गोमंतकातील भजनी परंपरा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025
  • เพลง

ความคิดเห็น • 14

  • @deelipsawant5585
    @deelipsawant5585 3 หลายเดือนก่อน +2

    मंत्रमुग्ध करणारे भजन आणि गोव्याच्या भजनी परंपरेची सखोल माहिती व दिलखुलास मुलाखत. सारेच एक नंबर😊

  • @pramodthakur4778
    @pramodthakur4778 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर आणि आनंददायी अनुभव प्रत्यक्ष अभ्यासक असलेल्या श्री. विनायक बुवांकडून ऐकायला मिळाले याबद्दल शतशा धन्यवाद.

  • @Mohan-kk1hq
    @Mohan-kk1hq 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर ,गोमंतकीय भजनी परंपरा याची महत्वपूर्ण माहिती समजली. कार्यक्रम सुंदर सादर केला.आभारी आहे. धन्यवाद.नमस्कार...

  • @avdhutbamkalavaibhav7485
    @avdhutbamkalavaibhav7485 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर माहिती भजनी परंपरेची

  • @vighneshnaik6851
    @vighneshnaik6851 3 หลายเดือนก่อน +4

    सात दिवसांचा अखंड भजनी सप्ताह परंपरा अजून पर्यंत नागेशी बांदोडा येथील श्री नागेश महारुद्र मंदिरात चालू आहे ❤

  • @saishnaik5956
    @saishnaik5956 3 หลายเดือนก่อน +1

    Dashavtarachi arti ajuni amchya gavan mhanta ...asthai chaal🎵🎶❤

    • @RajendraKerkarGoa
      @RajendraKerkarGoa 3 หลายเดือนก่อน

      Khupach chhan mulakhat ani mahiti.

  • @rajendrafondekar9462
    @rajendrafondekar9462 3 หลายเดือนก่อน +5

    मनोहर बुवांच्या भजनात गौळणी गायल्या जायच्या . घट डोईवर घेऊनी नवनीत... , आल्या आल्या पाच गवळणी... , ( नाटक भाव तोचि देव ! ) या सारख्या गौळणी अनेक वेळा सर्रास गायल्या जायच्या . नरहरी बुवा वळवईकर , दत्ताराम बुवा वळवईकर , सोमनाथ बुवा च्यारी , कृष्णा माशेलकर गुरुजी या सारखे संगीताचे विद्वान त्यांच्या साथीला असायचे . सध्या तबला पंडीत तुळशीदास नावेलकर गुरुजी बुवांच्या भजनातील गवळणी विषयावर पुराव्यानिशी अधिक सखोलपणे बोलू शकतील असे मला तरी वाटते . धन्यवाद !

  • @prasadprabhu1179
    @prasadprabhu1179 3 หลายเดือนก่อน +1

    जय जय राम कृष्ण हरी गोविंद सत्चिदानंद नमस्कार

  • @thegoykaar
    @thegoykaar 3 หลายเดือนก่อน +1

    need more such programmes with such experts. Please try and do an episode on Ghumat as an instrument and its usage. Thank you.

  • @venumadhaokulkarni3321
    @venumadhaokulkarni3321 3 หลายเดือนก่อน +1

    बांदोडा येथील भजन सप्ताह केव्हा असतो ते कळवा

  • @nilimadeshpande6905
    @nilimadeshpande6905 3 หลายเดือนก่อน

    खूपच छान..

  • @jiteshansurkar3532
    @jiteshansurkar3532 2 หลายเดือนก่อน

    श्रवणीय 👌👌
    सादरकर्त्यांची नावे सांगावी ?

  • @sandeepgholkar4824
    @sandeepgholkar4824 3 หลายเดือนก่อน

    🙏🏻🙏🏻👌🏻