साहेब महत्त्वाचे बोलत जा तुमची पोथी येथे वाचत जाऊ नये आम्हाला माहीत आहे तुम्ही खुप हुशार आहे पण तुम्ही बोलून बोलून विडिओ खुप बोरींग करता तेव्हा तुम्ही जरा कमी बोलत चला
आठवडा किंवा 6 दिवसांतुन तोडणी केली तर ढेमसाचे डांगर होईल आणि कोण म्हणते ढेमसाचे पिक 5 महिणे टिकते 3 किंवा साडेतीन महिन्यात हे पिक संपते जरा पटेल अशी माहिती देत जा राव म्हटंल तुमच्या video मध्ये काही नवीन शिकायला मिळेल पण तुम्ही तर काही पण फेकता.....
*DOWNLOAD * ❤️ agrowone ANDROID APP --->> play.google.com/store/apps/details?id=com.agrowone.agrowonemarathi&hl=en_IN
😊😊 WHATSAPP wa.me/919172800247
VISIT OUR WEBSITE agrowone.in/
📞📞 wa.me/919172800247
कामाचं मुद्द्याच थोडकच बोलत जा की... तुझ सगळं ऐकत बसलं तर रान पडीक पडलं... नुसतं बडबड करतो
Jabardast kaka.. Khup chan mahiti dili tumhi❤
शहाण्या माणसानी कमी वेळात माहिती सागावी
बोर नको करतजाऊ यार कामाच बोलत जा तुझा व्हिडीओ नको दिसायला पाहीजे या साठी काय करावे लागेल ते पाहतो
tumhi mast kam karta dada
गांजा च्या लागवडीवर व्हिडिओ बनवा
Tumhi adhi gaja lava mg
Tumhi adhi gaja lava mg
कमीत कमी माहिती देताना प्लॉटवर जाऊन तर देत चला बाजारातून टिंडा आणून शेतात जाऊन माहिती देता काय
आणि कमीत कमी वेळात माहिती दिली तर उत्तम होईल
1 acer made kiti rop lavav
फेकू नका ना राव 45 दिवसात चालू हेतंय ना अ़डिच महिने कशाला लागतात
पुडाच्या बियाण्याला सुध्दा प्रक्रीया करावि का साहेब
Matapurkar ..Kay sangaycha te lavkr sanga uga lamhn nako
सर ढेमसा कशा पद्धतीने लागवड करायची एक व्हिडिओ अपलोड करा
जास्त चर्चा करणे पेक्षा, कमीतकमी वेडात मार्गदर्शन करावे
Hii sir mala sanga ki bhav kiti aasto aani mhotay size la jast ka barek size la jast
Mahite kuthe grli ki bhadhn jast hote ratal mahiti
तुम्ही बाजारातुन डेमुसाठी फळ घेऊन येता,व गुगल वरून माहिती घेऊन विडिओ बनवता का?
लोकांच्या प्रतिक्राया वाचुन आपन काहीच बोध घेत नाही राव.मुद्हाचच बोलत चला.अन्यथा लोक चॅनल पाहण बंद करतील.बघा जमते का ?
साहेब पेरूला खत कोणते द्यावे. ते सागा
May madhe lagvad keli tr chalel ka
आॕक्टोबंर मध्ये लागवड केली तर चालेल का
लहान फळ पीवळे पडत आहे काय करावे
साहेब तुम्ही खुप चांगली माहीती संगता
आम्हाला माहीती नाही आशा पिकांची माहीती सांगता ...
हिवाळ्यात लागवड केली तर चालते का❓
शेवगा लागवड माहिती पाहिजे सर
कीचे भाषण निवडणूक भाषण चालू आहे काचालू आहे का
साहेब महत्त्वाचे बोलत जा तुमची पोथी येथे वाचत जाऊ नये आम्हाला माहीत आहे तुम्ही खुप हुशार आहे पण तुम्ही बोलून बोलून विडिओ खुप बोरींग करता तेव्हा तुम्ही जरा कमी बोलत चला
आम्ही हे चॅनेल व्हिडिओ 1.5x गतीसह पहावे
Rog kase odakhayche
Aamee
September madhe lavale tr chalel ka
उपडं सुभ्यां कमी बोलत जा ते पण कामाचं....
Carbandazim ani nitrogen cha kahi sambhand nahi
Ok
चाळीस दिवसांनी चालू होते अडीच महिन्याने नाही
भाऊ अचूक माहितू थोड्या वेळात सांगता येईल असे व्हिडिओ बनवत जा......तुमी 1 युट्युबर आहा राजकारणी माणसा सारखं नका बोलत जाऊ
Hi
कामाचं लवकर बोलत जा..
कमी वेळात सांगा वेळ वाया घालवू नका
Sir bajarbavavishayi vedio taka
सर जानेवारी मधी लागवड केली तर जमेल का
1000 takke piun video kartoy haa
आठवडा किंवा 6 दिवसांतुन तोडणी केली तर ढेमसाचे डांगर होईल आणि कोण म्हणते ढेमसाचे पिक 5 महिणे टिकते 3 किंवा साडेतीन महिन्यात हे पिक संपते जरा पटेल अशी माहिती देत जा राव म्हटंल तुमच्या video मध्ये काही नवीन शिकायला मिळेल पण तुम्ही तर काही पण फेकता.....
राव माहिती द्या बाकीच कमी बोला
हा विटीव खूप आवडला खुप छान वाटलं
Mahiti asel trcha video taka nahi tr taku nka
माहिती सांगतो का भाषण देतो.
Bit lagwad vishay mahaitidya sir
कमी बोलत साहेब आणि माहिती व्यवस्थित द्या
Good
कामापुरते बोलत नाही हो
तुम्ही पाहिले पी एच डी करा मग बनवा विडिओ
Not presented properly need discipline while explaining
He dada fakeu ahe purn ek pn babrob nahi bolat he
Timepass jast karat ahe
Kama purta bola...agav mahit nko...
Yedzhava आहे ha manus
चार मिनिटे बडबडत
Feku chen
फालतु माणूस
Chutya lamba video, bore karto
thank you
@@ॲग्रोवन 👎👎👎
@@kiranahire6505 thank you
👎👎👊