शक्य झाल्यास वडा-पाव party सुद्धा होऊन जाऊ दे गावी...मुंबईतील पदार्थ गावी खाण्याची मज्जाच न्यारी !!👌👌 आज्जींनी पाहिलेला भयानक पाल 🦎मारके वडा पाव ऐकून अंगावर काटा आला...मला वाटतेय की तो वडापाव वाला फेमस असावा म्हणून त्याच्या हातची चव घेण्यास पाल 🦎 गुपचूप आली असावी आणि दुर्दैवाने तिला रंगेहात आणि पाय, आज्जींनी पकडली असावी 🤔🤔😄😄 एक शंका अजून वाटते की आज्जींना वाटणारी पाल, वाडा-पाव सोबत दिलेली एक मिरची-भजी 🌶️तर नसेल ना ..??🤔🤔
@@MrGstr123 होय तसे ही चालेल आम्हाला, कारण तसे देण्यामागचा ही त्यांचा हेतू निःशंक चांगलाच असेल याची पुर्णतः खात्री आहे आम्हाला !! 👍✌️✨ Grow up, buddy..👍😊प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते !! म्हणून कुणी कुणाला नावं ठेऊ शकत नाही !! निव्वळ copycat असण्यापेक्षा Unique असणे केव्हा ही उत्तमच !!
आमच्या तोंडाला पाणी सुटले पाणी पुरी बघुन आमच्या घरी सर्वांना खुप आवडते पणी पुरी माझ्या बाबांना खुप आवडते पाणी ते मागुन घेतात आम्ही पण घरीच बनवतो पाणी पुरी एकच नंबर 👍 👍 👍 👍 👍 👍 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
आज्जी खुप मस्त आहेत मला खुप आवडतात त्या.. आणि आई,ताई & काजल सुद्धा खुप मस्त स्वभावाच्या आहेत... तुम्ही सर्व नेहमी असेच आनंदाने राहा बस बाकी काही नको. Love u all😘
Masta bet Pappu 👍.Pan ek sangayche aahe ki thik aahe ashi puri Gharatach talun ghetli aahe pan tyane na khatana tondat talula khup solale jate.Dusrya divshi kahi pan khatana mag zombte So best puryahi gharich banvave.
ओंकार आणि मावशी तुमच्यामुळे आजी आणि आत्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खूप आनंद झाला. त्यांना खुप छान वाटत असेल. आणि तुम्हाला बघून आम्हाला सुद्धा छान वाटते. असेच व्हिडीओ बनवतं जा. पाणीपुरी मस्तचं.
मस्त पाणी पूरी बेत.... आम्ही पण असा पुऱ्या विकत आणतो..खूप छान vlog..Aaji aani atya दोघी आल्या ..मस्त वाटलं.. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Wow... मस्तच पाणीपुरी पार्टी झाली आता खरोखरच पाणी पुरी ची आठवण झाली आणि घरातच केलेली जास्त चांगली 👍 आजीला पण पाणीपुरी खाता ना बघून बरे वाटले 😁 छान आजी सगळ्या सोबत enjoy करते😀 माझी पण पाणी पुरी खाताना आत्या सारखीच अवस्था होते पूर्ण साडीवर सांडते 😁 काव्या राणी पण खाण्यात मग्न होती आणि असं वाटतं सगळ्यांना खाऊ घालून ताईंच पोट भरलं 😀
आज पानी पूरीची पारटी लयभारी असवाटतय तीतेयाव व एक भरलेली पानीपूरी ऊचलावी अन तोडात टाकावी. ईष्ट वेष्ट पानीपूरी. ईज बेष्ट👌👌😋ताई पाव भाजी आनी पानीपूरी झाली आता वडापाव होवून जावद्या आजी आत्या पप्पू ताई काव्या खूष😄😄😄😄😄पानीपूरी आमच्या घरी सर्वांना आवडते✋✋✋🙋🙋🙋🙋
Wow !! पाणीपुरी चा बेत 🎉🎊, Vlog पाहून आजच खावीशी वाटते आहे..पण आज अचानक नाही जमणार, म्हणुन शनिवार च्या सुट्टीत करू..!! सर्वांना एकत्र खाताना पाहून मला मुंबईतले काकूंच्या शेजारचे पाणीपुरी खाणारे दोन शक्तिमान भाऊ आठवले 💪💪.. मला किमान 2 प्लेट्स (12 नग) पाणीपुरी वेळेला लागते खायला, तिखा-मिठा मिक्स, त्याशिवाय खाल्ल्यासारखे वाटत नाही, आणि शेवटच्या 2 complimentary सुखा-पुरी सुद्धा, ज्या प्रियांका प्रमाणे मी सुद्धा मागतो..😄😄,त्या खाल्ल्या शिवाय पाणीपुरी अंगाला लागल्यासारखी वाटत नाही😚😚💪💪💪🎉🎊...कधी अजीर्ण जरी झाले तरी मी पाणीपुरी नक्की खातो, तिचे पाचक सामग्री असलेले तिखट पाणी extra पिऊन एकच भला मोठ्ठा ढेकर *अअअअअअअअअआवं* करून आला की गॅस बाहेर आणि पोट आत जाते..😄😆 Kaaku's Home stay & Kitchen सुरू केल्यावर Saturday Special evening snacks मध्ये हा मेनू नक्की ठेवा काकु/ओमकार plz..🙏😋आणि महत्वाचे म्हणजे आजची ही सगळी जिव्हाळ्याची मंडळी सुद्धा हजर पाहिजेत तेव्हा नाही तर मजा कमी होईल👍🙏✨
Aunty, I am so glad you shared this recipe because I and my family never eat pani puri out because of it's unhealthy and no hygiene.. Felt that I am enjoying with you all. Regards to atte and aji.
शुभांगीताई तुम्ही पाणीपुरी छान दाखवलीत!माझी आवडती आहे पाणीपुरी,मी घरी पण बनवते ,पाणीपुरीचे पाणी प्यायला फारच आवडते!आम्ही पाण्यात काळंमीठ पण घालतो!पाणीपुरीचे पाणी उकळवत नाही पण चिंचगुळाचं पाणी उकळवतो!
शक्य झाल्यास वडा-पाव party सुद्धा होऊन जाऊ दे गावी...मुंबईतील पदार्थ गावी खाण्याची मज्जाच न्यारी !!👌👌
आज्जींनी पाहिलेला भयानक पाल 🦎मारके वडा पाव ऐकून अंगावर काटा आला...मला वाटतेय की तो वडापाव वाला फेमस असावा म्हणून त्याच्या हातची चव घेण्यास पाल 🦎 गुपचूप आली असावी आणि दुर्दैवाने तिला रंगेहात आणि पाय, आज्जींनी पकडली असावी 🤔🤔😄😄
एक शंका अजून वाटते की आज्जींना वाटणारी पाल, वाडा-पाव सोबत दिलेली एक मिरची-भजी 🌶️तर नसेल ना ..??🤔🤔
Hhhahha 😂😂🤣 Vicharuya Aajina 😂😂😂🤣🤣🤣
@@MrGstr123 होय तसे ही चालेल आम्हाला, कारण तसे देण्यामागचा ही त्यांचा हेतू निःशंक चांगलाच असेल याची पुर्णतः खात्री आहे आम्हाला !! 👍✌️✨
Grow up, buddy..👍😊प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते !! म्हणून कुणी कुणाला नावं ठेऊ शकत नाही !! निव्वळ copycat असण्यापेक्षा Unique असणे केव्हा ही उत्तमच !!
एकदम बरोबर केल आजींनी त्यांनी भाच्याला ठेवली ताईम्हटल्याना त्यांना पाणी खुप आवडायची अस
@@ShubhangiKeer chhan.tai
Shubhangi taaai aaj mi panipuri tumchya padhtine keli. Khup khup khup chaan zali. Mazya mistrana tr khup ch aavdli. Purya pn ghari ch tallya. Mast
Aatma trupt zala. Khup khup dhanyavaad
खुप छान पाणीपुरी घरगुती ,मजा आली बघुन व तोंडाला पाणी सुटले
Mast pani puri receipe ahe me nakki try karen
Wow my favorite pani puri.. 👌👌👌😋😋😋... Recipe bht unique h..
Helthy recipe h.. 👌👌👌
Pani puri party ekdam mast
Kaku pani khup chan banvalat tumhi khup yummy disat hota
Tumhi gavi aaeparyant roj ase padarth banva atya aajjila gheun mast vatta baghyala me tithe tumchyamade aslyacha feel hoto
Aluminum bhindi kadai kiti saaf ache woww
खूप छान सुंदर आहे पाणी पूरी केलेलं
Kiti mast gawakadche watawaran💐👌👍
Papu tya puryan ch pakit kutun aanal ani kay nav aahe tyach
Mast panipuri mast aatte mast kaku mast kavya ani mast pappu ani aajji tar mastch mast
Very nicely narrated recipe of Pani Puri by mother.
khup mast...me sudha pani magun pite....ani ek veli 10 khau shakte
tai hi tayar puri kona kade mlte pani puri khup chhan banavle
Pani puri chya packet kuthe milte ani nav kai
Ekdam easy receipe mast kaki😘😘😘
Mi veg idleevhatrecipe keli k hup chan zali
Mast panipuri zali. Kavya ni prathamach khali vatate. Aji ani atya farach khush ahet tumchya kade. Sarvana Namaskar ani pappu sathi sugran Bayako milude ashi iswarcharani prathana.👌👌🙏🙏
ताईने केली खमंग पाणीपुरी!
आजीची झाली हौस पुरी!
काव्याची लुडबुड वाटते न्यारी!
ओंकारची काॅमेंन्टरी भारी!
आज तर आत्ते वाटली हसरी परी!
Wah wah wah... Chhan kavita
Papu khup khup mast dakhavlibpani puri ani tula lagnachà khup subhecha
खूप मस्त🙏👍 सगळ्यांना खाऊ घालून स्वतः खाणे म्हणजे समाधान
Aatya masta disat aahe sadi madhe khup chan👌😊
Mast Video Pani puri easy hai kya
Ha na sop ahe. Itkya divas mala vatat hot kathin ahe Ata Karel ghari. Thanks Tai ,pappu. Sopi padhat sangtli
Tondala pani sutle. Tai panipuri mastchc😋👌👌👌
Asha purya kuthe miltil?dada
tumhi jashi bhendi chi bhaji keli hoti agdi tashi cha bhaji keli....khup mast zali hoti...saglyani avdine khali...thanku mavshi...for new recipe
Are wa panipuri,my fvt dish 😋😋😋
Aaji Aatya...yana खुश kartay, aanand detay tumhi....Khup chan....Gavi banavne...wow.!!! Khupach teasty...
Kup chan panipuri 😋😋 nice family.ascha andi raha tume sagala jan.😊
Plz add onion and sev and coriander. Potato ragada pan thodasa add karane. Ajun chan taste hoil.
Pani garam?
छान पाणीपुरी तोंडात पानि आलं 😘😘👌👌👌👌👍👍👍👍
Khup chan pani puri saglani milun khaychi asty
I like your youtube.Nice various recipe.
Soo neatly cooked every thing cleanliness was superb nt messy at all love u all tasty tasty 😋😋
पाणीपुरी मस्तच...😋😋 आजीच्या storya intersting ahet...😃😃 mast bolte..atya pn bhari helping women...👌👌
आमच्या तोंडाला पाणी सुटले पाणी पुरी बघुन आमच्या घरी सर्वांना खुप आवडते पणी पुरी माझ्या बाबांना खुप आवडते पाणी ते मागुन घेतात
आम्ही पण घरीच बनवतो पाणी पुरी
एकच नंबर 👍 👍 👍 👍 👍 👍
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
रेडिमेड पुरी छान आहे किती ला असते एक पॅकेट
Kutlya co.chya purus ahet?pl reply
Aho mazya tondala pani sutale
Aare Me Too Pane Jarur Pete Hu Bhut He Aacha Lgta Hai Aaur Me Khud Bnate Hu
आज्जी खुप मस्त आहेत मला खुप आवडतात त्या.. आणि आई,ताई & काजल सुद्धा खुप मस्त स्वभावाच्या आहेत... तुम्ही सर्व नेहमी असेच आनंदाने राहा बस बाकी काही नको. Love u all😘
खूपच छान खूप मस्त आम्हाला सर्वांना खूप आवडते पाणी पुरी
Wow khupch chhan gharguti pani puri majja.
Atye and aaji khup premal and active aahet sarv karyakramat bhag ghetat asech Anandi raha
ag pan ajjee che age Kay .ti kashi aplya sarakhi khanar .ani tila navin pan ahe na
Mast pani puri distey. Mastch 👌👌👌😋😋😋😋
Masta bet Pappu 👍.Pan ek sangayche aahe ki thik aahe ashi puri Gharatach talun ghetli aahe pan tyane na khatana tondat talula khup solale jate.Dusrya divshi kahi pan khatana mag zombte So best puryahi gharich banvave.
Tartaric acid mule puri fugte.. Puri fugnyasati tyat add ate te..
Chat msala pan mast lagto 👍👌
Where do we get this poori in Mumbai please tell 👍
Supermarket or any kirana store.
At Dmart you will get Natural Bite Panipuri papad
आमच्याही तोंडाला पाणी सुटले. माझी तर आवडती पाणी पुरी.मस्तच वहिनी पाणी पुरी बनवली.
मी पण लास्ट ला सुकी पुरी आणि पाणी घेते प्यायला ....टेस्टी रेसिपी 😋😋😋😋😋😋नक्की करेल मी
Wawa mastch pani puri recipe ghari puri kara very nice recipe
अरे व्वा मस्तच पाणी पुरी 👌😋 रेसिपी होती, खूप छान 👌 पार्टी झाली 👍
Wa mast bet aahe. Pan panipuri che paanigaram naste roon temprechar la pahije Or cold
ओंकार आणि मावशी तुमच्यामुळे आजी आणि आत्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खूप आनंद झाला. त्यांना खुप छान वाटत असेल. आणि तुम्हाला बघून आम्हाला सुद्धा छान वाटते. असेच व्हिडीओ बनवतं जा.
पाणीपुरी मस्तचं.
First comment 🙏💐 Paani puri cha maast video 🙏👍 Aatya saree madhye khup sunder distaat 💐
Zhakas...👌👌👌
मस्त पाणी पूरी बेत.... आम्ही पण असा पुऱ्या विकत आणतो..खूप छान vlog..Aaji aani atya दोघी आल्या ..मस्त वाटलं.. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Pani Puri ghari mast.
Mast पाणी पुरी खूप आवडती आहे
Mast pain puri mi pan karun baghnar 😋😋
pur yancha pakit kuthe milat
पानी पुरी खुपच मस्त तोडाला पाणी सुटले
काकुचा दिल मोठा आहे भरपुर बनविल👌👌
पोटभर खावा छान पाटीँ
Mast 😃😃👌
Mi sudha banavte panipuri aatya aani aajila khup aavadl vatat mi pite pani aani suki puri chan 😋😋👍👍
Yummy Pani Puri 😋 pani new pattern ne banvli 😍 All time favourite 🤩
Meri dam favorite hai pani puri
Aaji asavi tar pappu chyya aaji sarkhi, sarvanna ektra pahun khup aanand milto..Mast panipuri..👌👌😋😋👍
अरे वा पाणीपुरी मस्तच पाणी बनवायची वेगळी पद्धत एकदम सोपी मस्तच 👌👌👌👌😋😋😋
Lockdoennmadhali mast paŕty gharachi mastch asate dada saglyachi mast party zali
Aajini farach kami khalli puri kavhya chya ghari pani puri dilit very nice
Khup mast vidio ani pani puri aprtim 👌👌👌👌pappu khup mana pasun saglyana khau ghalto khup chaan👌👌
खूप छान पाणीपुरी पार्टी शुभांगी ताई.
# oooo hooo Wawa party feeling # mouthwatering video #
Kaki ni maherchi ani Sasarchi mansa mana pasun japali ahai sunder kaki😘😘
Amhi pani puriche pani pitoy 👍🌹
Wow... मस्तच पाणीपुरी पार्टी झाली आता खरोखरच पाणी पुरी ची आठवण झाली आणि घरातच केलेली जास्त चांगली 👍 आजीला पण पाणीपुरी खाता ना बघून बरे वाटले 😁 छान आजी सगळ्या सोबत enjoy करते😀 माझी पण पाणी पुरी खाताना आत्या सारखीच अवस्था होते पूर्ण साडीवर सांडते 😁 काव्या राणी पण खाण्यात मग्न होती आणि असं वाटतं सगळ्यांना खाऊ घालून ताईंच पोट भरलं 😀
आज पानी पूरीची पारटी लयभारी असवाटतय तीतेयाव व एक भरलेली पानीपूरी ऊचलावी अन तोडात टाकावी. ईष्ट वेष्ट पानीपूरी. ईज बेष्ट👌👌😋ताई पाव भाजी आनी पानीपूरी झाली आता वडापाव होवून जावद्या आजी आत्या पप्पू ताई काव्या खूष😄😄😄😄😄पानीपूरी आमच्या घरी सर्वांना आवडते✋✋✋🙋🙋🙋🙋
Mouth watering 👌👌 ekdam mast
वा. मस्तच . कोकणात येऊन तुमच्या बरोबर खाणे पिणे आणि मनसोक्त गप्पा - असा आनंद घेण्याचा खूप मोह होतोय .
लवकरच त्यांचे lodging-boarding with catering services सुरू होणार आहे ह्याच ठिकाणी !! 👍
@@shekharparkar zz
खूप छान ...👌👌😋😋
मी पाणी पुरीचे पाणी मागून घेते.मस्तच
Thanks. Dada. Majha manatli eccha purn kelas. 🙏🙏🙏🙏🙏🙏 fakt Ekda panipurichi puri. Kashi. Karaychi to video share kar bass
Wow !! पाणीपुरी चा बेत 🎉🎊, Vlog पाहून आजच खावीशी वाटते आहे..पण आज अचानक नाही जमणार, म्हणुन शनिवार च्या सुट्टीत करू..!!
सर्वांना एकत्र खाताना पाहून मला मुंबईतले काकूंच्या शेजारचे पाणीपुरी खाणारे दोन शक्तिमान भाऊ आठवले 💪💪..
मला किमान 2 प्लेट्स (12 नग) पाणीपुरी वेळेला लागते खायला, तिखा-मिठा मिक्स, त्याशिवाय खाल्ल्यासारखे वाटत नाही, आणि शेवटच्या 2 complimentary सुखा-पुरी सुद्धा, ज्या प्रियांका प्रमाणे मी सुद्धा मागतो..😄😄,त्या खाल्ल्या शिवाय पाणीपुरी अंगाला लागल्यासारखी वाटत नाही😚😚💪💪💪🎉🎊...कधी अजीर्ण जरी झाले तरी मी पाणीपुरी नक्की खातो, तिचे पाचक सामग्री असलेले तिखट पाणी extra पिऊन एकच भला मोठ्ठा ढेकर *अअअअअअअअअआवं* करून आला की गॅस बाहेर आणि पोट आत जाते..😄😆
Kaaku's Home stay & Kitchen सुरू केल्यावर Saturday Special evening snacks मध्ये हा मेनू नक्की ठेवा काकु/ओमकार plz..🙏😋आणि महत्वाचे म्हणजे आजची ही सगळी जिव्हाळ्याची मंडळी सुद्धा हजर पाहिजेत तेव्हा नाही तर मजा कमी होईल👍🙏✨
Dada tuzya mummy cha swabhav khup chan ahe mala khup aavdyat tya
Mast panipuri aattya khup chhan khate mast vatat baghun
Aunty, I am so glad you shared this recipe because I and my family never eat pani puri out because of it's unhealthy and no hygiene.. Felt that I am enjoying with you all. Regards to atte and aji.
मला तुमचे विडियो फार आवडतात। Best of luck.😊
व्हीडी ओमध्ये काय मध्ये कायनुसत्या थाल्या असतातरोज रोज त्याच त्याच
शेव कांदा चाट मसाला आणखी भारी वाटते व पाणी एकदम थंडगार हवे मजा येते आम्ही घरी सारखे बनवितो पाण्यात खारी बुंदी पण टाकतात
पाणीपुरीचा पुरया कुठे मिळतात? पता सांगा
Tumcha ghari kaya la bagundi khup samadhan vatat aahe🙏🙏🙏
Wow testy bghunch tondala pani sutate.
छान दाखवली पाणी पुरी बेत. मस्त 🙏🙏😋❤️
Wow nice,
शुभांगीताई तुम्ही पाणीपुरी छान दाखवलीत!माझी आवडती आहे पाणीपुरी,मी घरी पण बनवते ,पाणीपुरीचे पाणी प्यायला फारच आवडते!आम्ही पाण्यात काळंमीठ पण घालतो!पाणीपुरीचे पाणी उकळवत नाही पण चिंचगुळाचं पाणी उकळवतो!
पूराच्या पाकिट च नाव काय
मस्त वाटते पाणी पुरी
पण घरी केलेल्या पुऱ्या बरोबर का होत नाही
तेवढे फक्त प्रमाण सांगा
Aatu ne jya purya kelya tyache covar dakhv mhnje aamhi hi purya che pakit aanu