मागील काही भागात तुम्ही दाखविलेले आंबवडे गावाचा झुलता पूल , मंदिर आणि कारी गावातील वीर कान्होजी जेधे यांचा वाडा पाहिला . खूप उपयोग झाला तुमच्या महितीचा . खुप, खुप धन्यवाद
खुप छान माहिती दाखवलीत धन्यवाद सर्वच छत्रपतींनी सर्व जनतेला व सरदारांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे सन्मान देण्याचं कार्य केलं आहे.... राजमाता जिजाऊ मासाहेबांची हिच शिकवण होती... अगदी एखादा सैनीक युद्धात असेल तर त्याच्या घरात येणार्या प्रश्नांची अडचणीची सोडवणूक व्हायचीच... अशी अनेक उदाहरणे आहेत. अप्रतिम न भूतो न भविष्यती असं स्वराज्य. छत्रपती शिवाजी महाराज कि जय छत्रपती संभाजी महाराज कि जय छत्रपती शाहू महाराज कि जय श्रीमंत बाजीराव पेशवे कि जय मराठी माणसांचा इतिहास हा महाराष्ट्राच्या कणाकणात आहे .
सागर दादा 🙏 कराड आमच्या इकडे कराड मध्येसुद्धा याच प्रकारच्या दगडी बांधकामाची विहिर आहे जी नकट्या रावळयाची विहीर म्हणून प्रसिद्ध आहे 🙏हि विहीर कोयना-कृष्णा नदिच्या संगमस्थानी जवळच आहे आहे.हि विहीर पंतांचा कोट या भुईकोट किल्ल्यात आहे 🙏
Khupach chagli mahiti ,manala garvit karnara.Punyala hi kahi thikani aj hi Katraj jalashay hun pani yete. Khup pragat hoti tewha hi 'civil engineering'.👍 Ya 'vastu naisargik ritya 'vatanukulit'hi hotya.Pratyaksh pahaychi khup icha jhali ahe.
Sagar 🙏 Khup chaan mahiti dilit. Thanks for exploring. My friends are also interested in watching this video,so they're going to subscribe this channel today. Thank you for exploring.
अतिशय सुंदर कलाकृती आहे. एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले पाहिजे.एकदम कलात्मक वास्तू आहे.आजही भक्कम आहे.जगासमोर आणले पाहिजे.राजस्थानमधील गडकिल्ले जगभरातील लोक पहातात.महाराष्ट्रात पडझड झाली परंतु अशा काही वास्तू सुस्थितीत आहेत त्यांना जगासमोर आणले.खुप खुप धन्यवाद.
आषाढी वारीला पंढरीला जाताना पण वेळापूर जवळ बाजीराव विहीर आहे ् ् ्््् जय जय रामकृष्ण हरी ् ्््् आम्ही वारकरी पंढरीचे ् ्््् काय ॽ कमाल आहे ् साताऱ्या मध्ये असलेली बाजीरावांची विहीर ् ्््् जय महाराष्ट्र जय शिवराय ् जयहिंद ् वंदेमातरम् ् ्
हिचे नाव जरी ठेवले असले तरी या विहिरीचे बांधकाम पाहता ती यादव कालीन असावी...त्या भागात त्यांची छावणी असलने ती विहिर त्यांचे वापरात असावी....अशा सौरक्षीत बांधकामाचया विहिरी शिव पूर्व काळातील आहेत
Adveetiya....itke aakhiv, rekhiv, subak, bhavya Ani sunder bandhkaam....prashn padto ki aajkal chya imarati dhasaltat ani tya kalchye bandhkaam ajun hi dekhne aahe .....aajcha kaal pudharlela ki purvicha kaal vastu visharad lokancha?
मधने ( पावन ) लय दिस झालं मी पण आमच्या गावची बाजीराव विहीर व्लॉग तयार करायचा की नको या विचारचक्रात अडकलो होतो बर झालं तुम्ही प्रेरणा दिली हा व्लॉग तयार करण्यासाठी...
छान व्हिडीओ..बाजीराव विहीर तुम्ही खूप छान दाखवली.. आवडला व्लॉग👌👍
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙏🚩
अश्या दुर्लक्षित राहिलेल्या अनेक इतिहासातील जागा शोधून त्या प्रेक्षकांना तु संपुर्ण तपशिलासह दाखवतोस , तुझ्या ह्या कार्याला व अथक प्रयत्नाना सलाम.
मागील काही भागात तुम्ही दाखविलेले आंबवडे गावाचा झुलता पूल , मंदिर आणि कारी गावातील वीर कान्होजी जेधे यांचा वाडा पाहिला . खूप उपयोग झाला तुमच्या महितीचा . खुप, खुप धन्यवाद
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏🚩
जय शिवराय दादा...
अतिशय सुंदर ईतिहास मांडला आपण..
खरच आपल्या सेवेला lot of Salute
खुप कठीण काम असते, सर्व संदर्भ जुळले पाहिजे 👌👌👌👏👏👏👏
खूप छान विहीर आहे अशी अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत ज्या की प्रचंड दुर्लक्षित झालेली दिसतंय. एक तर आपल्या अनास्था आणि इतिहासा बद्दल बेफिकिरी.
साताऱ्यातील विहिर अप्रतिम आहेत. जय महाराष्ट्र
जय शिवराय जय शंभूराजे नाथसाहेब जय श्रीराम 🙏🙏🙏
Khup chan mahiti dilit khup khup aabhar dada👌👌👌🙏🙏
खूप छान आहे ती वीर बाजीराव यांची
खुप छान माहिती दाखवलीत धन्यवाद
सर्वच छत्रपतींनी सर्व जनतेला व सरदारांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे सन्मान देण्याचं कार्य केलं आहे.... राजमाता जिजाऊ मासाहेबांची हिच शिकवण होती... अगदी एखादा सैनीक युद्धात असेल तर त्याच्या घरात येणार्या प्रश्नांची अडचणीची सोडवणूक व्हायचीच... अशी अनेक उदाहरणे आहेत.
अप्रतिम न भूतो न भविष्यती असं स्वराज्य.
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
छत्रपती संभाजी महाराज कि जय
छत्रपती शाहू महाराज कि जय
श्रीमंत बाजीराव पेशवे कि जय
मराठी माणसांचा इतिहास हा महाराष्ट्राच्या कणाकणात आहे .
आम्हाला प्रतमच कळले साताऱ्यातील विहिरी बाबत धन्यवाद 🌹🌹🌹
खूप छान माहिती दिली भवा याच्या मुले पर्यटनाला चालना मिळेल काय ती विहिरी ची कलाकृती अप्रतिम 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
खूप सुंदर आणि सुस्थितीत आहे छान वाटले 🙏🙏🙏🚩🚩जय शिवराय
खुपच सुंदर
Khup sundae aahe 1no
Khup chan mahiti pan deta
सूपर
खूप छान
खुप सुन्दर वर्णन
Mast
छान.
शाहू महाराजानी औरंगजेबच्या मुलीच्या स्मृतिप्रित्यर्थ सातारा या ठिकाणी मशीद बांधली आहे, कुठे ते शोधून काढावे. या मुलीने शाहू ला सांभाळले होते.
अप्रतिम. खूप खूप धन्यवाद इतकी भव्य आणि सुंदर वास्तू वाहिरीच्या स्वरूपात दाखवली.
जय शिवराय 🙏
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
Good
वा काय कलाकृती आहे अप्रतिम 🙏
Khup Mast aahe video
Thank You 😊🙏🚩
छान व्हिडिओ विहिरीचा निवेदन मस्त
👌👌🚩🚩🚩🚩
Chan aahe
Verynice video SAGAR
Great history .is maratha .es .jay shivaji
पर्यटन क्षेत्राला चालना देता येईल 👍
खूप छान आहे विहीर👌👍
विहिरीचे बांधकाम अत्यंत अद्भुतआहे... 👍❤️🙏
Khup sundar Apratim vlog 💯👍👍 very informative video 👌👌🙏🙏 very very nice Information 💯👍👍 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Thank You so much ❤❤
सागर दादा 🙏
कराड आमच्या इकडे कराड मध्येसुद्धा याच प्रकारच्या दगडी बांधकामाची विहिर आहे जी नकट्या रावळयाची विहीर म्हणून प्रसिद्ध आहे 🙏हि विहीर कोयना-कृष्णा नदिच्या संगमस्थानी जवळच आहे आहे.हि विहीर पंतांचा कोट या भुईकोट किल्ल्यात आहे 🙏
हो... नक्की येईल 😊👍
@@SagarMadaneCreation सागर दादा 🙏 तुमच्या Camera मधून बघायला मिळणे म्हणजे इतिहासाचे उत्कृष्ट सादरीकरण 🙏
Always Welcome 😊🚩🙏🙏
बाजीराव विहीर ही खूप सुंदर आहे
Khupach chagli mahiti ,manala garvit karnara.Punyala hi kahi thikani aj hi Katraj jalashay hun pani yete.
Khup pragat hoti tewha hi 'civil engineering'.👍
Ya 'vastu naisargik ritya 'vatanukulit'hi hotya.Pratyaksh pahaychi khup icha jhali ahe.
Thanks
BEST VIDEO
Bajirao the great unbeetan
Khup chan
माहिती खूप आवडली जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
Sagar 🙏
Khup chaan mahiti dilit.
Thanks for exploring.
My friends are also interested in watching this video,so they're going to subscribe this channel today.
Thank you for exploring.
Thanks a lot ❤❤🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
🙏🙏🙏
प्रतिभा गुजर
खूप छान माहिती दिली ही विहीर माहीत नव्हती
माझे गाव सातारा आहे
धन्यवाद सागर
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
Jay Shivray 🚩🙏
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजामाता 🚩🚩🚩🚩🚩🤩🥳
Wow...rare gems....dint hv slightest idea ...Thank you for this wonderful informative video 👍👌🙏
😊❤🙏
छान. यापूर्वी अशी विहीर कधी ही पाहीली नाही
जय शिवराय
अप्रतिम सागर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊❤
Dhanyawad
Khup chhan vihir n mahiti pn
Thank You 😍🙏🚩
Very nice video 👌👍
पहिल्या दाचकलछानधनवाद
Mastch 👌👌
Thank You 😍🙏🚩
पंढरपूरला सुध्दा आहे, पुणे मार्गावर.
खुप. छान. माहिती. सागतात.
Thank You 😍🙏🚩
खुप छान माहिती दिली सागर सर
Thank You 😍🙏🚩
Khup chhan vatala ha vedio.
Sagar tuzya vedio marphat aamhala khup chhan aani mahatwache mahit nasleli mahiti milate.
Chatrapati Shivaji Maharaj aache khup Gad kille aani itihas tuzya vedio tun pahayla milato. ashichsewa calu thev. kadachit tu Maharajacya kalatilach mavala asashil ase mala manapasun vatate.
Aata paryant tuzya vedio madhe je gadkille pahile, mahiti sangilali ti phakta 1 shivbhakta karu shakato.
tuzya pudhacya vatchalis khup Shubhecy. 👍👌👌🙏🙏
खुप खुप धन्यवाद
जय शिवराय 😊🙏🚩
Very nice ,
Snehal Sanjay Rajput
International athlete (INDIA)
Thank You 😍🙏🚩
Mast Sagar Dada
खूप छान आहे विहीर खूप छान माहिती देता आपण
खुप खुप धन्यवाद 😊❤🙏
Khupch chhan 🌹🙏
खुप छान आहे विहीर सागर दादा लय छान माहिती देतात आपन
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
आपण खूप छान माहिती दिली आम्ही ही विहीर कधीच पाहीले नाही 🚩🚩🚩🚩🚩👌
दादा तुमचे व्हिडीओ एकच नंबर असता तुम्ही रोजचा व्हिडिओ बघतो आल्यानंतर
खुप खुप धन्यवाद 😊❤🙏
Khup chhan video ahe bhava
Jay bhavani Jay shivaji 👌❤💯💕💘
Jai Shivrai,Jai Bhavani mata.
Shivaji Maharaj ki Jai 🙏🙏.
अप्रतिम माहिती दिली तुम्ही दादा 🚩🙏🙏
मनापासून धन्यवाद ❤
@@SagarMadaneCreation ❤🙏
अप्रतिम कलाकृती 👌👌 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे 🚩🚩🚩
अतिशय सुंदर कलाकृती आहे.
एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले पाहिजे.एकदम कलात्मक वास्तू आहे.आजही भक्कम आहे.जगासमोर आणले पाहिजे.राजस्थानमधील गडकिल्ले जगभरातील लोक पहातात.महाराष्ट्रात पडझड झाली परंतु अशा काही वास्तू सुस्थितीत आहेत त्यांना जगासमोर आणले.खुप खुप धन्यवाद.
👍🏻
पंढरपूर मंगळवेढा रोडवर अशाच प्रकारची विहीर आहे.वर सज्जा नाहीत.तिला पण बाजीरावाची विहीर अशीच ओळख आहे.तेथे पालखीचे रिंगण पण होते...
मी सुध्दा याच विहीरीबद्दल लिहीणार होतो. परंतु तुमची टिप्पणी पाहीली. आनंद वाटला.
कोणत्या गावा जवळ ही विहीर आहे
आषाढी वारीला पंढरीला जाताना पण वेळापूर जवळ बाजीराव विहीर आहे ् ् ्््् जय जय रामकृष्ण हरी ् ्््् आम्ही वारकरी पंढरीचे ् ्््् काय ॽ कमाल आहे ् साताऱ्या मध्ये असलेली बाजीरावांची विहीर ् ्््् जय महाराष्ट्र जय शिवराय ् जयहिंद ् वंदेमातरम् ् ्
👌👌👌👌
👌👌
सागर दादा माहुली शहापूर ला भेट
20 तारखेला येणार आहे 😊👍
@@SagarMadaneCreation धन्यवाद 🚩🚩
Khupp chhan dada💐👏
Thank You 😊🙏🚩
🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👏👏👏👏👏👏
Wonderful video
Thank You 😍🙏🚩
❤️
हिचे नाव जरी ठेवले असले तरी या विहिरीचे बांधकाम पाहता ती यादव कालीन असावी...त्या भागात त्यांची छावणी असलने ती विहिर त्यांचे वापरात असावी....अशा सौरक्षीत बांधकामाचया विहिरी शिव पूर्व काळातील आहेत
Kuapchan
🎉🎉👍
Same ashich Baajirao vihir Pandharpur madhil Wakhari yethe ahe. Nakki bhet dya
हो... नक्की 😊👍
Adveetiya....itke aakhiv, rekhiv, subak, bhavya Ani sunder bandhkaam....prashn padto ki aajkal chya imarati dhasaltat ani tya kalchye bandhkaam ajun hi dekhne aahe .....aajcha kaal pudharlela ki purvicha kaal vastu visharad lokancha?
👍
Khup Chan Mahiti Dilip
विहीर स्वच्छ ठेवण्याचे काम नगरपालिकेने करणे आवश्यक आहे
Khup chan mahiti dili dada.karan ethe rahanarya lokana pan he mahit nahi.ya video mule satara madhil mahiti Milel sarvana.aanakhi pan thikanachi mahiti dyawi. Aapala Satara .🚩🚩
खरंच खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
विहिरीची देखभाल चांगली ठेवा स झाडे झुडपे काढा स्वचेता ठेवा व देशाची शान अशी सुदंर ठेवा
Satara yethe aanek Vela gelo aahe pan Ya vihiri Badal Mahiti Nauti
Tumcya Mule hi mahiti Milali Tumchr Aabar me Nakki Hi vihir Pahanyas Janar
सफाई कामगारांना पाठविण्यात यावे ही.विनती
👌👌👍
Thank You 😍🙏🚩
खूप छान आहे विहीर👌👌🚩🚩🚩🚩
मधने ( पावन ) लय दिस झालं मी पण आमच्या गावची बाजीराव विहीर व्लॉग तयार करायचा की नको या विचारचक्रात अडकलो होतो बर झालं तुम्ही प्रेरणा दिली हा व्लॉग तयार करण्यासाठी...
❤😊❤👍
चंद्रपुरला पण अशी विहीर आहे,गोंडराजाची,शिवाय जवळच भद्रावतीलापण अशीच विहीर आहे,तिथेपण या कधीतरी 🙏
नक्की येऊ 😊👍
माऊली गड शहापूर अवश्य भेटा
हो... नक्की जाणार आहोत 😊👍
पंढरपूर मधे पण आहे बाजीराव विहीर same to same थोडासा बदल आहे
खुप छान माहिती दिली आहे.
सातारा शहराजवळील लिंब विहीर ची व्हिडिओ तयार करा.
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩