तुम्हाला पुणे ते नारायणगाव बस घ्यावी लागेल, नारायणगाव मोठे बस स्टँड आहे त्यामुळे नाशिक ची कोणतीही बस तिकडे थांबतेच, तिकडून तुम्हाला ओझर साठी लोकल जीप ने ओझर ला जाता येईल, तिकीट साधारण 20 रुपये असू शकते, ओझर वरुन लेण्याद्री 13-14 किमी वर असेल,ओझर मधून लेण्याद्री ला जाण्यासाठी कदाचित काही सोय नाही तर तुम्ही hitchhiking चा वापर इकडे करू शकता, लेण्याद्री बप्पा चे दर्शन झाल्यावर तुम्ही जुन्नर मध्ये जा, लेण्याद्री ते जुन्नर 5-6 किमी असेल, जुन्नर मधून तुम्ही नारायणगाव साठी बस मिळते ती घेऊन तुम्ही नारायणगाव मधून पुढे पुणे असा प्रवास करू शकता, धन्यवाद🙏
You can see Brahmani Atikraman/Encroachment on Buddhist caves. Buddhists were not devotees of Brahmin gods Ganesh was created by brahmins after buddha. You will not find any single place , sculpture image anything which is older than buddha . Buddha was critic of vedas.
@@rupeshshirsat5391 भाऊ त्या ठिकाणाला लेण्याद्रीच बोलतात आणि अष्टविनायक गणपतींपैकी 1 गणपती तेथे आहे तेथे शेजारी लेण्या आहेत मान्य आहे मला. मला लेण्यांबद्दल जास्त काही माहिती नाही मला ज्याबद्दल माहिती आहे ती दाखविली बाकी चुकीची माहिती पसरविण्याचा आमचा उददेश नाही तुम्ही जर त्या गोष्टीचा चुकीचा अर्थ लावत असाल तर त्यामध्ये माझी चुकी नाही. धन्यवाद🙏
गणपती बाप्पा मोरया 🙏
धन्यवाद❤️🚩🙏
Apratim. Khoop. Sundar
धन्यवाद🙏🚩
मुर्ती दर्शन जवळुन नाही दाखवले
Khupach mehanat gheun vidio banvila Shree gaeshy namah
धन्यवाद🙏
Junnar madhe jevdya leni aahet te bhagwan buddhachi leni aahe
PUNE ithun OZAR and Lenyadri eka sobat karayacha aahe by MSRTC bus . Konala idea asel tar buses and travel plan kasa karava te krupaya sanga.
तुम्हाला पुणे ते नारायणगाव बस घ्यावी लागेल, नारायणगाव मोठे बस स्टँड आहे त्यामुळे नाशिक ची कोणतीही बस तिकडे थांबतेच, तिकडून तुम्हाला ओझर साठी लोकल जीप ने ओझर ला जाता येईल, तिकीट साधारण 20 रुपये असू शकते, ओझर वरुन लेण्याद्री 13-14 किमी वर असेल,ओझर मधून लेण्याद्री ला जाण्यासाठी कदाचित काही सोय नाही तर तुम्ही hitchhiking चा वापर इकडे करू शकता, लेण्याद्री बप्पा चे दर्शन झाल्यावर तुम्ही जुन्नर मध्ये जा, लेण्याद्री ते जुन्नर 5-6 किमी असेल, जुन्नर मधून तुम्ही नारायणगाव साठी बस मिळते ती घेऊन तुम्ही नारायणगाव मधून पुढे पुणे असा प्रवास करू शकता, धन्यवाद🙏
गणपती बाप्पा मोरया
११/८/२२२२ la yenar ahe
Thanks bro
🙏🚩
Lenyadri he buddhist thikan aahe mandir tr aatikraman aahe
Bhau junnar Varun ozar Ani lenaydri kiti km ahe Ani tithe bike car parking ahe ka
Junnar to par 13 km, junnar to lenyadri 6.9 km, lenyadri to par 15km. Parking chi khup mothi soy ahe
बुद्धकालीन लेणी
Jai Shri ganesh
Ozar Vighnahar Ganpati Temple Ashtavinayak - Temple Timings, Bhakta Niwas Booking, Events and History
www.ashtavinayak.in/ozar-vighnahar-ganpati-ashtavinayak.php
Nice information shared... just have once tip make short videos
Okay bro.... Thanks for suggestions
बौद्ध काळात कोरल्या गेलेल्या
ho he lenyadri mandir aahe mi pahile aahe
धन्यवाद🙏
Welcome junnar
धन्यवाद 🙏
Je khari mahiti ahe tech sanga bhau
Dhanywaad......
You can see Brahmani Atikraman/Encroachment on Buddhist caves.
Buddhists were not devotees of Brahmin gods Ganesh was created by brahmins after buddha. You will not find any single place , sculpture image anything which is older than buddha .
Buddha was critic of vedas.
🙏🙏
Thank you 🙏
Mast भावा
धन्यवाद..🙏
Amhi pan jaun ale
❤️🚩
Very Nice
धन्यवाद🙏
Hi Buddhists Leni aahet
Dada mi pn junnarkar 🙏
🙏🚩
Kadak bhau ......👌👍
thank you
Adarsh. Ganesh. Birkad
धन्यवाद🙏
Harsh Pawar 7th Div-D
Aditya pandurang lokhande 7thD
धन्यवाद🙏❤️
Buddhist Leni aahe
Khushi Rahul Bankhele 7th D
धन्यवाद🚩
Nice Video
nice
thank you
very nice Indar
Me he. Temple. Pahil ahe
धन्यवाद 🙏
काहीच प्रतिक्रिया नाही, काय समजावे भाऊ, नुसतं लाइक केले ,काहीतरी सांगा तेव्हाच संक्राईब करण्यात येईल, एक तर तुम्हाला मान्य आहे, असे समजावे।
कशाबद्दल? मला कळले नाही
लेण्याद्री लेण्या संबधी बोलतोय , तुमच्या कडून तरी काय आशा करावी , तुम्हाला दिसते ते दाखवता। तरी पण अभ्यास पूर्ण माहिती द्यावी। सत्य मेव जयंते।
@@rupeshshirsat5391 भाऊ त्या ठिकाणाला लेण्याद्रीच बोलतात आणि अष्टविनायक गणपतींपैकी 1 गणपती तेथे आहे तेथे शेजारी लेण्या आहेत मान्य आहे मला. मला लेण्यांबद्दल जास्त काही माहिती नाही मला ज्याबद्दल माहिती आहे ती दाखविली बाकी चुकीची माहिती पसरविण्याचा आमचा उददेश नाही तुम्ही जर त्या गोष्टीचा चुकीचा अर्थ लावत असाल तर त्यामध्ये माझी चुकी नाही. धन्यवाद🙏
चला छान झालं, आपण प्रतिक्रिया व्यक्त केली मनाला समाधान मिळाल , पुढील वाटचालीस आपणास शुभेच्छा