कमी घरघुती साहित्यामध्ये तुम्हाला जेवणाचे ताट बनवून दाखवते | Homemade Thali Recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 410

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 ปีที่แล้ว +38

    पप्पू आज पहिल्यांदाच तुला मी मोठी आहे तरी नमस्कार कारण स्वतः जेवायच्या आधी पा्ण्यांना जेवायला देतो तसेच त्यांची काळजी घेतो आई तुम्ही नेहमीच आनंदी रहा तुम्हाला असेच पहायला आवडते व रेसिपी अप्रतिम व तुमचे स्वयपांक घर व भांडी सुद्धा खूप खूप स्वच्छ आहे पप्पू आईला खूप खूप चांगले सांभाळ तिची काळजी घे तिला कधीही दुखवू नको जरी लग्न झाले तरी पुढेही आईची अशीच काळजी घे ती खूपच खूप सुंदर व चांगली आहे तुझी खूप खूप प्रगती होवो हीच माझी मनापासून ईश्वराला पार्थना आई तुम्हाला नमस्कार 🙏🙏व व्यायामाचे व्हिडिओ पहायला नक्कीच आवडेल त्यासाठी तुझे आभार

  • @amrutapaithankar6967
    @amrutapaithankar6967 3 ปีที่แล้ว +31

    तुम्ही मुक्या प्राण्यांना खायला देता हे खूपच चांगले आहे. ❤
    Blessings 🙌🏽💫

  • @GauriPansare0770
    @GauriPansare0770 3 ปีที่แล้ว +16

    देवाच्या कृपेने आणि तुमच्या दोघांच्या मेहनतीमुळे आज एवढ्या निसर्गरम्य वातावरणात तुमची इतकी मोठी जागा आहे. मला काही सुचवायचं होतं तुम्हाला तुम्ही गच्चीवर कुंड्यांमधे भाज्या लावु शकता. अश्या कितीतरी भाज्या आहेत ज्या छोट्या जागेतही भरपूर पिक देतात. अंगणात आणि परसात पडवळ, तोंडली,घोसाळी, कारली अश्या वेलभाज्या लावु शकता. ह्या भाज्यां लवकर आणि भरपुर पिक देतात आणि त्यांना जागाही कमी लागते. दारात एक तरी केळी नक्की लावा. गच्चीवर Rain water harvesting करु शकता, solar stove बसवून घेउ शकता. मी कल्पना करते की अजून पाच-सहा वर्षात किती छान दिसेल घर तुमचं असं फळंफुलं झाडांनी भरलेलं. 😊😇❤👏

    • @GauriPansare0770
      @GauriPansare0770 3 ปีที่แล้ว +2

      आणि गुलमोहोर !!!!!!!! ते विसरले सांगायला 😀 घराच्या गेटवर दोन बाजुला दोन गुलमोहोर 😀👏🙌❤ मस्त दिसेल एकदम

  • @rjhindustangamer6529
    @rjhindustangamer6529 3 ปีที่แล้ว +5

    आजचा पण विडीओ.....मस्त......तुमचा आवाज आणि चेहरा बघीतला की बर वाटलं....माझ जाऊन झाले की तुमचा विडीओ बघते. सकाळ चा वेळ मिळाला की सकाळी बघते..खुप छान वाटले आपलंस वाट.....👍🏻👌👌

  • @nilimajoshi9817
    @nilimajoshi9817 3 ปีที่แล้ว +11

    मुक्या प्राण्यांना खायला देतोस हे मला खूप आवडल.तुमची दिलू खूप गोड आहे.

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 3 ปีที่แล้ว +10

    साधी lockdown थाळी पण तुमच्या बरोबर मेजवानी ची थाळी वाटली...मस्तच...असाच आनंद तुमच्या वाटेला नेहमी येवो...👌👌

  • @samruddhakarekar1087
    @samruddhakarekar1087 3 ปีที่แล้ว +16

    लोणच्या चा बरणीत चंमचा ठेऊ नये त्या स्टील चा कळक लागतो. व लोणचे खराब होते. कारण scientific reaction होते.sorry sujjestion बद्दल.

  • @sarthaksolanki7560
    @sarthaksolanki7560 3 ปีที่แล้ว +2

    आज ना मुलगा बघायला आला होता मला बोले की मुलगी चांगली आहे पण उंची जास्त आहे व बॅडमिंटन खेळते मग तर रिजेक्ट केले 😏व मूड पुरा खराब होऊन गेला खर सांगते तुमचा व्हिडीओ बघून मन शांत झाले व आता मस्त केक बनवते तर तुम्हाला मना पासून thanks love you 😘❤️🌼🌹

  • @Tantastic2024
    @Tantastic2024 3 ปีที่แล้ว +23

    Shubhangi tai cha hasara chehra asto kayam tyamule aamhala hi khup fresh watate
    Ekda tandalachi kheer jarur kara
    Chan vlog 👌👌

    • @sharvarideo6650
      @sharvarideo6650 3 ปีที่แล้ว

      Mazi manase म्हणालात tenva dolyat पाणी आले

    • @sharvarideo6650
      @sharvarideo6650 3 ปีที่แล้ว

      Pappu prashna विचारतो.त्याने विचारले की त्यांच्याकडे आले लसूण पेस्ट असेल तर? त्या म्हणाल्या की मग पस्त टाकायची

  • @cookwithsunandamore3943
    @cookwithsunandamore3943 3 ปีที่แล้ว +1

    एकदम मस्त आहे आजची रेसिपी मिक्स व्हेजिटेबल खूप भारी खूप छान थँक्यू शुभांगी ताई

  • @aryabakare7331
    @aryabakare7331 3 ปีที่แล้ว +1

    Mla kokani Jevan khup aavdte aani tumchya recipe maza favourite aayet asch kmi sahityamdil thali share kra plss aadhichya Mumbai mdil hi thali mast hotya Shravan month mdil pan mla kmi sahitya mde bhaji and thali bgychiyet daalichi amti hi dakhva and batata fry

  • @pranjalilata8087
    @pranjalilata8087 3 ปีที่แล้ว +1

    कमी साहित्यात खूप छान भाजी दाखवली धन्यवाद

  • @shubhangibhalerao7867
    @shubhangibhalerao7867 3 ปีที่แล้ว +8

    hii मावशी पप्पू मी कालच बोली लॉकडाऊन थाळी आणि तुमी आजच्या रेसिपी ला तेच नाव दिलं थँक्स पप्पू आणि मावशी पप्पू सारखा मुलगा सर्वाना मिळूनदे देवा 🙏🙏 मावशी ची रेसिपी तर रोजच छान असते मज्जा ऐक ही दिवस असा नाही जात की मी तुमची रेसिपी नाही बघत कालची धमाल हिन्दी खुप मस्त होती आजचा विडिओ मस्त 👌 मावशी ला आनंदी बगून बर वाटतं असच हॅपी रहा दोघेपण गोड ब्लेस यू 🙏

  • @mayalabade5031
    @mayalabade5031 3 ปีที่แล้ว +6

    नारळाची झाडं छोटी आहेत ना सारखी हलतात .प्रत्येक झाडाजवळ एक छोटा बांबू ठोका आणीते झाड बांबूला सैलसर दोरीनी बांधा त्यामुळ झाड एका बाजूला झुकणार नाही सरळ वाढेल.झाडाला आधार मिळतो.आजचं जेवन एकदम झकास झालं.

  • @sunandapardeshi8250
    @sunandapardeshi8250 3 ปีที่แล้ว

    ताईच्या हातचे सर्व पदार्थ अगदी चवदार व नंबर वन,कारण बघतांना तोंडाला पाणीच येते.पप्पू दादाची खरच खूप मजा आहे.आपला व्हिडिओ बघायला मनापासून आवडते. छान वाटते.कुटूंबातील दोन नातेवाईक भेटल्याचे समाधान मिळते. Good Night.

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 3 ปีที่แล้ว +1

    Pappu तूला You tube varun ch लग्न ना chi मागणी येणार. असा आशीर्वाद आहे आमचा

  • @sangeetadalvi32
    @sangeetadalvi32 3 ปีที่แล้ว +2

    ताई खूप छान भाजी बनवली.मस्त जेवण.love u both.

  • @sheelakhatri7104
    @sheelakhatri7104 3 ปีที่แล้ว +1

    हो हे खरं आहे डॉगला दही खूपच चांगलं असतं.. आमच्या अॉस्करला आम्ही दही भातच देतो.... मस्त खातो तो.. आणि वांग्याची भाजी खूपच मस्त बनवली...

  • @sandhyakurde8972
    @sandhyakurde8972 3 ปีที่แล้ว

    ताई, आजची साधी साेपी रेसीपी पाहून पाेट भरले, आेंकार तुमच्या कडील डाॅगी पाहून मला आमचा डाॅगी गाेल्डीची खूप आठवण येते, चार महिन्यांपूर्वीच त्याचे निधन झाले, बारा वर्षे त्याचा आम्हाला प्रेमळ सहवास लाभला. ताे आमच्या कुटुंबातील एक सदस्य हाेता. तुमचे माय लेकांचे या डाॅगींवरील प्रेम आणि तुम्ही त्यांची घेत असलेली काळजी पाहून खूप समाधान वाटते, ते देखील आपल्याला तेवढीच माया लावतात.

  • @saritadesai7046
    @saritadesai7046 3 ปีที่แล้ว +1

    मस्त रेसिपी ..नक्की करून बघणार..काकू तुम्ही खूप छान receipe सांगता..आता आम्ही excercise video chi वाट बघतोय ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 3 ปีที่แล้ว +1

    रेसिपी मस्तच. तुम्हाला जास्त थँक्स कारण तुमच्याकडुन खूप काही घेण्यासारखे आहे .असेच आनंदी रहा.☺️☺️☺️स्वामी ओम💐💐💐👍👍👍👍

  • @urmilakashilkar5684
    @urmilakashilkar5684 10 หลายเดือนก่อน

    कमी साहित्य मध्ये खुप छान वरण केले मस्त

  • @SumangalCreations
    @SumangalCreations 3 ปีที่แล้ว +2

    Video खूप छानl👌👌lockdown थाळी मस्त👌👌ओंकार तू खूप गुणी मुलगा आहेस🙏🌹 शुभांगीताई तुम्ही खूप नशीबवान आहात 🙏🙏🌹

  • @namitaparab3876
    @namitaparab3876 3 ปีที่แล้ว +1

    छान घरगुती साहित्य म्हणजे च घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात छान जेवण 👌👌

  • @ArchanaSharma-ld7nh
    @ArchanaSharma-ld7nh 3 ปีที่แล้ว +4

    पहिल्या घासा वेळी देवाचं नाव घेऊन आपण सुरू करतो जेवायला,तेच पप्पू ने आपल्या कृतीतून दाखवून दिले... ताई हेच त्याच दैवत आहे.... खूप छान...!

  • @damayantishinde792
    @damayantishinde792 3 ปีที่แล้ว +2

    ताई रेसिपी simple आणि छान आहे मी रोज तुमचा व्हिडिओ पाहते.आवडता मला👌

  • @nitamankar1868
    @nitamankar1868 3 ปีที่แล้ว +3

    परिपूर्ण सात्विक आहार 👌👍अन्न हे पूर्ण ब्रह्म 🙏

  • @007sita
    @007sita 3 ปีที่แล้ว +1

    Kaki tumchyamule aamhI khup shikto,daily continue bhaghun aamchr paan vichar aajun changlr hot astat🙏tks for both of u

  • @c.s.k.1608
    @c.s.k.1608 3 ปีที่แล้ว +5

    Mummy chi ashich Seva karat ja pappu... Tuzya sarkha bhau Ani mulga nashibwan lokanach milto. .. n u r so lucky ki Tula kaki sarkhi mummy ahe. God bless you dear. Stay safe stay healthy stay happy...

  • @shamalapatil1856
    @shamalapatil1856 3 ปีที่แล้ว

    खूप छान आहात तुम्ही दोघे खूप प्रेमळ असेच कायम रहा आणि व्हिडिओ खूप छान झाला मस्त

  • @lalitarathod671
    @lalitarathod671 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर वातावरण असेल आत्ता तिथे
    आणि रेसीपी नेहमी प्रमाणे अप्रतिम
    😀😀🙏🏼🙏🏼

  • @vandanaraut7885
    @vandanaraut7885 3 ปีที่แล้ว +27

    पपू आईला फार मदत करतोय असे आमच्या मुलांनी पण मदत आम्हला करायला पाहिजे

  • @kanchanwahane1621
    @kanchanwahane1621 3 ปีที่แล้ว +1

    Shubhangi tai ani Pappu tumhi doghe khup chan ahat. Tumchya receipe khup chan astat. Mala tumcha bunglow ani aaspas cha pariser tumchi sa re ga ma pa sarvach khup avadte.

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 ปีที่แล้ว

    Khup tasty J1 kaki sadha soppa aani hi kadai tr mala khup aavadtey mi khup vela vicharla hota kaki kutun ghetli asa

  • @walder_naina5327
    @walder_naina5327 3 ปีที่แล้ว +11

    You’re blessed to be In this beautiful place

  • @swatipabale6921
    @swatipabale6921 3 ปีที่แล้ว +1

    मुक्या प्राण्यांना जेवण दिले खूप छान आजच्या जेवणाची रेसिपी खूप छान होती काकू मुख्य म्हणजे वांग्याची भाजी सुंदर दिसत होती.

  • @rajanijadhav7645
    @rajanijadhav7645 3 ปีที่แล้ว

    वांगी बटाटा भाजी खूप छान आणि डाळ पण मस्तच आहे फणसाची भाजी दाखवा 👍👏🌹🌹🙏दोघे छान आहात मजेत रहा

  • @jyotimankame8940
    @jyotimankame8940 3 ปีที่แล้ว +1

    एकदम छान थाळी भाजी छान दाखवली काकु धन्यवाद ओमकार 👍❤️

  • @mangaladeshmukh8921
    @mangaladeshmukh8921 3 ปีที่แล้ว +3

    शुभांगीताई तुमचे सर्व vedio रोज
    नियमीत बघते. तुमच्या कडे येवून
    गप्पा मारतो.इतक natural
    वागणं, बोलणं,तुमचा,हसणं, हसत मुख चेहरा.खूप आनंद आणि उत्साह
    देता.माझ्या आजार पणात.मला खूप
    आधार वाटला.खूप मनापासून आभार.
    Goldbless you
    T.u.

  • @vaibhavipanchal1099
    @vaibhavipanchal1099 3 ปีที่แล้ว

    Bhaji khupch chan . Dal bhat lonch Kon nay konch . Tat khup chan disty .

  • @yogirajhavinal1803
    @yogirajhavinal1803 3 ปีที่แล้ว +7

    तुमचा व्हिडीओपाहिले कि बरवाटत..तु आईला खुप मदत करतोछान वाटत.दाळ खुप छान झालीजेवन मस्त झल.

  • @mayagore3716
    @mayagore3716 3 ปีที่แล้ว

    Tumche ghar jithe aahe ti jaga khup ch chan aahe.. Tumhi lucky aahat.. Nisargat ch rahat aahat👍👍👍👍👍🌴🌴🌴🌴

  • @girishnashikkar7641
    @girishnashikkar7641 3 ปีที่แล้ว +5

    तुम्ही कधी नवीन घरात रहायला आले छान सुंदर आहे बाहेरील परीस छान सुंदर आहे💖💖👍👌

  • @vrushalidhongade3032
    @vrushalidhongade3032 3 ปีที่แล้ว +1

    Kakuni dakhavli tashi chiken biryani keli khup chan zali kakunchya recipe chan astat

  • @jaiebhosle7678
    @jaiebhosle7678 3 ปีที่แล้ว +14

    काकी मुलानं प्रेमाने भरविलेला घास खायचा असतो...💖👍💞😍

  • @shivanimalavekar7424
    @shivanimalavekar7424 3 ปีที่แล้ว +12

    Tumachya recipes ani daily vlog khup chan asatat......god blessed you💐

  • @rohininanaware1952
    @rohininanaware1952 3 ปีที่แล้ว

    Super recipe soppi aani chahiye aapan farch Chan aahat God bless you

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 3 ปีที่แล้ว +1

    नमस्ते का कु . व ओंकार मस्त झाली भाजी व मुक्या प्राण्याला जेवण देता मस्त

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 3 ปีที่แล้ว

    Mastch.. Tai tumhi purn jevana che tat tayar kele👌👌👌👌Ani omkar tu tar mukya prananchi khup kalji gheo.. 👌👌👌👌❤️

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 3 ปีที่แล้ว

    Shubhangi tai tuhumi kinva tumchya gharchya ni ch tyala pappu mahamave.aapalya Bhart desha madhe ekach pappu pure. Aapan sarvanni tayala Omkar asech mhanave ashi mazi pramanik ichha aahe.

  • @jayshreegotawade3142
    @jayshreegotawade3142 3 ปีที่แล้ว +4

    ताट पाहुन तोडला पाणी सुटल 😘 एकदम मस्त

  • @sayalisurve3104
    @sayalisurve3104 3 ปีที่แล้ว +4

    पप्पू तुझी आई जेवण खुप छान करते हे साध जेवण सगळ्यात भारी तुम्ही दोघे जण काळजी घ्या माझ्या कडून खूप शुभेच्छा

  • @shobhatandale5016
    @shobhatandale5016 3 ปีที่แล้ว +1

    काकी खूप थांक यू हि रेसिपी नक्की करून बघेन

  • @jagrutimehta1307
    @jagrutimehta1307 3 ปีที่แล้ว

    khup chan video 👌👌👌👌

  • @rashmibeharevlogs4230
    @rashmibeharevlogs4230 3 ปีที่แล้ว +5

    शुभांगी आणि पप्पू तूम्ही दोघ बोलतात तेच ऐकायला खूप बरं वाटतं तुमचा रोज विडयो दुपारी बघत असते मला तुम्ही दोघं खूप आवडतात मी तुम्हाला कमेंट मध्ये दिले होते वाळू छान वीटा लावल्या माझे कमेंट तूम्ही वाचता

  • @jayashripatil8253
    @jayashripatil8253 3 ปีที่แล้ว

    खुपच छान जेवणाचे ताट👌👌

  • @nitamankar1868
    @nitamankar1868 3 ปีที่แล้ว +4

    पप्पू माझी एक विनंती आहे की दर रविवारी म्हणजे वीकएंड ला फक्त सगळ्यांच्या कंमेंट ला रिप्लाय चा च vlog बनवत जा. मग त्यात no recepi no other vdo 👍only replay 🙏सर्वांना छान वाटेल 👍सगळ्यांच्या मनात तर आहातच तुम्ही दोघंही पण हृदयात नक्कीच पोहोचाल 👌👍

  • @vandanashigvan6873
    @vandanashigvan6873 3 ปีที่แล้ว +1

    शुभ प्रभात गुड मॉर्निंग पप्पू तू एक पुण्याचं काम करतेस मुक्या प्राण्यांना खायला घाल तोस माणसांना दोन दिवस खायला घातला तरी ते विसरत आतून प्राण्यांना एक दिवस खायला घातल्यास नाते जन्मभर आठवण ठेवतात शुभांगी ताई तुमच्या कडून आम्हाला प्रेरणा मिळते का घरी काही नसलं तर थोडक्या मध्ये जेवण कसं करायच पपुं तू खूप प्रेमऴ सकाळी तुमचा व्हिडिओ बघितला की दिवस चांगला जातो संध्याकाळी चार वाजता च्या व्हिडीओ ची वाट बघत असतात आहेस शुभांगी ताई पण प्रेमळ आहेत कसं माणसांना जोडायचं हे तुमच्याकडून शिकायला पाहिजे😇🙏🙏🙏👌🐕🐕🐕🐈🐂 दिल ची खुप आठवण येते आमच्या घरी पण कॅट आहे त्याचं नाव बुरुजाे आहे😊

  • @misssarikashankargaikwad6198
    @misssarikashankargaikwad6198 3 ปีที่แล้ว +1

    Really I enjoyed a lot with u r receipies and u r majak masti I really love to see u r videos

  • @sushilatikate37
    @sushilatikate37 3 ปีที่แล้ว

    Mast recipe mast tippas aani bolayla shabd nahit mast videos 👌👌👍👍

  • @shraddhashelar3969
    @shraddhashelar3969 3 ปีที่แล้ว +1

    खूप मस्त वातावरण आणि तुम्ही दोघही असे च विडिओ बनवत रहा

  • @vasudhanaidu6741
    @vasudhanaidu6741 3 ปีที่แล้ว

    Khup chan . 👌👌👌

  • @smb234
    @smb234 3 ปีที่แล้ว +1

    मस्त 👍👍👍

  • @shubhz438
    @shubhz438 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे रेसिपी 👌😋

  • @mamatahegde8407
    @mamatahegde8407 3 ปีที่แล้ว +1

    Tai,tumhi keleli bhaji tarastach vs simple ahe,thank u,mastach raha ani tandurast wha😀

  • @RaniG9232
    @RaniG9232 3 ปีที่แล้ว +4

    जेवण एकदम चविष्ट आणि चवदार झाले आहे😍 पण आज माझी मुलगी आली आहे ती तुझ्या आवडीची चिकन बिर्याणी बनवते आहे. ( माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने) ये पुण्याला 😍

    • @vaishalipalav2247
      @vaishalipalav2247 3 ปีที่แล้ว

      पप्पू किचनमधील लाकडाच्या कपाटाखाली चिरे ठेव म्हणजे पाण्याने कपाट खराब होणार नाही तसेच ते कपाट आई स्वयंपाक करते तिथे डाव्या बाजूला पाण्याच्या भाड्यांच्या जागी ठेवून बघ म्हणजे आईला जेवण झालेली भांडी ठेवायला बरे पडेल

  • @mazekitchen.
    @mazekitchen. 3 ปีที่แล้ว

    Khupch chan tai😋😋

  • @shlokgaming87
    @shlokgaming87 3 ปีที่แล้ว +1

    Dal khup tasty diste

  • @vidyapai494
    @vidyapai494 3 ปีที่แล้ว

    Ek dum mast aaj me hi recipe banavnar thank u

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 3 ปีที่แล้ว +6

    शुभांगीताई व चि.ओमकार मायलेकांना आम्हा जाधव
    परिवारा कडून हात जोडून नमस्कार,कारण तुमच्या सहनशीलतेला तोड नाही ! तुम्ही तुमचा गुणधर्म असाच कायम ठेवा अहो,विंचू हा डंख मारणारच ! हा त्याचा गुणधर्म आहे ! तुमच्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत हे पाहून खूप वाईट वाटतंय म्हणून आम्हाला अस वाटतय की,तुमच्या बंगलयाच नावं "विधिलिखित "असाव अस वाटतय!

  • @baalah7
    @baalah7 3 ปีที่แล้ว +3

    Simple food and Living with High Thinking 🙌🏼
    Omkar if possible, do edit the vlogs will become more crisp and consumable 🤝

  • @musica.000
    @musica.000 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान. जेवण नेहमी आनंदाने आणि चवीने आणि प्रत्येक पदार्थाची चव घेत खावे. ते शरीराला मानवते. पप्पू तु अगदी तसेच करतो. आई ला पण खूप समाधान मिळते कारण आपण बनवलेले जेवण आवडीने खाल्ले की बनवणाऱ्याला खूप आनंद होतो. काकी खरंच पप्पुला अशीच बायको बघा जी त्यांच्यासारखी समाधानी असेल.

  • @shrutislifestyle3057
    @shrutislifestyle3057 3 ปีที่แล้ว

    काकु तुमची बटाटे वांगे टोमॅटो🍅 ची भाजी बघून माझ्या मुलीने माझ्या कडून करून घेतले खूप छान झाली. धन्यवाद काकु आणि पप्पू. 🙏🙏

  • @Dhanshri_Kadu
    @Dhanshri_Kadu 3 ปีที่แล้ว +1

    ताई तूमी खूप मस्त जेवण बनवताव 👍👍👌👌

  • @ruchitadalvi9205
    @ruchitadalvi9205 3 ปีที่แล้ว

    Gavcha vatavaran khup sundar ahe ..

  • @sunitagharat5465
    @sunitagharat5465 3 ปีที่แล้ว

    Khidkyanna dreel kel ka lavkar kara

  • @mayankfamilyvlog6263
    @mayankfamilyvlog6263 3 ปีที่แล้ว

    Very nice recipe😋😋😋👌👌👌
    Very nice video👌👌👌

  • @ReshmaShaikh-pe7lk
    @ReshmaShaikh-pe7lk 3 ปีที่แล้ว

    Khupach chaan recipe hoti.Agdi saadi soapy👌👌Tu pranyanvar khup prem kartos he paahun khup bare vatey🐕🐈❤️

  • @jaimahalakshmi1718
    @jaimahalakshmi1718 3 ปีที่แล้ว

    Tumcha gavcha video sampuch nye as vatat khup chan 👌👍👍

  • @mollycarlo6452
    @mollycarlo6452 3 ปีที่แล้ว +1

    Khup chaan did you add tomato in the dal

  • @HS358YS
    @HS358YS 3 ปีที่แล้ว +6

    Love to watch your vlogs daily. Tc ❤

  • @nutansankholkar5
    @nutansankholkar5 3 ปีที่แล้ว +11

    नेहमीप्रमाणेच छान झाला व्हिडिओ. हसतमुखाने काम करतात शुभांगीताई, जोडीला ओमकारची आईला होईल तेवढी मदत करण्याची वृत्ती वाखाणण्यासारखे आहे. माझीही दोन्ही मुले मला खुप मदत करतात.

  • @Shivam-bv9gu
    @Shivam-bv9gu 3 ปีที่แล้ว +1

    मस्तच व्हिडिओ पप्पू, शुभांगी ताई तुम्ही नेहमीच हसतमुख असतात. तुमचं घर मला खूप आवडते.👍👍👌

  • @nilimajoshi9817
    @nilimajoshi9817 3 ปีที่แล้ว +4

    व्हिडीओत दिलूला पाहिले आणि तेव्हापासून मी तुमच्या रेसिपी पाहायला लागले.सध्या ती मुंबई ला आहे न.

  • @sunitapawde3705
    @sunitapawde3705 3 ปีที่แล้ว +1

    I agree with others your hard work is good positive wibes

  • @sharmishtha9403
    @sharmishtha9403 3 ปีที่แล้ว +23

    18:45 ओंकार वजनी कवळ नाही आहे रे😑😫
    वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे असे आहे🙏

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 ปีที่แล้ว +1

    छान रेसीपी नेहमीप्रमाणे मस्तच आणि कमी साहित्यात कस करायच ते पण समजत आणि पप्पू मम्मी कडुन खूप काही शिकायला मिळते असेच छान छान व्हिडीयो येऊ दे

  • @AnujasKaladalan
    @AnujasKaladalan 3 ปีที่แล้ว +4

    नमस्कार काकू आणि पप्पू🙏
    मी तुमचे व्हीडिओ रोज बघते पण comment कधी केली नव्हती,बऱ्याच दिवसांपासून एक गोष्ट सुचवायचे मनात होते,तुम्ही सर्व अन्न aluminium च्या भांड्यांमध्ये बनवता पण ते आपल्या शरीरासाठी चांगले नाही अगदीच गरज असेल तर अन्न शिजवल्यावर त्याच aluminium च्या कढई किंवा भांड्यात तसेच ठेवू नये. पप्पू तू health consious आहेस म्हणून हे पण जाणून तसे बदल करावे असे वाटते.बाकी तुमचे सगळे छान आहे😊👍

  • @madhuribanpel3413
    @madhuribanpel3413 3 ปีที่แล้ว +2

    सकाळी उठून माझा नातुपण माझ्या सोबत तुमचा विडिओ आवडिने पहातो खुप छान वाटतं गाव पाहुन आम्ही कधी येवु गावी

  • @arachanachavan5944
    @arachanachavan5944 3 ปีที่แล้ว +1

    Claimant mast aahe. Recipe pan uttam. Happy morning.

  • @chandrakantpanchal1496
    @chandrakantpanchal1496 3 ปีที่แล้ว

    Simple rice palte Chan banavli. Tondala Pani sutle.

  • @kamalraut3991
    @kamalraut3991 3 ปีที่แล้ว +1

    Khupach chhan tumachyakade yaycha moha hoto tumhi khup mayalu mansa aahat .👌🌹🙏🙏🙏

  • @mayurishinde9081
    @mayurishinde9081 3 ปีที่แล้ว +1

    मस्त आहे रेसीपी 👌

  • @mazamaharashtra7777
    @mazamaharashtra7777 3 ปีที่แล้ว +3

    Kaki chapatya khup chaan hotat tumchya..dakhva n kas pith malta banvataa

  • @anjaliskitchen270
    @anjaliskitchen270 3 ปีที่แล้ว

    एकदम मस्त 👌👌👍👍

  • @naazsk860
    @naazsk860 3 ปีที่แล้ว

    I vill try to come ur village i love to stay in village mera gaoun nahi isliye i like village

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 3 ปีที่แล้ว

    खूप छान .आई आणि मुलगा दोघांनी सेम कलर चे कपडे घातले आहेत ❤️👍

  • @shrutislifestyle3057
    @shrutislifestyle3057 3 ปีที่แล้ว +1

    Chan recipe aahe kaku aaj kavya nahi aali kaku cake🍰 chi recipe dakhva

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 3 ปีที่แล้ว

    🙏😘Khup khup chaan Dada 👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐.Kaku khup chaan aahe jevan.

  • @mitarege6585
    @mitarege6585 3 ปีที่แล้ว

    Zatpat kari loncha dakhawa pl