PSI 20220 | PSI Vallabh Jadhav
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- PSI 2022 result declared today on 1st August 2022.
वल्लभ जाधव सर यांची psi पदी निवड झालेली आहे. निकालावेळी त्यांची घेतलेली प्रतिक्रिया. त्यांनी खूप छान प्रकारे सांगितले आहे 'MPSC येवढं सोप नाही हे '.
शेवटी त्यांनी सादर केलेली कविताही ऐकण्याजोगी आणि परीक्षा पास झाल्यास कसं वागावं हे सांगणारी आहे.
त्यांना या प्रवासात मदत झालेल्या सर्व मित्रांचे त्यांनी खूप खूप आभार मानलेले आहेत.
#mpsc
#mpscstories
#psi
#psi2022
आमच्या अभ्यासिकेतला वल्लभ खरच वय झाले पण गडी कायम प्रमाणिक राहिला आणि राहील अशीच अपेक्षा.. खुप खुप अभिनंदन❤❤❤
Khyp jast age nhi sir ch fakt tyni survat patkn keli mnhyun jast years zaly as vatt
शेवटी झालं हे महत्त्वाचं आहे.....शेवट गोड तर सारेच गोड 👍
Congratulations sir
सर्वसामान्य एका शिक्षकाचा मुलगा पीएसआय होतोय..... कुटुंबासाठी देशासाठी व नक्कीच सर्वसामान्य लोकांना न्यायाचे दिवस येतील यात शंका नाही. पुढील प्रगतीसाठी खूप खूप शुभेच्छा.
भाऊची हवा आहे.पोस्टिंग झल्यवर १० वर्षात जेवढं खर्च झाला तो एका महिन्यात भाऊ वसूल करणार....मस्त रे भाऊ...फक्त नोटा छाप..
प्रत्येकाच्या यशाचा टाईम झोन असतो🎉🎉 congratulations 🎉🎉 सर
खूप खूप अभिनंदन वल्लभ अशीच यशस्वी वाटचाल करत रहा🎉🎉🎉🎉
Khup Chan bolla dada...tu khup khup Abhinandan 🎉🎉tuz
Congratulations Vallabh Sir, Dangat Bhau Ani DK.
अप्रतिम विचार वल्लभ सर 🔥💐 💓 खूप खूप अभिनंदन.. आणि दांगट सर खूपच मस्त व्यक्तिमत्व 🔥💓
Congratulations Vallabh BHAVA.... congratulations Dangat bhau & congratulations D.k 💐🚔💥🥳##PSI 2022🚔🚔🤞
Congratulations valli,Dangat Saheb, DK💐💐💐🥳🥳🥳
Congratulations sir kup kup Chan bolat
Congratulation sir
Congratulations sir
Congrats Vallabh :)
आयुष्यातले 7&8 वर्ष सरकारी नोकरी साठी घालून शेवटी मिळत काय तर 50 हजार रुपयाची नोकरी ,त्याच ठिकाणी आपण एखादी स्किल डेव्हलप केली तर येवढ्या वर्षात कमीत कमी 60& 70 लाख रुपये माणूस कमवू शकतो ,त्याच्या व्याजात सरकारी नोकर चा पगार मिळतो
Tu kar ki mg skill development. Eth nko tuz Gyan pajlu.....
@@shrinathsuryawanshi7832 ... मी केलंच आहे म्हणून सांगतोय ,50 हजार च्या नोकरी साठी 5 वर्ष घालायला आम्ही येडे नाही
Rubab to rubab aasto tumhi 900000 kmva but psi la तोड nahi ☺👆🔥👍
@@Vaidehisae665 .... आयुष्य बरबाद होता यांच्या पाई पोरांचे त्याच काय
@@AkTashantuzya angle ne asel te barbaad..swapn ast kahinsathi..pn tula nahi samjnaar te
Aaplya sarkas villa(room) cha tuza 3 ra result...
congratulations Valhab...🎉
बापरे 2012 पासून तयारी 🙄🙄🙄🙄
computation ahe tevada
DK Bhai 🎉🎉🎉🎉 Abhinandan bhava❤🎉 Dhule @..
Congratulations vallabh da🎉
खुप शुभेच्छा...खूपच ज्ञान दिलं वैभव ने😂
congratulations 🎉
वा! भाऊ कवीता भारी केली
Congratulations bhaiya 🎉🎉
Congratulation
Congratulations 🎉🎉
Congratulations dada❤
Congratulations vallabh 💐🌹
Maturity......lakhat ek shabd
DK Bhai 🎉🎉🎉ka ❤❤
बापरे 2012 पासून तयारी
Fakta kahil atta jata ye jantechi seva karnar 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
तू पण लाग ना psi आनि सेवा नको करू पण लाग tu
😂😂😂😂😂
😂
2012 का 2022 ?
2012
10 वर्ष 😮😮😮😮अभ्यास
congratulations vallabh
🎉🎉🎉💐🎉🎉🎉
Congratulations sir
Congratulations 🎉🎉🎉
Congratulations 🎉
Congratulations 🎉🎉🎉
Congratulations sir.
Congratulations 🎉