माझा मातंग समाज नक्कीच पेटून उठेल शितलताई साठे व मिलिंद शिंदे सर आपले आभार समाजामध्ये असेच प्रबोधन करा. मातंग समाज जोपर्यंत शिक्षण घेणार नाही तो पर्यंत आपली प्रगती होणार नाही. मी आंबेडकरवादी मातंग 🇪🇺जय भिम जय लहुजी🇰🇬
माझ्या मांग समाजातील प्रत्येक व्यक्तीला एकच नम्र विनंती आहे..प्रत्येकाने आंबेडकरवादी मांग बनाव 🙏🏻 एकीतच शक्ती आहे..💪🏻💙💛 मांगान आता जागाव अन भीमाच्या चरणी लागाव जय लहुजी जय अण्णा जय भीम..
कुणाच्याही टीकेला भीक न घालता शीतल ताई आणि सचिन सर अशी गाणी येऊद्यात. वर्षानुवर्षे चालेल्या महार-मांग वादाला तोडून बंधुत्वाची भावना जपणारी आशी आणखी गाणे येऊद्या. जय भीम जय लहुजी ❤️
गाणी नुसतीच ऐकत राहावीशी वाटतात. हि गाणी दहा वर्षांपूर्वी आली असती तर मांग-महार समाज अधिक जवळ आले असते. लहुजीची लेक शीतल ताई आणि साऊ-जोतिबाचा लेक सचिन माळी तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि सदिच्छा.
@@abhijeetbhosale5981 700 varsh asprushya mhanun anyay kela ani 50 varsh facility dili. faciltiy tar halli marathe pan ghetat pan tyani koni khalachya jatiche samajate ka?
जबरदस्त ,मस्त ,👌 सत्यशोधक लहुजी, सत्यशोधक अण्णा भाऊ ,असेच मांडत चला ,वीर लहूजिचा सत्यशोधकि विचार लोकांपुढे आला पाहिजे विशेषता मातंग समाजापुढे.... जय लहुजी- जय भीम.
प्रा. सुकुमार काबले अप्रतीम द्यावासा खजिना आहे मी लोकसभेत त्याच भाषणं ऐकत असे वाटत ही होते आपले उमेदवार निवडून येतील इव्हीएम विजय आणि आमची हार अपयशाची पायरीवर यशाची पाय री असतें जयभीम जय महाराष्ट्र जय लहुजी
Pun Mango Lok Jo Paryant Buddha Sewekart nahe toa Paryant Mang Sudharnar nahe Toa Chaloo Tathagat Buddha Light of Universe ke aur Vipassana Prachar Prasar karo 🤧✍️
"लहुजी, लहुजी बोलं जोतीला...." या गाण्याच्या प्रचंड जनस्वागतानंतर ... "नवयान महाजलसा" आज पुन्हा नवीन गाणं घेऊन येत आहे... "द्यावं दानं जी , सूटं गिऱ्हाण जी... जीणं गुलामीचं हे त्यागावं... मांगानं आता जागावं, लहुजीवाणी वागावं..." मातंग समाजात जागृतीचा वन्ही चेतवनारी अजिंक्य भैय्या चांदणे यांच्यासारखी आंबेडकरवादाकडे नवी पिढी उभी होत आहे. त्या पिढीचा हुंकार म्हणून हे गाणं येत आहे. त्यामुळे नवयान महाजलशाच्या या गाण्याचे प्रचंड असे महत्व आहे. सर्वांना विनंती हीच की हे गाणं जास्तीत जास्त Share करा... Viral करा👍 गीतकार : सचिन माळी, शितल साठे गायक : मिलिंद शिंदे , शितल साठे संगीतकार : शितल साठे संगीत संयोजन : अनिकेत मोहिते
फकिरा हे पात्र रुपातलं आधुनिक पध्दतिने पडद्यावर सजिव करता आलं तर समाजात नवचेतना जागृत होइल व अन्याया विरुध्द उभे रहयला बळ मिळेल ,आणी हे कदाचित शक्य होइल ही जर आपन शोशल मेडियावरुन आव्हान केले बहुजन समाजाला तर,लोक वर्गणितुनच हे घडु शकेल .
सर,अंगावरील मळलेले फाटके कपडे काढून,ते स्वच्छ धोऊन व सुई दोऱ्याने शिवून परिधान केली जातात. तेव्हा त्या सुधारणा झाली असे म्हणतात. कालांतराने कपडे इतके जिर्ण होतात कि सुधारणेचा उपायच निरपाय ठरतो,तेव्हा महत: प्रयासाने तो नविन कपडे परिधान करतो तेव्हा त्याला परिवर्तन झाले म्हणतात. अनिभिज्ञ समाज बद्दल नाराजअसलो तरीही नाराजी कधीच पत्कारयाची नसते. शिक्षण माध्यमातून दिशा सापडणार आहे. काळ हेच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सक्षम नेत्यांनी गरज आहे. देर है,अंधेर नहीं है। @@ कपड्या चे उदाहरण हे जुन्या पध्दतीने दिले आहे. आताची गरीबी माहिती तंत्रज्ञानाच्या युगाची आहे . नवचंडीचे(दसरा पूर्व)धुणे धोऊन , ३०० साड्या व ३५ पॅन्टी,४० शर्ट वाळयला घालतात. ***** १९८० /८६साल दरम्यान ची आमची गरीबी मी व माझी बहिण एक दिवसा आड आंघोळ करत होतो. कारण आम्हीअंडरवेअर अडजेस्ट करत होतो. आजची गरीबी एकमेकाचा साबण व टॉवेल वापरत नाही. @@#काही असो सुधारणा व परिवर्तन यांच्या साठी सक्षम नेते व शिक्षणाची गरज आहे.
आदरणीय मिलिंद शिंदे साहेब , शितल ताई, सचिन माळी दादा ...... आपल्या तिघांना सप्रेम जय भीम . आपल्या गीतांन आंगावर काटा उभा राहिला. शेवटच्या कडव्यान तर डोळ्यात पाणी आलं. हे गीत बाळासाहेबांच्या चळवळीला खूप सामर्थ्य देईल. आमच्यासारख्या लहान कलाकारांना या गीताने लिहण्याची आणि गायनाची खूप प्रेरणा मिळाली. खूप खूप धन्यवाद. जय भीम .
@@sanjaykamble3878 Are murkha mang mahar hya hindu dharmachya jaati aahe jo dharm tumhala nich bolto tyat tumhala ka marayche aahe. Jaaticha abhiman karu naka. Bauddh mhanun mara mang mahar chambhar mhanun nahi. Jay Bhim.
Shital Tai Sathe Ma'm, ani Milind ji Shinde Sir, aapnas krantikari JayBheem. Khup chhan Geet gayan . Mind blowing sounds . NamoBuddhay, JayBheem, JaySanvidhan. JayLahuji.
खरचं या गाण्याच्या टिमला समाजाची तळमळ आहे। सर्वांना अंतःकरणा पासून धन्यवाद ।। गुलामाला गुलामीची जाणीव करून देणारे, आणि बंड करायला लावणारे, ' माईलस्टोन ' गाणे।
*क्रांतिकारी राष्ट्रवीर फकिरा यांच्याबद्दल ह्या गाण्यामध्ये ताईंनी जे शब्द किंवा बोल मांडले त्यावरून असे दिसून येते की फकिरा हे अन्यायाच्या विरोधात लढणारे एक महान क्रांतिवीर होते त्यांच्या इतिहासला व त्यांच्या कार्याला जिवंत ठेवण्याचे महानकार्य या गीतातून आपल्याला दिसून येते* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सचिन तूझी खूप छान लेखणी आहे या गाण्याचा जो पयला शब्द आहे मागांन आता जागाव लहुजी वाणी वागावं खरो खरं या शब्दाला खूप वजन आहे आणि तेला गायला साथ मिलिंद जिनी खूप छान गायलं आहे 👍☺️
मातंग सामाजानं पाहिल्यानंदा एक एकमेकांचा आदर करायला पाहिजे. पुढे जानाराला पुढे जाऊ दिलच पाहिजे. उगाच आबुजाची वाय नका रे करू कूट पण कदी पण. 🙏 *जय लहुजी* 🙏
I am SPEECHLESS after Hearing To The SONG... and With tears.. Thanks To the Poet, The Writers, The Producer and Director Of The Song.. And Offcourse A Big Salute To The SINGERS.. JAI BHIM.... JAI LAHUJI..
ओ.. साहेब.. जागर रयतेचा, मोबाईल नंबर देता का जरा.. कालपासून मागतोय... खुप तीव्र इच्छा आहे तुमच्याशी बोलायची... तुमचे विचार आवडले मला आणि हो "कळले सुद्धा" ... एकदा फोनवर बोलाच तुम्ही...
आजवरची अप्रतिम रचना एकुन ईतीहास उजाळा आला नक्कीच सामाजीक स्वाभिमान जागा होईल व परिवर्तनास चालना मिळेल आनी ताईचा व मिलींद सरांचा आवाज भारीच व संगीत तर त्याहुन भारी मन भारावुन जात
खूप छान गीत आहे, मांग- मातंगानी गुरु लहुजी वाणी आपला लढाऊ बाणा दाखवावा, गुलामीचे लाचारीचे जिणे सोडून मुलांना उच्चशिक्षण देऊन जागृत बनावे.आपली प्रगती साधावी.
मित्रांनो आम्हाला शिकवायची काहीच गरज नाही ये आम्ही मांग देवाला मानतो आणि लहुजी नच्या हिमतीला आणि अण्णा च्या लोकं शाही र ला जाणतो आमचा समाज जरी मागे आहे पण आमच्या मनात जर अलना आख्खी दुनिया हिकडची तिकबे करू माज बोलण कुणाला लग्ल असेल तर सॉरी आम्ही मांग आहे म्हणून माज करत नाही आमचा माज बघून दुनिया आम्हाला मांग म्हणते आमचा एकच राजा लहुजी वस्ताद आणि अण्णा भाऊ जय लहुजी
क्रांती ची नवी वाटचाल..........हे गाणं खूप अगोदर आल आसत तर खूप बरं झालं आसत.............. आता एकच पर्याय वंचित बहुजन आघाडी............आण्णा भाऊ सोबत बाबासाहेबांचे नाव घेतले पाहिजेत प्रत्येक गाण्यात...........मिलिंद शिंदे सर......शीतल ताई आपले खूप खूप आभार.........
माझा मातंग समाज नक्कीच पेटून उठेल शितलताई साठे व मिलिंद शिंदे सर आपले आभार समाजामध्ये असेच प्रबोधन करा. मातंग समाज जोपर्यंत शिक्षण घेणार नाही तो पर्यंत आपली प्रगती होणार नाही.
मी आंबेडकरवादी मातंग
🇪🇺जय भिम जय लहुजी🇰🇬
Very good Bhau...
Jai bhim jai lahuji jai shivray🙏❣️
Jai lahuji jai bhim
Bhau jai bhim
Akshay Gawali साहेब आपल्या सारख्या विचारांची माणसं समाजामध्ये परिवर्तन घडवून आनतींल... जय लहुजी.. जय भीम.. VBA
Jay lahuji jay bhim
वरील व्हिडिओ मध्ये सनई वाजवणारे माझे आजोबा आहेत..
Abhinandan
Very nice
Nice
jay bhim jay raghoji jay lahuji
नशीबवान नातू आहेस भावा....💐💐जय भीम
मातंग समाजाने बाबासाहेबांचा विचार समजून घेऊन आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा.
Right
Fakt lahuji
Right
@@virat_bangar_1886 हिन्दू को समजते पन आपल्याला
@@virat_bangar_1886 br apl apl mt ahe je banaych te bna to pn adhikar sanwidhananech dilela ahe
आमच्या गावात खूप मोठा बदल झाला आहे, मातंग आणि बौद्ध खूप एकजुटीने राहत आहेत.
Jay bhim
छान भाऊ
फार चांगली गोष्ट आहे , बौद्ध समाज जतीयेतेच्या उतरंडीतून मुक्त झाला परंतु मातंग समाज आजही उतरंडीच्या खालच्या तळाला चिकटून बसलेला आहे .
Great
माझ्या मांग समाजातील प्रत्येक व्यक्तीला एकच नम्र विनंती आहे..प्रत्येकाने आंबेडकरवादी मांग बनाव 🙏🏻
एकीतच शक्ती आहे..💪🏻💙💛
मांगान आता जागाव अन भीमाच्या चरणी लागाव
जय लहुजी जय अण्णा जय भीम..
जय लहुजी जय भीम
Jay bhim Jay lahuji brother 💙💛
Amhi laglo bhimachyach charni,ex.pochiram kamble,pn he mharache jatiwad kami kela paijet na
खुप सुंदर!!!.."बहुजनांनी आता जागावं, छञपती,बाबासाहेब,क्रांतीज्याेती,लहुजी,रवीदास,कबीर, आणि तथागतां प्रमाणे वागावं"
नमो बौद्ध जय शिवराय जय क्रांती जय भीम जय लहुजी
vijay saravade बहुजण म्हणजे 12 बांपाचे
@@priyankanakate6462 कोन आहे तु
@@priyankanakate6462 खूप अनुभव दिसतोय तुम्हाला.
@@priyankanakate6462 tuki bapachi
मांगान आता जागाव लहुजीवानी , मुक्तावानी, आण्णाभाऊवानी वागवं... पण भिमाच्याच चरणी लागावं...!🙏💙💛🙏
Yes
नक्कीच भावा,
सगळ्या ज्ञानाचा केंद्रबिंदू म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर
बुद्धा न आता जागाव आणि लहूजी च्या चरणी लागाव आणि वाघा वनी जगाव
विचार बदला
कुणाच्याही टीकेला भीक न घालता शीतल ताई आणि सचिन सर अशी गाणी येऊद्यात. वर्षानुवर्षे चालेल्या महार-मांग वादाला तोडून बंधुत्वाची भावना जपणारी आशी आणखी गाणे येऊद्या.
जय भीम जय लहुजी ❤️
Barobar ahe 👍
Ekch Dhamma Nahe Kuthlae Yaan !!! 🤧🗣️🇮🇳✍️📢
100% bhau
बरोबर बोललात
Good sir
मातंग समाज हा शिवाजी महाराजांच्या विचार सरणीचा समाज आहे....त्यांचा आदर्श जपणारा आहे.... जय लहूजी जय शिवराय
बाबासाहेबांचं आणि मातंग समाजाचा काहीच संबंध नाही का ?
Mang Arakshan sodun de sc ch
अतिशय छान गीत आहे दोन्ही समाजाला एकत्र आणण्याचे काम ह्या गीतांमधून होत आहे त्या मुळे मी शीतल साठे यांचे आभार मानतो जय भीम ,अमित कांबळे ओगलेवाडी
Very nice 🎉
*खरोखरच हे गाणे कानावर पडताच अंगावर काटा उभा राहतो !*
*अप्रतिम गीत आहे ताई*
*जय लहुजी जय भीम जय आण्णा*
@Shashank Baramate
🙏
@@gajanandhage6865 great song
जय लहुजी जय शिवराय जय श्री राम म्हणा बंधू
@@VS-ze7eo jai bhim tochty ka
जय भीम जय लहुजी जय आण्णा भाऊ
गाणी नुसतीच ऐकत राहावीशी वाटतात. हि गाणी दहा वर्षांपूर्वी आली असती तर मांग-महार समाज अधिक जवळ आले असते. लहुजीची लेक शीतल ताई आणि साऊ-जोतिबाचा लेक सचिन माळी तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि सदिच्छा.
गरज आहे आता अशाच..समाजप्रबोधनाची..खरंच खूपच भारी गाणं आहे...
काँग्रेस-राष्ट्रवादीची गुलामी करणाऱ्या महारांबाबत काय मत आहे?
अगोदर अधिक जवळच होती आता दुरावली ,,मांग आणि महार हे नाव उगाच उभारत नाहीत लोकं,, मातंग bhavani फकिरा नक्की वाचा
Dharm jala pahije correct ahe..bt jaat pn tevdich imp ahe na..coz j ky facility ghetoy ani samajat rahtoy te jati mulech
@@abhijeetbhosale5981 700 varsh asprushya mhanun anyay kela ani 50 varsh facility dili. faciltiy tar halli marathe pan ghetat pan tyani koni khalachya jatiche samajate ka?
जबरदस्त ,मस्त ,👌
सत्यशोधक लहुजी, सत्यशोधक अण्णा भाऊ ,असेच मांडत चला ,वीर लहूजिचा सत्यशोधकि विचार लोकांपुढे आला पाहिजे विशेषता मातंग समाजापुढे....
जय लहुजी- जय भीम.
लय भारी आवडल
मांगानं तर जागलचं पाहिजे पण भीमाच्या चरणी लागलंच पाहिजे जय लहुजी जय भीम🇺🇦💛💙
💛💙🙏💙💛👌
नाही लागनार 😂😂
आम्ही भिमाची चरणी लागतो तुम्ही पण लहू च्या अन्नाचे चरणी लागा
Khamg gu@@SamadhanChavan-by3bq
💯💯
हो ताई खर आहे मांगान आता जागाव आन तुमचाच नाही तर आमचा पन बाप म्हणजे वीर लहुजी वस्तादांच्या चरणी लागाव 🔥🔥💐👑 तुम्हा सर्वाना राजकारणी जय लहुजी 💛💛💛🙏😎
Right
Jay lahuji❤❤
फक्त माझ्या भीमाची पुण्याई.....
खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त भीमाच .....
जय भीम लहुजी....
Barobar bhau... Jai bheem
@@aakashbaviskar6011 sasaaaaasaaaaaaaaaaas
.
. Be faithful with your friends and leaders who are willing work for you jai bhim
Only Buddhism No Yaan 👌👌👌🌹🆗🆒📢📢📢📢📢
Dhanyvad Bhau Jay bhim lahuji
प्रा.सुकुमार कांबळे सर, अजिंक्य चांदणे भाऊ आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज..
प्रा. सुकुमार काबले अप्रतीम द्यावासा खजिना आहे मी लोकसभेत त्याच भाषणं ऐकत असे वाटत ही होते आपले उमेदवार निवडून येतील इव्हीएम विजय आणि आमची हार अपयशाची पायरीवर यशाची पाय री असतें जयभीम जय महाराष्ट्र जय लहुजी
प्रा. सुकुमार काबले अप्रतीम अबेडकरी छावा संघटनेचे कार्य अप्रतीम अविरत पणे पुढे नेणारा समाज सुधारक विनम्र साधूवाद तिवार जयभिम
आशा प्रबुध स्वाभिमानी नेत्याची स माजाला गरज आहे ती प्रेरणा देत राहिल जयभीम जय महाराष्ट्र जय भारत नमो बुद्धाय चा उद्घोष होइल आभार
*जय भीम जय लहुजी.*-
डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा सह अध्यक्ष-सुशांत माने.
त्याच प्रमाणे प्रा.गोसावी सरlनl सप्रेम जयभीम जय महाराष्ट्र जय भारत नमो बुद्धाय
रान मांगाच हे जागाव भीमाच्या चरनी लागावं
जय भीम
माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर भीम बनला सावली कोटी कोटी च्या माथ्यावर
आता लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना "भारतरत्न "मिळे पर्यंत मागे वळुन बघायचे नाही,जयभीम जय लहुजी.
आमच्या गावतले सर्व मातंग बंधू हे फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालतात जय लहूजी जय भीम ❤
हे गाणं ऐकलं की अंगावर शहारे येतात खरंच शितल ताई & मिलिंद सर तुमचे खूप खूप आभार 💐💐
क्रांतिकारक जय भीम जय लहुजी
👍👍👍👍👍👍👍
Gethalal
Pun Mango Lok Jo Paryant Buddha Sewekart nahe toa Paryant Mang Sudharnar nahe Toa Chaloo Tathagat Buddha Light of Universe ke aur Vipassana Prachar Prasar karo 🤧✍️
Ere
O
P
"लहुजी, लहुजी बोलं जोतीला...."
या गाण्याच्या प्रचंड जनस्वागतानंतर ...
"नवयान महाजलसा" आज पुन्हा नवीन गाणं घेऊन येत आहे...
"द्यावं दानं जी , सूटं गिऱ्हाण जी...
जीणं गुलामीचं हे त्यागावं...
मांगानं आता जागावं, लहुजीवाणी वागावं..."
मातंग समाजात जागृतीचा वन्ही चेतवनारी अजिंक्य भैय्या चांदणे यांच्यासारखी आंबेडकरवादाकडे नवी पिढी उभी होत आहे. त्या पिढीचा हुंकार म्हणून हे गाणं येत आहे. त्यामुळे नवयान महाजलशाच्या या गाण्याचे प्रचंड असे महत्व आहे. सर्वांना विनंती हीच की हे गाणं जास्तीत जास्त Share करा... Viral करा👍
गीतकार : सचिन माळी, शितल साठे
गायक : मिलिंद शिंदे , शितल साठे
संगीतकार : शितल साठे
संगीत संयोजन : अनिकेत मोहिते
जय भीम जय भारत
मी पण आपल्या बरोबर
समाज परिवर्तनाचे कार्य करू इच्छितो
Khup chan sachin dada jay bhim jay lahuji
खुपचं छान ....सर
Nice song and nice job💐💐💐
सचिन भाऊ आपल्या लेखणीला तोडच नाही.
खरोखर तुम्ही महात्मा फुले यांचे वारसदार आहात.
तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे.
जयभीम 🙏🙏🙏
खरच या गीतातून लहुजी वस्ताद साळवे यांचा खरा इतिहास मांडला आहे, असे आता पर्यंत कुणीच केल नव्हत, जय भीम जय शिवाजी जय लहुजी
मातंग समाजातील प्रत्येक घटकाला प्रेरणा देणार गान आहे 🙏
मातंग समाजच का
तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे 👌👌👌👍👍
जय भीम जय लहू जय भारत
भीमाच्या चरणी नमाव।।।
भरून आलं🔥🔥
Ho ka
@@vickyck2656 ho
@@vickyck2656 हो
@@chetanshelar8384 Mysore Fort images
@@bablugaikwad9363 no, kay mhanaychay kay tumhala?
जय लहूजी जय भीम जय भारत.... मिलिंद शिंदे सर खूब छान आवाज आहे तुमचा ह्रदय स्पर्शी आवाज आहे मानाचा जय भीम
माझा समाज प्रगती करू शकतो आणि तो मुख्य प्रवाहात येवो शकतो
जय लहुजी जय भीम
शेवटचं कडवं❤❤❤❤🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺 भीमाच्या चरणी लागावं👌👌👌
म्हणजे शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा लाचारीचा धिक्कार करा शेवटी इच्छा आपली जयभीम जय महाराष्ट्र जय भारत नमो बुद्धाय
रानं मांगाच हे जागाव आणि भिमाच्या चरणी वागावं... कारण त्या शिवाय तुमची प्रगती नाही...💯
रान मांगाच हे जागा व अन भिमाच्या चरणी लागावं
हे कडवं ऐकल्या वर अंगावर काटा येतो इतकी पावर आहे भीम नावात🇪🇺🇪🇺🇺🇦🇺🇦
Ho ka
@@vijaychandne8499 tula nahi mahit ka
Mla mahit ahe
Ho na bhau
गाण स्टाट झाल्यावर मला वाटल माझ्या भिम च नाव कधी घेतिल खरोखरच अप्रतिम गाण बाबासाहेब च नाव घेतल्या वर अंगावर काटा आला
नवयान महाजलसा च्या वतीने सर्वांचे मनापासून आभार....!
फकिरा हे पात्र रुपातलं आधुनिक पध्दतिने पडद्यावर सजिव करता आलं तर समाजात नवचेतना जागृत होइल व अन्याया विरुध्द उभे रहयला बळ मिळेल ,आणी हे कदाचित शक्य होइल ही जर आपन शोशल मेडियावरुन आव्हान केले बहुजन समाजाला तर,लोक वर्गणितुनच हे घडु शकेल .
Aà
खरोखर तरूणांनी लहुजी,फकिरा,सत्तु भोसले वाचला पाहिजे प्रेरणा, ऊर्जा,शौर्य,पराक्रम,साहस,मर्दानी बाणा काय असतो हे तरूणाईला कळून येईल
💛🔥सर्वांना क्रांतिकारी सप्रेम जय लहूजी 💛💛🔥
काळजाला भिडणारा आवाज ,,, Shital Tai & Milind Sir यांना क्रांतिकारी जय भिम जय लहुजी 💙💙🙏🙏
मनुवादी विचारसरणीने लहुजी चे विचार संकुचित केले ...
खरे सत्यशोधक लहुजी समाजाला सांगण्याच्या आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना हार्दिक शुभेच्या
खुप कडकं गान आहे
समाजामध्ये अशीच गाण्याच्या माध्यमातून समाजामध्ये जागृती घडावी
Mala song kdk aahe
हो भाऊ
आमच्या गावामध्ये वंचित बहुजन आघाडीचे शाखा अध्यक्ष मातंग बांधव आहेत आणि मी उपाध्यक्ष . आमच्या गावामध्ये दोन्ही समाज गोडी गमतीने एकत्र आहेत
jay bhim 💙💙💛💛jay lahuji jay anna
अजुन ही जाग आली नाय ना राव ! देव अन देवूळ,नारळ,निवद,कोंबडं,बकर प्रसाद बोल लखा आई की जय हेच चालू आहे राव !
शिक्षणाचा अभाव, योग्य मार्गदर्शन नाही ।
सर,अंगावरील मळलेले फाटके कपडे काढून,ते स्वच्छ धोऊन व सुई दोऱ्याने शिवून परिधान केली जातात. तेव्हा त्या सुधारणा झाली असे म्हणतात. कालांतराने कपडे इतके जिर्ण होतात कि सुधारणेचा उपायच निरपाय ठरतो,तेव्हा महत: प्रयासाने तो नविन कपडे परिधान करतो तेव्हा त्याला परिवर्तन झाले म्हणतात.
अनिभिज्ञ समाज बद्दल
नाराजअसलो तरीही नाराजी कधीच पत्कारयाची नसते.
शिक्षण माध्यमातून दिशा सापडणार आहे. काळ हेच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सक्षम नेत्यांनी गरज आहे.
देर है,अंधेर नहीं है।
@@ कपड्या चे उदाहरण हे जुन्या पध्दतीने दिले आहे.
आताची गरीबी माहिती तंत्रज्ञानाच्या युगाची आहे .
नवचंडीचे(दसरा पूर्व)धुणे धोऊन , ३०० साड्या व ३५ पॅन्टी,४० शर्ट वाळयला घालतात.
***** १९८० /८६साल दरम्यान ची आमची गरीबी
मी व माझी बहिण एक दिवसा आड आंघोळ करत होतो.
कारण आम्हीअंडरवेअर अडजेस्ट करत होतो. आजची गरीबी एकमेकाचा साबण व टॉवेल वापरत नाही.
@@#काही असो सुधारणा व परिवर्तन यांच्या साठी सक्षम नेते व शिक्षणाची गरज आहे.
रान मांगाच हे जागाव हे भीमाच्या चरणी लागावं असं होणार नाही कधीच... शेवट मांग ती मांगचं....
विश्वरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच
आपले मुक्तिदाता आहे 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
महाराने आता जागाव लहुजींच्या चरणी लागाव
😂 शाब्बास रे पठ्ठ्या... यालाच म्हणतात मांग आन भलतीच गोष्ट सांग.
आदरणीय मिलिंद शिंदे साहेब , शितल ताई, सचिन माळी दादा ...... आपल्या तिघांना सप्रेम जय भीम . आपल्या गीतांन आंगावर काटा उभा राहिला. शेवटच्या कडव्यान तर डोळ्यात पाणी आलं. हे गीत बाळासाहेबांच्या चळवळीला खूप सामर्थ्य देईल. आमच्यासारख्या लहान कलाकारांना या गीताने लिहण्याची आणि गायनाची खूप प्रेरणा मिळाली. खूप खूप धन्यवाद. जय भीम .
आपन सर्व जण सोबत या रे आपल्याला कोणीच रोखून दाखवू शकत नाही जय भिम जय लहुजी जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💪👍👍👍😙😙
जयभिम
अप्रतिम गित लिहिले व तितक्याच जोमाने गायन पण केले सर्व टिमला शुभेच्छा तुम्ही केलेल्या मेहणतिला जयभीम
जय भिम जय लहुजी
खुप मस्त गाणे आहे
मातंग समाज आता जावेच लागेल
मांग म्हणून जन्माला आलो, मांग म्हणून जगणार, मांग म्हणूनच मरणार...
जय शिवराय... जय लहुजी.... जय भिम.... जय अण्णा...
Sachin Waghmare खुप छान भाऊ
जय लहुजी
Jay aana jay lahuji dada barobar
अन् हे गाण म्हणणारे जातीच लाज वाटत आहे. त्यामुळे दुसरा धर्म स्विकारला आहे.
भाऊ तुम्ही कोण म्हणून मरणार आहे हे तर मला माहीत नाही पण हा तुम्ही मातंग म्हणून जन्मले हे मात्र विसरू नका ?
*फक्त जय लहुजी*
@@sanjaykamble3878 Are murkha mang mahar hya hindu dharmachya jaati aahe jo dharm tumhala nich bolto tyat tumhala ka marayche aahe. Jaaticha abhiman karu naka. Bauddh mhanun mara mang mahar chambhar mhanun nahi. Jay Bhim.
मांगाच हे जागाव भीमाच्या चरणी लागावं 🙏
Shital Tai Sathe Ma'm, ani Milind ji Shinde Sir, aapnas krantikari JayBheem. Khup chhan Geet gayan . Mind blowing sounds .
NamoBuddhay, JayBheem, JaySanvidhan. JayLahuji.
खरचं या गाण्याच्या टिमला समाजाची तळमळ आहे। सर्वांना अंतःकरणा पासून धन्यवाद ।।
गुलामाला गुलामीची जाणीव करून देणारे, आणि बंड करायला लावणारे,
' माईलस्टोन ' गाणे।
प्रल्हाद दादा गाण खरच खुप प्रेरणादायी आहे.आपण शिंदेशाहिने अण्णा लहूजींचे गाणे गाऊन समाजप्रबोधन कराव हि नम्र विनंती...."जय लहूजी"🙏🙏
दोन्ही समाजानं एकत्र येऊन आपलं राज्य अनलाच पाहिजे. जय भीम जय लहुजी
*क्रांतिकारी राष्ट्रवीर फकिरा यांच्याबद्दल ह्या गाण्यामध्ये ताईंनी जे शब्द किंवा बोल मांडले त्यावरून असे दिसून येते की फकिरा हे अन्यायाच्या विरोधात लढणारे एक महान क्रांतिवीर होते त्यांच्या इतिहासला व त्यांच्या कार्याला जिवंत ठेवण्याचे महानकार्य या गीतातून आपल्याला दिसून येते*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
साहेब निळा तर कधी सोडलाच नाही पण पिवळा कधी सोडु पण शकत नाही जय लहुजी जय अण्णा जय भीम जय शिवराय
बरोबर
Va
या गाण्याचा खरा अर्थ असा आहे;
अंधश्रद्धा सोडून शिका संघठीत होऊन संघर्ष करावा तरच आपला समाज सुधारेल
बरोबर भावा 👍👍
आपले बांधव अजुन dislike करतात अंध शरधा सोडायला तयार नाही
Ho
Right
सुन्दर प्रबोधन करुन होईल आपला उद्धार होइल आभार धन्यवाद नमो बुद्धाय जय सम्राट अशोक जयभीम जय भारत महाराष्ट्र जय
सचिन तूझी खूप छान लेखणी आहे
या गाण्याचा जो पयला शब्द आहे मागांन आता जागाव लहुजी वाणी वागावं खरो खरं या शब्दाला खूप वजन आहे आणि तेला गायला साथ मिलिंद जिनी खूप छान गायलं आहे 👍☺️
Supar song ..Jay lahuji jay ana jay bhim
मांग,चांभार केवा होणार बौद्ध.ते अजून पण देव धर्म या मदे आहेत .जय भीम नमो बुद्ध 🙏💙🌍🙏
आजिबात होणार मांग हिंदू मांग च राहणार .....
@@indrajitchavan1126 ✌️
जगलो हिंदू म्हणून आणि मरणार पण हिंदू म्हणून...
जय लहुजी
मातंग सामाजानं पाहिल्यानंदा एक एकमेकांचा आदर करायला पाहिजे. पुढे जानाराला पुढे जाऊ दिलच पाहिजे. उगाच आबुजाची वाय नका रे करू कूट पण कदी पण. 🙏 *जय लहुजी* 🙏
वा काय तो दोघांचा आवाज.काय ते शब्द.आणि काय ते संगीत.आंगावर काटा आला.धन्यवाद
ताईसाहेब तुमचं अभिनंदन. खुप छान समाज प्रबोधन करत आहात.
Jay Bhim Jay shivray जय लहुजी
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
व्हा काय भारी आहे गीत👌👌बोलायचे झाले तेवढे कमीच........अप्रतिम✌✌
जे जातीवादी आहे ते
त्यांनी plz आमच्या वर जळू नाही
आमचे video हि पाहु नका माकडानो
जय भीम जय लहुजी 💙💛
Khara
Chaloo Tathagat Buddha ke aur 🌹 Light of Universe No Human Idol Worship Guided by Tathagat Buddha 🆗🆒📢📢📢📢
जय लहुजी 🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹. ❤️❤️❤️🧡🧡🧡. 👏👏👏
Ekatra yaa re ......ekatra yaaa vegle nka jau......apli majority vadhva🙏🙏🙏
I am SPEECHLESS after Hearing To The SONG... and With tears.. Thanks To the Poet, The Writers, The Producer and Director Of The Song.. And Offcourse A Big Salute To The SINGERS..
JAI BHIM.... JAI LAHUJI..
Absolutely right SIR
@@milindahire2336
जय लहुजी 🙏🙏🙏
शितल ताई आणि मिलिंद दादा तुमच्या आवाजाने आखा महाराष्ट्र हालतोय
संगीत अप्रतिम
मांगाना बाबासाहेबच सांगणे अपेक्षित आहे.
मांगांनाच लहुजी, मुक्ता, फकिरा, अण्णाभाऊ का ?
मेंढराच्या कळपात गाण गायल्यासारख वाटलं
फुटेज पोतराजाच टाकून काय साध्य केल ?
प्रतीकं ही विचारांची असतात ती मोलाची असतात
Saheb tumacha mo. No. Deta ka bolayach hott jara
नक्की काय म्हणायचय
तुम्हीला माहित आहे का क्रातिपिता लहुजी हे बाबासाहेब च्या गुरूचे गुरू होते.
ओ.. साहेब.. जागर रयतेचा, मोबाईल नंबर देता का जरा.. कालपासून मागतोय... खुप तीव्र इच्छा आहे तुमच्याशी बोलायची... तुमचे विचार आवडले मला आणि हो "कळले सुद्धा" ... एकदा फोनवर बोलाच तुम्ही...
अप्रतिम गीत आहे ताई
जय लहुजी जय भीम जय आण्णा Very Nice.....Keep It Up
आपण आज जे काही आहोत ते dr बाबा साहेब आंबेकरान मुले आहोत...याच सर्वांना भान असूद्या ..जय भीम जय लहूजी
जग बदल घालुनी! घाव सागुण गेले मज भीमराव ! लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जय भीम 💙🌎
मस्त शीतल ताई सचिन भाऊ आप्रतिम गाण लिहल आणि गायल आपला समाज एक झाला पाहिजे एवढिच ईच्छा
अंगात उत्साह संचार होतो अप्रतिम गाणे आहे 👌👌
जय जोति जय भिम जय लहुजी
श्रृंगार
1 नंबर ❤❤❤❤
Jay bhim..
Jay lahuji..
Jay shivray..
मांगान आता जागाव आणि भीमाच्या चरणी लागावं 💙💛
हे गाण ऐकताना अंगावर काटा आला.ताई मस्त गीत आहे.त्यात मिंलीद सर आणि तुमचा आवजामुळे गाण्याला रूपच बदलुन टाकल
अप्रतिम...!
या गाण्याला "तोड" नाही..,
देशभरातील तमाम जनता व युवक-युवतींनी आता तरी विचार करावा.
Jay lahuji dada
काय गान गायलेत आपण दोघांनी,खूब खूब अभिनंदन,बोल आवाज आणि संगीत खूब भारी,ऊर्जा देणारा हा गीत आहे
लय वाईट वाटतंय आपल्या समाजाचे:
प्रत्येक समाजाला हक्काचा नेता आहे
पण....आपल्या समाजाला परिवर्तनाचा वारसा असूनही काहीच उपयोग नाही
आजवरची अप्रतिम रचना एकुन ईतीहास उजाळा आला नक्कीच सामाजीक स्वाभिमान जागा होईल व परिवर्तनास चालना मिळेल
आनी ताईचा व मिलींद सरांचा आवाज भारीच व संगीत तर त्याहुन भारी मन भारावुन जात
जय लहुजी. ताई डोळे भरून आले. 💪
सचिन भाऊ साठे युवा मंच🙏🙏🙏👌👌👌👌
ताई मातंग समाजाची अवस्था पाहून, धार्मिक गुलामीच जगन पाहून कधी कधी डोळे पाणावतात.😢
गाण्यातून चांगला उपदेश केला आहे. याशिवाय दुसरा मार्ग तरी आज नाही .
जय लहुजी- जय भीम.
Milind sir thank you for your great work for us.🙏jay lahuji 💪
छत्रपति शिवाजि महाराज ,डाॅ.बाबा साहेब , महात्मजोतिबा फुले व बाकि महापुरुश यांस मनापासुन श्रधानलि ."जय हिंद ,जय महारास्ट्र"
अप्रतिम गाणे आणि खरी वस्तुस्थिती मांडली आहे ❤
खूप छान गीत आहे, मांग- मातंगानी गुरु लहुजी वाणी आपला लढाऊ बाणा दाखवावा, गुलामीचे लाचारीचे जिणे सोडून मुलांना उच्चशिक्षण देऊन जागृत बनावे.आपली प्रगती साधावी.
अजिंक्य भैय्या चांदणे युवामंच सिरसाळा
Jay bhim Jay lahujee namo buddhay.
खूप छान मिलिंद दादा आणि शीतल ताई
लय भारी क्रांतिकारी गाणं आहे
जय भिम जय शिवराय जय लहुजी
प्रेरणादाई लीखान ,वैचारीक काव्य .....
वागायचं आसेल तर लहुजी आणी डाॅ बाबा साहेब आंबेडकर सारख वागाव 💙💛 Jay lahuji Jay bhim
मित्रांनो आम्हाला शिकवायची काहीच गरज नाही ये आम्ही मांग देवाला मानतो आणि लहुजी नच्या हिमतीला आणि अण्णा च्या लोकं शाही र ला जाणतो आमचा समाज जरी मागे आहे पण आमच्या मनात जर अलना आख्खी दुनिया हिकडची तिकबे करू माज बोलण कुणाला लग्ल असेल तर सॉरी आम्ही मांग आहे म्हणून माज करत नाही आमचा माज बघून दुनिया आम्हाला मांग म्हणते आमचा एकच राजा लहुजी वस्ताद आणि अण्णा भाऊ जय लहुजी
Khup sunder geet....kharach kalayla pahije aplya bahujan samajala..... aplyala bahujan samjamadhe kiti karbagar lok hote....jai bhim...jai lahuji...😍
सलाम आहे ह्या गीताला अप्रतिम .. " रान मांगाच हे जागावं आ न भीमाच्या चरणी लागावं " 🙏
क्लास गाणं बनवलं आहे. 👍👌
अति सुरेख सुरेल अर्थपूर्ण अलौकिक गीत
क्रांती ची नवी वाटचाल..........हे गाणं खूप अगोदर आल आसत तर खूप बरं झालं आसत.............. आता एकच पर्याय वंचित बहुजन आघाडी............आण्णा भाऊ सोबत बाबासाहेबांचे नाव घेतले पाहिजेत प्रत्येक गाण्यात...........मिलिंद शिंदे सर......शीतल ताई आपले खूप खूप आभार.........