वाह वाह! नंदेश जी काय पोवाडा गायलात. एकदम लाजवाब. शिवाजी महाराजांच्या आणि खान भेटीचा प्रसंग डोळ्यासमोर उभा केलात. एकदम जोषपूर्ण पोवाडा सादर केलात. सलाम तुम्हाला. तुमच्या पिताश्रींची परंपरा पुढे चालवलीत.
आज ३५० वर्ष झाली तरी "शिवाजी" ही तीन अक्षरं त्रयलोकाला पुरून उरतात ही बाब साधी नाही!! आज ही शिवरायांचे चरित्र वाचताना आमच्या भोवताली लाखो दीप प्रज्वलित झाल्यासारखे वाटतात इतका दिव्यप्रकाश ह्या व्यक्तीमत्वात आहे!! मनाभोवती कधी अंधकार दाटला ना.. कि मग एकदा माझ्या राजाचं चरित्र हाती घेऊन बघा.. बघा हा इतिहास कसा भविष्य घडवतो!! IIजय भवानी...हर हर महादेव ॥ जय जिजाऊ ॥ जय शिवराय ॥ ॥ जय शंभुराजे ॥ जय महाराष्ट् !!
Happy 391st b'day to my King, Chattrapati Shivaji Maharaj. I can feel a thousand horses galloping in my chest as I listen to this awesome Powada about the slaying of Afzal Khan. Kodos to mr. Umap
वाह वाह! नंदेश जी काय पोवाडा गायलात. एकदम लाजवाब. शिवाजी महाराजांच्या आणि खान भेटीचा प्रसंग डोळ्यासमोर उभा केलात. एकदम जोषपूर्ण पोवाडा सादर केलात. सलाम तुम्हाला. तुमच्या पिताश्रींची परंपरा पुढे चालवलीत.
नंदेश सर तुम्ही असा पोवाडा गायला की राजे आणि त्यांचा पराक्रम डोळ्या समोर च उभे राहिले. धन्यवाद.
ही आमची संस्कृती जपणे या लोककलाकाराना प्रोत्साहन देणे हे आपले कर्तव्य आहे या कलाकाराना माझा मानाचा मुजरा".........................................
अतिशय स्फूर्तिदायक असा लोकगीताचा प्रकार 👌👌👌प्रत्यक्ष डोळ्यापुढे प्रसंग उभा करणे हे फार कठीण काम आहे...🙏🙏🙏
आज ३५० वर्ष झाली तरी "शिवाजी" ही तीन अक्षरं त्रयलोकाला पुरून उरतात ही बाब साधी नाही!!
आज ही शिवरायांचे चरित्र वाचताना आमच्या भोवताली लाखो दीप प्रज्वलित झाल्यासारखे वाटतात इतका दिव्यप्रकाश ह्या व्यक्तीमत्वात आहे!!
मनाभोवती कधी अंधकार दाटला ना.. कि मग एकदा माझ्या राजाचं चरित्र हाती घेऊन बघा.. बघा हा इतिहास कसा भविष्य घडवतो!!
IIजय भवानी...हर हर महादेव ॥ जय जिजाऊ ॥ जय शिवराय ॥ ॥ जय शंभुराजे ॥ जय महाराष्ट् !!
Jay shivray
Super anil bhau world👑💖💪 great person is chatrapti shivaji maharaj.....
👑Jay shivray Jay shambhu raje👑
👑Jay shivray Jay shambhu raje👑
उमप कुटुंब मराठी लोककलेच एक सर्वोच्च प्रमाण आहे आणि महाराष्ट्राचा अभिमान आहे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय लाख संकट झेलुन घेईल आशि पहाडी छाती,
शूर आम्ही सरदार अम्हला काय कुणाची भीती,
देव देश अन धर्मा, पायी प्राण घेतल हाती|
ही आमची संस्कृती जपणे या लोककलाकाराना प्रोत्साहन देणे हे आपले कर्तव्य आहे या कलाकाराना माझा मानाचा मुजरा"
Avinash Sukhatankar . na
आजच्या पिढीलाही या पोवाड्यांचा आदर्श घेता आला पाहिजे ...
खूप मोठा इतिहास आहे या पोवाड्यातून घेण्यासारखा...
आख्खा जगात कुठेही गाव नाही तेथे माझ्या शिवाजी महाराज यांचे नाव नाही
maratha mhanhe jaat samju naye
maratha mhanje mharatrat rahnari
sari lok
kahi lokani maharajanahi jatit vatl
पहिलं माझं नमन छत्रपती शिवाजी राजांना
दुसरं माझं नमन नंदेश उमप ह्या शाहिरांना
,🙏🙏
Happy 391st b'day to my King, Chattrapati Shivaji Maharaj. I can feel a thousand horses galloping in my chest as I listen to this awesome Powada about the slaying of Afzal Khan. Kodos to mr. Umap
एवढच अभिमान आहे महाराजांचा तर मराठीत कमेंट कर न भावा
@@azrocks4091 काय करू... सवय नाही.
@@nakulgote मग सवय करून घे
नंदेश दादा तुमच्या बहारदार कलेला मानाचा मुजरा🙏🏻💐💐🚩🚩🚩🚩
या कलाकाराना माझा मानाचा मुजरा".....
चाल चित्याची सावध भारी.......कडक!!!
आजच्या पिढी ला इतिहास जाणून घ्यायला हवा .
आमचे दैवत फक्त छत्रपती राजे
Awesome song specially voice feel karun det marathi aslychi khup chan
खुपच छान ,अतिशय सुंदर सादरीकरण
live
🚩🚩जय जिजाऊ 🚩🚩
🚩🚩जय शिवराय🚩🚩
Mazya kadun million likes 👍
शिंदे साहेब आपणास मानाचा मुजरा
जय भवानी जय शिवाजी
उपम आहेत शिंदे नाहीत
नंदेश उमप
नंदेश उपम आहे
Amcha Raja..... koti koti.... manacha mujara
जय महाराष्ट्र जय शिवराय
Vithal Dangle 3😘
🙏🙏🙏🙏
superrrrbbbbb.....jay shivray.....
मला पोवाडे खुपच आवडली
आमची संस्कृती आमचा अभिमान
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
full of energy... hats off to nandesh umap...
मानलं राव शाहीर साहेबांना
जय शिवरा़य
लय भारी
मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा
WA jabardast 👌👌👌
Umap Dada khup chan avaj
Jay bhim jay shivray
Amazing Energy !! Performance took back in time Amazing !!
जय भवानी जय शिवाजी
Jai shivrai..
maze daivat ! shiv chatrapati Maharajana trivar abhivadan !
🚩1no yar 🚩
Damdar powada....jay jijau...jay shivray...jay shabhuraje....
छत्रपति शिवजी महाराज की जय
Vinayak Kathe
Listening in 2022 😍 goose bumps
Dada you are the best
एक नंबर!
शिवरायांना व त्यांच्या शाहिरांना मानाचा मुजरा
far chan nandesh bhau...
1 no nandesh dada...
अप्रतिम....
Jay shivaji jay bhavani
जय शिवराय
dev apla 🚩
mazya rajala manacha mujara...jai shivrai
Khop chan voice
🙏👑🙏I proud of you sir🙏👑🙏
Khara janta Raja shivba maza
jai maharashtra
Dholki sathi ek like
Umap.... apratim
Jay Bhavani Jay Shivaji
Deva shivaji
जनते चा राजा👍💐💐💐
⛳⛳जय शिवराय ⛳⛳
Khupach chan...great ...
jay bhavani jay shivaji Maharaj..
दादा अ प्रतीम
Khupch chan ahe powada
मस्त जय शिवराय
Kon ahet te unlike kelay tyana Maharashtrat rahanyacha khi adhikar nhi
Afjlyachi auladi astil bc
Love u sir umap. I hope i will get a chance to watch ur live performance
मुजरा साहेब
Excellent sir ji 🙏🙏🙏
मास्टर पीस... अनमोल!
जय शिवराय ...
Nandeshji jay bhim jay shivray
jay shivaji
जबरदस्त नंदेश दादा
Waa Kya powada
जय भीम nandesh dada
khupach chan manacha mujra .
महाराज 🙏
Jay sivray
खूप छान आवाज
जय भवानी जय शिवराय
Angat josh ala aiktana.....
Kadak
jaam bhari..nilesh 1 no..
Jay jijau jay shiwray
kirti maharajachi
simply amazing...Nandesh Umap..:)
जय महाराष्ट्र
Commonman:- hey google "maharaj songs"
Mavle:- hey google "maharaj powada"
Jay shivray Jay Bhim
Jay shivray
I love this powada
Nice voice
RAJANA MANACHA MUJRA
jitendra ahirrao
Jay shivraay.......
1kach number shahianandesh umap yana manacha mujara
जय शिवा
lay bhari.....
lai bhari ...