ठरल होत... भाजपा मध्ये जायच...
बाकि विजयी भव...❤
😂
Khup chan bollat sir ✋
भाजप हटाव लोकशाही बचाव 🎉🎉🎉
एक नंबर साहेब
एकदम ok सर
💪👌
Karae mastar no 1.
🎉🎉🎉❤❤❤ 3 nomber war tutari supriya ताई
N.karale.sar.chan.bhashan.dile.je.samanya.jante la.samjel.aaya.yogya.sunder.marathibhashet.abhinandan...wardha...maharastra
कराळे सर मस्त
नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद
👍
❤
👌👌👍🌹🌹🙏
विधानसभा निवडणुकीत शरद पवार कराळे सराना मुख्यमंत्री करणार नक्की च
राजकीय जोकर😊
Ani tu thatte, thatta ka
Kdak
वरून 3 नं च बटन अस सांगा लोकांना
आमदार झाल पाहिजे मानुस आणि शिक्षण मंत्री करायला पाहिजे. विधानसभा सभाला
हे आभासी जगातल माझे येवढं सबस्कायबर आहेत म्हणून मला खासदार करा म्हणून सगळी कडे फिरल फिरल सर्वांनी याला आल्या रस्त्यानं फरत पाठवलं आणि मग हे रोजंदारी प्रचार करतात तसे त्या सर्वांचे प्रचार सभेत प्रचार करायला चालू केलं हे ऊंटा वरच शहान
किती पैसे मिळाले सर तुम्हाला या स्क्रिप्ट साठी
Abki bar congress sarkar BJP tadipar
नापास झालेले शिकवायला लागल्यावर वाटोळं च होणार
अरे निदान तो daring ने बोलतोय तरी, तूम्ही 25 पैसे वाले फक्त कमेंट करा 😅😅😅😅😅
धरणात पाणी नाही अजित ला पाठवावा लागेल
अहो कारले मास्तर तेच ते भाषण किती वेळा देता.
Vidhan sabha bhetate 💯
Supriya..Tai...vijai... honar
Kharadi master Tumse Byculla Patrol Majha gadi diesel ke rate Kami Karun Dinar
😮😮
✊✊✊✊✊✊✊✊✊✊✊
मास्तर आहे बारबर
शिक्षक माणसाने कुणाची भाट गिरी करू नये
Tutariwala man
गंगू तेली
हे फड मास्तर
मोदीजी. को. महागाई. ले. डुबी. ना. आडाणी. ना. आंबानी. काम. नाही. आयेगा.
Wardyacha. Wagh
Only tutari
Bro br
Thane Ani Kalyan ya
Unchi Kami Ani jeeb lamb dili ki Manus kiti ghan okku shkto yach sushikshit model mhnje karale gurji .....vikas kai asto he mahit ast tr evdh bol nst Baramati mdhe Yeun ....
याचं 1 पोरगं परीक्षा पास होत नाही ,आणि हे चाललं पंतप्रधान व्हायला😂😂
बरोबर मराठा विरोधी आहे विसरू नये
Maratha samjavr virodh kranare haa ..karale master jatiwadi aahe yachya bhashnamule aami marathe tutarila voting krnaar nahi ataa yala anayla navat pahijel hot 😢ata ghya ❌ataa fakt ghadyal
Ja n be
BJP❤❤❤❤❤❤❤❤❤❤
₹200 पेट्रोल घेऊ दोन हजाराला सिलेंडर घेऊन मास्तर कराळे पण मतदान बीजेपीला देव
केवळ ह्या कराल्या निर्बुद्ध ल बोलावले म्हणून आमचे १०० मते सुनेत्रा वाहिनीला 🎉
Gay kelya
@@billu6706 upatya
karale mastar.. ye kis line mein aa gaye aap
Mala Mahiti diesel ke Bhav Koni Vadhu Le Karade MasterChef by Koni
सर मागासवर्गीय बद्दल मत व्यक्त करावे
Abki baar 400 paar
Karate Master Bhai ko diesel ke Bhav Vadodara
Third class chouthi pass raja
Timepass changala aahe chaloo teva
Tuya ticket ch Kay zal re
काही पण कर मोदी साहेब च योनार😂😂😂
❤❤❤❤
मोदीजी ला एकेरी शब्दात नको बोलू कुठे मोदीजी आणि कुठे तू
काय उपटणार
@@hiramanmahale9070librandu hinduche divash sampale.
only sanatan jay shree ram
काय एकरी बसा बोलू नका
Grampanchayat la sudha nivdun yache layki nahi pan 5lakhane nivdun yenaravhi layki kadt ahe what a joke
😂😂😂😂😂
Abe mahagai kadhich thambu shakat nahi.
kiti disha bol kartosh
Gurji ewdi mehnat Bjp sati gethaitali asti tar ticket bhatli asti sarad pawar chatur aahai to thumhala ticket detaili nahi ulat tai congress walaila ticket daun deaili to wakdai kharb aahai
Gup may gal karalya
7 may bhajapaa gaye
मास्तर 1950 ला पेट्रोल 2 रुपया होतं आता 105 रुपया झाला किती महागाई झाली आरा बाबा त्या प्रमाणात पगार पण वाढत असतो.. हे पण कळात नाही तुला आता सोना 70000 झालाय याला पण सरकार जबाबदार असतंय का काही पंनबॉलतो
तु किती मंद आहे ह्याच उदाहरण म्हणजे तुझी माहिती.. 2014 अगोदर आंतरराष्ट्रिय बाजारात तेलाचे भाव 100 डॉलर च्या पुढे असताना पेट्रोल 70 रुपया होत..2014 नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव average 70-85 डॉलर असून देखील तेलाचे भाव 105 आहेत.. तुला काही माहिती तरी आहे का.. मोदी फेकतो आणि तुझ्यासारखे झेलत असतात.. मंद असावं पण एव्हढ पण नसावं
साहेब या मास्तरच्या गोळ्या संपल्या आता याला मेंटल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावे लागेल
😂😂😂😂😂
Only BJP
Yenar tar modich
Mastr k Bollt ka
हा काळ तोंडयामुळे फायदा नाही तोटा होणार
Tutate vanjar
Pagal zala master
Ya karale master chi aukat nahi amchya PM la bolayachi
He pagal ahe 😅
सर अनिट्स बसपा कोण आगे.झणा😊😊😊😊😊