नेहरू यांनी आपल्या कारकिर्दी मध्ये ज्या काही भानगडी केल्या ती कागदपत्रे नेहरू फाउंडेशन मध्ये ठेवल्यात ती ओपन का करीत नाही भारत सरकार त्यावर काही माहिती सांगाल का व्हिडिओमध्ये नेनेसर. तुम्ही खूप सुंदर विशिलेशन करता.तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो.
नेनेसाहेब ह्या विषयावर तुमच्याकडून अपेक्षित होता, त्यामुळे काही नवीन गोष्टी समजल्या. मोसाद आणि रॉ हे नक्कीच सहकार्य करीत असणार हे उघड आहे, कारण इस्राएल हा भारताचा खरा मित्र आहे. भारतातील राष्ट्रविरोधी लोकांचा बंदोबस्त कसा करावा ह्याबद्दल काही विचार आहे असे तुम्हाला वाटते का, कारण हे लोक आपल्या शत्रू राष्ट्राला मदत करीत असावेत, कारण भारतात घातपात करण्यासाठी हेच लोक मदत करू शकतात.
उत्तम विश्लेषण... !!! चाणक्य अर्थशास्त्रात व्यवस्थित हे सांगितलय. असे हेर आणि शत्रू राज्यात महिना महिना उपोषण करूशकणारे सिद्ध पुरूष कसे पेरावे हे पण त्यात सांगितलय.
🙏🏻 जय श्री राम l आदरणीय श्री नेणे जी, मुद्देसूद विचार मांडलेत खूप छान विचार मंथन केले मात्र काही नतद्रष्ट राजकारण्यांच्या कूकृत्याला आपण कू कृत्यच म्हणा 🙏🏻 जय हिंद, भारत माता की जय l 🙏🏻🙏🏻🙏🏻
मोदी ३.० मधे ते पण होईल फक्त मतदान करायला न कंटाळता गेल पाहीजे ... आपल्या मित्र परिवार आणि संपर्कातील प्रत्येकाला आवर्जून सांगितले पाहीजे ( मी तर एक परदेशस्थ भारतीय आहे... ३०-३२ वर्षे परदेशात वास्तव्य आहे पण मी माझ्या भारतीय मित्र परिवाराला सतत आठवण करून देत आहे)
तुमचे लेख खुप सुंदर आणि अभ्यास पूर्ण असतात खुप माहीती मिळते... माझा एक प्रश्न आहे केजरीवाल यांच्या आप बीजेपी ला का भारी पडत आहे गेली 10 वर्ष पाय रोवून उभी आहे
नमस्कार आपण फार सविस्तर माहिती दिली आपण एकदा केजरिवाल किती भर्ष्ट आहे त्यांची पार्टी स्वातंत्र्याचे पाईक भारताचे श्रध्दास्थान असलेले भगतसिंग यांचा फोटो लावण्या इतपत ईमानदार खरच आहेत का ह्यावर व्हीडिओ जरूर करावा.
नेने साहेब,आपण भारतीय आंतरराष्ट्रीय धोरण आणि निर्णय. तसेच देश अंतर्गत समज हित अहित याविषयी माहिती गोळा करून सर्वसामान्यांना त्यिची जाणीव करून देत अहात चांगल कार्य आपल्या कडून होत आहे.धन्यवाद सर
Nene sir आपण आपले व्हिडिओ पुस्तकं रुपात प्रदर्शित केलेत तर खूप बरं होईल म्हणजे आम्हाला खूप माहिती संग्रही ठेवता येईल. याबाबत माननीय भाऊंचा आदर्श ठेवावा.
खूप योग्य माहिती आपण दिलीत सर..... धन्यवाद! ईच्छा avhadhich आहे की, भारतवर्षात आता सर्व ऑल वेल असावे ! श्रीकृष्ण सत्याच्या बाजूनेच असणार च आहे..........तर भारतवर्षात पण सर्व all is well असावेच ही सदिच्छा मी व्यक्त करते ," जय श्री राम " " जय श्री कृष्ण "
नेने साहेब नमस्कार, सध्या एक नवीन पक्ष जन्माला आला आहे, " एकम् सनातन भारत दल " , हा पक्षाचे एक माननीय सभासद " India Speaks Daily " हा चॅनल चालवतात. आपणास विनंती करतो की ह्याबाबतीत काही माहितीपूर्ण विश्लेषण करावे ही अपेक्षा !!! धन्यवाद!!!
नवभारतासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट ❤
आदरणीय सर, आपण अत्यंत महत्त्वाची अशी ही आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उद्बोधक माहिती दिली याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.
नेने सर आपले त्रिवार अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
आपले सर्व एपिसोड मी अवश्य पहातो खूप छान माहिती मिळते धन्यवाद
नेहरू यांनी आपल्या कारकिर्दी मध्ये ज्या काही भानगडी केल्या ती कागदपत्रे नेहरू फाउंडेशन मध्ये ठेवल्यात ती ओपन का करीत नाही भारत सरकार त्यावर काही माहिती सांगाल का व्हिडिओमध्ये नेनेसर. तुम्ही खूप सुंदर विशिलेशन करता.तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो.
मी तुमच्या मताशी सहमत आहे कारण कॉंग्रेस ने फाळणीनंतर जी पापे केली ते हे सरकार का उघड केले नाही.
ह्यांची ही काही अडचण असेल😊
Jai Shree Jagannath
Jai Shree Ram
Jai Shree krishna
व्हिडिओ आवडला , तुमचे बोलणे नेहमी छान असते
नेनेसाहेब ह्या विषयावर तुमच्याकडून अपेक्षित होता, त्यामुळे काही नवीन गोष्टी समजल्या. मोसाद आणि रॉ हे नक्कीच सहकार्य करीत असणार हे उघड आहे, कारण इस्राएल हा भारताचा खरा मित्र आहे. भारतातील राष्ट्रविरोधी लोकांचा बंदोबस्त कसा करावा ह्याबद्दल काही विचार आहे असे तुम्हाला वाटते का, कारण हे लोक आपल्या शत्रू राष्ट्राला मदत करीत असावेत, कारण भारतात घातपात करण्यासाठी हेच लोक मदत करू शकतात.
खरंच ' सहन होत नाही आणि सांगताही येत नाही '
खूपच आनंदाची बातमी!!धन्यवाद नेने सर
कुचभी हो भारत अब खुशहाल महान बन गया है
उत्तम विश्लेषण... !!! चाणक्य अर्थशास्त्रात व्यवस्थित हे सांगितलय. असे हेर आणि शत्रू राज्यात महिना महिना उपोषण करूशकणारे सिद्ध पुरूष कसे पेरावे हे पण त्यात सांगितलय.
नेनेसर, आपण diplomatic language मध्ये underline करून सांगितलेला व्हीडिओ खूप छान आहे नेहेमीप्रमाणे च
अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल सर खूप खूप आभार, धन्यवाद सर
🙏🏻
जय श्री राम l
आदरणीय श्री नेणे जी,
मुद्देसूद विचार मांडलेत
खूप छान विचार मंथन केले
मात्र काही नतद्रष्ट राजकारण्यांच्या
कूकृत्याला आपण कू कृत्यच म्हणा 🙏🏻
जय हिंद, भारत माता की जय l 🙏🏻🙏🏻🙏🏻
आपल्या शेवटच्या वाक्याशी सर्व देशाभिमानी सहमत असतील 🙏🏿बरीच विसांगत नावे देशभर आहेत
आदणिय नेने सर ...खूप छान माहिती आपण ...देत असता......अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला... इश्वर शक्ती देवो.....
पाकिस्तानने एक गोष्ट लक्षात घ्यावी की भारत
आता रड्या पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली नाही.
भारतात आता एक शेर पंतप्रधानपदि बसला आहे.
नमस्कार आपली प्रतिक्रीया फार फार आवडली धन्यवाद
Best respogoonse and good coment
बिल्कूल सही
जय श्री राम 🌹🌹🙏🙏
हो पण त्यांना मतदान करून भविष्यात पण मोदींनाच पंतप्रधान पदी बसवने हे आपले कर्तव्य आहे.
धन्यवाद सर!
सर अशी साफसफाई भारतातही करायला पाहिजे
हो
खरंतर अशा काही घटना आपल्या देशात घडायला हव्या आहेत जे वकिलांची फौज उभी करून सहीसलामत रहातात त्यांच्या बाबतीत
उप्र मध्ये बाबाजी तेच करतायत.
केजरीवाल किती नादान आहेत ते रोज नव्याने उघड होत आहे. पुरोगामी लोक हे देशाला हानिकारकच आहेत
मोदी ३.० मधे ते पण होईल फक्त मतदान करायला न कंटाळता गेल पाहीजे ... आपल्या मित्र परिवार आणि संपर्कातील प्रत्येकाला आवर्जून सांगितले पाहीजे ( मी तर एक परदेशस्थ भारतीय आहे... ३०-३२ वर्षे परदेशात वास्तव्य आहे पण मी माझ्या भारतीय मित्र परिवाराला सतत आठवण करून देत आहे)
@@spp4708 तुमच काम हे देशभक्तीच छान उदाहरण आहे.
@@spp4708
13:38
चुकून काँग्रेस सत्तेवर आले तर राहुल गांधी देशाची पाच वर्षांत किती वाट लावतील .नुसत्या कल्पनेने धास्ती वाटतेय
सरकार भाजप चेच येणार
Kharach ahe👍
❤@@bhushannaik9727
😊
राहुल भारताचं पाकीस्तान करून टाकेल. मतदारांनी सावध राहीलं पाहिजे
हि लढाई महाराष्ट्र राज्य सुधारणा करण्यासाठी येण्याची फारच गरजेचे आहे हे नक्की पण ते होईल अशी अपेक्षा ठेवू ❤❤
Very very very good statment.nice presentation.jai Hind jai bhole nath.
उत्तम!
आपले परखड विचार आणि स्पष्ट भाषा आवडते त्यामुळे मी आपले व्हीडिओ न चुकता पहातो, धन्यवाद
मिलिंद अंदूरकर
सुंदर विश्लेषण ❤❤
राम राम सर ❤
नेने सर नमस्कार
आपली माहिती नेहमीप्रमाणे खरोखर चंगली होती. तिसऱ्या महायुद्धाची शक्यता आपणाला वाटते का?
अशोक पवार पुणे
जय श्रीराम
Lele ji very straight forward analysis of Kejriwal
Congratulations
भारताच्या शत्रूंना जे कोणी संपवतंय त्यांना उघडे करणे म्हणजे आपणच आपल्या सुखाला ग्रहण लावणे होय .
वाह... नेने सर. सुरेख व्हिडिओ. याचसाठी केंद्रात मोदी सरकार पाहिजे.
All collectible videos
Very nice information sir.
खूप छान माहिती आहे
बांगला देश मधील परिस्थितीचा एक व्हिडिओ करा
मस्तच
This clearly shows Bharat needs strong leadership like Modiji. Else we will back to track again.
छानच माहिती
तुमचे लेख खुप सुंदर आणि अभ्यास पूर्ण असतात खुप माहीती मिळते...
माझा एक प्रश्न आहे
केजरीवाल यांच्या आप बीजेपी ला का भारी पडत आहे गेली 10 वर्ष पाय रोवून उभी आहे
मेरा भारत महान
गर्व आहे मला मी भारतीय असल्याचा
अतिशय सुंदर विश्लेषण. याला म्हणतात तेरी भी चूप और मेरी भी चूप।
जय जय श्री राम!
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat 👌 👍 jesi karni wesi bharni
Great 👍
Excellent
व्हिडिओ अतिशय रोखठोक. जय श्री राम. मोदीजी हैं तो सब मुमकिन हैं.
India emerges as a new power ful nation. We should be proud. Excellent very nice video
India never forgets its enemies.
छान माहिती. !
नमस्कार आपण फार सविस्तर माहिती दिली आपण एकदा केजरिवाल किती भर्ष्ट आहे त्यांची पार्टी स्वातंत्र्याचे पाईक भारताचे श्रध्दास्थान असलेले भगतसिंग यांचा फोटो लावण्या इतपत ईमानदार खरच आहेत का ह्यावर व्हीडिओ जरूर करावा.
That’s new India. Proud to be Indian
Fantastic news Sir.
सर खरच खूप छान होतं विश्लेषण ऐकून खूप बरं वाटलं धन्यवाद
नेने साहेब,आपण भारतीय आंतरराष्ट्रीय धोरण आणि निर्णय. तसेच देश अंतर्गत समज हित अहित याविषयी माहिती गोळा करून सर्वसामान्यांना त्यिची जाणीव करून देत अहात चांगल कार्य आपल्या कडून होत आहे.धन्यवाद सर
अशा स्वरूपाचा व आशय असलेला व्हिडिओ भाऊ तोरसेकर यांनी आपल्या प्रतिपक्ष मध्ये दोन महिन्यांपूर्वी केला होता.त्या मध्ये त्यांनी अशी शंका व्यक्त केली होती.
This show must go on.
Verry verry Good News🎉🎉🎉🎉
नेने सर खूप छान video . खूप माहिती मिळते. धन्यवाद सर.
सर तुमचा वीडियो फार मार्मिक असतो
❤
खूपच खूपच माहिती छान एक नंबर❤🎉
नेने साहेब यु पि मध्ये योगी साहेबांनी पुरोगाम्यांचे तोंड बंद करून उघड उघड कार्यवाही करतात हिच पद्धत केंद्र सरकारने कारवी असे वाटत 🙏
❤ सत्यमेव जयते
Nene sir आपण आपले व्हिडिओ पुस्तकं रुपात प्रदर्शित केलेत तर खूप बरं होईल म्हणजे आम्हाला खूप माहिती संग्रही ठेवता येईल. याबाबत माननीय भाऊंचा आदर्श ठेवावा.
Sir u r too good...
मी बांदेकर
मला आपले राजकीय विश्लेषण आवडत , आपण भाष्य करताना ती गोष्ट सचित्र दाखवून ते अधिक डोळ्यात भरतात.😊
Jai hind..
तुम्ही चांगली माहिती देतायत तुमचं अभिनंदन
मोदी आहेत म्हणूनच हे शक्य होत आहे.
खूप योग्य माहिती आपण दिलीत सर.....
धन्यवाद!
ईच्छा avhadhich आहे की, भारतवर्षात आता सर्व ऑल वेल असावे !
श्रीकृष्ण सत्याच्या बाजूनेच असणार च आहे..........तर भारतवर्षात पण सर्व all is well असावेच ही सदिच्छा मी व्यक्त करते ," जय श्री राम " " जय श्री कृष्ण "
खूपच छान माहिती दिली तुम्ही
आनंद आहे ❤
विचार खूप आवडले धन्यवाद
झकास खणखणीत निवेदन
🙏🌹
🙏
खुप छान व्हिडीओ करता तुम्ही नेहमीच एकावेसे वाटतात देशप्रेम जागे होते 🙏
Waaa kya bat hai!
As asel tar hats of to raw
Sat*y ahe
🙏 सर खूप छान माहिती आम्हाला दिलीत त्या बद्दल धन्यवाद
खुप छान विष्लेषन
खुप छान video सर 🙏🙏
Very interesting... As usual 🙏
सुरेख सादरीकरण !!
अतिशय सुंदर माहिती आपण पुरवली त्याबद्दल मनापासून धन्यवाद
उत्तम माहिती. या विषयवार मत मांडलाच पाहिजे. धन्यवाद 🙏🏻
One suggestion:
In this particular video, word guardian cha ucchar gazian asa yet hota.
Sir Aapan Satya Bolat Aahet
छान माहिती दिली.दहशत वाद्यांचा खात्मा करण्याचे पुण्य कर्म मोदी सरकार करत आहे या बद्दल समाधान वाटते।
Sir aapan kelel vishleshan khupach marmik asat dhanyawad sir.
Respected sir
Great......Great.....Great....
धमाल आहे एकूण
Nice
सर खुप छान विश्लेषण केले
नेने साहेब नमस्कार, सध्या एक नवीन पक्ष जन्माला आला आहे, " एकम् सनातन भारत दल " , हा पक्षाचे एक माननीय सभासद " India Speaks Daily " हा चॅनल चालवतात. आपणास
विनंती करतो की ह्याबाबतीत काही माहितीपूर्ण विश्लेषण करावे ही अपेक्षा !!! धन्यवाद!!!
Yes sir ,your information is motivational
Great really great analysis sir
Tumhi ekdum jahal ani sudnya patrakar aahat.❤thnx kaka..shatayushi whya..
सुंदर विवेचन
हर हर महादेव जय श्रीराम
Excellent Speech
Khup chan 👌👌🙏
Atishay.sundar.mahiti.milai.dhanyavad