Sadashiv Lokhande विरुद्ध Bhausaheb Wakchaure, Shirdi Loksabha कोण जिंकणार, वारं कुणाच्या बाजूनं ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 พ.ค. 2024
  • #BolBhidu #ShirdiLoksabha #SadashivLokhandevsBhausahebWakchaure
    शिर्डी लोकसभा मतदारसंघ जन्माला आल्यापासून इथे सलग तीन वेळा शिवसेनेचे खासदार निवडून आलेत. पण शिवसेनेत फूट पडल्यामुळं शिर्डी लोकसभेचा यंदाचा सामना धनुष्यबाण विरुद्ध मशाल म्हणजेच शिंदे विरुद्ध ठाकरे असाच असणार आहे. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडेंच्या विरोधात नाराजीचं वातावरण असतानाही शिंदे गटाकडून पुन्हा एकदा लोखंडे यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आलं. तर काँग्रेस या जागेसाठी आग्रही असतानाही ठाकरेंनी आपला हट्ट कायम ठेवत इथून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंना उमेदवारी दिली. पण यामुळं काँग्रेसकडून लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उत्कर्षा रुपवते यांनी बंडखोरी करत वंचितकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
    अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात वंचितनं तगडा उमेदवार दिल्यामुळं शिर्डी लोकसभेची दुहेरी वाटणारी लढाई आता तिरंगी झाली आहे. दोन्ही आजी-माजी खासदार एकमेकांच्या विरोधात असल्यामुळं दोघांच्याही प्रचाराचा फोकस आपापवली कामे दाखवण्यावर आहे. तर दलित उमेदवाराला डावलून समाजावर अन्याय केल्याची भावना उत्कर्षा रुपवते यांच्या पाठीशी उभी राहताना दिसते. त्यामुळं शिर्डी लोकसभेचं नेमकं वारं कसं कसं, पाहुयात या व्हिडिओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 401

  • @tashok61
    @tashok61 หลายเดือนก่อน +115

    कांदा आणि दुधाचे भाव हा सर्वात मोठा मुद्दा आहे शिर्डी मतदारसंघात

  • @bhanudaskamble6925
    @bhanudaskamble6925 หลายเดือนก่อน +107

    रुपवते ताई शिर्डी मतदारसंघातून शंभर टक्के निवडून येणार यात तिळमात्र शंका नाही.जयभिम जय शिवराय.

    • @Vijay..907
      @Vijay..907 หลายเดือนก่อน +4

      Only vba

  • @swapnil27i
    @swapnil27i หลายเดือนก่อน +137

    हा लोखंडे मागच्या ५ वर्षात कधी दिसला पण नाही.

  • @Mulapravara
    @Mulapravara หลายเดือนก่อน +58

    मी VbA मतदार नाही पण जी धडपड VBA आघाडीचे कार्यकर्ते करताय आणि जी मेहनत रुपवते ताई घेत आहे त्यावरून त्या निवडून येतील असं वाटत आहे त्यामुळे माझे आणि परिवाराचे मत रुपवते ताईला... ताई ने मत आणि मन दोन्ही ही जिंकले...जय श्रीराम 🚩🚩

  • @2Shubhamore
    @2Shubhamore หลายเดือนก่อน +64

    ना आजी, ना माझी उत्कर्षा ताई रूपवतेच मारणार बाजी 🎉

  • @GunvantPagare
    @GunvantPagare หลายเดือนก่อน +81

    फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद, येणार उत्कर्षाताई, शिर्डी राहता अ नगर

  • @2Shubhamore
    @2Shubhamore หลายเดือนก่อน +80

    सुशिक्षित महिला उमेदवार #उत्कर्षा ताई रुपवते#वंचित बहुजन आघाडी ✌️✌️

  • @rajkumartayde692
    @rajkumartayde692 หลายเดือนก่อน +39

    शिर्डी लोकसभा मतदार संघ आता वंचित बहुजन आघाडी चा vot for VBA

  • @Sumit_Dekhane
    @Sumit_Dekhane หลายเดือนก่อน +77

    आम्ही ताई सोबत
    एक मराठा लाख मराठा
    जय शिवराय

    • @atulstoreofficial1125
      @atulstoreofficial1125 หลายเดือนก่อน +9

      जय शिवराय भाऊ मत वाया घालवण्यापेक्षा वाकचौरे द्या ही विनंती 🙏

    • @Sumit_Dekhane
      @Sumit_Dekhane หลายเดือนก่อน +14

      @@atulstoreofficial1125 निष्क्रीय माणूस आहे. साई बाबांची खोटी शपथ घेतली होती

    • @sushilpawarbankingaspirant
      @sushilpawarbankingaspirant หลายเดือนก่อน

      ​@@atulstoreofficial1125 वाकचौरे bjp cha लांडगा आहे निवडून आला तरी bjp kadech janar

    • @sumedhg118
      @sumedhg118 หลายเดือนก่อน +5

      वाकचौरे परत भाजप मध्ये जाणार हे लिहून ठेवा

    • @Yerwada
      @Yerwada หลายเดือนก่อน +3

      जय भीम जय शिवराय

  • @akashgangurde7956
    @akashgangurde7956 หลายเดือนก่อน +54

    आमच्या शिर्डीतून फक्त उत्कर्षा ताई रुपवते भव मताने येणार निवडून आपली साथ वंचित बहुजन आघाडी

  • @nitkamble26
    @nitkamble26 หลายเดือนก่อน +88

    बीजेपी आनी शिवसेना यानी संविधान संपवायचे काम केले २०१९ ला मोदी जी चे हात बलकट केले, पन लोक आता उत्कर्षा ताई सोबत आहे बौद्ध मतदार जास्त आहे, आनी उत्कर्षा ताई विजयी होनार ❤

    • @nitkamble26
      @nitkamble26 หลายเดือนก่อน +1

      आता संविधाना चे नाव घेवून सत्ता आनी पक्ष वाचवत आहे

    • @Dms11122
      @Dms11122 28 วันที่ผ่านมา

      त्यामुळं वाकचौरे ल तोटा होईल.बाकी काही नाही. नेवासा मधून १ लाख +मशाल चालली. आणि शिर्डीत एक लाख + धनुष्य बाण चालले आहे. तिथंच उत्कर्शा ताईची बरोबरी होते . ताई लाखभर मते घेतील फक्त

  • @ramprasadparkhe4158
    @ramprasadparkhe4158 หลายเดือนก่อน +43

    तरुण नेतृत्व उत्कर्ष ताई रूपवते याच शिर्डीच्या खासदार होणार

  • @user-qj6px9bp2v
    @user-qj6px9bp2v หลายเดือนก่อน +22

    महिला वर्गांनी ठरवले आहे, रुपवते ताई ना निवडून आणायचे महिला वर्गांचा विजय असो

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 หลายเดือนก่อน +25

    भाऊसाहेब वाकचोरे आणि सदाशिव लोखंडे दोघेही निस्क्रिय खासदार आहे कामाच्या नावाने झिरो आहे. आता आमचं ठरलंय शिर्डीला हवा नवा खासदार. उत्कर्षा ताईच विजयी होणार

    • @AB-bk6xx
      @AB-bk6xx หลายเดือนก่อน

      Tu kalch paida zalela distoy.... wakchaure che prtek gavat javun bgh

    • @sachindere8890
      @sachindere8890 29 วันที่ผ่านมา

      ​@@AB-bk6xxअरे झाट्या गावात सभामंडप बांधण हे काय खासदारांच काम आहे का..?😂 पप्पाला विचार एकदा तुझ्या

  • @gauravbankar212
    @gauravbankar212 หลายเดือนก่อน +105

    येणार तर मशाल च🔥🔥🔥

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 หลายเดือนก่อน +17

    शिर्डीकरांची एकच अपेक्षा..✊
    निवडून देणार उत्कर्षा...✌️
    जय भीम.! 🇪🇺
    जय शिवराय.! 🚩
    #pressurecooker

  • @amolshinde1920
    @amolshinde1920 หลายเดือนก่อน +45

    इथं हवा फक्त उत्कर्षा ताईं रूपवते यांचीच❤❤❤❤

  • @Ashwini194
    @Ashwini194 หลายเดือนก่อน +14

    मी मराठा आहे ... उत्कर्ष मॅडम ल मतदान करणार

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l หลายเดือนก่อน +23

    जरांगेपाटील यांनी पाडायचा आदेश दिलाय,,तो आम्ही पाळणार🔥🔥🔥🔥💪🙏

    • @Richman-ky5wt
      @Richman-ky5wt หลายเดือนก่อน +1

      😂😂😂 padun dakhva BJP la dum asel tar

  • @manojhatkar5433
    @manojhatkar5433 หลายเดือนก่อน +25

    फक्त उत्कर्ष ताई ❤

  • @SpandanKhullakarni-cj3jv
    @SpandanKhullakarni-cj3jv หลายเดือนก่อน +64

    अभ्यासू युवा नेत्या.. रुपवते मॅडम ❤️

  • @rajdeepkhobragade4264
    @rajdeepkhobragade4264 หลายเดือนก่อน +14

    येणार फक्त उत्कर्षा ताई च वंचित बहुजन आघाडी विजय असो ❤

  • @2Shubhamore
    @2Shubhamore หลายเดือนก่อน +22

    एक उमेदवार कधी मतदारसंघात दिसत नाही आणि दुसऱ्या उमेदवार च वय झालेलं आहे, म्हणून आपल्याकडे एकच योग्य पर्याय आहे.
    त्या म्हणजे समजदार अस तडफदार नेतृत्व _उत्कर्षा ताई रूपवते 🙏

  • @akashyRandhir
    @akashyRandhir หลายเดือนก่อน +31

    Yanaar तर वंचित बहुजन आघाडी 💙💙💙🙏🏻

  • @vishalkhandagale422
    @vishalkhandagale422 หลายเดือนก่อน +39

    शिर्डीत आजी ना माजी आता फक्त उत्कर्षाताई रुपवते मारणार बाजी🎉
    #VBA

  • @dr.abhideshmukh6918
    @dr.abhideshmukh6918 หลายเดือนก่อน +47

    उत्कर्ष ताई निवडून येणार

  • @aniketbhaskargaikwad7944
    @aniketbhaskargaikwad7944 หลายเดือนก่อน +18

    Utkarsha Tai Rupwate 🎉

  • @gajanans5510
    @gajanans5510 หลายเดือนก่อน +38

    रूपवते निवडून येणार १०१ % 🎉🎉🎉🎉

  • @user-pg5dn7wi7x
    @user-pg5dn7wi7x หลายเดือนก่อน +45

    वन अँड ओन्ली वंचित बहुजन आघाडी 🚩🚩♥️♥️🧡💚💛💙🔥👑✌️🫶🙏

  • @bluestar3214
    @bluestar3214 หลายเดือนก่อน +32

    शिर्डीत फक्त ताई ❤

  • @balajigade7610
    @balajigade7610 หลายเดือนก่อน +10

    वंचित बहुजन आघाडी

  • @kattarbhimsainikdada
    @kattarbhimsainikdada หลายเดือนก่อน +30

    ओन्ली वंचित बहुजन आघाडी❤

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 หลายเดือนก่อน +32

    लोखंडे साठी ग्राउंड वर कांहीही कसलाही प्रचार दिसत नाही महाउतीचा 💯✅

  • @prashantdahije2108
    @prashantdahije2108 หลายเดือนก่อน +31

    Utkarsha tai 🚩🚩🚩🚩🚩

  • @muntajarkhan7865
    @muntajarkhan7865 หลายเดือนก่อน +7

    Please please support to VBA ❤
    *एक प्रामाणिक क्षण क्रांती घडवेल, कृपया वंचितला समर्थन द्या...*

  • @Viwes.1M
    @Viwes.1M หลายเดือนก่อน +10

    तुमची विश्लेषण तुमच्या गाडीत घाला.. तुमच्या मुळे एक दिवस लोकशाही संपून जाईल. अरे मेल्यानो नवीन उमेदवार निवडून येऊ शकतो. लोकांना नवीन उमेदवार कसा योग्य असू शकतो ते सांगा.

  • @sumedhg118
    @sumedhg118 หลายเดือนก่อน +26

    सबंध मराठा समाज एका शिक्षित आणि महिला उमेदवाराच्या पाठीशी उभा राहून हक्काच्या आरक्षणाची बाजु संसदेत लावून धरेल. त्यामुळे यावेळी उत्कर्षाताई निवडून येणार
    VBA🤘

  • @nileshkharat2122
    @nileshkharat2122 หลายเดือนก่อน +10

    समस्त मराठा बांधव ताईं सोबत आहे ✌️

  • @vishalsuradkar9509
    @vishalsuradkar9509 หลายเดือนก่อน +7

    यात वंचित बहुजन आघाडी चा उमेदवार मजबुत व जनतेशी बांधील आहे..

  • @Pap.m1989
    @Pap.m1989 หลายเดือนก่อน +7

    वंचित च्या उत्कर्षां ताई विजयी होणार 100%🎉🎊

  • @sudhirrupwate6576
    @sudhirrupwate6576 หลายเดือนก่อน +8

    Vote for Vanchit bahujan aaghadi 🙏🏻 rupawate tai fix

  • @shubhamwakchaure9572
    @shubhamwakchaure9572 หลายเดือนก่อน +116

    आपला माणूस आपल्यासाठी खासदार भाऊसाहेब वाकचौरे सर्वांसाठी🚩🚩🚩

    • @Alwyslearn
      @Alwyslearn หลายเดือนก่อน +13

      ते तेच ना...भाजप सोडून आलेले.....आता पराभव झाला की परत भाजप मध्ये ..जाणारे ..हेच आहेत वाटत...😅

    • @shubhamsarnaik8250
      @shubhamsarnaik8250 หลายเดือนก่อน +4

      आपला माणूस कुठं कुठं जातोय 😂

    • @Sunmoon46805
      @Sunmoon46805 หลายเดือนก่อน +1

      भारत हर क्षेत्र में एक सफल देश है, यहां के लोग सुसंस्कृत, ज्ञानवान और मेहनती हैं।

    • @Yerwada
      @Yerwada หลายเดือนก่อน +1

      Vba

  • @bhushanpaikrao3082
    @bhushanpaikrao3082 หลายเดือนก่อน +6

    उत्कर्षाताई होणार खासदार एक अभ्यासू आणि एक महिला उमेदवार या सर्व गोष्टींचा फायदा होणार.

  • @kailaslokhande8825
    @kailaslokhande8825 หลายเดือนก่อน +7

    वंचित चे उमेदवार उत्कर्षi ताई रूपवते विजय होणार 100%

  • @thevoiceofindia17
    @thevoiceofindia17 หลายเดือนก่อน +17

    VBA only

  • @vicky...9672
    @vicky...9672 หลายเดือนก่อน +15

    VBA❤ rupavte🔥

  • @bharat252009
    @bharat252009 หลายเดือนก่อน +6

    सर्वांना विनंती, उत्कर्षाताई ह्या खुप चांगल्या उमेदवार आहेत, पन मोदींचा पराभव करायचा असेल तर वाकचौरेंना मतदान करा, नाही तर मत विभाजन होऊन पुन्हा लोखंडे निवडून येतील आणि पाच वर्ष दिसणार नाहीत.

    • @pradipjondhale9924
      @pradipjondhale9924 29 วันที่ผ่านมา

      Modicha parabhav kara ani deshacha watula kara

  • @dipakshingare432
    @dipakshingare432 หลายเดือนก่อน +10

    उत्कर्षाताई रूपवते ✌🏻

  • @freetime_statsu_763
    @freetime_statsu_763 หลายเดือนก่อน +12

    Utkarsha tai 🙌

  • @yogeshpendharkar
    @yogeshpendharkar หลายเดือนก่อน +40

    वंचित बहुजन आघाडी 💪💪💪

  • @___akshu_oiiiiiix
    @___akshu_oiiiiiix หลายเดือนก่อน +8

    only VBA 🙏🏼💙💯💪🏻

  • @dilipjagtap7498
    @dilipjagtap7498 หลายเดือนก่อน +12

    अरे वंचितच वार

  • @rakeshjadhav168
    @rakeshjadhav168 หลายเดือนก่อน +5

    रूपवते ताई निवडून यनार वंचित बहुजन आघाडी विजयी भव ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @anilshingare-ss3sj
    @anilshingare-ss3sj หลายเดือนก่อน +11

    Only tai vba

  • @patilvikas1997
    @patilvikas1997 หลายเดือนก่อน +15

    फ्कत वंचित बहुजन आघाडी.....

  • @umeshahire3450
    @umeshahire3450 หลายเดือนก่อน +8

    VBA 🎉🎉❤❤vba

  • @akashwede5123
    @akashwede5123 หลายเดือนก่อน +11

    Vba ✌️✌️

  • @FFZONE422
    @FFZONE422 หลายเดือนก่อน +26

    VBA💙💙

  • @artistdhiraj1649
    @artistdhiraj1649 หลายเดือนก่อน +6

    उत्कर्षा ताई 💙💙💪💪

  • @akshaygaikwad2651
    @akshaygaikwad2651 หลายเดือนก่อน +63

    उत्कर्षाताई रूपवते 🚩VBA 🚩
    Vote for pressure cooker 🚩

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi หลายเดือนก่อน +7

      BJP B team

    • @AmolPawar-gh5ww
      @AmolPawar-gh5ww หลายเดือนก่อน +4

      Bjp

    • @sushilpawarbankingaspirant
      @sushilpawarbankingaspirant หลายเดือนก่อน

      ​@@Maharashtra_Premi वाकचौरे already bjp chya Khali झोपून आलेला लांडगा आहे

    • @akshayshelke2001
      @akshayshelke2001 หลายเดือนก่อน +3

      Fakt mate khanya sathi

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 หลายเดือนก่อน

      Maharashtra madhe brahman ek adarsh samaj ahe qwality talent merit la mahatva denare ahet khedyapadyat brahman Rahat nahit khedyapadyat jatibhed jast ahe mhanun Maharashtra madhe jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara rakhiv matadar sangh band kara reservation rakhiv matadar sangh hindu dharam virodhi asatana hindu dalit adivasi netyana reservation rakhiv matadar sangh cha labh ghetana sharam vatat nahi jay bhim jay parshuram

  • @yogeshgaikwad3457
    @yogeshgaikwad3457 หลายเดือนก่อน +5

    This time' only one VBA Jay Bhim Jay sanvidhan Jay VBA
    Rupvati Tai Vijay honar
    Jay shivray Jay Bhim
    Only one VBA

  • @prashant__1997
    @prashant__1997 หลายเดือนก่อน +38

    उत्कर्षा ताई रूपवते फिक्स खासदार 🔝✌️💯

  • @battleofthouths
    @battleofthouths หลายเดือนก่อน +13

    सर्वांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे या वर्षीच्या लोकसभेत game changing factor हा कोणताही नेता नसून सामान्य जनता आहे.
    त्यामुळे दोन्ही बाजूने कितीही fielding लावली तरी काहीही होणार नाही.
    हि निवडणुक जनतेने हाती घेतली आहे.

    • @tashok61
      @tashok61 หลายเดือนก่อน +3

      यांचे ॲनालिसिस हे काही कामाचे नाहीत शेतकऱ्यांमधील नाराजी हा सर्वात मोठा मुद्दा असणार आहे. बाकी कोणता नेता कोणाकडून आहे याचे येथील मतदाराला काही घेणं देणं नाही

  • @shilpapatil2605
    @shilpapatil2605 หลายเดือนก่อน +6

    Bol bhidu channel aapla sthanik patliwaril abhyaas faar kami distoy....Utkarsha Tai ch Nivdun yenaar he bol bhidu channel la pn mahit aahe.....

  • @kiranshejwal41
    @kiranshejwal41 หลายเดือนก่อน +5

    वंचित बहुजन आघाडी निवडून येईल

  • @boss-he4et
    @boss-he4et หลายเดือนก่อน +6

    Always VBA✅

  • @ashishlandge1995
    @ashishlandge1995 หลายเดือนก่อน +7

    खूप छान आणि खरी माहिती.. 👍

  • @rohittkedarerk9044
    @rohittkedarerk9044 หลายเดือนก่อน +9

    निवडून येणार वंचित

  • @deoraowavhale539
    @deoraowavhale539 หลายเดือนก่อน +10

    Vanchit bahujan aghadi

  • @Brand1212K
    @Brand1212K หลายเดือนก่อน +20

    उत्कर्षा रुपवते बाजी मारणार आहे

  • @gorakshnathgandal9021
    @gorakshnathgandal9021 หลายเดือนก่อน +62

    वाकचौरे 100000 चे लिडने निवडुन येणार

  • @atik-khan375
    @atik-khan375 หลายเดือนก่อน +4

    वंचित ❤

  • @arundhangar6775
    @arundhangar6775 หลายเดือนก่อน +6

    मि महिला ला मतदान करेल एक मत माता भागिनीला

  • @suryafitnesclub2456
    @suryafitnesclub2456 หลายเดือนก่อน +4

    Utkrsha tai💙🔥🔥🔥

  • @umeshahire3450
    @umeshahire3450 หลายเดือนก่อน +5

    VBA 🎉🎉❤❤ VBA

  • @gorakshnathgandal9021
    @gorakshnathgandal9021 หลายเดือนก่อน +12

    लोखंडेला गरामिण भागातील दुखणे माहीत नाही

  • @balusatpute3532
    @balusatpute3532 หลายเดือนก่อน +15

    Bhausaheb wakchaure येणार 200000मताने

    • @yosefbarfe8807
      @yosefbarfe8807 29 วันที่ผ่านมา

      आता झोपा

  • @user-oh1oz6pl2d
    @user-oh1oz6pl2d หลายเดือนก่อน +7

    Only VBA

  • @freetime_statsu_763
    @freetime_statsu_763 หลายเดือนก่อน +5

    Rupawte madam yetil

  • @AKASH-sn3bu
    @AKASH-sn3bu หลายเดือนก่อน +4

    उत्कर्षाताई रूपवते..✌️

  • @ramnirmal9702
    @ramnirmal9702 หลายเดือนก่อน +7

    Mashal

  • @vishalw7988
    @vishalw7988 หลายเดือนก่อน +5

    उत्कर्ष ताई रूपवते फिक्स

  • @manojtayadcreation
    @manojtayadcreation หลายเดือนก่อน +6

    VBA

  • @Balasaheb_Aware
    @Balasaheb_Aware หลายเดือนก่อน +1

    Only, rupvate Tai ek no 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @funtech278
    @funtech278 หลายเดือนก่อน +12

    उत्कर्षा ताई रुपवते फिक्स खासदार ❤

  • @adityagaikwad4094
    @adityagaikwad4094 หลายเดือนก่อน +3

    Only utkarsha tai ✌️✌️✌️

  • @shubhammore176
    @shubhammore176 หลายเดือนก่อน +14

    💯 VBA

  • @user-wk2lf5lr1n
    @user-wk2lf5lr1n หลายเดือนก่อน +3

    VBA 🧡💯

  • @vV-Original
    @vV-Original หลายเดือนก่อน +5

    वंचितला मत म्हणजे, भाजपला फायदा.
    आणि लोक हे जाणतात. म्हणून भाऊसाहेब वाघचौरे हाच योग्य पर्याय आहे. मतांची फोड लोकांनी करू नये.

    • @samadhansonawane8470
      @samadhansonawane8470 หลายเดือนก่อน +1

      Shivsenela mat mhanje bjp la mat

    • @royalsamrat.ak..358
      @royalsamrat.ak..358 หลายเดือนก่อน

      आता मोदींनी कोणा कोणाला ऑफर दिली.. 😆 ऑफर सहजा सहजी कोणी देऊ शकत काही तार जुडले आहेत 😁भकास आघाडीचे

  • @harshalnikose952
    @harshalnikose952 หลายเดือนก่อน +5

    Rupwate fakt

  • @BHIM_SAGAR_MUSIC_07
    @BHIM_SAGAR_MUSIC_07 หลายเดือนก่อน +2

    Vanchit bahujan aagadi Vijay aaso utkarsha rupwate jaybhim jay shivray jay lahuji jay aanabhau jay aadivasi jay mim

  • @dineshshinde8706
    @dineshshinde8706 28 วันที่ผ่านมา

    आमच मत खाजदार म्हणून नाही तर देश हितासाठी...🙏🚩

  • @dnyaneshwarshinde073
    @dnyaneshwarshinde073 หลายเดือนก่อน +7

    खिच के ताण... फक्त धनुष्यबाण....#@नमो नमो ....✌️💪✅🚩🚩🙏

  • @yashwantjadhav1670
    @yashwantjadhav1670 หลายเดือนก่อน +3

    Vanchit bahujan aghadi utkarshatai vijayi honar

  • @user-zj9tm2jw9f
    @user-zj9tm2jw9f หลายเดือนก่อน +30

    Vba ❤

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 หลายเดือนก่อน +32

    मशाल फक्त उद्धव ठाकरे साहेब🔥

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 หลายเดือนก่อน +3

    .उत्कर्षां ताई येणार नक्की

  • @amitgaikwad4572
    @amitgaikwad4572 หลายเดือนก่อน +4

    Only VBA...........

  • @nitinmane3376
    @nitinmane3376 หลายเดือนก่อน +3

    Only vba 💙💙💙💙💙

  • @user-qt8bi1lx2i
    @user-qt8bi1lx2i หลายเดือนก่อน +10

    VBA jay shivray