मी मराठा आहे जाती आधी मला धर्म जवळ आहे, राष्ट्रवादी पक्ष मराठा लोकांसाठी आहे हे फक्त त्या नेत्यासाठी. काय केल आहे ह्यानी मराठा साठी, जातीपेक्षा धर्म महत्वाचा धर्म टिकला तर जात टिकेल ✨🚩
Only Independent Dr. Prof. Suresh Sonawane Sir is the Best Well educated Candidate ...... For Development of this 111 constituency. They are best... Their main agenda is development in education,rural development, infrastructure , agriculture sector, etc # Vote for bright future # #Vote for Sonawane Sir#❤❤❤❤
बोल भीडू आपल्या माहितीमध्ये फक्त सतीश चव्हाण यांची जमेची बाजू मांडली आहे परंतु प्रशांत बंब यांची हुकमी माहिती आपल्याकडे आली नाही... सतीश चव्हाण मुळे प्रशांत बंब ची धावपळ वाढली आहे परंतू प्रशांत बंब यांचा पराभव करणे चव्हाण यांना शक्य होणार नाही.... उलट मराठा समाजाचे बहुतांशी लोक बंब यांच्या पाठीशी आहेत.....
आमदार प्रशांत ब़ंब हे 80ते 90 हजार च्या लिडने निवडून येणार आहे. सतिश चव्हाण हे बाहेर चे उमेदवार असल्यामुळे पडणार ह्या मतदार संघात बाहेर जिल्ह्यातील उमेदवार निवडून येत नाही.
हे तेच सतीश चव्हाण साहेब आहेत ज्यांनी रामगिरी महाराज यांच्या विरुद्ध निघालेला जलील चा मुस्लिम चा मोर्चा त्यासाठी चव्हाण साहेबांनी 150 गाड्यांची व्यवस्था करून दिली होती आता हे बघायचं आहे लोक हिंदुत्वाची बाजू घेणार कि जातीची घेनार
प्रशांत मे खरे बोलता म्हणून लोकांना लागतात सतीश चव्हाण च्या कॉलेजवर किती फी घेतात आणि किती वर्ग लोकांना फ्री शिकता त्याची गॅरंटी कार्ड त्याने सादर करावी ही आमची नम्र विनंती ग्रामीण भागातील लोकांना किती नोकरी मिळाल्या एज कॉलेज किती आहे याची गॅरंटी कार्ड त्यांनी सांगावी प्रत्येक कामगार वर्गाला शिक्षक वर्गाला किती डोनेशन भरावे लागते ओवी स्वर्गातले लोक असेल तर त्यांना किती डोनेशन भरून त्याचे शिक्षक मतदार संघ मिळतो याची नोंद त्यांनी कास्ट दाखवेल याची नम्र विनंती काय चुकलं असेल तर माफ करावे
शिक्षकांच्या बाबतीतीत त्यांची भूमिका अत्यंत योग्य आहे...पवार धार्जिण्या शिक्षकांचे आयुष्यभर त्याचे पगार वाढवले....भाजपाने लावलेली काम नकोत आहे....इतका पगार घेऊन कामचुकारपणा आहेच...
सतीश चव्हाण हेच आमदार होतील गंगापूर खुलताबाद मधून,ते आश्वासन नाही देत कामे करतात ,आमदार होण्या अगोदरच जो माणूस गंगापूर खुलताबाद मध्ये 125 कोटी ची कामे करतो.सर्व सामन्यामध्ये समंन्यान सारखा राहतो पुढेही नक्कीच गंगापूर खुलताबाद सुजलाम सुफलाम करतील.
125 ची कामे इकडे काही नसताना करतो मग 17 वर्ष पदवीधर मतदार संघाचा आमदार होता तेव्हा का नाही केल काम ...काही नाही शिक्षाकच्या मुद्यात बंब साहेबांनी हात घातला म्हणून ह्याच्या बुडाला आग लागली म्हणून इकडे आला विझवायला
Only satish bhau chavan 👑
Satish bhau only ✌💯
फक्त फक्त सतीश भाऊच
१११ गंगापूर खुलताबाद मतदारसंघ फिक्स आमदार श्री सतीश भाऊ चव्हाण
चालाकी चार दिन चमकती है,
और ईमानदारी जिंदगी भर..❤️
#आ.सतीश भाऊ चव्हाण🚩
नाई भाऊ ईमानदारी शिलक राहिली नाही चालाकी शिवाय काही काम होत नाही 😂
फक्त सतीश भाऊ चव्हाण फिक्स आमदार👑👑👑
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी ❤❤🎉🎉🎉
तुतारी वाले केव्हा पासून श्री रामांणा मानायला लागले 😂😂😂
तुतारी वाले केव्हा पासून श्री रामांना मानायला लागले 😂😂😂
मी मराठा आहे जाती आधी मला धर्म जवळ आहे, राष्ट्रवादी पक्ष मराठा लोकांसाठी आहे हे फक्त त्या नेत्यासाठी. काय केल आहे ह्यानी मराठा साठी, जातीपेक्षा धर्म महत्वाचा धर्म टिकला तर जात टिकेल ✨🚩
Only Satish Bhau
सतिश चव्हाण हे आमदार झाले असे समजायला हरकत नाही.
जरागे फॅक्टर बोलते सबको कोलते ❤
आदरणीय पाटोदा गावचे माझी सरपंच श्री भास्करराव पेरे पाटील 🎉🙏🙏🙏
🎉🎉
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
तुतारी वाले केव्हा पासून श्री रामां चे झाले 😂😂😂
satish bhau chavan sir only 💯🫶
प्रशांत बंब लवकरच माजी आमदार...
Ok gharat gheun bas😂
झोपा शेठ
पंचवीस हजार लीड राहील.
झोपेतून जागे व्हा.
सतीश भाऊ यांनी विकास कामे केली त्यामुळे ते निवडून येतील
Satish Bhau ok ahe
प्रशांत भाऊ बंब हेच होतील आमदार व कॅबिनेट मंत्री सुद्धा
सतीश चव्हाण ला धनगरांनी मतदान करू नये यांनीच धनगर आरक्षण ला विरोध केला आणि झुरवळ ला सपोर्ट केला आहे धनगर समाज मतदान करताना विसरू नका
गंगापूरल आहील्या देवी च भव्य स्मारक भाऊ नी केले अन् म्हणी विरोधक काही पण खोटं पसरू नका
सतीश भाऊ चव्हाण
गंगापूर खुलताबाद मध्ये सतीश भाऊ च काम बोलत काम.
Kadipasun ?
आमच्या तालुक्यावर व्हिडिओ बनविल्या बद्दल बोल भिडू चे खूप खूप धन्यवाद 🙏
फिक्स आमदार प्रशांत बंब साहेब 2024
कोण किती जागा लडवत आहे यावर एक व्हिडिओ बनवा
Only Prashant bhau
Ram Ram Krishna Hari only vajva tutari
प्रशांत बंब येणार ते विकास काम केले म्हणून🎉
सच के साथ सब का साथ
शिक्षक विरोधी भूमिका तसेच जात हा फॅक्टर महत्वाचा ठरेल
Satish Chavan Saheb,90,000 plus ne vijaye honar,fix Aamdar Satish chavan
Only PB Bhau🎉
राम कृष्ण हरी हे शब्द वापरु नका कारण देव चालत नाही राम चालत नाहीतर राम कृष्ण हरी म्हणु नये
लिहून ठेवा ओन्ली वन प्रशांत भाऊ गंमत निवडून येणार 100%
❤🎉फिक्स आमदार प्रशांत भाऊ बंब❤🎉
फक्त प्रशांत भाऊ बंब
महायुतीच्या अजित पवार यांच्या कडून विकासकामे घेऊन ऐनवेळी तिकीटासाठी शरद पवार कडे जाणारा भविष्यात घातकी नसेल हे कशावरुन
सतीश भाऊ चव्हाण यांनी आपल्या 17 वर्षाच्या आमदारकीचा हिशोब देणे
Prashant bamb saheb 💯
Only Independent Dr. Prof. Suresh Sonawane Sir is the Best Well educated Candidate ......
For Development of this 111 constituency. They are best... Their main agenda is development in education,rural development, infrastructure , agriculture sector, etc
# Vote for bright future #
#Vote for Sonawane Sir#❤❤❤❤
wooowwww nice hair cuttttt
ओन्ली प्रशांत भाऊ फिक्स आमदार 100टक्के आमदार
विजय सतिश भाऊ चा होणार सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा नेता
Prashant bamb aani Satish chavan khupch tough fight aahe
प्रशांत बंब च येणार या वेळेस पण 🚩
Only bamb saheb
गंगापूर मतदार संघाचे आमदार प्रशांत भाऊ बंब यांना हरवण एवढं सोपं नाही
फक्त बंब साहेब
Only prashant bumb
गंगापूर मध्ये फक्त विकासपुरुष कामदार आमदार प्रशांत भाऊ बंब
सतीश जी चह्वाण साहेब विजयी होणार 💯💯🙏🙏
प्रशांत भाऊ फक्त
Only prashsnt bhau bumb
Tutari fix hai gangapur khultabad ko satish bhau chavhan only gulal aamchach
𝗣𝗿𝗮𝘀𝗵𝗮𝘁 𝗯𝗮𝗺𝗯 saheb ch yenar 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹.......
गंगापूर.प्रशांत.भाऊ.आता. मंत्री. होणार.
सतिश भाऊ १००% आमदार होणार...... राम कृष्ण हरी वाजवा तुतारी ❤
तुमच्या पक्षाला देवाचा बावडा आहे शरद पवार म्हणतो मी देवाचा बाप आहे हे तुम्हाला पटतं का
Garib ghartil maratha candidate asra tar kharach manoj bhau jarage yache ladha sartha zala asata.
मी गंगापूर च आहे,प्रशांत ला लासूर आणि rajangaon वोट खूप आहे.एवढं सोपं नाही हारवन
Jarange factor this time
@Shehnaz-l6l Jarnge ulat satish chavhan cha vote khanar....Jarnge ni candidate dilay
@@bharatk6855 konta candidate dilay?
Marathe+BJP virodhi shakti Satish Chavan lach vote karnar
@@Shehnaz-l6l Patoda cha X Sarpanch
बोल भीडू आपल्या माहितीमध्ये फक्त सतीश चव्हाण यांची जमेची बाजू मांडली आहे परंतु प्रशांत बंब यांची हुकमी माहिती आपल्याकडे आली नाही...
सतीश चव्हाण मुळे प्रशांत बंब ची धावपळ वाढली आहे परंतू प्रशांत बंब यांचा पराभव करणे चव्हाण यांना शक्य होणार नाही....
उलट मराठा समाजाचे बहुतांशी लोक बंब यांच्या पाठीशी आहेत.....
ओन्ली बंम साहेब
बंब साहेब
माननीय आमदार सतीश भाऊ चव्हाण फिक्स आमदार होणार आणि आमदार झाल्यावर त्याना मंत्रिमंडळात समावेश करून त्याना मंत्रि पद हि मिळणार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
बंब चांगले आमदार आहे पण रोष हा फडणवीस वर आहे
आमच्या इकडे रस्ते बघा मग कळेल कसा आहे ते...
@aniketpandit309 गगापुर क्षेत्रफळाने मोठा आहे भाऊ आणि तुमच्या भागात माझी आमदार व इतर कार्यक ते देखील आहे
@@anilwakle87 कशाचे चंगले 15 वर्ष फक्त आश्वासन काम 0
सतिषदादा 100%💐
धाराशिवच पार्सल पराभुत करुन वापस पाठविनार गंगापुरकर
@@vijaypeharkar8503 कोपरगाव च पण आम्ही पाठवू😁
मारवाडी राजस्थानी स्थानिक 😂😂
पिक्स आमदार प्रशांत बंब साहेब 2024
आमदार प्रशांत ब़ंब हे 80ते 90 हजार च्या लिडने निवडून येणार आहे. सतिश चव्हाण हे बाहेर चे उमेदवार असल्यामुळे पडणार ह्या मतदार संघात बाहेर जिल्ह्यातील उमेदवार निवडून येत नाही.
फक्त बंब
भावि आमदार सतिश चव्हाण ✌️
हे तेच सतीश चव्हाण साहेब आहेत ज्यांनी रामगिरी महाराज यांच्या विरुद्ध निघालेला जलील चा मुस्लिम चा मोर्चा त्यासाठी चव्हाण साहेबांनी 150 गाड्यांची व्यवस्था करून दिली होती आता हे बघायचं आहे लोक हिंदुत्वाची बाजू घेणार कि जातीची घेनार
तुम्ही काही खोटं पसरवा आम्ही मारवाडी ल घरी बसवणार फक्त मराठा पाहिजेत आता
तुमच्या सारखे विकणारे मराठे आहे म्हणून मारवाडी बोकांडी बसतोय
@SujitPatil-q9y बरंय मग आम्ही खोटं पसरवतो का खर हे तुम्ही माहिती घ्या मराठा मराठा करून मुसलमान बोकांडी नाचवू नका 🙏🏻
Only bjp jai shree Ram
प्रशांत मे खरे बोलता म्हणून लोकांना लागतात सतीश चव्हाण च्या कॉलेजवर किती फी घेतात आणि किती वर्ग लोकांना फ्री शिकता त्याची गॅरंटी कार्ड त्याने सादर करावी ही आमची नम्र विनंती ग्रामीण भागातील लोकांना किती नोकरी मिळाल्या एज कॉलेज किती आहे याची गॅरंटी कार्ड त्यांनी सांगावी प्रत्येक कामगार वर्गाला शिक्षक वर्गाला किती डोनेशन भरावे लागते ओवी स्वर्गातले लोक असेल तर त्यांना किती डोनेशन भरून त्याचे शिक्षक मतदार संघ मिळतो याची नोंद त्यांनी कास्ट दाखवेल याची नम्र विनंती काय चुकलं असेल तर माफ करावे
Only Prashant Bhau ✌️
Only Satish chavan.....ek maratha lakh maratha
सतीश भाऊ चव्हाण यांना काहि लोक वंजारी समाजाचे आहे यावर खरा विडिओ बनवा
रामकृष्ण हरी गंगापूर पेक्षा उस्मानाबाद चला उस्मानाबाद
सतीश चव्हाण विजय झाले आमदार
सतीश चव्हाण❤❤❤
लोक म्हणतात उस्मानाबादचे चव्हाण बाहेरचे आणि कोण कुठला मारवाडी बंब स्थानिक 😂
Ghe lavdya .. ala ata to nivdun 😂😂
माननीय आमदार सतीश भाऊ चव्हाण विजयी भव
Visionary Leader of Marathwada Satish Bhau will be unbeatable 🎉
Satish bhau only
येणार तर बंब चं बाकी पार्सल वापस होणारं 😂
आगे आगे देखो होता है क्या,Only सतिश Chavan
@@sanjaypandav8732 तुम्हाला वाटत पैसेच्या जीवावर तुम्ही तीनदा आले आता पण येईल विसरा आता जनता जागरूक झालिये 😅
Only prashant bamb 💯💯💯
शिक्षकांच्या बाबतीतीत त्यांची भूमिका अत्यंत योग्य आहे...पवार धार्जिण्या शिक्षकांचे आयुष्यभर त्याचे पगार वाढवले....भाजपाने लावलेली काम नकोत आहे....इतका पगार घेऊन कामचुकारपणा आहेच...
साहेब हे मारवाडी लोक मतलबी आहे... मराठी माणूस निवडून द्या
आपला आमदार सतीश भाऊ चव्हाण भाऊ बोलते सबको कोलते
सतिश भाऊ 🎉🎉
Satish chavan
भोकरद्न् चा रिपोर्ट होऊन जाऊ द्या
दिलदार आणि दमदार यंदा सतीशभाऊच गंगापूरचे आमदार...
Only Satish bhau chuwhan SAR 🎉🎉🎉🎉🎉🎉 brand Patil
फक्त सतीश भाऊ आमदार
सतिश चव्हान फिक्स आमदार!
सतीश भाऊ चव्हाण निवडून येतील
Only Satish bhau👑💯
Phulambri ek vidio
तुरीच्या वावरात हरबरा टाकनार.. पिक बदलुन घेनार💯🚩💐🙏
🚩💯जिथे मराठा कट्टर तिथे जरांगे फॅक्टर 💯🚩
प्रशांत बंब वीस ते पंचवीस हजार लीड राहिल
तुतारी