श्री ज्ञानेश्वरी अध्याय १ अर्थ व बोधासह | Dnyaneshwari in marathi adhyay 1 with meaning
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ส.ค. 2021
- #dnyaneshwariinmarathiadhyay1
#adhyay1dnyaneshvari
#ज्ञानेश्वरी
#ज्ञानेश्वरीअध्याय१अर्थासह
Dnyaneshvari in marathi adhyay 1 arthasahit | ज्ञानेश्वरी मराठी अर्थासह अध्याय १
श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी रचलेल्या श्री ज्ञानेश्वरी या अध्यात्म ग्रंथाचे अर्थासह वाचन आपणासाठी घेऊन येत आहोत. श्री ज्ञानेश्वरी ची गोडी अवीट आहे. त्यात भरलेले अध्यात्मिक सामर्थ्य ही अमाप आहे.या विडिओ मध्ये अध्याय १ चे अर्थासह वाचन केलेले आहे . श्री ज्ञानेश्वरी चे इतर अध्याय प्लेलिस्ट मधून शोधता येईल . लिंक खाली दिलेली आहे 🙏
🙏🌷श्री ज्ञानदेवांना विनम्र अभिवादन🌷🙏
🌷सर्व अध्याय प्लेलिस्ट 👇
• || श्री ज्ञानेश्वरी ||
इतर अध्याय ऐकण्यासाठी या लिंकवर क्लीक करा👇
th-cam.com/play/PL0rq7fCY8gemYqTWDwzwEdPg6q1ihY4Ql.html
आभारी आहे
Abhari ahe🙏
.
, . निरुपण छान👏✊👍 समाधान वाटले
Chan chanch
राम कृष्ण हरी माऊली
आपण चांगले व्याख्यान आयोजित केले आहे धन्य ते तुमचे माता पिता आपणास शिर साष्टांग नमस्कार
हरी हरी
धन्य वाद माऊली रामकृष्ण हरी
. ज्ञानेश्वरी मराठीमध्ये अर्थासह वाचन केले त्या बद्दल आपले खुप खुप आभार.🙏🙏👍
*श्वासागनिक ज्यांच्या आठवणीने माझ्या डोळ्यांच्या पापण्या ओल्या होतात माझ्या मनात अंतःकरणात ❤️ ह्रदयात सतत राहून मला सद्विचार व प्रेरणा देणारा योगियांचा योगी ज्ञानियांचा राजा,कैवल्याचा पुतळा, करोडो साधकांचा मायबाप करोडो वारकरऱ्यांचे श्रध्दास्थान, प्रेरणास्थान अनाथांची मायमाऊली परमवंदनीय परमश्रध्देय परमपुजनीय परमपितापरमेश्वर भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली ❤️ यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩✍️ डॉ धनंजय देशमुख क्षेत्र देवाची आळंदी*
🙏🏻🙏🏻🙏🏻
...
🙏🙏🙏🙏
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🙏🙏
ज्ञानेश्वर माऊली !!!
अतिशय श्रवणिय ज्ञानेश्वरी
आभारी आहोत
जय जय रामकृष्ण हरी 🙏
अर्थासहित ज्ञानेश्वरी ऐकताना सात्विक आनंद झाला.
ज्ञानेश्वर माऊली कि जय हो🙏🙏🌹🌹खुप छान सर्वांना घराघरांत मिळाले हे ज्ञान
अंध्याळ्या,पांगळ्या ऐकायला मिळाल खुप खुपच धन्यवाद🎉🎉
श्री गुरुदेव माऊली 🎉 ओम नमः शिवाय 🎉Glory to God!🎉
खूपच छान वाटतं आयकतो तेव्हा अस वाटतं ज्ञानेश्वर आपल्या सोबत आहे
श्री ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏🙏
👌👌👏👏khupkhup chan🙏🙏🌷🙏🙏🙏
फारच सुंदर वर्णन श्री ज्ञानेश्वरी अर्था सहित 🌹🙏🌹🙏🌹🙏👍अनंत कोटी धन्यवाद 🙏🌹🙏🌷
नमस्कार, अतिशय सुंदर,सहज समजेल अशा पध्दतीने ज्ञानेश्वरीचे मराठीतून अर्थासह निरूपण सांगितले माऊली मनास फारच समाधान लाभले.🎉 जय रामकृष्ण हरी 🎉
Shri Dnyaneshwar Maharaj ki jai🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌺⚘️🌷🥀🎉
जय हरी माऊली खूप खूप छान
आनंद आला
👁️👃👁️
🙏
श्री ज्ञानेश्वर महाराज की जय
🌷🌷राम कृष्ण हरी 🌷🌷 ज्ञानेश्वर माऊली🌷🌷 जय जय सद्गुरु 🌷🌷🙏🙏🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी
ज्ञानेश्वर महाराज की जय
श्री ज्ञानेश्वर महाराज की जय😊😊😊
Ram Krishna Hari Dnyaneshwar Mauli Dnyaneshwari Aicun khup Aanand Samadhan Vatte prunt 1te18 sampurn Dnyaneshwari Aadhya sangave Vachyave Jai Dnyaneshwar Mauli
जय श्री ज्ञानेश्वरी महाराज 🙏🙏💐💐 आपण खूपच सुंदर पद्धतिने श्री ज्ञानेश्वरी अर्थासहित वाचून सांगीतली, धन्यवाद जी 🙏🙏👌👌
श्रीरामकृष्ण हरि : श्रीरामकृष्ण हरि : श्रीरामकृष्ण हरि :
जय ज्ञानेश्वर
जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय अतिशय मधुराणी प्रणाम प्रणाम प्रणाम.
मन प्रसन्न झाले ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय ऐकून धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏धंने त्या माउलीचे किती गोड आवाजात वाचत आहेत 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय
श्री. ज्ञानेश्वर माऊली..🙏🙏
संत ज्ञानेश्वर महाराज की जय🙏🙏🪷🪷
ॐ नमो भगवते वासुदेवाय🚩
राम कृष्ण हरी माऊली🙏🚩🙏खरोखर श्री ज्ञानेश्वरी अमृतानुभव तुमच्या मुखातुन आयकायला किती मधुर स्वंरात मिळत आहे ही एक प्रवणी च आहे माझ्या साठी🙏राम कृष्ण हरी माऊली🙏
खूपच छान गुरुजी . श्री ज्ञानेश्वरी ऐकण्याचे भाग्य मला लाभले.धन्यवाद .
❤जयंहरीमाऊलई❤
खूप चांगला उपक्रम .. खासकरून वृद्ध गृहिणी busy लोकांसाठी
मला खुप खूप धन्यता वाटते मी मराठी आहे...जय जय वैषणव....जय जय माऊली🙏🙏🙏🙏
🙏🌷Ram krushna hari 🌷🙏shree dnyaneshwar maharaj ki jay 🙌🙌🙌
Can you tell me the meaning of DHYANESVARA?
जय हरी, माऊली
खुप छान उपक्रम राबविला आहे, जो की ज्ञानेश्वरी आम्हाला सोपी करून सांगता.
खुप खुप मनापासून आभार, धन्यवाद.
ओम नमो ज्ञानदेवाय 🕉️🕉️🕉️🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
खूप छान अर्थ सांगत आहात. खूप दिवसांची इच्छा होती ज्ञानेश्वरी समजून घ्यायची. कामामुळे जमत नव्हतं. तुमच्यामुळे ते साध्य होत आहे. माझी एक नम्र विनंती की संपूर्ण ज्ञानेश्वरी च्या अध्यायांचे असेच विवेचन करावे.
राम कृष्ण हरी
खूप छान
खरे आहे
अतिशय सुंदर आहे! असेच संपूर्ण ज्ञानेश्वरी अध्याय वाचन करावे ही विनंती.
🙏
🙏🙏🌿🌿 जय सदगुरूभ्यो नमः 🌿🌿🙏🙏
जय हरी, कॄष्ण हरी, राम हरी, 🙏🌼🌺🌹 श्रवणाने समाधान मिळाले.
जय ज्ञानोबाराय !
🙏🙏🙏 खूप छान अर्थ सांगितला आहे. माऊली माऊली माऊली
ज्ञानेश्वर महाराज की जय
खुपच छान समजल राम कृष्ण हरी
Jay jay pandurang hari
जय माऊली 🙏🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏अतिशय सुंदर विवेचन केले आहे👍 जय ज्ञानोबा माऊली🙏🙏
श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी सर्व सामान्य माणसांसाठी ज्ञानेश्वरी रुपी बोधामृताचे ताट वाढून ठेवले , ते प्रसाद रूपाने आपण वाटत आहात .जो ग्रहण करून मनुष्य कृतकृत्य होऊ शकतो.ज्ञानेश्वरी ही नित्य नवीन असल्यामुळे आनंदाचे डोही आनंद तरंग नित्य उठतात.ज्यांना असेल अनुभव घेणे , पहावे होऊन ज्ञानेश्वरीचे तेणे.
महाराजांना पंढरीनाथ पी.ढोले आणि फॅमिली कडून कोटी कोटी प्रणाम.
@@pandharinathdhole7010 jayjayraguvirsamrth
खूपच छान अर्थासहित णयानेशवरि
वाचन केले आहे, धन्यवाद माऊलि.
माऊली राम कृषणहरी कृपया लहान मुलाना ज्ञानेशवरी वाचनाची सवय लावा
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय हरी माऊली 🙏🙏
जय सद्गुरू । ज्ञानोबा माउली तुकाराम
छान
ॐ नमो ज्ञानेश्वराय नमः खूप सुंदर आहे सुलोचना राणे
ज्ञानदेव ज्ञानच देव ,राम कृष्ण हरि
🙏 ram krushna hare 🙏
जय सद्गुरु 🙏 🙏 फारच सुंदर 🙏 🙏
खुप छान, जय जय राम कृष्ण हरी 🙏🏻
जय जय ज्ञानेश्वर महाराज की जय
खूप छान 🙏🙏
💐🙏🙏🙏💐 खूप छान वाटले
खुप छान गुरुजी घरी बसुन मराठीतुन ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ऐकला
Jay Jay Ram Krishna Hari. 🌹🙏🌹
🙏🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏♥️❤️
माऊली जय जय ज्ञाज्ञेशर माऊली 🙏🙏🙏🙏🙏🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼
🎉Mauli 🎉Jai Jai Ram Krishna Hari 🙏khupach chan😊
खुप छान गुरू जी क्षी ज्ञानेश्वरी अध्याय ऐकणं म्हणजे आमचे भाग्य आहे
U r right
@@suryakantjadhav8247
हे ज्ञानेश्वरीचे अर्थासह वाचन ऐकणे म्हणजे आनंद आणि सुखाची पर्वणीच आहे 🙏🙏 जय हरी 🙏🙏
Pmm
Comment
Comment
Comment
@@bijaysubba3458😅😊😊😊
Jay jay Ram krusha Hari aapan Dnyashvaricha pahilya aadhyache aarthasahit vachan karun bodhaamrut pajale manala samadhan vatate jay maharashtra Om Ram Krushna Hari
खूप छान अर्थ समजून सांगितला आहे महाराज
खूपच छान व सुंदर ज्ञानेशवरी अर्थासह ऐकणाची इच्छा होती ती आपल्या मुखी अमृतवणीने पूर्ण झाली.
त्याबद्दल आपला खूप आभारी आहे
🙏
खूप छान विवेचन आह्माला समजेल असे
जय कृष्ण हरी 🙏🌹खुप दिवसापासून ऐकायचं होत मनोकामना पूर्ण होणार असेंदिसते
BioFYI crycry hip hipJio hip
माऊली ज्ञानेश्वर महाराज कि जय
Shri Ram Krishna Hari ❤❤❤❤
ज्ञानाचा सागर llll सखा माझा ज्ञानेश्वर llll 🙏🏼🚩🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🤣🚩🌹🏹
Aple manapasun abhar.
Je have hote te na magta milale.
Jay sadguru👏
ज्ञानेश्वर मा ऊली खूपच गोड ऐकावयास गोड वाटत.दोन हात दोन डोळे दोन पाय मन बांधून ठेवायचे .एकाच स्थितीत बसून. वाचायचे सोपे नकही .त्याला कृपाच लागते. मा ऊली तु धन्य आहेस.साष्टांग दंडवत .❤❤❤जय जय रामकृष्ण हरी ❤❤
Atishay sunder parayan.
खूप मस्त अप्रतिम अर्थ 🙏❤️🙏
अर्थपूर्ण विवेचन सुंदर
ज्ञानेश्वरी छान सांगितली आहे.ज्ञानदेव तुकाराम माऊली निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ. नामदेव तुकाराम .
Shri nyaneshaver maharaj ki jai🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
जय जय रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली शत शत प्रणाम🙌👏🙏🙇 माऊली धन्यवाद खुप खुप
Jay shree krushna
आती सुदंर वाणी
अतीशय सुंदर माऊली
जय श्री कृष्ण जय श्री राम 🙏🌹🌹
Atishay Changle kam kele Ahe
जय sadguru
अप्रतिम अतिशय सुंदर विवेचन
ज्ञानेश्वर माऊली माऊली ❤
श्री राम कृष्ण हरी
🌹🌹🌹🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏
खूप छान वाचन केले आहे 🙏🙏🙏🙏🙏
Hii
Jai Jai Ram Krishna Hari ❤🙏🙏
🙏🙏धंने त्या.माउलीची ❤❤❤
हरीओम
राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹🌹🙏🕉️👌👍
राम कृष्ण हरी माऊली
माझे वडील श्री यशवंत धुंडिराज देशपांडे, परभणी यांनी ज्ञानेश्वरीचा मराठी पद्यानुवाद , नुकताच त्यांच्या वयाच्या ८६ वर्षी केला आहे.
व्वा खूपच छान ! श्री माऊली कृपा 🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
Aamhala vachnyasathi kuthe uplabdh hou shakel
👌👌🙏🙏🙏👍👍😊
Where to find the book or recording
जय हरी माऊली खूप सुंदर आहे 🙏🙏👌👌
अप्रतिम🌷 निरुपम🙏👌🕉☘🌞🌹🚩🙏शुभांगी लक्ष्मीकांत पिंपळवार महाल नागपूर🌹🙏🌹🙏🌹🌹🙏
Jay Sadguru
जय श्रीराम.
अप्रतिम आहे
जय राम कृष्ण हरी माऊली तू मचाआवाजछाणाहे
माऊली माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏