बायकोने केले गौरी पूजन आणि ओवसा तयारी Gauri Pujan 😍 | Ganpati Festival | S For Satish | (Kokan)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • बायकोने केले गौरी पूजन आणि ओवसा तयारी Gauri Pujan 😍 | Ganpati Festival | S For Satish | (Kokan) #GauriOvasaPujan #GanpatiFestivalKokan #KokanGanpatiFestival #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another TH-cam channel - / @satishratate

ความคิดเห็น • 142

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 11 หลายเดือนก่อน +56

    तुम्हाला गणपती बाप्पांचे सर्व पूजा पाठ करावे लागतात तर श्रावण महिना पाळत जा

    • @sangeetabhor1920
      @sangeetabhor1920 11 หลายเดือนก่อน +6

      Tumche pan💯./.barobar aahe pan tya familine tyanche karan sangitle aahe mage vilgmadbey ki tyanchya aadhichya pidhyanmadhey navte palat shravan je aadhi tyanchya gharat suru aahe tey tech karnar 🙏

    • @amu1912
      @amu1912 11 หลายเดือนก่อน

      श्रावण पाळणं नाही पाळणं वैयक्तिक विषय असला तरी,आपले पूर्वज पाळत नव्हते म्हणुन आपण आता नाही पाळायचा हे पण चुकीचे आहे. पूर्वज पाळत नसतील त्याला कारणही वेगळी असतील (भौगोलिक) किंवा काही खाद्यपदार्थ मिळत नसतील. पण आताच्या काळात 1 महिना पाळायला काहिच हरकत नाही.

    • @vandanbhatkar8265
      @vandanbhatkar8265 11 หลายเดือนก่อน +2

      हो, श्रावण पाळायला खूप छान असते.

    • @vineetanalavade8603
      @vineetanalavade8603 11 หลายเดือนก่อน +2

      तुमच्या कुटुंबात बप्पा येतो तर नक्की पाळण करावं 🙏

  • @seemasantoshdandekar3853
    @seemasantoshdandekar3853 11 หลายเดือนก่อน

    खुपच छान 👌👌👌👌👌👍👍👍👍👍
    बालपणी च्या आठवणी जाग्या झाल्या.
    आपली संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी फार मोठे योगदान आहे. 💐💐💐

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  11 หลายเดือนก่อน

      ❤️❤️

  • @jayasworldmarathi9311
    @jayasworldmarathi9311 11 หลายเดือนก่อน +6

    पश्चिम महाराष्ट्रात संक्रांतीला नवीन लग्न झालेल्या ववसा घेतात.🌹

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 11 หลายเดือนก่อน

    खुप खुप धन्यवाद गणपती गौरी मातेच पुजन दर्शन दिले जागरणाचा कार्यक्रम पण छान झाला 👌🌹🙏🙏🌹👍विडीओ खुप छान झाला आहे 👍🙏🙏🌹🌹

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 11 หลายเดือนก่อน

    गौरीचा नाच खुपच छान फुगड्या पण छान खेळतात खुप छान व्हिडिओ 👌👌👌👍👍👍

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 11 หลายเดือนก่อน

    खूप छान जागरण फुगडी नाच मजा आली बघायला

  • @smitabirje4525
    @smitabirje4525 11 หลายเดือนก่อน +18

    वर्षा दूसरी गौरी दिसत आहे 👌👌👌🙏🙏

  • @tejashreetrilokekar6119
    @tejashreetrilokekar6119 11 หลายเดือนก่อน

    Khup chan gauri pujan ausa Ani khel masta. Full family bharpur energetic

  • @seemajadhav6761
    @seemajadhav6761 11 หลายเดือนก่อน +8

    खुप छान आजचा व्हिडिओ एक नंबर दादा वहिनी खुप छान बस फुगडी खेळली. मस्त कार्यक्रम रटाटे फॅमिली👌👌👌👌❤❤

  • @marlboroadvance5600
    @marlboroadvance5600 11 หลายเดือนก่อน +3

    Thats how indian culture works brother 🎉🎉🎉
    Grand salute to my sister ❤❤Great ahead 😊

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 3 หลายเดือนก่อน

    EXCELLENT VDO....👌🚩🙏

  • @ashwinimade7335
    @ashwinimade7335 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान कोकणvasi ne संस्कृती चांगली जपली आहे मला लहानपणी chi आठवण झाली

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 11 หลายเดือนก่อน +2

    वर्षा छान दिसतेय. ओवसा खूप छान पद्धत कोकणातील रिती ,परंपरा खूप.छान व ते आवडीने सगळें जन पाळतात सगळ्याजणी खुपचं सुंदर दिसतं आहेत.अप्रतिम नजारा. गाणी खूप मस्तच 😅😅छान नृत्य. मस्तच .. नवीनच पद्ध त पाहायला मिळाली. भारी. आम्हाला नक्की आवडेल महिती/पद्धत कोकणातील ऐकायला. 🤗🙏🙏👍👌👌👌😄😊 सविस्तर माहिती. सांग सतिश. गाणी पण चालतील अर्थ काय? त्याची रीत काय?मस्तच वर्षा. झकास रे 😅😅😅 सगळे कुटुंब एकत्र येऊन साजरा केलेय . मस्तच व्हिडियो छान

  • @amu1912
    @amu1912 11 หลายเดือนก่อน +3

    आपले हे जुने पारंपरिक खेळ आज च्या काळाची गरज आहे especially बायकांच्या स्वास्थ्यसाठी जे आपण आधुनिक जगात विसरत चाललोय, झुंबा aerobic dance पेक्षा ह्यांचे क्लासेस असायला पाहीजे, कधीच कुठले त्रास होणार नाहीत आणि वजन ही वाढणार नाही 😅

  • @बेमट्यापालघरमाहीमकर
    @बेमट्यापालघरमाहीमकर 5 วันที่ผ่านมา

    छान व्हिडिओ 👍👍👍👍👍👍

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 11 หลายเดือนก่อน +2

    सगळे व्हिडिओ आम्ही खूप एन्जॉय केले...छान पारंपरिक पद्धतीने तुम्ही गौरी गणपती सण साजरा केला.....वर्षा खूप मस्त तयार झाली होती...ती बस फुगडी पण छान खेळली...

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 11 หลายเดือนก่อน

    खुपच छान

  • @samikshasawant7948
    @samikshasawant7948 11 หลายเดือนก่อน

    Gauri jagvtanachi paddhat aahe te same aamcha ikde pn aste aani te shevtch song pn aamcha ikde pn boltat🥹🥰

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  11 หลายเดือนก่อน

      ❤️❤️

  • @manishasawant1976
    @manishasawant1976 11 หลายเดือนก่อน +1

    Varsha khup dhamal kelis mast vatal video pahun❤❤❤

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 10 หลายเดือนก่อน

    bhari 👌🙏🔥

  • @sheetalnachare5529
    @sheetalnachare5529 11 หลายเดือนก่อน

    गौरी गणपती पूजन खुप छान 👌👌

  • @mansigavelkar9355
    @mansigavelkar9355 11 หลายเดือนก่อน +1

    Mast video

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 11 หลายเดือนก่อน +1

    सतीश दादा विडीवोची सुरूवात छान केली व॔षा खुप छान दिसत आहे वहंसा छान दाखवला गौरी आईला खुपच भारी सजवली सतीश चांगल्या प्रकारे माहिती सांगितली मज्जा आली बघुन सुप सजवलेले बघुन छान वाटलं तुम्हाला स॔वाना गौरी गणपती च्या हादीक शुभेच्छा असेच छान छान विडीवो दाखवत जा

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 11 หลายเดือนก่อน +6

    Varsha looking so beautiful 👌👌♥️♥️🥰🥰

  • @manishadiware8101
    @manishadiware8101 11 หลายเดือนก่อน

    वड्यांची रेसिपी please

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 11 หลายเดือนก่อน +5

    तुमचे गावचे सर्वच विडियो खूप छान 👌 वाटतात.

  • @shashikantmhatre9680
    @shashikantmhatre9680 11 หลายเดือนก่อน

    वर्षा खुप सुंदर दिसते,

  • @akhtarbanukazi4521
    @akhtarbanukazi4521 11 หลายเดือนก่อน

    Varsh and prdnu good looking 😂 ☝️

  • @vaibhavthakare5498
    @vaibhavthakare5498 11 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 11 หลายเดือนก่อน +1

    Mumbai madhe khup pause aahe, Kokanat nahi ka? Chan gauri pooja sampanna zali. Varsha chan desh tada bhes karate. Mast video.

  • @rekhakumar191
    @rekhakumar191 11 หลายเดือนก่อน

    Khup chan video

  • @user-cg6wg8xt9f
    @user-cg6wg8xt9f 11 หลายเดือนก่อน

    वर्षा छान दिसते आहे तुम्हाला गौरी गणपतीच्या शुभेच्छा आशिर्वाद 👌😍

  • @chitrasonawane6039
    @chitrasonawane6039 11 หลายเดือนก่อน +3

    गौरी पूजन छान सतीशदादा.

  • @rajshreeshirke1404
    @rajshreeshirke1404 11 หลายเดือนก่อน +1

    आमच्याकडे पण ही पद्धत आहे गौराई सासरी जाते तेव्हा अशीच गाणी म्हणतात पण ऐकून अंगावर काटा येतो गौराई सासरी जाते तेव्हा तीचा चेहरा उतरतो ते बघून खूप वाईट वाटते आणि वर्षा बसफुगची छान खेळत होती मी गावी गेले की अशीच मजा करते पण या वर्षी मी काही कारणानेमुळ जाता नाही आले पण सतिश तु हा व्हिडिओ केला आणि गावी गेल्यासारखे वाटले धन्यवाद

  • @alameer12a51
    @alameer12a51 11 หลายเดือนก่อน +1

    Sundar video,👌🏻 varshya chan diste 👍👍

  • @Rajeshreemhatre1276
    @Rajeshreemhatre1276 11 หลายเดือนก่อน

    खुप छान फुगडी खेळता🎉 कार्यक्रम खूप छान होता ❤❤

  • @PranaliAdiwarekarNachnekar
    @PranaliAdiwarekarNachnekar 11 หลายเดือนก่อน

    मस्त

  • @hirabaria5747
    @hirabaria5747 11 หลายเดือนก่อน

    Varsha looking so beautiful very nice 😊😊😊😊👌👌👌

  • @user-ci7bs1xo9d
    @user-ci7bs1xo9d 11 หลายเดือนก่อน +4

    Khup chhan video and varsha vahini is looking so beautiful and cute ❤

  • @RajRasal-nu4vu
    @RajRasal-nu4vu 11 หลายเดือนก่อน +2

    खुप छान दिसते वर्षा ताई

  • @neetadarge4421
    @neetadarge4421 11 หลายเดือนก่อน +1

    Kay tumhi sir dev davtata kadhi non veg nahi khat jya pahile rudhi aahte tya moda dev samor non veg dakhavta devi la wrong aahe aapla shikun kay fayda

  • @rekhakumar191
    @rekhakumar191 11 หลายเดือนก่อน

    Amchay vidarbhat 2 mahalaxmi astat Tumchay kade 1 aste ka

  • @samikshavicharevichare3675
    @samikshavicharevichare3675 11 หลายเดือนก่อน +2

    Khup chhan....ek request aahe dada gaurichya pathvani chi mahiti sanga ....aamhi Ratnagiri pattyatil aahot pan aamchyakde asa kahi karant nahi ...tumhi kashavarun olakhle ki gauri aai geli .....nakki sanga ...baki 1 no video

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 11 หลายเดือนก่อน

    Very nice Maharashtra culture now also thay are flowing good Satish bahu ❤

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 11 หลายเดือนก่อน

    KHUP CHHAN FUGDI👌👌👍👍

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 11 หลายเดือนก่อน +1

    Chan video mast khel zala

  • @SwatiJadhav-nn2fl
    @SwatiJadhav-nn2fl 11 หลายเดือนก่อน +5

    वर्षा आता खूप चेंज झाले जुन्या video मध्ये खूप बारीक होती

  • @vaibhavmestryvlogs
    @vaibhavmestryvlogs 11 หลายเดือนก่อน +3

    1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT PRANJU AND PRADNU ❤️

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 11 หลายเดือนก่อน +1

    वर्षा खूपच सुंदर दिसत आहे अगदी गौरी सारखी

  • @aanchalsachinpatil7860
    @aanchalsachinpatil7860 11 หลายเดือนก่อน +1

    Aai aani varsha dogihi khup chan disataet, vedio 1no👌. Satish dada tumhi khup mehnat gheta , Ganpati Bappa tumchya sarv iccha purn Karo.

  • @user-if2ui5zm1f
    @user-if2ui5zm1f 11 หลายเดือนก่อน +1

    Satish now yu take four wheeler for your family Mrs Jyotsna Dikshit

  • @hirabaria5747
    @hirabaria5747 11 หลายเดือนก่อน +1

    Khubaj majja aali 🙏🙏👏👏👌👌👍👍

  • @meghakarkare6793
    @meghakarkare6793 11 หลายเดือนก่อน +1

    Khup sundar bas fugadi Ani purn video

  • @sharayupawar3434
    @sharayupawar3434 11 หลายเดือนก่อน

    व्हिडीओ छान होता मला गावची आठवण आली आमच्याकडे पण असेचखेळ नाच असतात वर्षा पैठणीवर अंबाडा छानदिसला असता खूपछान दिसत होतीस

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 11 หลายเดือนก่อน

    Ek no vlog, nice culture, mast

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr 11 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान व्हिडीवो.

  • @jyotihumane9359
    @jyotihumane9359 11 หลายเดือนก่อน

    गौरी माते की जय

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h 11 หลายเดือนก่อน +1

    Mast video 🎉🎉

  • @ddl44
    @ddl44 11 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️

  • @SPFitness4376
    @SPFitness4376 11 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤wow very nice you all looking beautiful May God bless you all

  • @amitpatil8867
    @amitpatil8867 11 หลายเดือนก่อน +1

    08:52

  • @user-cc3is2kv1m
    @user-cc3is2kv1m 11 หลายเดือนก่อน

    खुप छान विडिओ आहे तुम्ही सगळे खुप सुंदर दिसताय 👌👌👌👌

  • @sunilratatercm9023
    @sunilratatercm9023 11 หลายเดือนก่อน

    गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया

  • @sangammhatre1174
    @sangammhatre1174 11 หลายเดือนก่อน

    gauri, पूजन,छान,झालं.❤

  • @shailalande4150
    @shailalande4150 11 หลายเดือนก่อน +1

    तुमचे गावचे स् सर्वच व्हिडिओ खूप छान असतात❤😂

  • @kkphotoeditor3711
    @kkphotoeditor3711 11 หลายเดือนก่อน +1

    गणपती बाप्पा मोरया

  • @JMK899
    @JMK899 11 หลายเดือนก่อน +3

    🚩🚩जय श्री राम 🚩🚩

  • @sonalichitnis5402
    @sonalichitnis5402 11 หลายเดือนก่อน +1

    Gauri पूजन chhan baghyala milale

  • @sarikamukadam5639
    @sarikamukadam5639 11 หลายเดือนก่อน

    Khupach mast Gauri chi gaani aani khel ❤

  • @jayashreekamble5162
    @jayashreekamble5162 11 หลายเดือนก่อน +4

    Mast video❤

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 11 หลายเดือนก่อน +1

    Gauri pujanch subhasha 🌹🌹🌹🙏🙏🙏👏👏👏

  • @sunandadewarde6083
    @sunandadewarde6083 11 หลายเดือนก่อน +3

    खूप मस्त 🙏👌

  • @sonalichitnis5402
    @sonalichitnis5402 11 หลายเดือนก่อน +1

    फुगडी n Bus फुगmastडी sagle गेम तुमच्या घरचे.मस्त enjoy kartat

  • @vishakhabaraskar445
    @vishakhabaraskar445 11 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan gauraichi gani chhan.varsha khup chhan disat hoti.phugdi chhan ghatli.phugdichi gani discription box madhe liha mange aamhala pan kaltil.

  • @sunitashirodkar1097
    @sunitashirodkar1097 11 หลายเดือนก่อน

    Chan basfugdi vrsha khuptime khylli

  • @amrutakoli5244
    @amrutakoli5244 11 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan aapla kokan cha gav mast video 👌 dada. Aani Tejal tai Kashi aahe.

  • @shailalande4150
    @shailalande4150 11 หลายเดือนก่อน +1

    आजचा व्हिडिओ खूप छान 👌

  • @hitendraalim1083
    @hitendraalim1083 11 หลายเดือนก่อน +2

    Jai jai raghuveer samarth

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 11 หลายเดือนก่อน +1

    Khup chan Vlog! ❤

  • @ankushkale8734
    @ankushkale8734 11 หลายเดือนก่อน

    खुप छान ❤❤❤

  • @jayasalaskar6080
    @jayasalaskar6080 11 หลายเดือนก่อน +1

    ❤❤

  • @latapethe8047
    @latapethe8047 11 หลายเดือนก่อน +1

    Varsha beautiful disate mast vlog zala❤

  • @anushkanaik7670
    @anushkanaik7670 11 หลายเดือนก่อน

    Varsha chan disates...Aani aani tuji saree mast diste

  • @pravinkambli2468
    @pravinkambli2468 11 หลายเดือนก่อน +1

    Chan

  • @pranalipathare7116
    @pranalipathare7116 11 หลายเดือนก่อน +1

    Very good 👌👌👌👌👌😊

  • @seemanangare3721
    @seemanangare3721 11 หลายเดือนก่อน +3

  • @viditaredij170
    @viditaredij170 11 หลายเดือนก่อน +1

    खुप छान मस्त फुगड्या 💐

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 11 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌🙏

  • @deepashreegharat4636
    @deepashreegharat4636 11 หลายเดือนก่อน +1

    😍😍😍

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 11 หลายเดือนก่อน +1

    👌👌👍🌹

  • @Sandhyapatil007
    @Sandhyapatil007 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान विडिओ 🎉🎉

  • @swapniljadhav7204
    @swapniljadhav7204 11 หลายเดือนก่อน +1

    Khup chan vlog ❤

  • @sujataghanekar8023
    @sujataghanekar8023 11 หลายเดือนก่อน +2

    5.56 ला केशरी फूलाचे नाव काय

  • @aslammulla5546
    @aslammulla5546 11 หลายเดือนก่อน +1

    Beautiful family ❤️❤️

  • @mayashrike4269
    @mayashrike4269 11 หลายเดือนก่อน +1

    खुप छान विडियो

  • @sunitakundalkar2722
    @sunitakundalkar2722 11 หลายเดือนก่อน +1

    वर्षा तू छान दिसत होतीस गैराई वाटत होतीस. 👌👌👌

  • @prakash21083
    @prakash21083 11 หลายเดือนก่อน

    चाय खंड सुपारी😊 माझ्या आजीची खूप आठवण आली आज हा व्हिडिओ पाहताना. 2 वर्षांपूर्वी देवाघरी गेली 😢

  • @SachinThakur-vm1qt
    @SachinThakur-vm1qt 11 หลายเดือนก่อน +1

    Dada gavari kadi jate pan disali ny

  • @user-uh3hs6fj9x
    @user-uh3hs6fj9x 11 หลายเดือนก่อน

    Dada tumcha dara javal basli aahe ti ticha kade lhan mual aahe ti kon aahe karan maji kaki pan tashich diste mauan vichrl plz dada reply me

  • @satishdeshmukh4172
    @satishdeshmukh4172 11 หลายเดือนก่อน +1

    Aamchakde pn gaavi asech kartat Karad side la..