बकासुर ला वाढवणारें आप्पा आणि काकू पहिल्यांदाच समोर |Bakasur|Bailgada|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ก.พ. 2025
- #bakasur #bailgadasharyat #bailgada #sharyatlive
बकासुर बैल कसा लहानचा मोठा झाला तो पाळायला कसा शिकला त्याची देखभाल कोण करत पहा. यावर प्रकाश टाकणारा हा व्हिडीओ
बैलगाडा क्षेत्रामध्ये बकासुर या बैलाने आत्तापर्यंत प्रचंड मोठे नाव केला आहे बकासुर आत्तापर्यंत दहा वेळा हिंदकेसरी किताब मिळवलेला बैल आहे. बकासुरच्या त्याच्या लहानपणापासूनचा प्रवासात कोण कोण सोबत होते कोणा कोणाकडे कोणकोणती जबाबदारी असते या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडत आहे. आपण जर बकासुर च्या पाहिल्या मुलाखतीचा भाग पाहिला नसेल तर तो जरूर पहा. आणि आपल्या यूट्यूब चैनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा
@JahirSabha