ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
🙏🙏जय हरी विठू माऊली
गुरूमाउलींचे पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार
Khup Aabhar 🙏 Amche ayusha ch badlun gele 🙏 gajar kirtanacha ha karyakram pahun🙏🌹
Jay bhagwan 🚩
jay shree Ram bhagwan baba ki jay
All days pathava please
शास्त्रीजीआजच्या भागात तुम्ही सद्बुद्धी ची व्याख्या सांगितली ती पुन्हा सांगाल काय?🙏🌹
कधी दिसेल हे टीव्ही ला 🤔
हे असो ते कुंडलिनी बाळी, हृदया आंतु आली,अनुहताची बोली ,चावळे ते,अ.६ओवी२७४ शंका कुंडलीनी जागृत झाल्यानंतर अनुहत ध्वनी ऐकू येते का
शंका मला अशी आहे महाराज की एकदाशी ला लग्न कार्य करत नाही असं म्हणतात ते का? एकादशी ला माझं लग्न झालं आहे , माझ्याकडून मोठी चुक तर नाही झाली ना?
काही नाही हो एकादशीला सहसा लोकांचा उपवास असतो म्हणून पूर्वी लग्न कार्य होत नसे आता लोकांनी यालाच नियम बनवले.
एकादशी ला लग्न करणे चांगले च असते पण एकादशी ला अन्नदान करणे हे मोठे पाप आहे त्यामुळे एकादशी ला लग्न करू नये
Gajar bhakticha sohala anandacha
Chan kirtan aste
🙏🙏जय हरी विठू माऊली
गुरूमाउलींचे पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार
Khup Aabhar 🙏 Amche ayusha ch badlun gele 🙏 gajar kirtanacha ha karyakram pahun🙏🌹
Jay bhagwan 🚩
jay shree Ram
bhagwan baba ki jay
All days pathava please
शास्त्रीजीआजच्या भागात तुम्ही सद्बुद्धी ची व्याख्या सांगितली ती पुन्हा सांगाल काय?🙏🌹
कधी दिसेल हे टीव्ही ला 🤔
हे असो ते कुंडलिनी बाळी, हृदया आंतु आली,
अनुहताची बोली ,चावळे ते,अ.६ओवी२७४
शंका कुंडलीनी जागृत झाल्यानंतर अनुहत
ध्वनी ऐकू येते का
शंका मला अशी आहे महाराज की एकदाशी ला लग्न कार्य करत नाही असं म्हणतात ते का?
एकादशी ला माझं लग्न झालं आहे , माझ्याकडून मोठी चुक तर नाही झाली ना?