कालावधी वाढणार नाही I Mukhyamantri yuva karya prashikshan Yojana new update I yuva karya prashikshan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 53

  • @Maratha02106
    @Maratha02106 วันที่ผ่านมา +12

    मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून लागलेल्या व 6 महिने पूर्ण झालेल्या उमेदवारांना थेट शासन सेवेत कायम न करता.?
    सर्व उमेदवारांची 200 गुणांची परिक्षा घेऊन गुणवत्तेच्या आधारे सरकारी सेवेत कायम करावे. जनेकरुन वादविवाद होणार नाही.

  • @gullyboy3826
    @gullyboy3826 วันที่ผ่านมา +3

    शासन निर्णयातील मुद्दा क्र.४.२ प्रमाणे या योजनेंतर्गत उद्योग/आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कार्य अनुभव प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणाअंती प्रशिक्षणार्थीस सबंधित आस्थापना / उद्योगामध्ये विशेषतः शासकीय/निमशासकीय/ महामंडळ / स्थानिक स्वराज्य संस्था या आस्थापनामध्ये कायमची नोकरी मिळण्याचा हक्क राहणार नाही ही बाब या योजनेंतर्गत प्रशिक्षणासाठी रुजू होण्यापूर्वी प्रशिक्षणार्थी अर्जदारास सदर बाब सबंधित आस्थापना यांनी अवगत करून देऊन तसे प्रशिक्षणार्थी अर्जदाराकडून लेखी लिहून घ्यावे. कायम स्वरुपी नोकरी नाही आहे.

  • @shajadeshaikhias7696
    @shajadeshaikhias7696 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yojna doot madhe Kadi selection honaar kahi update ala ka

  • @इस्राएल
    @इस्राएल 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्हला संधी द्या ..प्रशिक्षण साठी..

  • @ravindrapatil6958
    @ravindrapatil6958 วันที่ผ่านมา +1

    Thank you 12 month प्रशिक्षण कालावधी मध्ये वाढ केल्या बदल

  • @Gaurisonawane-l5
    @Gaurisonawane-l5 วันที่ผ่านมา +2

    बिना payment काम कराव लागत

  • @YuvakaryaprashikshanYojana
    @YuvakaryaprashikshanYojana วันที่ผ่านมา

    1.Bhavu pn contract vr asel ka ?
    2.Ani dusre mhanje ekda join zal ki dusryanda chance milat nahi ha jr kai aahe .
    3.pliz reply

  • @BhaktiPatil-e4o
    @BhaktiPatil-e4o 2 วันที่ผ่านมา

    sir 6month nantar payment vadhel ka?

  • @monikaganjiwale3002
    @monikaganjiwale3002 2 วันที่ผ่านมา +1

    🙏

  • @MUJAHIDSHAH-s6r
    @MUJAHIDSHAH-s6r 2 วันที่ผ่านมา +7

    Payment nahi zala 3manth cha

    • @PappuKasabe-jn4lc
      @PappuKasabe-jn4lc 2 วันที่ผ่านมา +1

      Ho na ajun nahi zal
      Pune zila

    • @MarathiUpdateGuru
      @MarathiUpdateGuru  2 วันที่ผ่านมา +1

      Hoy same problem aahe

    • @MarathiUpdateGuru
      @MarathiUpdateGuru  2 วันที่ผ่านมา

      Hoy

    • @sagarkumar.7993
      @sagarkumar.7993 2 วันที่ผ่านมา +1

      Amacha tar zhala tumchi presenty tumi patwat nahi ka

    • @ganpatshirale3406
      @ganpatshirale3406 2 วันที่ผ่านมา +1

      ‌तुम्हाला माहिती नाही का असि अडचण का येत आहे​@@MarathiUpdateGuru

  • @meghshyamshingade1307
    @meghshyamshingade1307 วันที่ผ่านมา

    Rojana-Doot Badal Kahi Information Sir

  • @kavitanathjogi1299
    @kavitanathjogi1299 วันที่ผ่านมา

    Sir pagar honyasathi आंदोलन kara

  • @Maratha02106
    @Maratha02106 วันที่ผ่านมา +11

    6 महिने झालेल्यांना काढून टाकले पाहिजे. इतरांना संधी द्या.?
    मी पण आजपर्यंत देखील या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेपासून वंचित आहे. दूर आहे. लाभ घेतलेला नाही.!

    • @devidmeshram8753
      @devidmeshram8753 วันที่ผ่านมา +7

      Tai 6 mahine zalyanantr tula sudha kadhun टाकतील ..मग तू पण बेरोजगार

    • @rajendramulekar8125
      @rajendramulekar8125 วันที่ผ่านมา +2

      दुसऱ्यांचा पण विचार कर मित्रा तू लागल्यानंतर तूला पण ६ महिन्यांनंतर काढून टाकणार

    • @gullyboy3826
      @gullyboy3826 วันที่ผ่านมา

      ​@@devidmeshram8753 शासन निर्णयातील मुद्दा क्र.४.२ प्रमाणे या योजनेंतर्गत उद्योग/आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कार्य अनुभव प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणाअंती प्रशिक्षणार्थीस सबंधित आस्थापना / उद्योगामध्ये विशेषतः शासकीय/निमशासकीय/ महामंडळ / स्थानिक स्वराज्य संस्था या आस्थापनामध्ये कायमची नोकरी मिळण्याचा हक्क राहणार नाही ही बाब या योजनेंतर्गत प्रशिक्षणासाठी रुजू होण्यापूर्वी प्रशिक्षणार्थी अर्जदारास सदर बाब सबंधित आस्थापना यांनी अवगत करून देऊन तसे प्रशिक्षणार्थी अर्जदाराकडून लेखी लिहून घ्यावे.

    • @gullyboy3826
      @gullyboy3826 วันที่ผ่านมา

      ​@@rajendramulekar8125शासन निर्णयातील मुद्दा क्र.४.२ प्रमाणे या योजनेंतर्गत उद्योग/आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कार्य अनुभव प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणाअंती प्रशिक्षणार्थीस सबंधित आस्थापना / उद्योगामध्ये विशेषतः शासकीय/निमशासकीय/ महामंडळ / स्थानिक स्वराज्य संस्था या आस्थापनामध्ये कायमची नोकरी मिळण्याचा हक्क राहणार नाही ही बाब या योजनेंतर्गत प्रशिक्षणासाठी रुजू होण्यापूर्वी प्रशिक्षणार्थी अर्जदारास सदर बाब सबंधित आस्थापना यांनी अवगत करून देऊन तसे प्रशिक्षणार्थी अर्जदाराकडून लेखी लिहून घ्यावे.

    • @devidmeshram8753
      @devidmeshram8753 วันที่ผ่านมา

      @@rajendramulekar8125 ts nh dada yacha madhe aaplch nuksan aahe n tya millalelya certificate ch ky upyog honar...yach tr vchar kr ith 2/3 year ch experiance vale khali aahet mg yach bharoshavr kut rojgar milel k

  • @GajananKhatle
    @GajananKhatle วันที่ผ่านมา

    New bharthi karyla sanga ho

  • @bhiwajideshmukhe1460
    @bhiwajideshmukhe1460 วันที่ผ่านมา +3

    6 महिन्यानंतर गोटी खेळावं का आम्ही

    • @akshaysuroshe64
      @akshaysuroshe64 วันที่ผ่านมา

      हे प्रशिक्षण आहे हे...
      पर्मनंट नोकरी नाही

    • @education-uv3ks
      @education-uv3ks วันที่ผ่านมา

      He prashikshan aahe aata new prashikshnarthina sandhi dyavi

  • @lokeshwadde5741
    @lokeshwadde5741 วันที่ผ่านมา

    सर आमचा डुबलीकेट डाटा दाखवत आहे आम्हाला एक ही महिनाचा पेमेंट नाही झाला आहे

  • @SarojSakhare
    @SarojSakhare 2 วันที่ผ่านมา +1

    6 mahne jhala natar continou Kam karta ayeil ka

    • @MarathiUpdateGuru
      @MarathiUpdateGuru  2 วันที่ผ่านมา

      तशी नोटीस येईल करता येईल माहिती देऊ

    • @gullyboy3826
      @gullyboy3826 วันที่ผ่านมา

      @sarojsakhare शासन निर्णयातील मुद्दा क्र.४.२ प्रमाणे या योजनेंतर्गत उद्योग/आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कार्य अनुभव प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणाअंती प्रशिक्षणार्थीस सबंधित आस्थापना / उद्योगामध्ये विशेषतः शासकीय/निमशासकीय/ महामंडळ / स्थानिक स्वराज्य संस्था या आस्थापनामध्ये कायमची नोकरी मिळण्याचा हक्क राहणार नाही ही बाब या योजनेंतर्गत प्रशिक्षणासाठी रुजू होण्यापूर्वी प्रशिक्षणार्थी अर्जदारास सदर बाब सबंधित आस्थापना यांनी अवगत करून देऊन तसे प्रशिक्षणार्थी अर्जदाराकडून लेखी लिहून घ्यावे.

    • @AnyaRider
      @AnyaRider วันที่ผ่านมา

      Pan tummhi naka karu punna join shasan rabbun ghet ahe parmanut shikshak bhara tethe

    • @gullyboy3826
      @gullyboy3826 วันที่ผ่านมา

      @AnyaRider शासन निर्णयातील मुद्दा क्र.४.२ प्रमाणे या योजनेंतर्गत उद्योग/आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कार्य अनुभव प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणाअंती प्रशिक्षणार्थीस सबंधित आस्थापना / उद्योगामध्ये विशेषतः शासकीय/निमशासकीय/ महामंडळ / स्थानिक स्वराज्य संस्था या आस्थापनामध्ये कायमची नोकरी मिळण्याचा हक्क राहणार नाही ही बाब या योजनेंतर्गत प्रशिक्षणासाठी रुजू होण्यापूर्वी प्रशिक्षणार्थी अर्जदारास सदर बाब सबंधित आस्थापना यांनी अवगत करून देऊन तसे प्रशिक्षणार्थी अर्जदाराकडून लेखी लिहून घ्यावे.

    • @gullyboy3826
      @gullyboy3826 วันที่ผ่านมา

      @AnyaRider ही योजना आहे कायम स्वरुपी नोकरी नाही आहे. हे आपणास का नाही समजत

  • @PradipKamble-s4d
    @PradipKamble-s4d วันที่ผ่านมา +1

    GR pathava sir

  • @Arjunkurudemagiceducation70
    @Arjunkurudemagiceducation70 วันที่ผ่านมา

    3 महिने झाले pement nahi

  • @bhagyashreezunjare4943
    @bhagyashreezunjare4943 2 วันที่ผ่านมา +1

    Great sir

  • @VASUDEVSonwane-g4g
    @VASUDEVSonwane-g4g 2 วันที่ผ่านมา +3

    सर bsc zali आहे maji z. P स्कूल मध्ये जॉईन आहे शिक्षक म्हणून मला पुन्हा रजू करणार ना प्लीज reply

    • @MarathiUpdateGuru
      @MarathiUpdateGuru  2 วันที่ผ่านมา

      याबद्दल लवकरच सविस्तर नोटीस येईल

  • @rahulnitadeepakkamble3201
    @rahulnitadeepakkamble3201 2 วันที่ผ่านมา +2

    Gr मध्ये कायम नियमित केले जाईल असे नमूद केले नाही, विडिओ मधून possitive वाटत पण सत्यता वेगळी आहे असे दिसत आहे.
    आपल्याला अशी कन्फर्म माहिती असेल तर माहिती द्या.

    • @MarathiUpdateGuru
      @MarathiUpdateGuru  2 วันที่ผ่านมา +2

      कायम करणार असे सांगितले नाही केवळ तुमचा कालावधी वाढवला जाईल असे सांगितले आहे अशी माहिती सद्या आहे

    • @gullyboy3826
      @gullyboy3826 วันที่ผ่านมา

      शासन निर्णयातील मुद्दा क्र.४.२ प्रमाणे या योजनेंतर्गत उद्योग/आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कार्य अनुभव प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणाअंती प्रशिक्षणार्थीस सबंधित आस्थापना / उद्योगामध्ये विशेषतः शासकीय/निमशासकीय/ महामंडळ / स्थानिक स्वराज्य संस्था या आस्थापनामध्ये कायमची नोकरी मिळण्याचा हक्क राहणार नाही ही बाब या योजनेंतर्गत प्रशिक्षणासाठी रुजू होण्यापूर्वी प्रशिक्षणार्थी अर्जदारास सदर बाब सबंधित आस्थापना यांनी अवगत करून देऊन तसे प्रशिक्षणार्थी अर्जदाराकडून लेखी लिहून घ्यावे.

  • @k.k7176
    @k.k7176 2 วันที่ผ่านมา +1

    तस दिल नाही अजून